Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » arch » Feedback » Archive through June 19, 2006 « Previous Next »

Bee
Tuesday, May 16, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नसिमबानो ही सायराबानो जी दिलिप कुमारची एकमेव भार्या :-)

Moodi
Tuesday, May 16, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑं!!!! देवा रे आता या बीला खरच माफ कर. faint

Charu_ag
Tuesday, May 16, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुझे पहिले ( PM ) चे उत्तर वाचुन खेद वाटला, वाईट वाटल आणि रागही आला. It may sound harsh पण इलाज नाही.

आर्च, प्रश्न इथला आणि तिथला आहे असं नाही ग. सगळीकडेच हे होतय. मी V&C वर आत्ताच लिहुन आले. एक मात्र खर की असलं ऐकुन खूप त्रास होतो.


Arch
Tuesday, May 16, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू जर PM बद्दल खरच लिहिल असशील तर वाईट वाटल आणि चेष्टा म्हणून लिहिल असशील तर चारू म्हणते तसा खेद वाटला.

मी Mr. and Ms. Discover India स्पर्धेला गेले होते. भारताची माहिती असण महत्वाच होत आणि rules मध्ये लिहिल होत.

बडबडी आणि सीमा, नेहेमी म्हटल जात brain drain वगैरे म्हणून cream of the crop म्हटल जात अस लिहिल. मी म्हणते अस नाही. त्यामुळे इथे येऊन गड सर केला वगैरे तर मी कधीच म्हणणार नाही. उलट तुला Infosys च्या मूर्तींचा मुलगा इकडे MIT ला आल्यावर त्यांना विचरण्यात आल होत IIT सारख्या institutes India त असताना तुम्ही तुमच्या मुलाला इथे कस पाठवलत तर त्यांनी उत्तर दिल होत " त्याला तिथे admission मिळाली नाही पण MIT ला मिळाली. आता हे विनोद म्हणून सांगितल जात का ते मला माहित नाही.


Moodi
Tuesday, May 16, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, चारू बी ला याबद्दल खेद वाटला असता तर कदाचीत मी नेहेरूंबद्दल लिहीले तेव्हाच त्याने आपली चुक व्यक्त केली असती, पण आधीचा अनुभव लक्षात असल्याने मी वाद टाळला.
बी तुला माझ्या वाक्याचा जरुर राग येईल अन परत तू एक लेक्चर देशील, पण आता उपयोग नाही. जर चुक झाली तर ती कबुल करुन सुधारायला शिक, वाद घालु नकोस. यापलिकडे आता बोलणे शक्य नाही.


Sampada_oke
Wednesday, May 17, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता बास..........
आर्च, तुझं पान आम्ही फ़ालतू मेसेजेस लिहून फ़ुकट घालवतोय... सॉरी गं.
पण बी, तुला तर पहिले सुद्धा लक्षात राहत नाहीत, तर त्यानंतर दुसरे तिसरे येते की काय येते हेही लक्षात राहत नसेल ना?
चारू, अगदी अनुमोदन तुला. माझ्या मैत्रिणींना तर त्यांच्या आत्या, माम्या ह्यांची नांवे, आडनांवे माहीत नसायची. मग वर म्हणायचे ह्याची काय गरज???? आजोबांचे नांव माहित नसणे म्हणजे कहर आहे.


Admin
Wednesday, May 17, 2006 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि चर्चा करायची जागा नाही. ही आर्चची वैयक्तिक जागा आहे. तिचे लिखाण वाचून जे वाटले ते तिला लिहा. पण कोणी काय लिहिले आहे यावर वाद इथे नको. हा V&C BB नाही

Karadkar
Wednesday, May 17, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One request to Admin, Can u please move this discussion to somewhere else? also can we give link as in where and how this discussion started?

Moderator_5
Wednesday, May 17, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढची चर्चा इथे करा :
'सामन्यज्ञान : किती आवश्यक?'

Sampada_oke
Wednesday, May 17, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, बीच्या १५ मे च्या ११.५२ च्या पोस्टवरून ह्या चर्चेला सुरुवात झालीये, ते पोस्ट सुद्धा तिकडे टाकलेत, तर चर्चेचा संदर्भ लागेल असे वाटते.

Karadkar
Wednesday, May 17, 2006 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I wrote one more post before Admin's post. Also I had written another post here yesterday around 9 am PST both are gone neither here nor there.

मिनोतीच्या पोस्टस चा करुण मृत्यू
:-(

Giriraj
Monday, June 19, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म्म्म!मस्त वाटले हा अनभव वाचून!

Maitreyee
Monday, June 19, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नवीन नवीन पदार्थ try करायला आवडतात. त्याविरुध्द माझा नवरा..... मी कधी म्हटल आपण हे try करूया की नवर्‍याच म्हणण तू कर न. पण मला खायचा आग्रह करू नकोस
>>>>>आर्च! भयंकर हसले हे वाचून! आमच्या कडे पण अग्गदी स्सेम हीच कथा आणि (पदार्थांची आणि restaurents ची नावे बदलून) संवादही तेच तेच
मला एका वेळी दोन तीन नवीन डिश try करायच्या असतात! मग आता मी म्हणणार नाही का, की ' तू 'हे' घे मी 'ते' घेते म्हणजे दोन्ही taste करता येईल' पण छे! हा म्हणणार 'तुला खायचय ना मग तू दोन का चार डिश घे ना हवं तर! पण मी काय घेऊ ते का ठरवतियेस'.ॅह्ह्या किती हा आडमुठेपणा :-O
:-)

Shyamli
Monday, June 19, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी...मैत्रेयी...
अखिल नवरा जमात एकाच शाळेत शिकते की काय असा प्रश्न पडलाय मला......

बाकी छान अनुभव...


Sampada_oke
Monday, June 19, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, अगदी मनातलं लिहितेस गं. मस्तच. बाकी माझ्या घरी सुद्धा तीच कथा.:-( माझं दुःख थोडं हलकं झालं.
मैत्रेयी,

Maitreyee
Monday, June 19, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, आणि कोण रे ते म्हणतय की नवरा बायको restaurent मधे बसून काहीच बोलत नाहीत:-)

Svsameer
Monday, June 19, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे मात्र उलट प्रकार आहे. :-)
आणि हमखास मी try केलेला नविन पदार्थ छान असतो :p

Zakki
Monday, June 19, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ॅह्ह्या किती हा आडमुठेपणा

मला आटते मैत्रेयी, तुम्हाला 'शहाणपणा' (अनुभवातून आलेला) असे म्हणायचे असावे. तुम्ही वापरलेला शब्द अंमळ चुकीचा आहे IMHO . बाकी आजकाल मराठी येतय् कुणाला?


Zakki
Monday, June 19, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अशी दाट शंका आहे की सौ. Svsameer सुद्धा मायबोलीकर असाव्यात. नि उगाच भांडणाला कारण नको, म्हणून Svsameer यांनी तसे लिहिले असावे!
आपली उगीच एक शंका हं!



Boss
Monday, June 19, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Umm PF Changs, My favorite restaurant. जर US मधे छान chinese खायचे असेल तर नक्कि जाण्यासारखे ठिकाण आणि खूप महाग ही नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators