|
Mahaguru
| |
| Thursday, February 09, 2006 - 6:06 pm: |
| 
|
rare कलेक्शन >> rare वगैरे काही नाही, त्यांच्या कडे जे काही मिळते इतरत्र कुठेही मिळते डेक्कनवरच २-३ टपरी दुकाने आहेत त्यांच्याकडे अलुरकर ला पण माहित नसतिल इतकी rare गाणी मिळतात आणि big banner आणि typical मराठी - पुणेरी दुकाने सोडली तर इतरत्र कोठेही निदान १०% तरी discount मिळते
|
Dineshvs
| |
| Friday, February 10, 2006 - 4:06 pm: |
| 
|
अलुरकरांचा एक चांगला ऊपक्रम म्हणजे काहि जुन्य मैफ़ीलींचे रेकॉर्डिंग त्यानी आता बाजारात आणलेय. ( मला त्या दुकानाचा अनुभव नाही ) मी हल्लीच एक मलिनी राजुरकरांची सीडी घेतली. वसंत आचरेकर तबल्यावर आहेत. १९७८ ची मैफ़ील आहे ही. आचरेकराना ट्रिब्युट म्हणुन हि सीडी काढलीय. आणि लाईव्ह रेकॉर्डिंगचे नेहमीचे तोटे सोडले तर सीडी छानच आहे. बाईंबरोबर आचरेकर पण रंगुन गेलेत. एरवी बाईंच्या आक्रमक अतिद्रुत गायकीत तबलजींचा कस लागतोच म्हणा. यात त्यानी तिलक कामोद, मारु बिहाग, छाया नट आणि खमाज टप्पा गायलाय.
|
Champak
| |
| Friday, February 10, 2006 - 4:25 pm: |
| 
|
माननीय कार्याध्यक्ष मिलिंदा........ रचना च्या मुळ पोस्ट सह... हा सर्व फ़ीड्ब्यॅक पुणेरी नमुने सदरात हलावा! ही विनंती. विषेश कळावे
|
हा सौरभने सांगितलेला प्रॉब्लेम मलाही बर्याचदा येतो.(मला अलुरकर वगैरे दुकाने माहीत नाही पण in general ) मी आणलेल्या VCD's पैकी फारच कमी CD's पूर्णतः चांगल्या निघाल्या असतील. आता त्यांच्या आवरणावर कंपनीचे नाव आणि त्यांचे holographic लेबल असल्यावर जिथून घेतो ते दुकान पिक्चरमध्येच यायचे नाही. दुकान बदलून बघायला पाहिजे. -------------------------- रचनाचे oil painting मस्तच आहे.
|
Sneha21
| |
| Thursday, June 08, 2006 - 9:29 am: |
| 
|
हे सर्व वाचुन टोकियो डिस्नेय्ल जाउन येइन म्हनते पन मज़्ह घरपसुन फ़रच दूर आहे ते.....
|
Arch
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:03 pm: |
| 
|
रचना, मस्तच ग. काय कला आहे तुझ्या हातात.
|
Moodi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:09 pm: |
| 
|
हो ना, अतिशय सुरेख आलेय चित्र. ओठांची अन डोळ्याची ठेवण अतिशय रेखीव आलीय. फोटोजेनिक चेहेरे. व्वा सुरेख!! 
|
वा! झकासे रचना!!! खूपच रेखीव आलंय! आधीची ही आत्ताच पाहीली... केवढा patience लागत असेल! किती वेळ लागतो तुला असं एखादं चित्र काढायला?
|
Badbadi
| |
| Wednesday, June 21, 2006 - 2:58 am: |
| 
|
रचना, अप्रतिम जादू आहे तुझ्या हातात..
|
रचना, झकास! केस काढायला खुप अवघड असतात! तुला मस्त जमल हे!
|
Psg
| |
| Wednesday, June 21, 2006 - 4:57 am: |
| 
|
वॉव रच, काय आलय हे चित्र! pencil sketch आहे ना? too good! काय सही features आली आहेत! फोटो वाटतोय!
|
Jayavi
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:28 am: |
| 
|
रचना, Classic ! किती सुरेख आलंय!!
|
Bee
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:37 am: |
| 
|
रचना चित्र सुरेख आलय... प्रेमी भारतीय वाटत नाहीत पण तू मात्र त्या मुलीच्या ओठावर तीळ काढलास.. अगदी भारतीय लूक्स द्यायचे होते का मधुबाला, राजकपूरचा पण असाच एक पोज आहे.. त्यात मधुबालाचा गाल इतका छान दबला गेला आहे..
|
Wow रचना !!!!!!! How romantic 
|
Gs1
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:45 am: |
| 
|
वा, सुरेख चित्र आहे रचना..
|
Himscool
| |
| Wednesday, June 21, 2006 - 2:24 pm: |
| 
|
रचना, अमेझिंग छाया आणि प्रकाशाचा खेळ.. खूपच छान आले आहे चित्र..
|
Thankyou सगळ्यांना. हे माझ पण सध्या fav चित्र झाल आहे. Deeps isn't he dreamy? Ameya depends मी किती वेळ काम करते चित्रावर त्यावर आहे. पण oil, watercolor etc paintings पेक्षा pencil चित्र कमी वेळ घेते
|
Giriraj
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:26 pm: |
| 
|
बी,यावेळि तुला हे चित्र म्हनजे बाप लेकीचं वाटलं नाही हे वाचून धक्का बसेश मला!
|
हो ग RB एकदम ग्रीक dream lover वाटतोय ! काय features आहेत आणि expressions पण !! title पण सही दिल आहेस तू 
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:45 pm: |
| 
|
रचना, चित्र खुपच चान आहे. डोळे बंद असले तरी वाचता येतात. आता हे लिहिणे खरेच जीवावर आलेय, पण मला त्या मुलीच्या आय लॅशेस, खोट्या वाटल्या. दोन्ही कडेला त्या आणखी एक्स्टेंड व्हायला हव्या होत्या. मला अगदी मनापासुन वाटते कि चित्रात नाव ठेवण्यासारखे काहि नसावे म्हणुन, लिहिले
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|