Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rachana_barve » Feedback » Archive through February 09, 2006 « Previous Next »

Gs1
Saturday, October 15, 2005 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

]dasa ]dasa dUr...Ê AavaDlao. mauD Cana pkDlaa Aaho. tuJaI gaÜYT pNa puNa- kr bar...

Dineshvs
Saturday, October 15, 2005 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rcanaaÊ malaa ica~atlaM Ôar kLt naahIÊ pNa ho ica~ AavaDlaM.
pNa malaa %yaat }dasaI naaih idsalaI. ³ipvaL\yaa rMgaamauLo Asaola. }dasaI saazI ga`o Asaavaa Asao vaaTlao.´ malaa yaat ivaEaaMit idsalaI.

Aata laašvh sabjao@T\scyaa ica~aMcaI vaaT baGatÜya.


Rachana_barve
Monday, October 17, 2005 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Qanyavaad savaa-Mnaa :-) GS1 malaa vaaTla laÜkM ivasarlao tI gaÜYT :-O
idnaoXa you got a point :-) Aqaa-t baGaNaaáyaacaa d`uYTIkÜna .. malaa ka kÜNaasa za}k ]dasaca vaaTt to ica~ :-) XaaMta XaoLkoMcaa ek laoK Aazvalaa. rMgakllaÜLÆ not sure


Champak
Wednesday, November 16, 2005 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Pudhalya HDA 2006 laa ek Ash che chitra nakkee kaaDhaayachM hM²:-)­­ ­­ ­­ .. me lekha lihaayalaa suru kele he!

Anilbhai
Wednesday, November 16, 2005 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caaMgala ilahI ro. NaahItr AamhI Nakar dovau :-)

Kandapohe
Tuesday, November 29, 2005 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना छान लिहीले आहेस. माझ्या घराजवळच टोक्यो डीस्ने लॅंड आहे. रोज ८.३० ला फ़ायरवर्क दिसते.

त्या पहिल्या माणसाचे नाव होते Dave MacPherson !!

मी असाच मधे युनिव्हर्सल स्टुडीओ मधे गेलो होतो. तो पण सही आहे.
:-)

Champak
Tuesday, November 29, 2005 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना....... छान!

केपी.... माझ्या घराजवळच टोक्यो डीस्ने लॅंड आहे........... मला वाटले तु त्यात च रहातोस


Ek_mulagi
Thursday, December 01, 2005 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना अगदी खर. आम्ही पहिल्यादा गेलो तेव्हा मुलगा तर फ़ार लहान होता, त्याला काही पता नव्हता कुठे आलोत. एरवीचा त्याचा आवडता Pooh लाईफ़साईझ मध्ये समोर आल्यवर तर तो रडायलाच लागला. मी मात्र खुप enjoy केल, दरवेळी करते.

Champak
Sunday, December 18, 2005 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख, अप्रतीम, सही च हे चित्र!:-)

लिखे जो खत तुझे
वो तेरी याद में


Bee
Monday, December 19, 2005 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, अप्रतीम आहे चित्र. फ़क्त अंबाडा थोडा जास्त eliptical झाला आहे असे वाटते. घागरा तर सुरेख रंगविला..

Limbutimbu
Monday, December 19, 2005 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, मस्त कलरफुल चित्तर हे ग! मला आवडल, चम्प्या, आता तुला पत्राची वाट बघायला हरकत नाही! DDD
रचना एक सान्गु का? तुला राग तर येणार नाही?
काय होत हे ना की तू मिनिएचर टाईप मध्ये जावुन बर्‍याच बारीकसारीक तपशिलावर खुपच छान भर देतीहेस! पण बेसिकमे राडा कर डालती है! :-(
जोवर मेन पेन्सिल स्केच प्रपोर्शन मधी पुर्ण समाधान होइस्तोवर येत नाही तोवर रन्ग नाय भरायचे! अन कागदान्च्या चिटोर्यान्वर पन्नास रफ स्केचेस गिरगिटवल्याबिगर फायनलला हात नाय घालायचा!
काय हे ना की तुझी हुकमत ब्रश अन रन्गावर खुपच चान्गली हे! तेवढ स्केचच बघ बाई! :-)


Pha
Monday, December 19, 2005 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे चित्र! :-)
BTW, ते गाणंदेखील महान आहे!


