हे वाचून बघा. http://www.rediff.com/news/2007/jul/25prezpoll5.htm
|
http://www.hindu.com/2007/07/22/stories/2007072256131200.htm हे आणि यापेक्षा कितीतरी जास्त भयंकर घटना घडून सुद्धा मनमोहन सिंगांची झोप उडणं तर सोडाच, त्यांनी कूस बदलल्याचं सुद्धा कधी ऐकलं नाही. या व्यासपीठावरच्या काही निधर्मी सभासदांच्या मते भारतातल्या इतर सर्व अतिरेकी हल्ल्याप्रमाणे हा हल्ला सुद्धा भारतीय लष्करानेच योजलेला असणार. निष्पाप मुस्लीमांना बदनाम करण्याचा त्यांचा हेतू असणार.
|
Uday123
| |
| Friday, July 27, 2007 - 5:07 pm: |
| 
|
आता माजी राष्ट्रपतीच म्हणत आहेत की त्यांच्या कडे अफ़जल गुरुचा अर्ज आलाच नाही, तर निर्णय काय घेणार? आला असता तर योग्य निर्णय घेतला असता. माझा आणी ईतर अनेकांचा असा भोळा समज होता की हे साहेब अर्जावर बसले (काही निर्णयांचे परिणाम दूरगामी असतात म्हणुन दिरंगाई) आहेत. निर्णय घेण्याबाबत कायद्याने (निर्णय घेणार्या अधीकार्यावर) वेळेचे बंधन घालावे म्हणुन येथे चर्चा रंगली होती. कलाम ही आदरणीय (फ़र थोडे लोक आहेत हो अशे) व्यक्ती आहे, आणी म्हणुन गोंधळ अजुनच वाढतो. कोण खरे-खोटे आहे ते काही कळायला मार्ग नाही.
|
खालिल बातमि जरूर वाचा. असे आर्दष समोर असतिल तर आपल्या देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल यात संका नाहि. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/articleshow/2232286.cms
|
या व्यासपीठावरच्या काही निधर्मी सभासदांच्या मते भारतातल्या इतर सर्व अतिरेकी हल्ल्याप्रमाणे हा हल्ला सुद्धा भारतीय लष्करानेच योजलेला असणार. हा टोला मला तर नाही ना? सर्व अतिरेकी हली लश्कराने योजलेले आहेत असे मी म्हणलेले नाही.
|
खरच जैतुनबीच कार्य वाचल्यावर आपण आपल्या जिवनात किती बंघन उगीच लावुन घेतले आहेत हे लक्षात येते.
|
जैतुनबी सारख्यान्ची आपल्याला गरज आहे.
|
मुस्लिमांनी यातुन थोडातरी बोध घ्यावा.
|
Zakki
| |
| Saturday, July 28, 2007 - 10:27 pm: |
| 
|
मुस्लिमांचे राहू द्या. हिंदूंनी जरी आपापसातले जातीभेद बाजूला ठेवले, तरी खूप झाले.
|
रामसेतु मानवनिर्मित नाही http://loksatta.com/daily/20070729/main.htm
|
>>> रामसेतु मानवनिर्मित नाही अगदी बरोबर. तो परमेश्वर(श्रीराम)निर्मित आहे.
|
अगदी बरोबर. तो परमेश्वर(श्रीराम)निर्मित आहे. नाही, तो आकाशातल्या बापाने निर्माण केला आहे
|
विजयराव, यावर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. THE BOTTOM LINE IS- रामसेतु प्रभु रामचंद्रानीच बांधलेला आहे.
|
>>> THE BOTTOM LINE IS- रामसेतु प्रभु रामचंद्रानीच बांधलेला आहे. कशावरून? "लोकसत्तांत" असं कधी छापलं होतं? निदान "लोकमत"मध्ये तरी हे छापलं होतं का? निदान सोनिया गांधी किंवा नरेंद्र दाभोळकर यांनी तरी हा दावा मान्य केला आहे का? जर "लोकसत्ता" किंवा "लोकमत"मध्ये असं छापून आलं असेल किंवा निधर्मी आणि अनिसवाल्यांनी हे मान्य केलं असेल, तरच, ते खरं मानलं जाईल. http://www.dailypioneer.com/indexn12.asp?main_variable=front%5Fpage&file_name=story5%2Etxt&counter_img=5
|
बघा, "जातीयवादी" आणि "धर्मांध" शक्ती ह्या निधर्मी चॅंपियनला कशा छळत आहेत ते वाचा. मला खात्री आहे की या साधुपुरुषाने पाठ्यपुस्तकांच्या निर्भगवेकरणाचे महान कार्य हाती घेतल्यामुळेच त्याला हे सोसावे लागत आहे. http://www.rediff.com/news/2007/jul/30arjun.htm
|
Dhumketu
| |
| Monday, July 30, 2007 - 8:31 am: |
| 
|
-----मानवनिर्मीत आहे असे पुरावे नाहीत... म्हणजे काय? नासा ने तरी यावर संशोधन केले आहे का? कुठे वाचायला मिळाले नाही.. पुरावे नाहीत म्हणजे मानवनिर्मीत नाहीच असे थोडेच आहे? this is called diplomatic answer आता जपून ठेवला आणी भविश्यात वेळ मिळाला तर संशोधन तरी करता येईल.. उडवनुच टाकला तर सगळे संपलेच.... तो खराच बांधलेला सेतु आहे की नाही ते अजून ठरायचे आहे... तो पर्यंत तरी त्याला शाबूत ठेवा की.
|
>>> नाही, तो आकाशातल्या बापाने निर्माण केला आहे हा आकाशातला बाप कोण बुवा? आम्हाला फक्त धरती, आकाश आणि पाताळ अशा त्रिखंडातली (सोनिया)माता तेवढी माहिती आहे. जय मातादी!
|
http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=90189 गोव्यात तमाशा पुन्हा एकदा सुरू झाला. आपल्या परीपूर्ण घटनेचा पक्षपाती सभापतीकडून आपल्या पक्षाच्या हितासाठी पुन्हा एकदा गैरवापर. घटनेनुसार एखाद्या विशिष्ट पक्षाचा सभापती असल्यास तो वेळप्रसंगी घटनेने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून फक्त आपल्या पक्षाचेच हीत बघणार ही साधी गोष्ट घटनाकारांना का लक्षात आली नाही?
|
Mandard
| |
| Monday, July 30, 2007 - 12:09 pm: |
| 
|
गोव्यात तमाशा पुन्हा एकदा सुरू झाला. आपल्या परीपूर्ण घटनेचा पक्षपाती सभापतीकडून आपल्या पक्षाच्या हितासाठी पुन्हा एकदा गैरवापर. घटनेनुसार एखाद्या विशिष्ट पक्षाचा सभापती असल्यास तो वेळप्रसंगी घटनेने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून फक्त आपल्या पक्षाचेच हीत बघणार ही साधी गोष्ट घटनाकारांना का लक्षात आली नाही? ------------------ घटनाकारांना हे माहीत नव्हते की या देशातील पुढारी इतकी खालची पातळी गाठतील. हेच क्रुत्य भाजपाचे सरकार वाचवायसाठी केले असते तर माढेकरांचा stand काय असणार? :-)
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 12:24 pm: |
| 
|
घटनेत कुणाला ना कुणाला अधिकार द्यावेच लागतात. तो माणूस, किंवा ती बाई, अशी पक्षपाति, लाचखाऊ नसेल याची गॅरंटी घटना देऊ शकत नाही. चीनमधे पैसे खाणार्या अधिकार्याला फासावर लटकावले. तसे तर तुम्हाला भारतात करायचे नाही ना? माणसे पक्षपाति नि लाचखाऊ असतात हे फक्त भारतातच नाही तर सर्व जगात दिसून येते. फक्त, भारतीयांची उच्च संस्कृति असल्याने तसे झाले की आपल्याला जास्त वाईट वाटते.
|