|
गिरी, तुझ्या ज्ञानाची भूक माझ्या आवाक्याबाहेरची आहे.
|
आता की भूक ज्ञानाची आहे की अळूवड्यांची हा प्रश्न आहे... भावना मेसेज वाचलास तर गिरीच्या नावाने अळूवड्या काढून ठेव.. गिरीचा नाही तरी त्याच्या नावाचा उपयोग झाला होता शिवाजीपार्कात... 
|
Priya
| |
| Thursday, December 08, 2005 - 4:54 pm: |
| 
|
विनय, तुम्हाला e- आणि snail - दोन्ही मेल पोहोचल्या का?
|
प्रिया, मेल पोहोचली... Snail नाही दिसली कुठे... पण ती हळू चालत असल्याने, पोहोचेल 2/3 महिन्यानी असा अंदाज आहे.... हे Snail प्रकरण काय असते? Note: प्रिया मी उद्या रात्री घरी पोहोचल्यावर तुम्हाला कळवतो....
|
Sashal
| |
| Thursday, December 08, 2005 - 5:27 pm: |
| 
|
पोस्टाच्या mail ला snail mail म्हणतात
|
Champak
| |
| Thursday, December 08, 2005 - 5:56 pm: |
| 
|
अमेरिकेत पण का रे भो! हे पोस्ट खाते म्हंजी युनिव्हर्सल आळशी हे
|
अरे चंपक ते पोस्ट खाते सरकारी असते.. 
|
छान आहे वृतांत आणि त्याचे भाषांतर...
|
Vinaydesai
| |
| Wednesday, December 21, 2005 - 8:54 pm: |
| 
|
हे सगळं तू न आल्यामुळे झालं बरं का रुपाली.. तू आली असतीस तर काय वृतांत झाला असता?... कल्पना करवत नाही... arch, Pama तुमचे message मी वाचलेच नव्हते... Arch, JetLag हा नेहमीच बरोबर असतो.. पण काहीवेळा काम इतकं असतं की मग Jetlag चा विचारही येत नाही.. हल्ली मी पण शक्यतो एक दिवस आधी जायचा प्रयत्न करतो... Pama, thanks अगं ते जुनं लिखाण होतं पण घाई घाईत टाकावं लागलं... BTW रंगदीपला प्रथम पुरस्कार मिळाला ' चिन्मय' चा...
|
Saee
| |
| Tuesday, January 10, 2006 - 9:56 am: |
| 
|
७ जानेवारीच्या साधनाच्या अंकात परदेसाईचे परीक्षण आले आहे विनय. बरचसं पुस्तकातलं आणि प्रस्तावनेतलंच घेतल्यामुळे चांगलं उतरलंय. मुख्य म्हणजे अंकाच्या मुखपृष्ठावरच परदेसाईचंही मुखपृष्ठ छापलंय. ती कल्पना चांगली आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|