|
सही ग आर्च. मस्तच लिहिल आहेस. आपल्याकडे बाळ जन्मायच्या आधी काहीच देत नाहीत. ताईला माझ्या बाळ झाल तेंव्हा आईला आज्जिबात आवडल नव्हत की बाळ जन्मायच्या आधीच अनेक गिफ़्ट्स येतायत.
|
आर्च , खरच , जे नुसते ऐकायचे ते US मधे येउन प्रत्यक्षात पाहिले , बरेचदा ! Pregnant belly वर मेहेंदी काधून घेण्याच्या trend मुळे बरीच baby showers पाहिली . पण बरेचदा मुलींना लग्न करायचा उत्साह , गरज वाटत नाही असे दिसले . तरीही Happily Married families बद्दल सगळ्यांच्या मनात खूप respect ही दिसला . गेल्या वर्षी माझ्या एका UK च्या फ़िरंगी मित्रानी Las Vegas ला लग्न केले . त्याला आणि त्याच्या बायकोला लग्ना पूर्वी 3 मुल आहेत .( त्यातले एक त्याच्या बायकोच्या आधीच्या नवर्याचे .) 3-12 वयोगटातली एकूण तीन मुले . पण अत्ता मुल मोठी झाल्यावर मग त्यांना लग्न करायला काही हरकत नसावी असे वाटले ! म्हणे इतके दिवस अम्ही convinced नव्हतो , त्यातून बायकोचा आधी एक divorce झाल्याने तिला कुठले decision भावनेच्या भरात घ्यायचा नव्हते असे तिचे म्हणणे ... अता मुलांचे एकामेकांशी , आमचे एकत्र family life छान वाटते म्हणून लग्नाचा निर्णय घेतला म्हणे ! लग्नात मात्र मुलांना UK हून इथे यायला जमले नाही म्हणून खूप रडले दोघे ...
|
Nalini
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:23 am: |
| 
|
आर्च, खुप छान लिहिलेस. नेहमीप्रमाणेच वाचनीय.
|
Megha16
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:44 am: |
| 
|
आर्च, खुप छान लिहल आहेस.
|
Moodi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 6:08 pm: |
| 
|
आर्च नेहेमीप्रमाणे सुरेख लिहीलस. हा प्रसंग वाचुन मला माझ्या एका मायबोलीकर मैत्रीणीकडुन आलेल्या मेल मधील डोहाळेजेवणाच्या फोटोची आठवण झाली. परदेशात असे होते हे माहीत होते, पण ते परदेशी स्थायीक भारतीय लोकात होते असे वाटायचे. मग इथे आल्यावर ते कळले. भाषा,धर्म, रहाणीमान इत्यादी काही गोष्टी सोडल्या तर बरेचसे भावुक प्रसंग आपल्या सारखे पण असतात हे जाणवले. Thanks .
|
Soultrip
| |
| Tuesday, April 04, 2006 - 8:36 am: |
| 
|
Getting emotional after being queried 'how do you feel being American?' is just a classic case of shedding crocodile tears! Are you by any chance the erstwhile small-time Marathi actress?? If yes, we had a tiff 6-7 years ago too.
|
Bhagya
| |
| Monday, April 10, 2006 - 2:54 am: |
| 
|
आर्च, कशी आहेस? वादळाबद्दल वाचलं. तुमच्याकडे सगळं ठीक आहे ना?
|
Arch
| |
| Tuesday, April 11, 2006 - 4:46 pm: |
| 
|
भाग्यश्री, आम्ही सगळे ठिक आहोत. मी त्या मायबोलिच्या विचारपूसवर उत्तर दिल म्हणून परत इथे लिहिल नाही. पण thanks ग चौकशी केल्याबद्दल
|
Karadkar
| |
| Monday, May 15, 2006 - 6:55 pm: |
| 
|
आर्च, खरोखर ग. मला पण हा प्रश्न नेहेमी पडतो. मला वाटते की आजकाल शिक्शक म्हणुन जे लोक भरती होतात त्यातले जवळ्पास ५०% लोक असे असतात ज्यांना इतर कोठेही admission मिळालेली नसते. एक शेवटचा उपाय म्हणुन असे लोक डीग्री घेतात कोणतीतरी आणि मग B.Ed करतात आणि शिक्षक म्हणुन येतात. निदान तालुका, खेडेगावातुन अशीच परिस्थिती आहे. पुणे मुंबई इथले मला माहीत नाही. विचार करण्याजोगी परिस्थीती आहे हे नक्की. मला इथे खेडेगावातील शिक्षण, चांगले शिक्षक वगैरे वाद चालु करायचा नाहीये. पटत नसेल तर सोडुन द्या.
|
Badbadi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 3:21 am: |
| 
|
मुळात तिकडे येणारे लोक हे cream of crop .. हा समज कितपत योग्य आहे? असो.. मला हे वाक्य जास्त खटकलं म्हणून बोलले... अमेरिकेला गेलं म्हणजे काय गड सर केला?
|
Ninavi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:55 am: |
| 
|
आर्च, बरेच दिवसांनी लिहीलंस का? नेहेमीप्रमाणेच वाचनीय आणि विचारात पाडणारं आहे.
|
Seema_
| |
| Tuesday, May 16, 2006 - 5:52 am: |
| 
|
सरसकट young s/w consultant ना cream of the crop म्हणन काही पटल नाही arch. आजुबाजुला धड degree देखिल नसलेली लोक बघुन तरी जरा generalisation वाटत . बाकीच मात्र नेहमीप्रमाणे चांगल लिहिलयस .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|