Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 16, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback » Archive through June 16, 2006 « Previous Next »

Vinaydesai
Monday, February 27, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shilpa, check your mail...
vinay

Storvi
Monday, February 27, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vinay.. your turn :-)

Champak
Friday, March 31, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मप्लो काय बी गाराणो नसा!

Ninavi
Friday, March 31, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच आहे.
असो. मी आले होते ती विनयच्या ए. वे. ए. ठि. चा वृत्तांत वाचायला.


Anilbhai
Friday, March 31, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती वेळा वाचशील तुझ्या लाडवांबद्दल ~D :-)

Vinaydesai
Friday, March 31, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती ह्या शुध्दलेखनाच्या चुका?... कुणी असे म्हणायच्या आधीच सुधारून घेतो... :-)


Ninavi
Friday, March 31, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या ए. वे. ए. ठि. चं नव्हे हो भाई!
हे विनयने जे एकट्याने उरकलं ( म्हणे) त्याबद्दल म्हणत्ये मी.
काही नाही तर व्हेन्यू आणि मेनू काय होता.. की विनयने सवयीने स्वतःला पण दुर्गा मंदिरात पाठवलं.. हे तरी कळलं असतं.


Vinaydesai
Friday, March 31, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावे, अगं भाई होते ना तिथे... आणि मी मालवणी माणूस, आतून शहाळ्यासारखा वगैरे वगैरे..
मी एकदा बोलावलं म्हणजे बोलावलं.. आता लायसन नसलेल्या लोकांचं काय करणार?

BTW मी summar मध्ये ए. वि. ए. ठि. करायचं म्हटलं होतं, नाहीतरी NJ कराना जास्त ए. वि. ए. ठि. सोसत नाही, म्हणून मी Summer ची वाट बघतोय... घाबरू नकोस, त्यावेळी सर्वाना आमंत्रण (की निमंत्रण? ते ठरू दे आधी) आहे....


Anilbhai
Monday, May 01, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग भविष्य खरं ठरल का रे भौ

Ninavi
Monday, May 01, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अं हं भाई, ते डीटेल्स गुलदस्त्यात रहाणार.

Asami
Monday, May 01, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी भाइ, fortune cokkies च्या भविष्यापुढे in the bed/in the pants असे जोडून वाचण्याचा प्रकार माहित आहे का :-)

Dineshvs
Tuesday, May 02, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, मराठी नाटकांच्या नावापुढे बिछान्यात असे म्हणुन पन हिच गंम्मत येते.

Asami
Tuesday, May 02, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) ह्यावर मी काहितरी बोलणार होतो पण जाऊ दे :-) :-)}

Zakki
Monday, June 12, 2006 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो विनय, मग ते खाण्यापिण्याचे पदार्थ भरभरून घरी का नाही घेऊन आलात? आता उपयोगी नसते का पडले? नि खराब झाले तर ए. वे. ए. ठि. ला 'झक्कीने केले' असे सांगून ठेवता आले असते! लोकांनी आनंदाने खाल्ले असते (नि मागून मला शिव्या घातल्या असत्या!).
तुमच्यासारख्या प्रतिभावंत नाटककारांना मी हे सांगावे लागते का?



Ninavi
Monday, June 12, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोटभर खायला मिळालं ना? तरी काय एकांकिकेला नावं ठेवतोस?
मी बघ....


Lopamudraa
Monday, June 12, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंमतीशीर आणि मस्त रंगलय पान..... .. .. .. .. .. !!!

Vinaydesai
Tuesday, June 13, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, पहिल्यांदाच आलेली दिसतेस.. येत रहा.... (Archieves) वाच....

झक्की, पिशवी न्यायला विसरलो.. मला वाटलं अत्यल्पोपहार असेल...


Maitreyee
Friday, June 16, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm.. काही नविन नाही विनय! असंख्य देसी रेस्टॉरन्ट्स ची अशीच असते हालत! थोडेफ़ार अनुभव आल्यावर आता आम्ही वीकडेज मधे जातच नाही अजिबात देसी खायला. अगदी फ़ार प्रसिद्ध असेल तरी वीक एन्डलाच जावे हे उत्तम, त्यातल्या त्यात ताजे मिळण्याची शक्यता!

Mrinmayee
Friday, June 16, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच आवडली..'बायकोचं न ऐकणार्‍या विनयची गोष्ट'!
मराठी कार्यक्रमात असंच असतं ना, एकतर कार्यक्रम चांगला नाही तर खाणे! आता दोन्ही उत्तमची अपेक्षा म्हणजे आखुडशिन्गी, बहुदुधी झालं:-)


Seema_
Friday, June 16, 2006 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय इथे पण आहे एक तसलच फ़डतुस hotel . आणि नविन आलेले लोक तर हमखास तीथे जावुन येतात आल्या आल्या . कारण advt आणि convinient location .
दुसरी दोन बरी आहेत .
नायागर्‍याला पण एक असच फ़ालतु hotel आहे . अगदी फ़ालतु असुनही केवळ indian food म्हणुण लोक अगदी हौसेन जाताना दिसली . आमच्या बरोबरची मित्र मंडळी तर दोनदा गेली . कारण काय तर त्यांच्या शहरात indian food मिळत नाही .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators