|
Zakki
| |
| Monday, November 05, 2007 - 9:43 pm: |
| 
|
अरे राम! हे वाचून मला कसली आठवण झाली असावी? एक लहान मुलगा दोन तीन महिने अतिशय आनंदात होता. ज्याला त्याला मोठ्या कौतुकाने नि आनंदाने सांगत होता की मला आता भाऊ होणार आहे, आमची आई एक बाळ घेऊन घरी येणार आहे. तोपर्यंत मी आईला कामात मदत करीन, तिला त्रास देणार नाही वगैरे. मग मी त्याच्याशी असा खेळेन, असे करीन वगैरे. एक दिवस तो एकाएकी एकदम गप बसला. आईला मारायला लागला. रडायला लागला. त्याला विचारले अरे काय झाले तुला. तो म्हणाला: 'आईने आमचे बाळ खाऊन टाकले, आता ते तिच्या पोटात आहे! दुष्ट आई!'
|
Sunilt
| |
| Thursday, November 08, 2007 - 4:01 pm: |
| 
|
लक्ष्मीचे व्यंग सरले! [ Thursday, November 08, 2007 03:24:48 am] बेंगळुरू चार हात आणि चार पाय घेऊन जन्माला आलेल्या लक्ष्मी या दोन वर्षीय मुलीचे व्यंग अखेर दूर झाले आहे. बंगळुरूतील ३६ डॉक्टरांनी २७ तासांच्या आव्हानात्मक ऑपरेशननंतर लक्ष्मीला या व्यंगापासून मुक्ती दिली आहे. संपूर्ण जगातील वैद्यकिय वर्तुळाचे लक्ष लागलेले हे ऑपरेशन यशस्वी झाल्याने वैद्यकिय क्षेत्रात भारताने झेंडा रोवला आहे. बिहारच्या लक्ष्मी तत्मा हिला जन्मजात चार हात व चार पाय होते. जुळ्या पण अर्धवट वाढ झाल्याने एक डोके पण चार हात व चार पाय अशी लक्ष्मीची शारीरिक अवस्था होती. तिला चार किडनी होत्या. मात्र अनेक इतर अवयव जुळ्यांप्रमाणे नव्हे तर, एका शरिरात आढळतात तितकेच होते. याशिवाय अनेक अवयवांची गुंतागुंत असल्याने हे ऑपरेशन धोक्याचे ठरले होते. आतापर्यंत यापद्धतीच्या ऑपरेशनला फार कमी यश लाभले होते. याशिवाय ऑपरेशन अयशस्वी झाल्यास बालकाच्या जिवाला धोका संभावतो, अशी वैद्यकिय आकडेवारी समोर होती. लक्ष्मीचे आई-वडील बंेगळुरुमधील स्पर्श हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीला घेऊन आल्यानंतर डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. याशिवाय ऑपरेशनसाठी आवश्यक २५ लाखांचा खर्चही उचलण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला. सुमारे ४० तास चालणाऱ्या या ऑपरेशनसाठी ३४ तज्ञ डॉक्टरांची टीम तयार ठेवण्यात आली होती. यामध्ये न्यूरोसर्जन, पेडिट्रिशन, प्लास्टिक सर्जन, ऑथोर्पेडिक आणि भूलतज्ञांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजता या ऑपरेशनला सुरुवात झाली व निर्धारित वेळेपेक्षा १३ तास लवकर म्हणजे २७ तासांनी हे ऑपरेशन पूर्ण झाल्याची घोषणा केली. हॉस्पिटलचे डॉ. शरण पाटील यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत लक्ष्मीवरील ऑपरेशन यशस्वी झाल्याचे जाहीर केले. देशातीलच नव्हे तर, सीएनएनसारख्या अमेरिकी चॅनलनेही या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले. अतिरिक्त दोन हात व दोन पाय विलग करण्यात आले असून दोन किडनी चांगले काम करीत असल्याचेही ते म्हणाले. सध्या लक्ष्मीला जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. पण तिच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
|
Maanus
| |
| Tuesday, November 13, 2007 - 9:02 pm: |
| 
|
हे काय सुरु आहे http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7093422.stm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2998872.stm
|
Tiu
| |
| Tuesday, November 13, 2007 - 10:10 pm: |
| 
|
काय मुर्खपणा आहे! अंधश्रद्धेचा कळस!!!
|
Zakki
| |
| Wednesday, November 14, 2007 - 10:13 pm: |
| 
|
पहिली बातमी अगदीच फालतू आहे. तसे ऐश्वर्या राय ने झाडाशी लग्न केलेच होते, (नि नंतर दगडाशी, असे कळते दुसरीबद्दल शंका आहे. अमेरिकेत श्रीमंत लोक आपल्या श्वानप्रेमाचे नि पैशाचे प्रदर्शन करण्यासाठी कुत्र्यांना सजवणे, त्यांचा वाढदिवस करणे असले प्रकार करतात. त्यांच्यासाठी खास रेस्टॉरंट्स नि मोटेल्स पण असतात. त्याचे कौतुक होते. भारतात मात्र असे काही केले तर, विशेषत:, ज्यांना जिथे मिळेल तिथे भारताचा अपमान करणे, त्यांची टिंगल करणे हेच पाहिजे असते, ते गोरे लोक मुद्दाम त्यात भारतातल्या अनेक अंधश्रद्धेशी त्याचा संबंध ओढून ताणून जोडतात. का असू नये गावकर्यांचे त्या प्राण्यांवर प्रेम?
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:35 am: |
| 
|
एक मेल आली होती ती इथे देतोय. परमवीर चक्र विजेताओं की बेकद्री जम्मू। प्रदेश के पूर्व सैनिकों के लिए बनी कल्याणकारी योजनाओं पर आतंकियों के पुनर्वास की नीति भारी पड़ रही है। प्रदेश सरकार की ओर से परमवीर चक्र विजेता सैनिक को हर माह १६६ राज्य में उपेक्षित महसूस करने वाले वीर सैनिकों की सूची में सबसे पहला नाम परमवीर चक्र विजेता बाना सिंह का है। उनका कहना है कि पड़ोसी राज्य हिमाचल प्रदेश में परमवीर चक्र विजेताओं को हर माह साढ़े बारह हजार व पंजाब में साढ़े पंद्रह हजार रुपये मिल रहे हैं। वीर चक्र से सम्मानित राज्य के कर्नल वीरेन साही व कैप्टन मोहन सिंह को तो हर माह मात्र पचास रुपये ही मिल रहे हैं। वार डेकोरेटेड इंडिया के राज्य प्रधान व वीर चक्र विजेता कर्नल वीरेन साही का कहना है कि जम्मू-कश्मीर में वीरों को राज्य सरकार की ओर से मिलने वाला धन सम्मान नहीं बल्कि उनकी वीरता का तिरस्कार है। राज्य एक्स सर्विसमैन लीग के चेयरमैन सेवानिवृत्त मेजर जनरल गोवर्धन सिंह जम्वाल का कहना है कि राज्य सरकार पूर्व सैनिकों से राजनीतिक लाभ न मिल पाने के कारण उनसे भेदभाव कर रही है। http://in.jagran.yahoo.com/news/national/general/5_1_3928354.html कसला वाईत आहे ना हे. सरळ सरळ अतिरेकी बना आणि शरण या. कशाला गोळ्या खायला सैन्यात भरती होताय असाच अर्थ आहे ह्याचा.
|
Sunilt
| |
| Wednesday, January 02, 2008 - 6:31 pm: |
| 
|
अशीही घूसखोरी Pacific Salmon Invading Atlantic, Threatening Penguins James Owen for National Geographic News December 28, 2007 Ocean-swapping Pacific salmon are moving into Atlantic waters, scientists say. The fish, native to the North Pacific, have started colonizing and breeding in rivers in southern Argentina, a new study shows. Although the sight of salmon leaping in Argentina's world-renowned trout rivers may be enticing to anglers, the silvery predators could become a nightmare for the region's marine life. The invaders threaten to deprive penguins and sea mammals of food—an ever-increasing risk given the number of invasive salmon currently escaping from fish farms in neighboring Chile, researchers say. The warning stems from the first study to show salmon swimming from the Pacific to the South Atlantic, where salmon don't naturally occur. The study focused on chinook salmon, a Pacific species that has recently become established in the Santa Cruz River system in the Patagonia region of Argentina. DNA analysis of the Santa Cruz salmon traced the fish back to failed salmon-ranching experiments on Chile's Pacific Coast during the 1980s. Don Staniford, who was not involved in the new study, is the European representative for the Washington, D.C.-based environmental group Pure Salmon Campaign. He said the new findings could mean dire consequences for the region's marine habitat. "Salmon have a very healthy appetite, so they're going to consume native fish and prey that other species are dependent on," he said. "You've got a recipe for potential ecological disaster." Threat to Penguins Chinook salmon were first discovered accidentally in the headwaters of the Santa Cruz in 1998 as researchers surveyed trout spawning sites. Another breeding population has recently been identified in a river in Tierra del Fuego, at the southern tip of Argentina. Eastern-flowing ocean currents and fish-rich seas off southern Patagonia have likely allowed the salmon to spread to Atlantic waters, said study team member Miguel Pascual of the Centro Nacional Patagónico in Chubut, Argentina. "Salmon can migrate long distances in the ocean, and they can be caught almost anywhere in the Southern Ocean," Pascual said, referring to the waters that surround Antarctica. One salmon was recorded as far north as Uruguay, he added. The cooler waters of southern Argentina make the region most vulnerable to invasion, Pascual said, and the area's trout rivers are likely targets for the invasive salmon. While anglers have yet to hook any of the salmon, "[the fish] are creating a stir among sport fishermen who regard them as an addition to other valuable fisheries for steelhead and sea trout," Pascual said. But the impact of these sea-feeding fish on the marine environment may prove severe, according to the latest research carried out by Pascual and his colleagues. A new study, yet to be published, found that 96 percent of the chinook salmon's diet in Patagonian seas is made up of sprats, small herring-like fish that are key prey for Magellanic penguins, a species classified as "near threatened" by the World Conservation Union. While the number of chinook salmon in the region isn't yet known, models indicate that a "medium-size population" could match the food consumption of the entire penguin population of southern Patagonia, Pascual said. Chile's Escaping Fish The team also warns that the number of salmon finding their way to Argentina is likely to grow "as Chile moves forward to become the largest [farmed] salmon producer in the world." Staniford, of the Pure Salmon Campaign, said salmon escapes from Chilean farms are spiraling out of control. Millions of fish reportedly escaped in a single incident last year, when an earthquake triggered a mini-tsunami that hit salmon farms in Chile's Aysen region, Staniford noted. In addition to competing with penguins and sea mammals for prey, escapees can spread disease and parasitic sea lice that affect wild fish, Staniford added. (Read related story: "Sea Lice From Fish Farms May Wipe Out Wild Salmon" [December 13, 2007].) "Escaped farm salmon, unlike domesticated cows or sheep, can swim vast distances and are mobile pollutants," he said.
|
Sunilt
| |
| Thursday, January 03, 2008 - 2:28 pm: |
| 
|
ह्यांना घालविण्यासाठी लोकजागृती करण्याचे एक साधन म्हणून लोकमान्यांनी घरगुती गणपतीचे सार्वजनिकिकरण केले. त्याचा सूड ते असा घेताहेत!! मुंबईतील गणेशोत्सव म्हणे, 'गे' लोकांचा सण! 3 Jan 2008, 0401 hrs IST लंडनच्या पेपरने पाजळले अज्ञान लंडन, ' मुंबईतील गणेशोत्सव हा समलिंगी लोकांसाठी (गे) आनंदाचा सण असतो' असे सांस्कृतिक अज्ञान एका ब्रिटिश दैनिकाने पाजळले आहे... 'गे कम्युनिटी', 'पिंक परेड' हे शद्ब गणेशोत्सवाचे वर्णन करण्यासाठी वापरताना या दैनिकाने, 'फॅशनेबल आणि भगभगीत रंगांचे कपडे घालून तरुण नाचतात... बॉलिवूड संगीत वाजत असते' हा तथ्यांशही मांडला आहे. ' गार्डियन' या लंडनच्या दैनिकाने 'कोणत्या महिन्यात कोठे प्रवास कराल?' या शीर्षकाखाली १२ सर्वोत्कृष्ट ठिकाणांची यादी निवडताना मुंबईच्या गणशोत्सवाचाही समावेश केला आहे खरा; पण दुस-या संस्कृतीविषयी किती अगाध अज्ञान असावे, याचा वस्तुपाठही त्यांच्या वेबसाइटवर दिसतो. गणपतीचा सण म्हणजेच चौपाटीवर विसर्जनासाठीची गर्दी, असा गैरसमज 'गार्डियन'च्या वर्णनात ठायीठायी दिसतो. ' हिंदू नसलेल्यांना गणपती या हिंदू देवतेचे सर्वाधिक आकर्षण असते' अशी भलामण करतानाच, 'मुंबईतील गणेशोत्सव हा समलिंगी लोकांसाठी आनंदाचा सण असतो; कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे', असे बुद्धी कुंठित करणारे तर्कशास्त्रही सन १८२१ पासून प्रसिद्ध होणा-या या दैनिकाने २००८च्या सुरुवातीस मांडले आहे.
|
Zakki
| |
| Thursday, January 03, 2008 - 11:01 pm: |
| 
|
अहो ते अज्ञानी वगैरे नाहीत. त्यांना खरे काय ते पक्के माहित असते. पण जाणून बुजून हिंदू लोकांना बदनाम करण्यासाठी काय वाट्टेल ते छापतात! आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवणारे पण बरेच खुळे लोक असतात. गोरी कातडी फार वाईट. खुनशी, खोटारडी, कांगावखोर, निर्लज्ज अशी सगळी विशेषणे त्यांना चपखल बसतात. भारतीय लोक आता सर्व क्षेत्रात वरचढ होऊ लागले आहेत म्हणून हे जळतात. तसे यहुदी पण सर्व क्षेत्रात वरचढ आहेत, फक्त त्यातले बरेचजण गोरे आहेत, नि त्यांच्याबद्दल जरा वावगे बोलले की ते एकदम एव्हढा आक्रोश करतात, नि त्याला एव्हढी प्रसिद्धी देतात, की खोटे छापणार्याला नाक घासून माफी मागावीच लागते. बिचारे हिंदू. काही पण खपवून घेतात!!
|
Maanus
| |
| Wednesday, February 20, 2008 - 12:40 am: |
| 
|
लवकरच अमेरीकेत नविन प्रकारच्या गोळ्या येणार आहेत Obay जर तुमची मुले तुमचे म्हणणे ऐकत नसतील तर, ह्या गोळ्या तुम्ही तुमच्या मुलांना देवु शकता. http://www.joeydevilla.com/2008/02/15/mysterious-ads-for-obay/ http://torontoist.com/2008/02/the_ones_that_m.php
|
Maitreyee
| |
| Wednesday, February 20, 2008 - 3:44 am: |
| 
|
what a dream product btw माणसा तुला खरंच वाटलं की काय ते
|
Asami
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:05 pm: |
| 
|
नुसते आकडे बघूनसुद्धा गरगरायला होतेय राव. ithe pahaa जोगिंदर शर्मा costs more than amcgrath . उद्धवा अजब तुझे सरकार SRK ची काहितरी जबरी गफ़लत झालिये राव. David Hussay विकत घेतला नि Michael Hussay नाही ?
|
Maanus
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:49 am: |
| 
|
Czech Republic मधे कोणीतरी पुल चोरुन नेला, हो संपुर्ण पुल new link
|
Maanus
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:12 pm: |
| 
|
हा मुलगा संगणकाच्या जवळ गेला की संगणक खराब होतात. बातमी साठी येथे टीचकी मारा
|
Maanus
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:20 pm: |
| 
|
डोरीटोज नावाच्या तीखट कुरकुरीत चिप्स मधे दारु असल्याचे निष्पन झाले आहे बातमी साठी येथे टिचकी मारा
|
Maanus
| |
| Wednesday, February 27, 2008 - 10:51 pm: |
| 
|
ह्या माणसाची दृष्टी दोन वर्षापुर्वी एका अपघातात गेली होती. राणीच्या देशातल्या डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यात दात बसवुन त्याला दृष्टी परत दिली. बातमी साठी येथे टिचकी मारा source: yahoo.com
|
Uday123
| |
| Tuesday, March 04, 2008 - 10:18 pm: |
| 
|
नवजात रेल्वे-गाडी तून पडला पण सुखरूप आहे, अचंबित करणारी एक बातमी. http://edition.cnn.com/2008/WORLD/asiapcf/02/28/india.baby.ap/index.html
|
Maanus
| |
| Wednesday, April 16, 2008 - 3:56 pm: |
| 
|
वधुला आशीर्वाद देण्यासाठी गायीच्या रुपाने आई आली! http://www.saamana.com/2008/April/16/Link/pradeshik18.htm
|
Maanus
| |
| Thursday, April 24, 2008 - 10:00 pm: |
| 
|
Stupid american's http://well.blogs.nytimes.com/2008/04/23/boy-or-girl-the-answer-may-depend-on-moms-eating-habits/ and stupid Saamana http://www.saamana.com/2008/April/25/Link/antarashtriya1.htm
|
Maanus
| |
| Friday, May 02, 2008 - 2:19 am: |
| 
|
A man has been accused of attempting to pass a $360,000,000,000 (thats $360 billion) check, which he claims was given to him by his girlfriend ’s mother to start a record business, Fort Worth police said. The Check would have made the suspect the richest man on earth. http://www.dallasnews.com/sharedcontent/dws/dn/latestnews/stories/050108dnmetbillion.b623795f.html You really have to wonder whats going through someone's head when they think that they can cash a 360 billion dollar check without drawing attention.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|