Slarti
| |
| Saturday, July 07, 2007 - 10:53 pm: |
| 
|
पण त्या पत्रात पोळ्याचा स्वतंत्र उल्लेख आहे.
|
Ajjuka
| |
| Friday, December 07, 2007 - 8:24 am: |
| 
|
म.टा. चे दावे वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2581438.cms
|
Manjud
| |
| Friday, December 07, 2007 - 10:02 am: |
| 
|
अगं अज्जुका, मी तर हे म. टा. चा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला तेव्हाच वाचलं होतं. पण तक्रार / आव्हान कुठे द्यायचं माहीत नव्हतं.
|
Ajjuka
| |
| Friday, December 07, 2007 - 10:22 am: |
| 
|
हो ८ नोव्हे चा अंक आहे ना. मी तेव्हा वाचण्याच्या अवस्थेत नव्हते. आज बघितलं. तिथे खाली प्रतिक्रिया म्हणून लिंक आहे बघ. जर आपण सगळ्यांनी तिथे प्रतिक्रिया दिली की हे खोटं आहे तर त्यांना दखल घ्यावी लागेल ना. गेल्या वर्षी आपल्या दशकपूर्ती निमित्त एक म टा मधे लेख देण्यासंदर्भात मी अमित भंडारीला विचारलं होतं तर म्हणाला आम्ही दुसर्या मराठी वेबसाइटला प्रसिद्धी देत नाही. अशी policy ठरलेली आहे. पण दुसर्यांना प्रसिद्धी देत नाही याचा अर्थ त्यांचं अस्तित्वच मान्य करायचं नाही असं तर नाही ना. पहिला ऑनलाइन दिवाळी अंक मायबोलीचाच आहे. आणि ते मायबोलीचं श्रेय कुणी काढून घेता कामा नये.
|
Zakasrao
| |
| Friday, December 07, 2007 - 1:24 pm: |
| 
|
अज्जुका तिथे मी ४-५ दिवसापुर्वीच लिहुन आलो होतो. पण त्यानी ती प्रतिक्रिया प्रकाशित केली नाही. पण मला वाटत की सगळ्यानीच जर तिकडे जावुन अशी प्रतिक्रिया दिली तर काहि फ़रक पडेल.
|
Dineshvs
| |
| Friday, December 07, 2007 - 2:14 pm: |
| 
|
मटा आता पुर्णपणे मार्केटिंगच्या ताब्यात गेला आहे. मागे त्यानी सर्वाधिक खपाचाही ( अर्थातच निखालस खोटा ) दावा केला होता. त्याला लोकसत्ताने सडेतोड उत्तरही दिले होते. ( आपण लोकसत्ताकडे ईमेल पाठवल्या तर जास्त चांगले होईल. ) मटातल्या लेखांचा दर्जाही खालावलाय. मला वाटते, आजच मुळ्यातील कॅलरीबद्दल एक भन्नाट विधान वाचले. बोलनेवालेके बेर बिकते है भैया !!!
|
Zakki
| |
| Friday, December 07, 2007 - 9:29 pm: |
| 
|
मी आज भयंकर वाईट मूडमधे आहे, नि त्याच मूडमधे म. टा. ल माझी प्रतिक्रिया कळवली. त्यात मी म्हंटले आहे स्पष्टपणे की मायबोलीचा दिवाळी अंक प्रथम on-line प्रकशित झाला, नि तो ऑस्ट्रेलिया ते सियाटलपर्यंत नि सर्व यूरोपात, सिंगापूर इथे सगळीकडे प्रकाशित झाला होता. तुम्ही काय लिहिताय् 'स्वत:भोवती कुंपण' वगैरे! काहीहि संशोधन न करता आपले मालकाने सांगितले नि छापली बातमी! तुम्हाला स्वत:ला स्वत:च्या पार्श्वभागी काही जळत असेल तर समजत नाही, कशाला उगीच जगाच्या गोष्टी करता? बरे तुम्ही लोकांचे e-mail पत्ते मागवता! You have nether guts, nor honesty, nor decency to either challenge, or apologize or acknowledge my reaction .' असे लिहून माझे डोके जरा शांत झाले. निदान मायबोलीचा अंक हा पहिला On-line दिवळी अंक होता या विधानाला तरी तुम्ही पाठिंबा द्याल ना? बाकीचे घृणास्पद लिखाण हे मी माझ्या जबाबदारीवर लिहीलेले आहे.
|
झक्की, वेल डन! अन दिनेशभाऊ म्हणतात तस लोकसत्तेच्या हातात द्या की कोलीत! (मला हापिसातुन शक्य होणार नाही प्रतिक्रिया देण्यास! तुम्ही दिलीत तर बरे होइल)
|
Ajjuka
| |
| Saturday, December 08, 2007 - 5:54 am: |
| 
|
ते कुठलीच ve प्रतिक्रिया तिथे प्रसिद्ध होऊ देत नाहीयेत. त्यामुळे इतर ठिकाणीच शिमगा केला पाहिजे. पण मटाच्या नावाने नाही करायचा. बार फुसका जाईल. इतर पेपर्स मधे मायबोलीचे ढोल वाजतील असं बघायचं. पहिल्या दिवाळी अंकाच्या स्क्रीनशॉटस सकट. तरच यांच्या तोंडावर मारल्यासारखे होईल.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:14 am: |
| 
|
आपल्या दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रियाच पाठवता येतील की. त्यापेक्षा छान काय असणार ?
|
Zakki
| |
| Saturday, December 08, 2007 - 5:21 pm: |
| 
|
मटा चे प्रतिस्पर्धी वर्तमानपत्र कुठले? तिथे माझे लिखाण दिले पाहिजे. पण तसे आहे का कुणि त्यांच्याविरुद्ध? का सगळेच त्याच पैशेवाल्यांच्या ताब्यात? का कुणाला सत्याची काही चाड उरलीच नाहीये? आजकालच्या जगात मोठ्ठ्यांदा ओरडले की खरे असे झाले आहे. भारत काय नि अमेरिका काय, काऽहीहि फरक नाही.
|
Ajjuka
| |
| Sunday, December 09, 2007 - 2:18 am: |
| 
|
मटा चे प्रतिस्पर्धी लोकसत्ता. देऊन बघा. छापले तर उत्तमच आहे. पण कोणी डायरेक्टली नाव घेऊन लिहिलेले छापणार नाही असे वाटतेय. पण प्रयत्न करायला हरकत नाही.
|
Ajjuka
| |
| Tuesday, December 11, 2007 - 12:32 pm: |
| 
|
मी आत्ताच मटाशी संबंधित एका व्यक्तीला हे खालील इ-पत्र पाठवलेय. बघूया काही उत्तर येते का ते. Hello, I am writing this mail in context to the news abt Ma Ta's online diwali issue. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2581438.cms Here they claim that this is the firstever complete Diwali Ank online. Either they have not researched enough or they just dont want to know that the 2007 Online Diwali ank of www.maayboli.com is 8th Diwali Ank of Maayboli. The 2003 Diwali Ank of Maayboli has won 3rd prize for in a competition by Mumbai Patrakar Seva Sangha. For last 8 years Maayboli or Hitguj Diwali Ank are read all over the world where there are Marathi People. Taking all this into consideration, it makes me wonder abt the tall and false claims done by Ma Taa at the above link. Last year www.maayboli.com completed 10 yrs. We wanted to give a writeup about Maayboli in Maharashtra Times. That time Amit Bhandari told me that 'by policy Ma Taa will not publish anything about any other marathi website.' Fine! But this does not mean that Ma Taa can deny the existance of other marathi websites. The link where it states that its the firstever Online Diwali Ank has a section where reader can send in reactions. Many maaybolikars have so far sent the same reaction and none of them are showing over there. This clearly indicates that Ma Taa wants to ignore the facts. I know it really has no connection to you directly and I am very sorry to bother you with this but I want someone from Ma Taa to hear about this. Thank You very much for reading this and hope this email reaches to the person concerned. Thanks, Neeraja Patwardhan
|
Uday123
| |
| Tuesday, December 11, 2007 - 4:24 pm: |
| 
|
'by policy Ma Taa will not publish anything about any other marathi website.' - म टा ने स्वत:च आपले (अकलेचे) कुंपणं आखुन घेतली आहे, आता ही कुंपणं उचकून टाकण्याची वेळ आली आहे.
|
Maanus
| |
| Tuesday, December 11, 2007 - 9:32 pm: |
| 
|
firstever complete Diwali Ank online. (on mata.com) कंसातले शब्द लिहीयाचे राहीले असतील ग. जसे धर्माने कधी महाभारतात म्हटले होते, अश्वथामा (नावाचा हत्ती) मेला.
|
अरेच्चा हे मी आताच वाचतेय. लोकसत्ताला काही द्यायचय का याबाबतीत? मी प्रयत्न करू ह्स्कते.. अज्जुका तुझे हे पत्र प्लीज लोकसत्तेला पण पाठवून दे ना. मी तवर तिथे बोलायचा प्रयत्न करते.
|
Ajjuka
| |
| Wednesday, December 12, 2007 - 6:11 am: |
| 
|
ओके पाठवते. कारण मी मटा मधे ज्यांना पाठवलं होतं तिथून ते bounce होऊन आलंय. पण मला काय वाटतंय की आपल्या दिवाळी अंकाच्या ८ वर्षांच्या वाटचालीसकट मायबोलीची ११ वर्षे आणि थोडंफार future plans असा writeup तयार केला तर जास्त चांगलं होईल. मटाचं नाव न घेता सुद्धा व्हायचा तो परिणाम होईलच ना! यामधे पहिल्या दिवाळी अंकाचे स्क्रीनशॉटस, मिळालेल्या बक्षिसांचे फोटो (दिवाळी अंक आणि BMM दोन्ही). या वेळच्या दिवाळी अंकाची श्रवणीय बाजू. असं सगळं असलायला हवं. फिचर केल्यासारखं. मला हे असं, फिचर प्रकारचं लिहिता येत नाही नाहीतर मीच लिहिलं असतं. मी मेल पाठवते. पण याबद्दल पण विचार कर नंदिनी...
|
मी पण त्याच लाईनवरती विचार करतेय. स्टोरी तर मी फ़ॉरवर्ड करतेय. पण असं फ़ीचर कुणी लिहायला उत्सुक आहेत का? मी सध्या फोनाफोनी करून बझ निर्माण करतेय. (काय टिपिकल पीआर वाली झालेय मी.)
|
Ajjuka
| |
| Wednesday, December 12, 2007 - 11:40 am: |
| 
|
होता है!! श्वासचं कॅम्पेन मी पाह्यलं होतं आणि international marketing सुद्धा त्यामुळे त्याकाळात डोकं एकाच पद्धतीने विचार करायला लागायचं. अजूनही होतं प्रोड्युसर म्हणून मार्केटींगच्या दृष्टीने विचार करणं..
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 4:39 pm: |
| 
|
२००० चा अंक मूळात नीट दिसत नाहिये
|