मेगी मी पण TP म्हणूनच लिहीलं पण तुझ्या observation बद्दल सांगायचं तर, पुरुष पूर्वीपासूनच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी काय छान दिसेल त्यापेक्षा काय कम्फर्टेबल असेल ते स्विकारले आणि बायका मात्र घरात असल्याने त्यांना ते चालून जाई. आता परिस्थिती बदलली असल्यामुळे आपण जे त्यातले चांगले ते स्वीकारतो. पुरूषांनी तसे करावे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
|
Badbadi
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:36 am: |
| 
|
पण तुझ्या observation बद्दल सांगायचं तर, पुरुष पूर्वीपासूनच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी काय छान दिसेल त्यापेक्षा काय कम्फर्टेबल असेल ते स्विकारले आणि बायका मात्र घरात असल्याने त्यांना ते चालून जाई. >> वेल सेड सन्मी
|
Zakki
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:15 pm: |
| 
|
आयला! या संघमित्रा नि बडबडी काय सज्जन, मितभाषी नि प्रियवचनी आहेत! खरे तर पुरुषांना अक्कल नसते चांगले काय नि वाईट काय, बोलण्यात संयम नाही. म्हणून काय वाट्टेल ते वापरतात नि शिव्या देतात! पण या सभ्य नि सुसंस्कृत स्त्रियांनी कसे लिहीले ते पहा. म्हणतात ना, सत्यं ब्रूयात्, प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्.
|
झक्की अहो कुठं तक्रार करणार? बायकांनाच चालवून घ्यावं लागतं हो. बरं आम्ही बायकांनी शिव्या देऊन आणि जिवाचं रान करून पुरुषांच्या त्या उपरिर्निर्देशित गुणांमधे काही फरक पडणार आहे का? पदरी पडलं पवित्र झालं दुसरं काय?
|
एका मुलीच्या तोंडी 'चड्डी' हा शब्द ऐकला. जसं मुलं च्याय्ला बोलतात तसा. आणि 'कोई मिल गया' सिनेमात प्रिती झिन्टा आयला म्हणताना कित्येकदा दाखवलिये.
|
Zakki
| |
| Friday, April 20, 2007 - 12:27 pm: |
| 
|
पण सिनेमातले लोक करतात तसे आपण सभ्य (!) लोकांनी करू नये. ते काय काय वाट्टेल ते करतात सिनेमात!

|
एका मुलीच्या तोंडी 'चड्डी' हा शब्द ऐकला. जसं मुलं च्याय्ला बोलतात तसा..>>>> चड्डी या शब्दात काय वाईट आहे कळले नाही. हा तर सर्वमान्य आणि सभ्य शब्द आहे एका वस्त्र विशेषासाठी. च्यायला अन त्याचा काय संबंध? हा 'बी' चा डु. आय डी तर नव्हे?
|
पण सिनेमातले लोक करतात तसे आपण सभ्य (!) लोकांनी करू नये. ते काय काय वाट्टेल ते करतात सिनेमात! >>>> सिनेमातले लोक तुम्ही जे काही करता त्यापेक्षा वेगळे काही करतात काय?
|
हा 'बी' चा डु. आय डी तर नव्हे? >>>> जरा प्रोफ़ाईल तरी बघायचे कष्ट घ्यायचे. की उगाच तारे तोडायचे? चड्डी हा शब्द जितक्या वेळा आणि जितक्या ठिकाणी आपण'च्यायला' म्हणतो तसा वापरून पहा.. म्हणजे गैर काय ते कळेल. असो. नो व्यक्तिगत कॉमेंट.
|
ह्या BB कडे आजच लक्श गेल. मला वाटत मुल शिव्या देतात म्हणुन मुलिंनि देणे हा एका प्रकारचा inferioriti complex आहे. जस पुर्विच्या काळि (म्हणजे आपल्या आजि-आजोबांच्या पिढितल्या) काहि अशिक्शित बायका स्वत्:चा उल्लेख पुल्लिंगि करायच्या. शिव्या देण हे वाइटच मुलगा मुलगि दोघांसाठि हि. पण च्यायला मायला या शिव्यांचा अर्थ लक्शात घेता, मुलिंनि या शिव्या वापरणे म्हणजे "स्त्री हि पुरुषापेक्शा कनिष्ठ दर्जाचि आहे" त्यांनि हि भुमिका स्विकारलि आहे (कळत्-नकळत) असे वाटते. आजकाल (इथे उसगावात) खुप तथाकथित हायफ़ाय देशि मुलेमुलि स्त्रीलिंगि सर्वनाम म्हणुन female हा शब्द ( girls, ladies, womens या शब्दांऐवजि) वापरतात पण मी कुणालाहि male हे सर्वनाम वापरताना ऐकलेल नाहि!
|
Hee BB bandha zaleli aahe ka ?? Please mala koni sangel ka ?
|
http://loksatta.com/daily/20070705/lokma.htm पटण्यासारखे आहे हे
|
>>> http://loksatta.com/daily/20070705/lokma.htm >>> पटण्यासारखे आहे हे कुलकर्णी, पुढारी काय बोलतात त्यावर लगेच विश्वास ठेवू नका हो. अशा असंख्य देणग्या पुढारी सभेत जाहीर करतात आणि प्रत्यक्षात फारच थोड्या देणग्या प्रत्यक्षात दिल्या जातात. विलासराव एकदा भारतात परतले की ते या देणगीबद्दल विसरून जातील आणि अमेरिकेतले मराठी जन सुद्धा. आता हे वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2175965.cms अमेरिकेतल्या मराठी जनांनी ही देणगी सेवाभावी संस्था आणि संघटनांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी सुशील कुमार शिंद्यांनी जाहीर केलेली देणगी घेण्यास अमेरिकेतल्या मराठी जनांनी नकार दिला होता. लोकसत्तातल्या पत्रलेखकाचे म्हणणे या कृतींमुळे आपोआपच खोडून निघाले आहे.
|
satish, thanks for correcting me
|
उत्सवांची सुद्धा सवर्णांचे उत्सव आणि इतरांचे अशी वर्गवारी सुरू झालेली आहे. http://www.loksatta.com/daily/20070706/lokma.htm
|
हे वाचून बघा. http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=89170
|
Slarti
| |
| Friday, July 06, 2007 - 7:00 pm: |
| 
|
>>> हे वाचून बघा. यात शेवटच्या वाक्यात rehabilitation म्हणजे नक्की त्यांना काय म्हणायचे आहे ते कळाले नाही. >>> उत्सवांची सुद्धा सवर्णांचे उत्सव आणि इतरांचे अशी वर्गवारी सुरू झालेली आहे. बेंदूर हा सण काय असतो कोणी सांगू शकेल का ?
|
Ksha
| |
| Friday, July 06, 2007 - 9:03 pm: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे बेंदूर म्हणजे बैलपोळा
|
Ksha
| |
| Friday, July 06, 2007 - 9:27 pm: |
| 
|
त्या पहिल्या पत्रातून कसला धूर येतोय
|
Giriraj
| |
| Saturday, July 07, 2007 - 6:55 am: |
| 
|
आश्चर्य आहे.. चड्डी शब्दांत वाईट असे काय आहे?
|