|
Maanus
| |
| Friday, May 02, 2008 - 2:34 am: |
| 
|
Dells latest laptop (Vostro 1310) is failure, dont purchase it They have wrong keyboard http://www.flickr.com/photos/jacobgordon/2455618195/in/photostream/ www.dell.com/newvostro
|
Maanus
| |
| Monday, May 05, 2008 - 8:55 pm: |
| 
|
Do read this one http://www.nytimes.com/2008/05/04/opinion/04friedman.html?em&ex=1210132800&en=86fe7eaa442ab3f2&ei=5087%0A
|
Maanus
| |
| Thursday, May 08, 2008 - 6:38 pm: |
| 
|
नागपुर धावपट्टीवर डुक्कर घुसले http://www.saamana.com/2008/May/08/Link/pradeshik4.htm
|
Maanus
| |
| Wednesday, May 21, 2008 - 4:33 pm: |
| 
|
नागपुर धावपट्टीवर पुन्हा डुक्कर http://www.saamana.com/2008/May/21/Link/pradeshik1.htm
|
Uday123
| |
| Wednesday, May 21, 2008 - 6:05 pm: |
| 
|
मला वाटलं की डुक्करांचा (मनस)ताप फ़क्त भुसावळातच आहे. महाविद्यालयात सायकल वर जाताना बर्याच वेळा आणिबाणिची परिस्थीती यायची. कुठून आणि केव्हाही (कधी ७-१० चा घोळका असतो) ते समोरच्या चाकावर धडकणार आणि मग पुढे तुम्हाला तोल सांभाळायची कसरत आलीच, प्रत्येक वेळा सावरणे शक्य नसतेच मग...
|
माणसा, मागे नागपुर विमानतळाच्या धावपट्टीवर म्हशी यायच्या. आता डुकरं, म्हणजे लहान साइझ! प्रगती आहे!! धड कुंपणं तर घालावी नं!
|
Zakki
| |
| Thursday, May 22, 2008 - 12:09 am: |
| 
|
धड कुंपणं तर घालावी नं! आणि पैसे कोण देणार? भारतात सुद्धा सगळ्यांना समजते की कुंपणे घातली तर हा प्रश्न सुटेल. पण भारतात हे असे तुमच्या अमेरिकेतल्या सारखे नसते. प्रथम ते पैसे कुणि द्यायचे? सरकारने? दिल्ली, राज्य सरकार का नागपूर महानगरपालिका? की विमान कं न्यांनी? ज्या कुणाला काही खाजगी फायदा असेल, म्हणजे कंत्राटदाराकडून भरपूर लाच मिळणार असेल ते पुढाकार घेतील. पण त्या आधी बजेट ची व्यवस्था करायला पाहिजे. तर असे अनेऽक बाबतीत भारतात नियम आहेत, ते संभाळून काम करावे लागते. बहुधा माणसाचा पणतू जर नागपूरला जाणार असेल, तो पर्यंत हे काम सुरू व्हावे.
|
भारतिय सैनिकांचे प्राण धोक्यात, कारण असे देखिल घडु शकते http://www.saamana.com/2008/May/22/Link/rashtriya1.htm
|
SakaaL : 29 May 2008 लादेनला पकडण्यासाठी आगपेट्यांचा वापर काबूल, ता. २८ - अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी आगपेट्यांचा वापर करण्यात येत असून, त्याचे छायाचित्र आणि माहिती असलेल्या आगपेट्या पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात वाटण्यात येत आहेत. दरम्यान, लादेन अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानच्या भागामध्येच लपला असून, ही माहिती आम्हाला अनेक दिवसांपूर्वीच मिळाली असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्याने केला आहे. या आगपेट्यांवर त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने देऊ केलेल्या पन्नास लाख डॉलरच्या बक्षिसाचा उल्लेख आहे. केनिया आणि टांझानियातील २२० निष्पाप नागरिकांना ठार मारणाऱ्या लादेनविषयी माहिती असणाऱ्यांनी अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधावा, असा संदेशही देण्यात आला आहे.
|
Maanus
| |
| Tuesday, June 10, 2008 - 11:29 pm: |
| 
|
Man Likes Woman So Much He Marries Her Henry Leighty, a 32-year-old Arizona native and insurance claims adjuster, reportedly had such a huge crush on his girlfriend, Stacy Tompkins, 29, that he just had to marry her in a small ceremony Sunday which he totally dreams about every night when he goes to bed. http://www.theonion.com/content/news/man_likes_woman_so_much_he_marries Read the last line, to understand whats it about
|
Sunidhee
| |
| Wednesday, June 11, 2008 - 8:44 pm: |
| 
|
लोकहो, काळजी घ्या. http://www.medicalnewstoday.com/articles/110157.php//t_blank
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|