|
Maanus
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:25 pm: |
| 
|
तो स्वतः न मुरलेला पुणेकर वाटला >>> हा मान मला दुसर्यांदा मिळाला...
|
वृतांत विनयच्या घरी नको आणि GTG विनयच्या घरी हवे काय? 
|
Ninavi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:49 pm: |
| 
|
GTG तुझ्या घरी होईल तेव्हा वृत्तांत पण घरी टाक. 
|
Zakki
| |
| Tuesday, February 21, 2006 - 7:03 pm: |
| 
|
माझ्या मते, माणूस नुकताच न्यू जर्सीत आला असल्यामुळे, त्याला अजून मराठी नीट बोलता येत नसावे. आणि आपण तर सगळे ( खरे म्हणजे मीच जास्त बोललो ) मराठीतच बोललो. त्यामुळे त्याला संकोच वाटणे सहाजिकच आहे. आता आपण जर इंग्रजीत बोललो असतो, तर तोहि मान हलवत हलवत म्हणाला असता, ' मेरी गाडी तो came in the station at 10 o'clock only हं. लेकिन until samir is not coming, what i was going to do, no?' . मग आपल्याला कळले असते की तो मुरलेला पुणेकर आहे. असे आपले माझे मत आहे बरे का.
|
Anilbhai
| |
| Tuesday, February 21, 2006 - 9:38 pm: |
| 
|
माझ्या 9th सेन्स बद्दल कोणिच काही सांगितलं नाही ते 
|
Ninavi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 9:46 pm: |
| 
|
तुम्ही नव्हतात ना GTG ला? न आलेल्या लोकांबद्दल ( वाईटसाईट) बोलायला आम्ही काय पुणेकर आहोत? 
|
Storvi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 10:08 pm: |
| 
|
विनय नाही नाही झक्कींनी (as usual) तुमचा गैर समज करून दिलेला दिसतोय. अहो. मी होते म्हणून मिसेस झक्की राहिल्या आमच्या इथल्या GTG ला. कदाचित म्हणूनच त्या आल्या नसतील. 
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 22, 2006 - 1:42 am: |
| 
|
विनय, ईथे मीना प्रभु आल्या होत्या, तेंव्हा त्याना म्हणालो होतो कि भारतावर का लिहित नाही, तर त्या म्हणाल्या, खुपच मोठा ग्रंथ होईल. तु पुणे आणि पुणेकरांवर लिहिलेस तरी तुझी मोठे पुस्तक लिहायची ईच्छा पुर्ण होईल.
|
Badbadi
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:10 am: |
| 
|
विनय ... mini GTG चा वृत्तांत मात्र बराच मोठा आहे कि..
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 22, 2006 - 2:01 pm: |
| 
|
दिनेश, पुणेकरांवर लिहून मार खायची मला अजिबात इच्छा होत नाही.. आणि त्यासाठी झक्कींबरोबर बराच वेळ घालवावा लागेल त्याचे काय? बडे, तो स्मायली, वृतांत आवडल्याची खूण आहे असं धरून चालतो... भाई तुमचा 9th sense cover केलेला आहे, तुम्ही थोडी वाट बघायला हवी होतीत... शिल्पा, Pregnant बाई कोण होती ते आधी सांग, मग ठरवू कोण खरं कोण खोटं झक्की, मी हे काय ऐकतोय? तुमच्यावर खोटेपणाचा आरोप?
|
Pama
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:10 pm: |
| 
|
विनय, छान लिहिलात वृतांत्त. पण मला बोलावणार नाही पुढच्यावेळी .. आम्ही नाही जा!! (रुसलेल्या चेहेर्याचा स्मायली)
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:27 pm: |
| 
|
अरे सगळे सत्य लिहि असे थोडेच म्हणतोय मी ? पुस्तक मोठ्ठं झाल्याशी कारण. मग ईंदिरा गांधींचेच काय तुझ्या मदर तेरेसांचे पण शिक्षण हुजुरपागेत झाले असे लिहुन टाक.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:58 pm: |
| 
|
पमा, तू होतास ना तिथे? I mean तुम्ही होता ना तिथे? बायको आली नाही त्या शिल्पा प्रकरणामुळे? चालेल दिनेश, मी झक्कींच्या डेट्स घेतो आता... आणि लिहायचच तर ऐश्वर्या राय माझ्या शेजारी रहायची असं लिहितो... पुस्तक चांगलं खपेल.... 
|
Shyamli
| |
| Thursday, February 23, 2006 - 8:46 am: |
| 
|
विनय मस्तच लिहलयस ते ए.वि..... काय ते.....जमत नाहिये जे असेल त्याचा व्रुतांत.... फोटो पण नावे दिल्यामुळे बरे वाटले बघायला.... आमच्या ईथे कोणिच HG कर नाहित त्यामुळे नो ज़ीटीज़ी आणि तुझे पुस्तक वाचाल्यावर त्याची प्रतिक्रिया देईन.... ईथे काही ते मिळणार नाहीये 
|
Jadhavad
| |
| Thursday, February 23, 2006 - 8:51 am: |
| 
|
दुधाची तहान ताकावर भागविली, तुमचे पुस्तक शोधायला म्हणुन गेलो आणी मीना प्रभु यान्च चिनी माती नावाच पुस्तक सापडल. न्युर्याकर्स हे एक अजुन घेतल.......... आणी ईन्डियन करन्सी संपली. पन तुमच पुस्तक पुण्यात काहीकेल्या सापडेना. (पुणे कराना फ़ार आवडलेल दिसतय...!!) तुमच्या कडे तान्या चा नंबर असल्यास द्या, किवा माझा नंबर त्याना कळवा. (९३५४-९३७६) वाट बघतोय, मित्रा अमित
|
अरे भल्या गृहस्था, इथे मी प्रकाशकांचा नम्बर दिला होता, आणि पुस्तकाच्या दुकानांची नांव दिली होती.. एक फोन केला असतास, किंवा कोणा पुणेकर मायबोलीकराना फोन केला असतास तर काम झालं नसतं का? आता तनयाला Contact करच... आणि श्यामली ते एका वेळी एका ठिकाणी... आहे...
|
Megha16
| |
| Thursday, February 23, 2006 - 3:00 pm: |
| 
|
विनय व्रुतांत खुप मस्त लिहला आहे. फोटो पण छान आहेत. आता मला अस वाटतय की मी खुप मिस केल. आता मला मी driving चि practise न केल्याचा पश्चाताप होतोय.
|
Champak
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:10 pm: |
| 
|
ऐश्वर्या राय माझ्या शेजारी रहायची असं >>>> pahale batane ka na rao!
|
Anilbhai
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:23 pm: |
| 
|
आता मला अस वाटतय की मी खुप मिस केल. >> फ़ोटो वरुन की वृतांता वरुन
|
Storvi
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:51 pm: |
| 
|
विनय, त्याअ वेळी तिथे दोन गरोदर बायका होत्या आरोहीच्या जेनरेशनला आता मायबोलीची बेबी बूम जेनरेशन म्हणावे लागणार
|
तरीच वैतागल्या त्या, गरोदर बायकांच्या GTG ला यावं लागलं म्हणून... मेघा, Thanks... vRitA.nt चुकवलास, आता फोटो बघून काय उपयोग?.. लाडूचे फोटो बघून पोट थोडंच भरतं... निनावीला मेल टाकून पत्ता कळव, लाडू पाठवेन म्हणाली होती.... 
|
Zakki
| |
| Friday, February 24, 2006 - 2:51 pm: |
| 
|
कृपया इथे आमच्या सान होजेच्या ए.वे.ए.ठि. .... चा पुन्हा उल्लेख करू नका. बरेच गैरसमज होतील! आणि मी देवाच्याच साक्षीने सांगतो की कुणालाहि दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, नि माझ्या सौ. चा पण! तिला तसा अनुभव प्रथमच आल्याने तिला त्याची गंमत वाटली. आता त्याबद्दल काही म्हणणे नाही. तिच्या बर्याच मैत्रिणींना सुद्धा तसेच अनुभव आले. आणि आज लहान म्हणून मिरविणार्यांनाहि तसे अनुभव नंतर येतीलच. तेंव्हा आता ही चर्चा इथेच पुरे. आम्ही न्यू जर्सीकर फक्त मराठी बोलतो एव्हढेच, आम्ही काही पुणेकर नाही! उगीचच फालतू गोष्टी ' तत्वाचा प्रश्न ' म्हणून चघळत बसायच्या.
|
Maitreyee
| |
| Friday, February 24, 2006 - 9:11 pm: |
| 
|
विनय, तुम्ही कोणते गाणे बसवले होते? " वो किस्ना है " का परवा देसी प्रोग्रॅम मधे दाखवलं होतं काहीतरी..
|
sorry झक्की, मस्करी करण्याच्या नादात काही वेळा वाहवत जायला होते.... कुणालाही दिखवण्याचा माझाही हेतू नाही... Sorry Shilpa , MT, Article मध्ये अजून माहिती टाकतो...
|
Storvi
| |
| Friday, February 24, 2006 - 11:09 pm: |
| 
|
विनय कसले sorry नी काय घेऊन बसलात? मीही गम्मतच करत होते 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|