Upas
Tuesday, December 20, 2005 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, अगदी छान जमलय.. सुबकपणा आणि नेमकेपणा आलाय.. माझ्या काही राजस्थानी मित्रांच्या घरी मी अशी खूपशी चित्र पाहिलेयत.. आणि थोडसं लांब नाक.. जरा जास्तच सुडौल बांधा.. अस अगदी typical छान अस्त त्या चित्रांत.. लगे रहो! आणि हो detailing खूपच छान करतेस! :-)

Kandapohe
Monday, February 06, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन चित्र मस्त आहे. परत एकदा स्कॅन कर. :-)

Maitreyee
Tuesday, February 07, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hahaha :-)
कुठलं दुकान गं, पन्कज का

Seema_
Wednesday, February 08, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

crossword का? माझ ५५०० bill झालेल. अजिबात discount दीला नाही त्यानी .

Dineshvs
Wednesday, February 08, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, मुंबईत दादरला पुर्वी जिथे कोहिनुर थिएटर होते, तिथे आता नविन मॉल झालाय. तिथलेच जुने महाराष्ट्र ग्रामोफ़ोन आणि वॉच कंपनीचे शोरुम आहे. तिथे १०,००० रुपयांची खरेदी झाली कि १,५०० च्या फ़्री सीडीज मिळतात. हि खरेदी एकाच वेळी करायची गरज नाही.
शिवाय त्यांच्याकडे मराठी नाटक आणि सिनेमाचे छान कलेक्शन आहे. त्याचा कॅटलॉग पण देतात.


Rachana_barve
Wednesday, February 08, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh हो का? मी खर तर गेले होते दादरला. next time नक्की जाईन.
अग, नाही पंकज नाही आणि crossworld पण नाही. आपले ख्यातनाम कर्वेरोड वरचे अलुरकर. मोनोपोली झाली आहे नुसती त्यांची..


Hawa_hawai
Wednesday, February 08, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलुरकरांची मोनोपोली?? किती कळकट आहे ते दुकान. मला तिथे जाऊन सुद्धा काही घ्यायची इच्छा झाली नव्हती असं आठवतय.

Limbutimbu
Wednesday, February 08, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> शेवटी सेमच no of VCDs/DVDs आमच्या समोरच्या दुकानात ३५०० रुपयात मिळाल्या. शिवाय त्यांनी discount ही दिला.
त्या पायरटेड नाहीत ना? खात्री करुन घे हो! कारण ५००० आणि ३५०० मधला दीडहजाराचा फरक जास्तच हे

आणि शेवटी अलुरकर ते अलुरकरच!


Rachana_barve
Wednesday, February 08, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग HH दुकान कळकटच आहे पण काही काही त्यांचीच productions असतात.

Pendhya
Wednesday, February 08, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DVD's/VCD's, माल हवा असला तर घ्या, ऊगाच कटकट करु नका!
मला तर त्या अलुरकरच्या दुकानातले salesman , (मुलं आणी मुली) आठवले की हसायलाच येतं. ते नक्की तिथे कशाला आहेत मला अजुन कळलेलं नाही. कारण त्यांना मी नुसतं गिर्‍हाहिकाच्या पाठीमागे, आणी मालकाच्या/मालकिणीच्या जोक्स वर हसतांना पाहिलेलं आहे.
ईतकी वर्ष तिथे राहून, संगीताची जाण, गोडी असणारा एकही सेल्समन मला अजुन तिथे दिसलेला नाही. असो!


