Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2008

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: असे सुधारता येईल » Archive through April 02, 2008 « Previous Next »

Admin
Tuesday, February 19, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ID रोमन लिपीत दिसेल हा बदल केला आहे.

इतर सुचनांबद्दलही सगळ्याना धन्यवाद. त्यावर काम चालू आहे.


Manjud
Tuesday, February 19, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मदत हवी आहे' ह्या बीबीवर मी १५ फेब्रुवारीला मी एक माझी अडचण दिली होती. ऍडमीन, प्लिज बघणार का जरा?

ह्या बीबीसाठी पूनमला अनुमोदन. हा बीबी उघडताना पहिलंच पान उघडतं. मग ताजा प्रतिसाद शोधणं वेळखाऊ काम होतं. ह्यावर काही उपाय आहे का?

सगळे आयडी रोमनाइवजी देवनागरीत होऊ शकतील का?


Admin
Wednesday, February 20, 2008 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manjud,
तुम्ही परत त्या पानावर लिंक द्यायचा प्रयत्न ते कुठले पान ते सांगाल का म्हणजे नक्की काय अडचण आहे ते पहाता येईल.
(आणि लिहिलेले काढून टाकू नका)


Admin
Wednesday, February 20, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो पर्यंत जुने हितगुजचे software वापरावे लागते आहे तो पर्यंत ID देवनागरीत शक्य नाही. ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेले software आहे. इतरही बर्‍याच सोई करणे त्यामुळे शक्य होत नाही. आणि अजुनही जुने बंद करू नका :-) अशी मागणी होत असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे.

Jo_s
Wednesday, February 20, 2008 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, सॉफ्टवेअर नविन वापरले तरी पानांची रचना जुनीच ठेवता येईल का? जुनेपणाही राहील आणि नविन सोयीही मिळतील.

Manjud
Wednesday, February 20, 2008 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन,
इथे पहिल्या परीच्छेदात लिंक दिली जात नाहीये.

Admin
Wednesday, February 20, 2008 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manjud
लिंक आहे पण त्यामधे description" text " नाही, वर लिहिल्याप्रमाणे बदल करून पहा. आणि योग्य तो मजकूर लिहा


title="bin bhAMDavalI dhaMdA">ITHE LINK CHE TEXT liha</a>

सोपी पध्द्त म्हणजे ज्या मजकूराला लिंक द्यायची आहे तो select करायचा आणि नंतर लिंक च्या बटनावर टिचकी मारून प्रत्यक्ष लिंक द्यायची

Dhondopant
Wednesday, February 20, 2008 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत कस जायच ह्ये धेनात येत न्हाई.

म्हदत कराल काय?


Manjud
Thursday, February 21, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, अनेक धन्यवाद. ति लिंक अश्या रीतीने लिहिल्यावर ऍक्टिवेट झाली.

<a href="
/node/1080">बिन भांडवली धंदा</a>

Admin
Saturday, March 22, 2008 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tree View अगदी १००% पूर्वीसारखा नसला तरी जवळपास आणायचा प्रयत्न केला आहे. तो इथे पहाता येईल.
/node/968
त्यामुळे फक्त कथा किंवा फक्त कविता पहाणे सोपे झाले आहे

Gajanandesai
Monday, March 24, 2008 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, गुलमोहरातल्या ताज्या लेखनाचे हे विभागवार वर्गीकरण आवडले.

Giriraj
Monday, March 24, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो खरंच आवडले! :-)

Mrinmayee
Monday, March 24, 2008 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्री व्ह्यु आवडला. त्यामुळे कितीतरी दिवसांनी आज गुलमोहराकडे फिरकले. आशिश दामले ह्यांच्या 'अफिम' सारखं अप्रतीम ललित वाचायला मिळालं. धन्यवाद!

Zakasrao
Monday, March 24, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास सोय केली बघा ऍडमिन :-)


Uday123
Monday, March 24, 2008 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण अडचण धोंडोपंतां सारखीच आहे. नवीन मायबोलीवर प्रवेश कसा करायचा/ मिळवायचा? माझे (जुन्या!) मायबोलीवर ज्या नावाने खाते (उदय२३) आहे, ते येथे चालतच नाही, बराच प्रयत्न झाला करून झाला, प्रत्येक वेळा नाव्/ पासवर्‍ड चुकीचा आहे असे म्हणुन अपमान होतो. आता हा होणारा अपमान कसा थांबवायचा?

नवीन मायबोलीवर नवीन नावानेच खाते उघडावे लगते कां? अधिक माहिती कुठे मिळेल?

(माहिती सांगणार्‍यास) धन्यवाद.


Meggi
Tuesday, March 25, 2008 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय आणि धोन्डोपंत, नवीन परवलीचा शब्द मागवा आणि तो वापरुन नवीन मायबोलीत प्रवेश करा.

Admin
Tuesday, March 25, 2008 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन परवलीचा शब्द मागवा (इथे हितगुजवर -जुन्या मायबोलीवर)
तो आधी चालतो आहे हे तपासून पहा
आणि तो वापरुन नवीन मायबोलीत प्रवेश करा.

धन्यवाद meggi

Daad
Tuesday, March 25, 2008 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच, नवीन tree view आवडलाच. बर्‍याच दिवसांनी नवीन प्रदेशात ओळखीचं झाड दिसल्यागत झालं.... admin तुमचे आभार हो!

Shyamli
Wednesday, March 26, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन ट्री व्ह्यु खरच मस्त आहे. :-) धन्यवाद admin

अजुन एक नम्र सुचवणी,अर्थात शक्य असेल तरच.

आता इथे असलेल्या बाकीच्या लिंक्स काढुन टाकल्या तर अजून छान सुटसुटीत दिसेल कारण <<<<गुलमोहर - गेल्या २४ तासातील लेखन>>> ही एकच लिंक सगळं काम करतीये.बाकीच्या लिंक्सची गरज वाट्त नाहीये.

Arun
Wednesday, April 02, 2008 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंहगड रोड आणि अनंताक्षरी हे BBs नविन मायबोलीवर हलवले आहेत, त्याबाबत काही सुचना ........

१. नविन प्रतिसाद ही लिंक पानाच्या सुरुवातीला न देता पानाच्या शेवटी देता येइल का? कारण शेवटचा प्रतिसाद वाचून आपल्याला नविन प्रतिसाद लिहायचा असतो. पण शेवटचा प्रतिसाद वाचल्या नंतर संपूर्ण पेज स्क्रोल करून वरती जावं लागतं आणि मग नविन प्रतिसादाची लिंक मिळते.

२. प्रतिसाद देताना आपण टाईप करतानाच त्याचं मराठीकरण होतं, तेंव्हा preview page या option ची तशी गरज भासत नाही. त्यामुळे Preview Page या option बरोबर किंवा त्याच्या ऐवजी direct Post हाच option देता येइल का? एक key stroke वाचेल आमचा प्रत्येक पोस्ट ला.

या सुचनांची शक्याशक्यता तपासून योग्य वाटल्यास बदल करावेत ही विनंती.

बाकी जागा नवी असल्यामुळे पोस्ट करताना थोडं गोंधळायला होतय, पण त्याची सवय होइल हळू हळू.
* न सवय करून जातोय कुठे ???????? मायबोलीचं व्यसन व्यसन म्हणतात ते हेच .............. * :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators