Maanus
| |
| Friday, April 04, 2008 - 6:38 pm: |
| 
|
About Mac: I am using OS X 10.5 Leopard with Safari 3.1 Firefox on OS X dosen't support Indian languages yet, I think they are working on Firefox 3 which will start supporting. there are 3 issues: 1. Cannot switch between english and marathi using ctrl + \ 2. there is NO backspace key in Mac. It has only delete key; which acts as backspace as well as delete. When I press this delete key it joins last two letters. 3. dot n doesnt work. anyway I'll let you know if I find what is the error.
|
Amruta
| |
| Friday, April 04, 2008 - 7:16 pm: |
| 
|
आत्तच पाहिल तर जुन्या हितगुज मधे माझ लॉगईन होत. असाच डोक्यात आल म्हणुन ते लॉगऑफ केल आणि नविन हितगुज मधे लॉगईन केल तर चक्क झाल. हाच प्रॉबलेम असेल तर ठिक आहे. उद्या बघते आता निट होत का ते.
|
Karadkar
| |
| Friday, April 04, 2008 - 7:33 pm: |
| 
|
माणसा, अदई हेच लिहायला इथे आलेले बघ. मी काल पार्ले वर मेसेज टाकायला म्हणुन लिहायला बसले आणि १५ मिनिटे लिहित होते २ वाक्ये. शेवती कंटाळले आणि सोडुन दिले I have a Mac and Linux machines लवकरच व्यसनमुक्ती होणार असे दिसतेय.
|
Admin
| |
| Friday, April 04, 2008 - 8:24 pm: |
| 
|
ज्यांच्याकडे mac/linux आहे त्यांच्याकडे खाली असलेले "देवनागरी" बटन आणि नंतर उघडणार्या खिडक्या चालतात का?
|
Admin
| |
| Friday, April 04, 2008 - 8:28 pm: |
| 
|
अमृता १. एकदा तुम्हाला error आली कि पुन्हा प्रय्त्न करण्यापेक्षा browser पूर्ण बंद करून चालू करून पहा. २. मागे एकदा मला असा problem आला होता तेंव्हा नंतर सापडले की माझ्या keyboard वरचे एका अक्षराचे बटन नीट काम करत नव्हते. तुमच्याकडे अशी शक्यता असेल तर एक अगदी वेगळाच पासवर्ड घेऊन पहा.
|
Karadkar
| |
| Friday, April 04, 2008 - 8:53 pm: |
| 
|
हो चालते माझ्याकडे! तिथे लिहुन मेसेज टंकता येतो नीट म्हणुनच जुन्या मायबोलीवर नीट बागडते अजुन! हा मेसेज त्या खिडकीतूनच टंकला आहे सफ़ारी ३.१मॅक वरुन.
|
Admin
| |
| Sunday, April 06, 2008 - 6:16 pm: |
| 
|
@maanus many thanks for css. I tried to test those but probaly I am making some mistake or something missing, it was giving strange character issues under firefox (but not under IE). Basically all jodaxare were vanishing in FF. SO I put back orignal css and the problem went away. SO thanks for your help. But I may not be ale to get back to it until I resolve some other pressing issues.
|
Maanus
| |
| Monday, April 07, 2008 - 3:11 am: |
| 
|
Thanks for trying ..
|
Bee
| |
| Monday, April 07, 2008 - 7:27 am: |
| 
|
प्रशासक, अपूर्ण केलेलं लिखाण जे अजून प्रकाशित करू नका अशी फ़ुली निवडल्यानंतर देखील ते लिखाण रंगीबेरंगी मधे दिसत आहे. ते लिखाण माझ म्हणून फ़क्त मलाच दिसत आहे की सर्वांना ही माहिती नाही पण काही चुक तर नाही ना म्हणून हे पोष्ट करत आहे. (ती एक कविता आहे-- 'अपवादानेच' ह्या नावाची.)
|
ऍडमिन, अंताक्षरी वगैरे पानांवर पानाच्या तळाशी संदेश लिहायची खिडकी कायम ठेवता येईल का? (जी आता 'प्रतिसाद' वर टिचकी मारून नवे पान उघडून मग त्यात दिसतेय ती.)
|
बी अप्रकाशित लेखन फक्त लेखकालाच दिसतं
|
Bee
| |
| Tuesday, April 08, 2008 - 1:46 am: |
| 
|
नेमस्तक्-१०, लक्ष लक्ष आभार. ही सोय प्रचंड आवडली आणि फ़ार उपेगाची आहे.
|
ताजे लेखन ची लिंक खुप उपयुक्त होती, ती जर का नविन मायबोलीवर पूर्व व्रत केली तर जुन्या हितगुज वरील नविन लेखन लगेच शोधता येइल. तिचा ट्री व्हू चांगली मदत करतो. कृपया या गोष्टीवर विचार करावा! /hitguj/search/110_644.html
|
मराठी, हिंदी अंताक्षरीच्या मथळ्यांत 'नेहमी' हा शब्द 'नेहेमी' असा लिहिला गेलाय.
|
Bee
| |
| Thursday, April 10, 2008 - 4:33 pm: |
| 
|
प्रशासक, 'गृप्स' साठी मराठी शब्द सापडत नाही आहे का? 'समूह', 'तांडा', 'चमू', 'टोळी', 'गट' असे विभिन्न शब्द आहेत की.. बघा एखादा निवडता येतो का.
|
धन्यवाद गजानन देसाई बदल केला आहे.
|
Ajjuka
| |
| Monday, April 21, 2008 - 4:48 am: |
| 
|
मी आधीपण एकदा विचारले होते आणि आता परत विचारतेय. लास्ट डे मधे सध्या फक्त १ दिवसाचाच पर्याय आहे. पूर्वीसारखे ३ आणि ७ दिवसांचे पण पर्याय उपलब्ध करून देता येतील का? सोमवारी किंवा मोठ्या सुट्टीनंतर बरं पडतं.
|
Admin
| |
| Monday, April 21, 2008 - 11:55 am: |
| 
|
असा पर्याय द्यायचे प्रयत्न चालू आहेत. तो पर्यंत नवीन मायबोलीवर "अजून वाचायचंय' ह्यावर टिचकी मारून पहा. त्यातली १ ली टॅब तुमच्या शेवटच्या भेटीपासून तुम्ही सदस्य असलेल्या गृपमधे नवीन काय झाले हे दाखवते. ३ री टॅब सगळ्या मायबोलिवर नवीन काय (तुमच्या शेवटच्या भेटीपासून) हे दाखवते. या दोन्ही ठिकाणी तुमच्या शेवटच्या भेटीपासून काय हे दाखवलं जातं त्यामुळे २, ४ किंवा ३० दिवसानंतर आला तरी नवीन काय आहे ते दिसेल. अर्थात वाहून जाणार्या विभागतलं वाहून गेलेले दिसणार नाही.
|
Suyog
| |
| Monday, April 21, 2008 - 8:43 pm: |
| 
|
admin, is it possible to make "अजून वाचायचंय' same as current 1 day tree style (also pls add 3 and 7 days). The current tree style/structure is very userful over the new "अजून वाचायचंय' सगळ्य ग़ृपमधले नवीन संदेश (तुमच्या मायबोलीला दिलेल्या भेटीपासूनचे) - Is is possible to remove this restriction, what if we want to read it again. The current style of showing last X days messages is THE BEST.
|
Admin
| |
| Tuesday, April 22, 2008 - 1:47 am: |
| 
|
तशा प्रकारचे करायचा विचार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे स्थलांतर अजून पूर्ण झालेले नाही. हळुहळु जमेल तशा नव्याजुन्या सुविधा देतो आहोत. आता लगेच ती सुविधा दिली तर प्रत्येक वेळेस नवीन सुविधेच्या अनुषंगाने ट्री व्हु बदलणे हे काम होऊन बसेल आणि स्थलांतराला वेळ कमी मिळेल म्हणून थोडी स्थिरता आल्यावर प्रयत्न करणार आहोत.
|