Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » paragkan » Feedback » Archive through July 02, 2006 « Previous Next »

Paragkan
Wednesday, February 01, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद!

Naatyaa
Wednesday, February 01, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा PK .. एकोळी छान आहे.. :-)

Hems
Wednesday, February 01, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग , क्लास ! .... नेहेमीप्रमाणे !!!

Bee
Saturday, February 11, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chhan.. haLadiwe mhaNaje kaay?

Bee
Monday, March 20, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग, अरे कुठे हरवलास. कविता नाही, चारोळी नाही, तिरळा नाही.

Paragkan
Thursday, March 30, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंप्या, लेका किती chapter खरडून झाले? हे ब्रुनेईची विमानं परस्पर इतरांना वाटण्याचे उद्योग बंद कर आणि कामाला लाग. :-)

बीः सध्या तिरळे, चारोळ्या, कविता वगैरे 'अस्फुट' लेखनाचा कंटाळा आल्याने 'कादंबरी' लिहायला घेतली आहे ... ती संपून त्याची 'विल्हेवाट' लावली की मग पुन्हा तिरळे - चारोळ्या - कविता इत्यादिंचे बुंदी यंत्र सुरु करण्यात येईल. :-)

Mbhure
Thursday, March 30, 2006 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी वाचायला मिळणार. लवकर पुर्ण कर

Paragkan
Friday, March 31, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती तसली कादंबरी नाही रे. :-)
वाचायचीच झाली तर कालांतराने आमच्या विद्यापिठाच्या वाचनालयात कुठल्याश्या अंधार्‍या जागी धूळ खात पडलेली असेल तिथे जाऊन शोधावी लागेल.
:-)

Badbadi
Friday, March 31, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीके, कादंबरी लेखानासाठी शुभेच्छा रे :-)
तुझे लेखन लवकर पूर्ण होवो आणि इतरांना त्याचा काहितरी फ़ायदा होवो :-)


Bee
Friday, March 31, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा कादंबरी लिहिण्याचे धाडस केलेस म्हणजे छानच. माझ्याही शुभेच्छा. कादंबरी आधी पुस्तकरुपाने प्रकाशित होणार की आधी मायबोलिकरांना वाचायला मिळणार. माझ्यामते आधी आम्हाला वाचायला दे म्हणजे तुला बर्‍याच प्रतिक्रिया मिळतील तृटी दुरुस्त करण्यासाठी.

Manish2703
Friday, March 31, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी... PK त्याच्या Ph.D चा प्रबंध लिहित असेल... साहित्यातली कादंबरी नाही...
PK.. All the best


Champak
Friday, March 31, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे संपाला रे लिहुण!

पुढल्या आठवड्यात सबमिट करील:-)

विनयभाईंच्या ओळखीने आता एक छानसा प्रकाशक पाहुन प्रसिद्ध करितो अन मग टनावारी छापुण घेतो!

प्रती, किलो अन क्विंटल नको, आपाण कसे मन मोकळे पणाने टनावारी इकु त्याला:-)


Bee
Friday, March 31, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय पाजी मुलगा आहे हा.. मला वाटल हा साहित्यीक कादंबरी सारख्या रसाळ विषयाबद्दल लिहित आहे. पराग घोर निराशा म्हणतात तीच हीच :-(

Champak
Friday, March 31, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शास्त्र अन विज्ञान रट्टाळ असते असे कोणी सआंगितले. अच्युत गोडबोलेंचे लेख वाचलेत का कधी.:-) लोकसत्तात असत.

माझ्या आगामी विज्ञानविषयक लेखात तुला रसपुर्ण वर्णने वाचायला देईल


Moodi
Friday, June 16, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! पानाला तेजस्वी मोत्यांची झालर आहे की चमचमत्या हिर्‍यांची? फार सुंदर आलाय फोटो.

Rachana_barve
Friday, June 16, 2006 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow कसला सही आहे फ़ोटो. पण मग तु फ़ोटो काढून झाल्यावर त्या पानाला हलवलस की नाही? :-O

Paragkan
Saturday, June 17, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*KD mode on

तुला काय वाटतं?

mode off* :-)

Gajanandesai
Saturday, June 17, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग, मस्त आहे फोटो!

Lopamudraa
Sunday, July 02, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या कविता सुंदर आहेत... आधिच्या सुध्दा वाचल्यात.. तीन ओळींच्या फ़ार छान आहेत....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators