Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2008

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: असे सुधारता येईल » Archive through February 18, 2008 « Previous Next »

Psg
Wednesday, January 02, 2008 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूचनेची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद Mod 10 .

तसंच मुखपृष्ठावर 'गुलमोहर' आणि 'ताजे लेखन' अश्या दोन लिंका दिसल्या.. 'ताजे लेखन' म्हणजेच Last 1 day आहे असे वाटतेय. ती लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्स. पण नवीन मायबोलीत जो डावीकडे मेनू दिसतो 'गुलमोहर, रंगीबेरंगी, विचारपूस' इत्यादी, तिथेच ही 'ताजे लेखन'ची लिंक देता येऊ शकेल का?



Sonchafa
Saturday, January 05, 2008 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मॉड १०.., तत्परतेने उत्तर दिल्याबद्दल.. आणि नवीन मायबोलीतली ही सोय वाचून तर फार आनंद झाला.. महिरपी कंसात मोठे लेखन करताना एखादा कंस किंवा एक साधा बॅकस्लॅश राहिला तर नक्की कुठे चूक झाली आहे हे वर्ड मधल्या लेखनात शोधताना नाकी नऊ यायचे.. आता हा प्रश्न मिटला. :-)

Supermom
Saturday, January 05, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी परवा ललित मधे एक लेख अर्धाच लिहून अपूर्ण वर क्लिक केले. नंतर काही सेव्ह वगैरे करायचे असते का? कारण माझ्या खात्यातील पाउलखुणा मधे माझे फ़क्त दिवाळी अंक व गणेशोत्सव स्पर्धेतलेच लेखन दिसतेय. save ची सोय मला तरी दिसली नाही. काय चुकले असेल माझे की ते अर्धे लिखाण हरवले?

Kilbil
Saturday, January 05, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळपासुन गुलमोहोर मध्ये मराठी टाइप करता येत नाहीये. हितगुजवर हा problem येत नाहीये. असे का?

Moderator_10
Saturday, January 05, 2008 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom
अपूर्ण वर क्लिक केल्यावर आपल्याला नेहेमीप्रमाणे preview आणि submit क्लिक करावे लागेल. तेव्हा आपले save होते.स्थिती अपूर्ण असल्याने असे लेखन फक्त तुम्हालाच दिसेल. जेव्हा तुम्हाला लेखन पूर्ण वाटेल तेव्ह स्थिती बदलून संपूर्ण करा. व परत preview आणि submit क्लिक करा.

Moderator_10
Saturday, January 05, 2008 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kilbil
डावीकडे सर्वात खाली एक dropdown आहे. त्यात मराठी आहे की नाही ते पहा तसेच आपण लेखन करत असताना कधीही CTRL + \ ह्या keys दाबून लिपी बदलू शकता.

Supermom
Saturday, January 05, 2008 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. आता लक्षात ठेवेन.

Admin
Sunday, January 06, 2008 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत Transliteration Chart आता उपलब्ध आहे. तिथल्या editor मधे प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा chart दिसू शकेल ज्यामुळे लिहिता लिहिता दुसरीकडे जायची गरज भासू नये.
तुम्हाला जर हा chart दिसला नाही तर browser मधे वर जाऊन पान ताजेतवाने (refresh) करून पहा.


Limbutimbu
Monday, January 07, 2008 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, धन्यवाद!
रिफ्रेश केल्यावर मला चार्ट दिसतो हे पण देवनागरी फॉण्ट च्या जागी चौकोन चौकोन दिसत आहेत, काय कारण असावे बरे?
:-)

Manjud
Monday, January 07, 2008 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जून्या मायबोलीवरचा Last 1day serach चा format जास्त छान होता. त्यात कुठल्या ID ने कुठ्लया BB वर लिहिले आहे ते कळायचे. नविन मायबोलीत तशी सुविधा नाही.

Psg
Tuesday, January 08, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, transliteration ची सुविधा finally उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.. :-)

आता रंगीबेरंगी, गुलमोहर आणि उर्वरित हितगूज असे तीन विभाग केल्यानंतर बरंच सुटसुटीत दिसत आहे..


Manjud
Tuesday, January 08, 2008 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हां, आताचं last 1day serach छान आहे. आता सर्फिंग एकदम सोपं होत आहे.

Amruta
Tuesday, January 08, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लास्ट वन डे मलाही आवडल असच हव होत. :-)

Zakasrao
Friday, January 25, 2008 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच लास्ट डे सर्च मस्त आहे.
आता एकच मागणी. स्मायली हव्यात त्याशिवाय मजा येत नाही :-)


Runi
Friday, January 25, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin नविन विचारपुस विभागात सध्या दिसणारे आयडी हे alphabetical किंवा latest पोस्ट यावरुन पहाता येतात पण एखाद्या आयडी ला जर मेसेज लिहायचा असेल तर तो आयडी alphabetical पद्धतीने शोधणे (जास्त सभासद संख्येमुळे) अवघड जाते. त्यामुळे शक्य असेल तर विचारपुस उघडल्यानंतर तिथे वर alphabets टाकता येतील का ज्यामुळे तिथे क्लिक करुन त्या मुळाक्षरापासुन सुरु होणारे सगळे आयडी डायरेक्ट बघता येतील.

Maanus
Tuesday, February 12, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक महीन्यासाठी जुने गुलमोहर परत सुरु करता येवु शकते का? just trial basis वर.

Shyamli
Saturday, February 16, 2008 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोरदार अनुमोदन रे माणसा तुला :-)

admin एक प्रयोग म्हणून हे मनावर घ्याच तुम्ही आणि तिकडेही चालु राहु दे बघु या काय होतंय ते .

Psg
Saturday, February 16, 2008 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मायलीजची सोय करा ना ऍडमिन प्लीज..
आणि रुनीची सूचनाही अंमलात आणता येईल का? पान क्रमांक दिसण्या ऐवजी a to z दिसले तर सर्च करायला सोपे जाईल.
तसंच 'मदत हवी आहे' हा बीबी. तिथे सध्या तिसरं पान चालू आहे, पण तिथे जायचं असलयास आधी पहिल्या पानावर जाऊन, मग खालपर्यंत स्क्रोल करून मग 'लास्ट' असं करून जावं लागतं. यात गडबड नाही वाटत? ताजं पान वर दिसलं पाहिजे आयडीयली. दिवाळी अंक प्रतिसाद मधेही असंच होत होतं. बर, ताजं पान दिसू शकत नसेल तर किमान पान क्रमांक तरी वरच द्यावेत. फ़क्त त्यासाठी खालपर्यंत जायची गरज आहे का?


Admin
Tuesday, February 19, 2008 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरांची (ज्यानी नवीन मायबोलीमधे स्थलांतर केले आहे) सूची आता उपलब्ध आहे. तसेच सूचीच्या प्रत्येक पानावर त्यांच्या आयडीवरून त्यांची व्यक्तिरेखा शोधणे शक्य आहे.
ही सूची डाव्या बाजूच्या मेनूमधे उपलब्ध आहे.

Runi
Tuesday, February 19, 2008 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एॅडमीन मायबोलीकरांची सुची उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
याचा खुपच फायदा होईल. आज ही सुविधा test करतांना एक अडचण आली. search option वापरतांना दरवेळी by default आपोआप मराठी font घेतला जातोय तो english करता येईल का? कारण सगळे आय डी english मध्ये लिहीलेले आहेत त्यामुळे तिथे by default मराठी असण्याची गरज नाही (तसा ctrl + \ ने बदलता येतो पण हा option सगळ्यांना माहित असेल असे नाही कारण तो या पानावर दिसत नाही)



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators