Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 13, 2007

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » नवीन मायबोली » नवीन मायबोली: असे सुधारता येईल » Archive through December 13, 2007 « Previous Next »

Admin
Wednesday, December 12, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.


Akhi
Wednesday, December 12, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी type करता येत नाही.
navigation सोप नाही.
मला इथे येउन जास्त दिवस नाही झाले तरी सुध्धा मला नाही आवडले.....


Shyamli
Wednesday, December 12, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरच्या सुधारणांच स्वागत :-) पण, मी आणि माझ्यासारखेच सगळे गुलमोहोर चाहते यांना नविन मायबोलीवरच विचारपुस सोडलं तर इतर प्रकरणं झेपत नाहियेत :-( अर्थात सवयीचा भाग आहे हा.

एकतर नविन लिखाणाचा दिवा लागत नाही इथे ही सगळ्यात मोठ्ठी अडचण. म्हणजे तो नविन चा दिवा लागला कि पटकन तिथे जाउन बघायला जाम मजा येतेयायची. तर ते नव्याचा दिवा प्रकरण तसच ठेवावं असा माझा आग्रह आहे.
सध्या माझ्यापुरतं तरी एवढच.



Lopamudraa
Wednesday, December 12, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय लिखाणाची रुंदी कमी आहे ते पट्टीत वाचायला लेखनाची मजा येत नाही.

Asami
Wednesday, December 12, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1. Tree View with single line preview was real charm
2. Can page real estate (especially in top frame) be used for contents ?


Maanus
Wednesday, December 12, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Change is afoot
few sarcastic comments. (hope they'll be taken khelakar pane, i am smiling all the time while writing this. :-) )

1. oh man I am getting introduced to so many new product these days, thanks to ad sense. its really amazing thing.

how much I wanted to purchase that om symbol from ebay.

i think those flashy ads should not be just limited to right and left side of screen, they should come at bottom also. just next to the search box, it looks empty down there. the more flashy they are, more people gets attracted to my screen and i become popular in office. :-)

and my screen also dosent look empty now, no more dull empty white spots. thanks. now i just want to see few pop-ups like rediff.com (remember how plain and dull it used to be in old days)

2. two days back search result screen was so bad, there were no categories, no way to identify how many topics are there in particular category. New whatsnew2 screen is good. it shows me things in proper categories. how many topics are there in particular category. so whichever topic i love, i can just click on it, or bookmark it and read all my fev things.

and oh, the 'next page' on whatsnew2, just amazing :-)

3. 1 & 2 are good, but this is best. new maayboli has got personal touch. i can reply to my fev people comments. no need to just blindly put comment in flat hierarchy like in that old s/w. there is nice tree structure for comments. i can see which message is related to which comment. i am loving it.

and oh! did it become a comment system, than a discussion forum?




apologies for all this, i know how it feels when someone puts comments like this on something new i have build.
but i was not able to resist myself from posting this.

i know managing that non-dynamic s/w must be pain, but the new s/w looks like some 90's program.


Naatyaa
Wednesday, December 12, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1. Tree View with single line preview was real charm >>>> अगदी अगदी

2. Can page real estate (especially in top frame बे उसेद फ़ोर ओन्तेन्त्स >> असाम्या हे बंगालीत लिहिले आहे का?


Lalu
Wednesday, December 12, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>page real estate
मी हेच लिहिणार होते, 'प्रतिक्रिया' च्य चौकटीत बरीच जागा जाते आहे. टायटल चा फॉन्ट कमी करता येईल का? आणि त्याच ओळीत पोस्ट करणार्‍याचे नाव तारीख पुढे दिली तर जरा जागा वाचेल. अर्थात गिचमिड दिसणार नसेल तर..

Admin
Wednesday, December 12, 2007 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच सुचनांबद्द्ल धन्यवाद. दखल घेतो आहोत.

०. akhi नेव्हिगेशन सोपे नाही: अगदी मान्य. काम चालू आहे.
१. Shymali : "नवीन" दिवा आहे. तो पुरेसा ठळक नाही. तुम्ही जर नवीन मायबोलिमधे login केले असले आणि मग जर हितगुजवरच्या last day मधून गेलात तर हे लेखन तुम्ही वाचले नाही ते "नवीन" असे लाल रंगात दाखवले जाते. बदल असेल तर update असे दाखवले जाते. तुम्ही एकदा ते पान पाहिले ते नवीन दिसत नाही. "नवीन" अजून ठळक दाखवायचा प्रयत्न करतो आहोत.

maanus
१. जाहिरातींबद्दल दखल घेतली आहे. शक्य तितक्या जागा जाहिरातींनी भरायच्या असा आमचा उद्देश नसून, आम्हालाच नवीन software मधे कसे काय control करायचे हे पुरेसे माहिती नव्हते.
माफ करा पण ३. क्रमांकाचा प्रतिसाद आवडलेल्या गोष्टींबद्दल आहे का तिथे दुरुस्ती अपेक्षित ( saracastic aahe ) आहे ते कळले नाही. personalization हे योग्य आहे असे वाटले होते. फार पूर्वी my new messages अशी सोय मायबोलीवर होती जेंव्हा फक्त प्रत्येकाला नवीन असणारेच संदेश दिसत असत. ती सोय परत आता आहे. जिथे प्रतिसादाचा आकडा दिसतो तिथे फक्त तुम्ही न वाचलेले प्रतिसाद किती आहेत (आणि तिकडे जाण्याची सोय आहे) हे दिसते. त्यामुळे ही संख्या प्रत्येकासाठी वेगळी दिसते.
image/jpg
whatsnew.jpg (174.4 k)


Sashal
Wednesday, December 12, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्या हितगुज सारखंच रंगीबेरंगी आणि गुलमोहोर हे वेगळे विभाग असतील तर आवडेल .. मला अजून नविन मायबोलीत कुठे काय बघायचं ते नीट कळलं नाहीये पण रंगीबेरंगी आणि गुलमोहोर एकत्रच दिसतंय .. पुर्वीसारखे कथा, ललित, इतर कला, कविता असे वेगवेगळे विभाग कसे बघायचे काही कळत नाहीये ..

रंगीबेरंगी तली जुनी posts users च copy paste करत असल्याने ती नविन तारखेला दिसतात पण posts जुनीच आहेत .. मग सगळाच गोंधळ होतोय ..

Sorry , नविन बदल आणताना आम्हीही समजूतदारपणा दाखवायला हवा खरंतर .. पण हितगुज इतकं प्रिय आहे म्हणूनच हे नविन बदल पचायला 'अगदी खूप' जड जातंय ..


Divya
Wednesday, December 12, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगेबेरंगी आणि गुलमोहर सगळच mix झाल्यासारख दिसुन जास्त गोंधळ होतोय. जुन्या मायबोली प्रमाणे रंगेबीरंगीचा section वेगळाच बरा वाटेल वाचायला.

Divya
Wednesday, December 12, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, अगदी अगदी, मी टायपत असतानाच तुझी पोस्ट आली.

Itgirl
Wednesday, December 12, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीच्या मुख्य पानावर, लहान अक्षरात गुलमोहर- नवीन लेखन हा दुवा दिलाय, तिथे टिचकी मारली असता दिवाळी अंकाचे पान समोर येते... गुलमोहरावरचे लिखाण कुठे आहे? आणि ठळक मोठ्या अक्षरातला दुवा फक्त रंगीबेरंगी मधले लिखाण दाखवतो का?

Maanus
Wednesday, December 12, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(माफ करा पण) ओ का मला लाजवताय... :-)

मला म्हणायचे होते की, tree based messaging (reply to replies) चांगले नाही. माहीत नाही नक्की शब्दात कसे सांगायचे, पण मनाला अजुन ते नीट पटत नाहीय.

कळतेय की हे चेंजेस १००% पुर्ण नाहीत, पण अपुर्ण गोष्टी जर सगळ्यांना खुल्या केल्या तर, लोक अजुन confuse होतील.

not sure if we are also planning to move v&c, exp and other stuff also to new s/w. it may not work
hope i didnt write it too harsh, खुप वेळेस मला नीट लिहायला जमत नाही.


Prajaktad
Wednesday, December 12, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन मायबोली खरच झेपत नाहिये...मी तशीही विचारपुस वर नसते...(कारण सलग वेळ क्वचित मिळतो)..पण,रंगिबेरंगी आणी गुलमोहर एकत्र फ़ारच गोंधळात टाकते...खरं सांगु का? नविन मायबोली अजुनही आपली वाटत नाही(सवयीचा भाग हि असेल)हितगुज वर असल्यावर आपल्या घरात असल्यासारख वाटत..यातच सगळ आल..

Moderator_10
Wednesday, December 12, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, दिव्या, प्राजक्ता
आता गुलमोहर आणि रंगीबेरंगी हे २ वेगळे सेक्शन दिसत आहेत last 1 day मध्ये.
तसेच रंगीबेरंगी मध्ये ज्या लेखकानी आपलं आधीचं साहित्य पुन्हा त्यांच्या नवीन रंगीबेरंगी पानावर टाकले आहे त्यांच्या प्रसिद्धीची तारीख बदलण्याचं काम चालु आहे.


Madhura
Wednesday, December 12, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन माय्बोलीवर column नुसार sorting करता आले तर बरे होइल.तसे शक्य आहे का?
म्हणजे प्रकार,प्रतिसाद,लेखक या column headings वर click केले की त्या नुसार sort होइल.
and by default will be sorting by date.

Naatyaa
Thursday, December 13, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/ या पानावर जी 'नविन मायबोलीत प्रवेश' ही link आहे ती सगळ्या पानावर दिली तर उपयुक्त ठरेल.

Karadkar
Thursday, December 13, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin ,
तो १ दिवस search history चा जो नीळा रंग आहे तो बदलु शकतो का? को खुपच dull दिसतोय. पुर्वीचा निळा छान होता. हा त्या राखाडी background वर अजुनच dull दिसतेय.



Sashal
Thursday, December 13, 2007 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूचनांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद admin आणि mods ना

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators