|
Asami
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:56 pm: |
| 
|
बाकी काही असो, शिवसेना आणी BJP मधील बेबनावानंतर सामनाचे अग्रलेख वाचणे हा एक अनुभव असतो. ह्त्त्प्://व्व्व.सामनॅओम००७आउगुस्त२आग़आळॅख़.ःटं
|
आता शिबू सोरेन सुद्धा निर्दोष सुटला. सीबीआयने उच्च न्यायालयात शिबूविरूद्धचे पुरावे दुर्बल ठेवण्याचे काम इमान इतबारे पार पाडले. शेवटी शिबूने कितीही खून केले असले तरी त्याचा पाठिंबा "निधर्मी" आघाडीला आहे. त्यामुळे त्याला सर्व गुन्हे माफ. कॉंग्रेसच्या गेल्या ३ वर्षातल्या (गैर)कारभारात गुन्हेगारांची मात्र चंगळ झाली. क्वाट्रोची, शिबू, अब्दुल नासर मदानी अशांसारखे खतरनाक गुन्हेगार निर्दोष सुटले. अफजल गुरू सुद्धा सुटला तरी आश्चर्य वाटणार नाही.
|
Slarti
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:16 pm: |
| 
|
'घटस्फोटितांचे सरकार...' बाकी वारांगना व राजकारणी यातील फरक चपखल सांगितला आहे त्यांनी.
|
Maanus
| |
| Thursday, August 23, 2007 - 11:39 pm: |
| 
|
what media can do. http://foxattacks.com/iran
|
Sunilt
| |
| Thursday, September 20, 2007 - 7:00 pm: |
| 
|
BJP, Left oppn to N-deal laughable: US lawmaker Aziz Haniffa in Washington | September 20, 2007 09:51 IST Last Updated: September 20, 2007 09:52 IST Congressman Frank Pallone, the founder and former co-chair of the Congressional Caucus on India and Indian Americans -- the largest country caucus in the US Congress--has said that no political party in India will be able to win the election on an anti-US platform because "Indians love America." Pallone was speaking at the Congressional reception and dinner on Capitol Hill hosted by the Asian American Hotel Owners Association. The lawmaker admitted that he had burst out laughing after reading an article about how both the Left Front and the Bharatiya Janata Party were complaining that the Manmohan Singh [Images] government was too close to the United States. "A couple of weeks ago, there was an article in The New York Times that was saying how the government of India--which if course, is primarily the Congress Party--was being criticised for being too close to the United States by both the Left wing as well as the BJP." Pallone recalled, "I laughed when I read it because I said, 'Well, that won't last,' because anybody who thinks that they are going to come to power --and this is my opinion and you may disagree with me--any opposition party on the Left or Right by bashing the United States, this simply won't happen." His comment was greeted with loud and sustained applause from the audience. The lawmaker went on to add, "The reality is that Indians love the United States." Pallone is a Democrat from New Jersey, and his constituency includes Edison, which reportedly has the third largest population of Indian-Americans in the United States. He noted that "Every time you do a survey, you find that there is no major country where the people love the United States more than they do in India," he said. "So, I read the article and I started laughing. I said, 'There is no way this is going to ever work because the relationship between our two countries has grown so much and a lot of it is really on a personal and cultural level," he added. Pallone concluded by stating, "A lot of our relationship has been because of Indian- Americans like you bringing our two countries together in trade and all the economic and other ties that we have."
|
लोकप्रभातील पुढील लेख वाचा. http://loksatta.com/lokprabha/20071012/cover.htm अरे कॉंग्रेसवाल्यांची चाटायची चाटायची म्हणजे किति???त्याला काही मर्यादा आहेत की नाही??? UP निवडणुकांमधे सपशेल फ़ेल गेलेला राहुल गांधीचा किति उदो उदो केला आहे.
|
मित्रा, गांधी घराण्याची हांजी हांजी करण्यात केतकराचा कुणी हात जीभ धरू शकत नाही. हुजर्या, लाळघोट्या, भाट, लाचार स्तुतीपाठक, अशी विशेषणे सुमार वाटतील असे ह्याचे कर्तृत्व आहे. कुत्र्याप्रमाणे मालकिणीने काहीही केले तरी तिला व तिच्या पोराबाळांना चाटणे त्यांचासमोर शेपटी हलवणे व योग्य समयी लोळण घेणे तसेच परक्याने बरे वाईट काही केले तरी त्यावर इमानेइतबारे भुंकणे, गुरकावणे, प्रसंगी अंगावर धावून जाणे हे काम हा ग्रामसिंह धार्मिकपणे करतो आहे.
|
Zakki
| |
| Thursday, October 11, 2007 - 1:21 pm: |
| 
|
मला असे वाटते की भारतातील राजकारण प्रचारावर येथील पद्धतींचा प्रभाव पडतो आहे. हे रिपब्लिकन त्या मठ्ठ, नाठाळ राष्ट्रपतीची अशीच स्तुति करत असतात. राष्ट्रपतीशी मतभेद असणारे सगळे देशद्रोही आहेत असा प्रचार इथले कट्टर रिपब्लिकन ( Hannity, levin ) ओरडून ओरडून रेडियोवर करत असतात. सोनिया गेल्या आठवड्यात इथे येऊन गेल्यावर तिनेहि असलेच काहीतरी विधान केले होते.
|
Chyayla
| |
| Monday, October 15, 2007 - 4:41 am: |
| 
|
तमाम भारत द्वेष्ट्यान्साठी आनंदाची बातमी दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित यान्नी रमजान साठी खास मुस्लिम बांधवांसाठी स्वस्तात कांदा उपलब्ध करुन दिला आहे. आता राजधानी दिल्लीत दोन प्रकारचे कांदे विकल्या जातात हिंदुसाठी महाग कांदा तर मुस्लिमांसाठी स्वस्त कांदा. जिझिया कर पेक्षा याला अजुन वेगळे काय म्हणाव? जय सिक्युलर..
|
Slarti
| |
| Monday, October 15, 2007 - 6:37 am: |
| 
|
ते या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार आहेत ? विक्रेत्यास ग्राहकाचा धर्म कळणार कसा ?
|
Ashwini_k
| |
| Monday, October 15, 2007 - 7:03 am: |
| 
|
यावरून दोन गोष्टी कळल्या:- १) सवलतींसाठी उपलब्ध असलेले नविन क्षेत्र. २) "अकलेचा कांदा" या शब्दप्रयोगाचा practical अर्थ.
|
Chyayla
| |
| Monday, October 15, 2007 - 7:37 am: |
| 
|
स्लार्ती, ही ती बातमी या बातमी प्रमाणे ही विशेष दुकाने मुस्लिम वस्तित असतील.
|
Slarti
| |
| Monday, October 15, 2007 - 8:29 am: |
| 
|
आनंद आहे... एकतर आपल्याला अजून नीट अक्कल नाहीये किंवा दीक्षितबाईंना common sense नाहीये.
|
Zakki
| |
| Monday, October 15, 2007 - 1:21 pm: |
| 
|
पूर्वी दिवाळीत सर्व गोष्टी महाग होत असत, सर्वांसाठी. मग आता दिवाळीसाठी हिंदूंसाठी सर्व वस्तू, म्हणजे तेल, साखर, इ. स्वस्त करणार का? की त्यातहि मुसलमानांना वाटा? फक्त मुसलमानांना स्वस्त कांदे हे सेक्युलर कसे होते? मुळात निवडून आलेले लोक काय वाट्टेल तसे करतात, नि त्यांना जनतेची अजिबात भीति वाटत नाही. लाचखाऊ नि गुंडगिरी करणार्यांच्या हातात सत्ता, जे चांगले लोक निवडून आले असतील, त्यांना याचा विरोध करता येत नाही, कारण त्यांच्याकडे संख्याबळ नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 4:44 pm: |
| 
|
यात दिक्षितबाईंचाच सगळा दोष आहे ना ? भारताच्या राज्यघटनेप्रमाणे, असा धर्मावर आधारित भेदभाव करता येतो ? मुस्लीम देशातदेखील असे लाड होत नाहीत. ओमानमधे मुस्लीम कामगाराना हाज ला जाण्यासाठी, रजा मिळु शकते, पण तिकिटात वैगरे सूट अजिबात नाही. त्याना सहाय्य मिळते ते केवळ परदेशी शिक्षण घेण्यासाठी किंवा वैद्यकिय उपचार घेण्यासाठी. माझ्या ५ वर्षांच्या वास्तव्यात मला कधीही असा दुजाभाव केलेला आढळला नाही. मुस्लीमेतरांवर अगदी रमझानच्या महिन्यातदेखील तिथे जाचक बंधने नव्हती.
|
ओमान????इथे भारताचा तालिबान करायचा प्रयत्न सेक्युलरवादी करतिल काही वर्षात.
|
Deshi
| |
| Monday, October 15, 2007 - 8:30 pm: |
| 
|
अकलेचा कांदा" या शब्दप्रयोगाचा practical अर्थ>>> दिनेश घटनेत तशी काही तरतुद नाही. हा खेळ कॉग्रेंसचा, ते काहीही करु शकतात. यावरुन आणखी एक आठवले ईद मध्येच राजभवनात ईफ्तार पार्ट्या होतात पण तशा दिवाळीच्या वा दसर्याचा होत नाहीत.
|
Zakki
| |
| Monday, October 15, 2007 - 9:08 pm: |
| 
|
अहो ते भारतीय नेते! हिंदूंचा नि त्यांचा काय संबंध? मला वाटते एखाद्या इफ्तार पार्टीला कुणि मुसलमानांच्या संडासातली घाण त्यांना नेऊन द्या नि म्हणावे खा!
|
Chyayla
| |
| Tuesday, October 16, 2007 - 5:56 am: |
| 
|
यात दिक्षितबाईंचाच सगळा दोष आहे ना नाही केवळ त्यांचा दोष नाही, मुख्य दोष आहे आपलाच कारण आपणच असले राजकारणी निवडुन देतो, किंवा काही महान लोक राजकारण घाणेरडे म्हणुन मतदानालासुद्धा जात नाहीत, वर अभिमानाने सांगतातही त्यामुळे असले लोक निवडुन येतात. ते कसे गठ्ठा मतदान करतात मग स्वता:च्या मतदाराची काळजी घेतली तर बिघडले कुठे. ती घटना, सेक्युलरवाद सब झूट, पहिले खूर्चि. हे तर अजुनच भयंकर आहे, पण स्वतंत्र भारतात असला प्रकारही होउ शकतो यावर कुणाचाही विश्वास बसावा असेच. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अकोला, खामगाव, बुलढाणा या जिल्ह्यात ही असल्या वस्त्या आहेत ज्याला सिमीचा बालेकिल्ला मानल्या जातो. http://timesofindia.indiatimes.com/Taliban_writ_in_Haryana_village/articleshow/2437712.cms
|
Zakki
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:20 pm: |
| 
|
माझा एकच प्रश्न आहे. दिवाळीच्या वेळी परत भाव कमी करतील का? 'फक्त' मुसलमानांसाठी असलेल्या दुकानात इतर कुणि जाणार नाही? मुसलमान सुद्धा लाच घेतातच की. शिवाय हे लोक तिथून स्वस्तात कांदे आणून खुल्या बाजारात पूर्ण दराने विकणार नाहीत हे कोण बघते?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|