|
नविन मायबोलिवर हितगुजची लिंक का नाही?( का आहे आणी दिसत नाहिये!!) मला नविन मायबोलिवर मराठित लिहता येत नाहिये..टायपायला लागल की विंग्रजीच उमटतय.. अस malaa maraathi lihataa yet naahiye .. (या आधि हा problem नव्हता)
|
Anilbhai
| |
| Friday, May 02, 2008 - 11:36 am: |
| 
|
आज नविन मायबोलीला काहीतरी प्रोब्लेम आहे. ऍडमिन जरा बघाल का. डाव्या बाजुला साईड बार पण दिसत नाही.
|
Admin
| |
| Saturday, May 03, 2008 - 5:31 am: |
| 
|
मायबोलीच्या पहिल्याच पानावर मध्यभागी हितगुजची लिंक आहे. नविन मायबोलीच्या प्रत्येक पानावर मधे top ला हि लिंक आहे. त्याच पानावर वर उजवीकडे परत हितगुजची लिंक आहे. मायबोलीचे पहिले पान हा नवीन मायबोलीचाच भाग आहे. किंबहुना हितगुज सोडले तर सगळेच नवीन मायबोलीचा भाग आहे.
|
Slarti
| |
| Monday, May 05, 2008 - 5:22 am: |
| 
|
नमस्कार. नवीन मायबोलीवरच्या मुख्यपृष्ठावर सर्वात खाली रंगीबेरंगी, गुलमोहर आणि संवाद असे तीन स्तंभ दिसतात. त्यांचे शीर्षक हे त्या त्या विभागाच्या मुख्यपृष्ठाकडे नेणारा दुवा करता येईल का ? उदा. रंगीबेरंगी या शीर्षकावर टिचकी मारली की रंगीबेरंगीच्या मुख्य पानाकडे जाता येईल, जिथे सर्व रंगीबेरंगी लेख दिसतात. नवीन मायबोलीवर या विभागांच्या मुख्य पानाकडे जाणारा दुवा log in झाल्यावरच दिसतो. आता जुन्या मायबोलीवरून log in न होताही या सर्व विभागांच्या मुख्य पानावर जाता येते, तशी सोय नवीन मायबोलीवरही करता येईल का ? तसे झाले तर पहिल्यांदा भेट देणार्यांसाठी access आणखी सहजसोपा होईल. शिवाय, नोंदणीकृत सभासदांनासुद्धा केवळ वाचनासाठी प्रत्येक वेळी log in व्हायची गरज नाही (किंवा, परवलीचा शब्द न्याहाळकात साठवून ठेवण्याची गरज पडणार नाही).
|
Admin
| |
| Monday, May 05, 2008 - 3:35 pm: |
| 
|
छान आणि अंमलात आणायला सोपी सूचना. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे
|
Slarti
| |
| Monday, May 05, 2008 - 4:24 pm: |
| 
|
धन्यवाद ऍडमिन म्हणजे अजून दोन उरल्या...
|
Dineshvs
| |
| Monday, May 05, 2008 - 4:49 pm: |
| 
|
Admin अनंताक्षरी वर गाणी लिहिताना मधे कडव्यातली मोकळी जागा सोडली तरी शेवटी ती गायब होते. असे का होते ?
|
Admin
| |
| Tuesday, May 06, 2008 - 2:56 am: |
| 
|
फक्त अंताक्षरी नाही तर इतर ठिकाणीही हा प्रश्न आहे. शोध चालू आहे.
|
Slarti
| |
| Tuesday, May 06, 2008 - 4:29 am: |
| 
|
नवीन मायबोलीवर दोन भावचित्रांचे tags शेजारी शेजारी टाकले की फक्त पहिल्या tag चंच रुपांतर चित्रात होतं, पुढचा tag तसाच दिसतो. त्या tags मध्ये white space सोडली तरीही तसेच होते. उदा. :+):+) किंवा :+) :+) असे लिहीले तर पहिल्याच्या जागी चित्र दिसते, दुसरा मात्र :+) असाच दिसतो. यावर काही करता येईल का ? [: आणि ) यामधल्या + कडे कृपया दुर्लक्ष करावे.] दुसरे म्हणजे, या tags चं रुपांतर होऊ द्यायचे नसेल तर काही सोय आहे का ? उदा. वर ':' आणि ')' हे शेजारी लिहीले की त्यांचं चित्रात रुपांतर होतंय. जे लिहीले आहे ते जसेच्या तसे दिसण्यासाठी काही सोय आहे का ? btw , त्या rofl चे स्मितचित्र टाकण्यासाठी आवश्यक ते लिहायला गेलो कि हसू फुटतंय ही सोय खास आहे
|
हा विभाग खालील ठिकाणी हलवलेला आहे. /node/2070
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|