Kandapohe
Wednesday, February 08, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सकाळीच वाटले होते कि अलुरकर असणार. मोनोपोली नाही पण फार पुर्वीपासुन HMV चे डीलर आहेत ते. त्यामुळे असे आहे. उत्तम उपाय म्हणजे दुसरे दुकान शोधणे.

Saurabh
Wednesday, February 08, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलुरकर दुकान कितीही कळकट असलं ( आणि तसं ते का असावं हे एक गुढच आहे) तरी त्यांची निर्मिती असलेली एकही CD आजतागायत खराब लागलेली नाही. ह्याच्या उलट पंकज, crosswords वगैरे मधुन ज्या golden plaza किंवा तत्सम प्रॉडक्शनच्या घेतलेल्या CDs बर्‍याचदा unreadable लागलेल्या आहेत. आणि त्या तशा unreadable आहेत हे US ला आल्यावर समजतं. हे इतर लोक CDs टेस्ट तर करुन देत नाहीतच पण समजा केली तरी ती कुठेही मधे अडकु शकते! म्हणजे सम्पूर्ण पिक्चर टेस्ट म्हणून पहायचा असला प्रकार आहे! पैसे देऊन वर परत CD बघता आली नाही की भयानक चिडचिड होते. त्यापेक्षा कळकट दुकान आणि उर्मट सेल्समन आणि फ़िक्स रेट परवडतात.

Peshawa
Wednesday, February 08, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलुरकरमधल्या counter कन्या हा खरच लेकाचा विषय आहे! स्वत: अलुरकर तिथेच असतात पण नविन गोष्टि आवर्जून दाखवतात कुमार गंधर्वांच्या CD च्या वेळेस ते म्हणाले " अजुन ह्यांचि एक rare मैफ़िल मिळवतोय तुमचा email/address थेउन जा आली कि कळवतो " मस्तच वाटल...

बाकी वाण्याच दुकान चालवल्या सारखे दुकान चलवतात i guess he is now not interested in that dukan...


Ajay
Wednesday, February 08, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राने ( जो अलुरकरांचाही मित्र आहे) दुकान कळकट असण्यामागचे हे एक कारण सांगितले. त्या भागात जर तुमचे दुकान खूप यशस्वी झाले तर तसेच रहाण्यासाठी कुणा राजकीय प्रस्थाचा पाठींबा लागतो. तो नसेल तर नुसतीच वर्गणी नाही तर खंडणीहि द्यावी लागते. जितके दुकान जास्त posh तितका हा त्रास जास्त. त्यामुळे दुकान कळकट दिसले तरी चालेल पण हा त्रास नको म्हणून ते तसेच आहे

Hawa_hawai
Wednesday, February 08, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर नवा BB उघडायला हवा आता. :-)

बाकी एखादी जागा posh न करताही तेथील वातावरण आल्हाददायक ( सुगंध संगीत उत्साही लोक ई. द्वारे ) करता येऊ शकते


Pha
Thursday, February 09, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलुरकरांचं नाव त्यांच्याकडच्या rare कलेक्शन मुळे आहे. पुल, भीमसेन जोशींपासून बर्‍याच जणांच्या performances चं कलेक्शन त्यांनीच बाजारात आणलं. अशा कलेक्शनच्या शोधात गेलात तर पेशवा म्हणतोय तसा चांगला रिस्पॉन्स मिळतो. एरवी मात्र साक्षीभावाने दुकानदारी चालते. :P
BTW, हल्ली अमुक - अमुक किमतीपुढे खरेदी केलीत तर इतकं - इतकं डिस्काऊंट असा प्रकार कमी झालाय. corssword वगैरे ठिकाणीदेखील ठराविक(आणि बहुतांशवेळा तद्दन खपाऊ) मालावरच डिस्काऊंट दिलेलं असतं.. मग खरेदी १०० रुपयांची असो किंवा १०००० रुपयांची, फरक नाही!

ऑईलपेंटिंग चांगलंय! अजून चांगल्या रिझोल्यूशनला स्कॅन करून टाकता आलं तर बघ.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators