|
Slarti
| |
| Monday, June 25, 2007 - 10:09 pm: |
| 
|
>>>त्या भक्तिमुळेच त्यांच राष्ट्रपतीपद गेल. खरेच का ? म्हणजे त्यांची भक्ती हा issue होता का त्या घडामोडीत ?
|
त्यांची सत्यसाइबाबा भक्तिमुळे ते धर्मनिरपेक्ष नाहित अस कम्युनिस्ट पार्ट्यांच म्हणन होत. आणि म्हणुन त्यांनी शिवराज पाटिलांना विरोध केला. अन्यथा शिवराज पाटीलच राष्ट्रपती झाले असते.
|
Slarti
| |
| Monday, June 25, 2007 - 10:59 pm: |
| 
|
>>>त्यांची सत्यसाइबाबा भक्तिमुळे ते धर्मनिरपेक्ष नाहित अस कम्युनिस्ट पार्ट्यांच म्हणन होत.
कमाल आहे !
|
>> तुमचे अटलजी पण गेले होते लोकसभा निवडणूकिपुर्वी आशिर्वाद मागायला. >> तुमचे शिवराज पाटिल तर फ़ार जुने भक्त आहेत सत्य साईबाबांचे. लहानपणी आम्ही एका खेळगड्याला खाली वाकायला लाऊन त्याच्या पाठीवर बाकीच्या गड्यांच्या टीम्स पाडायचो त्याची आठवण झाली. फक्त इथे आपले गडी निवडायच्या ऐवजी दुसर्या टीमला देणे चालूय. अटलजी तुमचे. बर मग पाटील तुमचे.
|
>>> देवाला रिटायर करायला निघालेल्या श्रीराम लागु वगैरे मुर्ख लोकांचा तर मी नक्किच विरोधक आहे. ह्या माणसाच्या आयुष्यात वाइट प्रसंग आले बायको गेली वगैरे म्हणुन हा माणुस देव वगैरे मानत नाही. पण ह्याच्यासाठी सर्व जगाने देव मानण सोडायच ह्यासारखा मुर्खपणा नाही. बायको गेली की घालवली? हा इतिहास महाराष्ट्रात सर्वांना माहित आहे. त्याविरूद्ध कुणी बोलू नये म्हणून हा भोंदू 'देवाला रिटायर करा' असं मोठ्यांदा ओरडून सांगत असतो जेणेकरून आपल्या मोठ्या आवाजात इतरांचे आवाज क्षीण व्हावेत हा त्याच्यामागचा हेतू. >>> सान्गली जिल्ह्यात काही ठिकाणी बारावी (आर्ट्स) च्या मुली देखील धीटपणे सत्य साईबाबा भोन्दु आहे हे भाषणात सान्गताना ऐकले आहे मी. समाजवाद्यांना ज्या पक्षाबद्दल जवळीक वाटते त्या कॉंग्रेसचे शंकरराव चव्हाण, नरसिंहराव, विलासराव देशमुख, शिवराज पाटील इ. सत्यसाईबाबांचे निस्सीम भक्त आहेत / होते. शंकररावांनी तर सत्यसाईबाबांवर एक धडा मराठीच्या पुस्तकात टाकला होता. आंध्रप्रदेशातले अनेक कॉंग्रेसवाले सत्यसाईबाबांचे भक्त आहेत. विजयरावांच्या व्याख्येप्रमाणे कॉंग्रेस हा अंधश्रद्धा पाळणार्यांचा पक्ष आहे. >>> बाबा आढाव, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी इ. भोंदू बुवांचा पडदा अं. नि. स. ने फाडल्याचे काही वाचनात आले नाही. तुमच्याजवळ लिंक असेल तर पाठवा. >> नाही कारण हे लोक हातातून कुन्कु, अन्गारा काढणे, असल्या गोश्टी करीत नाहीत. पण हे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त समाजविघातक कृत्ये करतात. लबाड रिक्षावाल्यांचे नेतृत्व करणे, रिक्षावाल्यांची लबाडी संघटीतपणाच्या जोरावर चालू ठेवणे, मुस्लीम अतिरेक्यांना पाठिंबा देणे, समाजाच्या श्रद्धा दुखविणे अशी विघातक कृत्ये करण्यात ही मंडळी आघाडीवर आहेत.
|
विजयराव, अनिसने ज्या तथाकथित भोंदू बुवांचा पडदा फाडला त्यापैकी निदान ५ बुवांची नावे तरी तुम्ही सांगा आणि त्यांचा पडदा कसा फाडला याविषयी काही लिखाण असले तर ते पाठवा. माझ्या माहितीप्रमाणे अनिस गणेशविसर्जनाला विरोध करणे, यापलीकडे काहिही करत नाही. या विरोधामागे सुद्धा पर्यावरणापेक्षा हिंदूंच्या श्रद्धा दुखावणे हा एकमेव हेतू आहे. यांना हिंदूंचे काहिही चांगले झालेले पाहवत नाही. काही महिन्यांपूर्वी, योगी रामदेवबाबांची आणि योगासनांची लोकप्रियता सहन न झाल्यामुळे, कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा कराट यांनी वाटेल ते निराधार आरोप केले होते. रामदेवबाबांनी आव्हान दिल्यावर त्यांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही. अगदी केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत तपासणी करून सुद्धा, रामदेवबाबांच्या औषधांमध्ये काहीही वाईट घटक सापडले नाहीत. रामदेवबाबांना विरोध करण्यामागे हिंदू योगपद्धतीला विरोध करणे हाच या कम्युनिस्टांचा हेतू. बरं, विजयराव, तेवढी ती पर्दाफाश केलेल्या तथाकथित भोंदू बाबांची नावे आणि त्या घटनेचे वर्णन पाठवा.
|
राम सेतू वाचवण्याबद्दल रा.स्व.संघाने पास केलेला ठराव RESOLUTION-2 Change the route of SSCP – Save Ram Setu ___________________________________________________ Rashtriya Swayamsewak Sangh Akhil Bharatiya Pratinidhi Sabha, Yugabda 5108 Saraswati Kunj, Nirala Nagar, Laxmanpuri (Lucknow) Chaitra Krishna 5-7 Yugabda 5108 (March 9-11, 2007) _______________________________________________________________________________ The ABPS strongly condemns the obstinate and reckless attitude of the Government of Bharat in going ahead with the controversial Setu Samudram Channel Project – SSCP – that proposes to destroy Ram Setu, the bridge constructed by Bhagvan Ram to cross the sea, thus unabashedly trampling upon the sentiments of crores of Hindus. The ABPS also wants to register strongest protest over the highly condemnable statement of the Union Minister for Shipping calling the opponents of the SSCP ‘anti-nationals’. The ABPS wants to remind the Minister and other authorities that the entire project smacks of a sinister design to destroy Bharat’s age-old heritage and world’s most ancient man-made structure, much older than the Pyramids of Egypt (Around 4500 years) and the Great Wall of China (Around 2600 years). This can be deduced from the fact that while several alternative routes that do not destroy any monument were available before the authorities for the same purpose, they chose this very route that is longer than the others and cuts across the Ram Setu. They not only brushed aside the objections raised by the environmentalists and the livelihood concerns of thousands of fishermen in that area but also refused to consult the experts from the most important wing of Marine Archaeology. The Government has turned a deaf ear to the warnings of environmentalists, seismologists, geo-morphologists etc over the impending danger to our coastline from future calamities like Tsunami due to the destruction of this barrier. The ABPS wishes to remind all, that structures like Taj Mahal in Agra and Kutub Minar in Delhi were saved from the threat of damage and destruction from the modern development oriented initiatives like industrialisation and Metro Rail project respectively, due to public and judicial intervention. While the above two date back only to a few hundred years the Ram Setu’s historical antiquity goes back to several millennia. — 2 — The ABPS welcomes the initiative taken by bodies like Hindu Dharma Acharya Sabha in mobilising public opinion by way of involving the saints and filing cases in the courts. It also places its appreciation on record for all those political parties, social organisations and media agencies who have taken up the cause of supporting this initiative of preserving Bharat’s cherished national heritage and honour. It also congratulates lakhs of people who have signed a petition urging the President of Bharat to intervene and save this monument. That the Setu existed there for several millennia; that it is still mentioned in various records as the Adam’s Bridge; that the British Gazette records mention that people used to cross the sea over that Setu till 15th Century; that the Archaelogical Survey of India has ‘Aasetu Himachalam’ as its motto embedded in its emblem referring to the same Setu; and that even NASA satellite images have clearly shown that there exists an organised chain of sand shoals 30 KM long; that the bridge's unique curvature and composition by age reveals that it is man made; over and above all this, that there exists a strong local tradition irrespective of religion that attaches great sacredness to this Setu should be enough for the protests against the SSCP to be taken by the Government seriously. This monument deserves not destruction in this callous manner but protection as a Heritage Site under UNESCO mandate. The ABPS demands that the Government deliver its obligation under Art '51-A' of the Indian Constitution by declaring it as a protected monument and handing it over to the Archaeology department for further investigations. The Pratinidhi Sabha calls it ironical that the Government of Bharat wants to destroy this great monument using its very name for the project “Setu Samudram Channel Project’. The ABPS calls upon the countrymen to immediately launch a nationwide campaign to force the Government to abandon its callous course. The ABPS warns the Government that resumption of the project in the present form is fraught with serious consequences and advises that it should form an experts committee consisting of marine archaeologists, seismologists, environmentalists etc as advised by the Ramnathpuram Court and explore the alternative routes that do not damage the sacred Ram Setu and yet fulfil the objectives of this commercially very important project.
|

|

|
ज्यांना सध्याच्या हिंदू देव-देवतांची (म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण वगैरे) आराधना ही अंधश्रद्धा आहे असे वाटते, त्यांच्यासाठी ही एक नवीन, निधर्मी, सर्वधर्मसमभावी आणि पुरोगामी अशी देवता आहे. हीच्या श्वेतवर्णामुळे हिला आपोआपच देवतेचे महत्व प्राप्त झाले. या देवतेच्या भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच पुरोगामित्वाचा शिक्काही बसतो. आपल्या पंतप्रधांनापासून भावी राष्ट्रपती आणि भावी उपराष्ट्रपतींपर्यंत सर्व थोर मंडळी या देवतेची मनोभावे उपासना करतात. इटालियन लोकांवर ही देवता विशेष प्रसन्न असते. क़्वाट्रोचीला या देवतेने अनेकवेळा वरदान दिलेले आहे. राष्ट्रवादी, देशभक्तीची भाषा बोलणार्या देशभक्तांवर या देवतेचा विशेष राग आहे. वेळप्रसंगी साम्यवादी, यवन, समाजवादी,फिरंगी अशा इतर असुरांच्या मदतीने ही देवता अशा राष्ट्रीय विचारांच्या देशभक्तांचा वध करून सर्वसामान्य भक्तांना हिंदू राष्ट्रवादाच्या विळख्यातून मुक्त करते. आपल्या स्वतःच्या पंथातील अनुयायांना मात्र ही देवता सर्व कृष्णकृत्यांपासून अभय देते. या देवतेचे मूळ वसतिस्थान मध्य युरोपमधले आहे. परंतु ज्याप्रमाणे भारताबाहेरून भारतात आलेल्या आर्यांच्या दैवतांना इथल्या द्रविडांनी आपले मानले, त्याचप्रमाणे भारतीय या परकीय देवतेला आपले मानून तिची आराधना करतात. असा आहे या सुवर्णदेवतेचा महिमा. तुम्ही सुद्धा या देवतेची आराधना करून कृपासिद्धी प्राप्त करून घ्या. जय माताजी!
|
Lukkhi
| |
| Tuesday, June 26, 2007 - 10:23 am: |
| 
|
अंनिस ने मदर तेरेसा च्या चमत्कारांविषयीही आक्षेप घेतला होता... संवेदनशील हिंदूंना हे वाचून बरे वाटेल... :-) http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19991023/ige23119.html अंनिस विषयी अजून काही... http://in.msnusers.com/ABandhashraddhanirmulansamiti/abhaanis1.msnw http://www.rediff.com/news/2003/nov/04spec.htm http://o3.indiatimes.com/mera/archive/2006/08/12/1213811.aspx Andhashraddha Nirmulan Samiti, for short ANS, was formed in 1980. The object of ANS was to work for eradication of superstitions and blind beliefs that stops the progress of the people and our country, by inculcating Scientific temper and for a rational approach in life. The main objects are: To analyse superstition scientifically; To find out socio-psychological reasons for superstitions; To develop scientific temper amongst the people; and To educate and organize people against their social exploitation through superstitions. EXPOSURES: 1. Curing diseases through prayer. Large advertisements in local dailies announcing that a Miracle Mela would be held at Kasturchand Park, Nagpur by Rev.Miko Huggins, Rev.Roger Jude and Sister Judy Such of U.S.A., along with Rev. Martin Bullhman of Switzerland, claiming that all diseases and physical disabilities, could be cured through prayers. ANS strongly objected to such advertisements and complained to the Police. Also organised a rally with physically handicapped people and challenged them to cure them. They could not and so were finally arrested by Police under Drugs and Magical Remedies (Objectionable Advertisement) Act, 1954 and violation of Medical Practitioners Act 1961 (Maharashtra). 2. Shaikh Farid Baba: He claimed to cure diseases like cancer, blood pressure, diabetes, filariasis, etc., by applying ash. He also claimed to know all languages and to possess telepathic powers thereby misleading and misguiding the gullible people. ANS challenged his claims and proved them to be false. The police arrested him under the above acts. 3. Pandit Hari Dayal Kalicharan Misra: He claimed to be a renowned astrologer. He claimed to cure people of incurable diseases by suction, by keeping a coin on the navel and used to collect Rs.10,000 to 20,000/- as charges. ANS got him arrested under IPC 420. 4. Dr. D.P. Pande Maharaj: Claiming himself to be an avatar of Vishnu, on thursdays he used to collect patients for a cure by acting as if he was possessed by god. ANS held a strong demonstration against him and also a hunger strike when police did not take any action. Later he was arrested by police under IPC 143, 323, 506, 34 and under Drugs and Magical Remedies (Objectionable Advertisement) Act, 1954. 5. Oundekar Maharaj of Nanded: Through Jadu Tona (sorcery), mantra and tantra he cheated people by claiming to cure diseases of all kinds. The ANS again succeeded in getting him arrested by the Police. 6. Lalu Shankar Ustad of Barshi: He claimed to be possessed by Goddess Kali and exploited people, threatening them of dire consequences. ANS exposed him and removed the fears of the people. 7. Sachidananda Baba of Nanded: ANS exposed the claims of this Baba and also Kishore Shastri of Nasik and ultimately got them arrested by Police. 8. Gulab Baba: claiming to have divine powers to create anything from nothing and to drive a jeep without fuel, ANS challenged him to prove his claims under fraud proof conditions. He could not accept the challenge and ran away. ANS organised a big campaign against this Baba which was attended by thousands of people. Prabhu Das Shene: A sorcerer to have mantrik powers, ANS took him to the police station and got him arrested. VIJNAN YATRAS: On the occasion of Jyothibha Phule death and Ambedkar Birth Centenary Celebration, ANS organised Vijnan Yatras at various places all over Maharashtra and Goa. They gave lectures and demonstrations of the miracles. In every programme thousands of the people attended. HYPNOTISM: Public shows are conducted to explain about illusions, delusions, ghost possession, fears etc. The hypnotist makes the hypnotised persons to go into such phenomena.
|
Deshi
| |
| Tuesday, June 26, 2007 - 12:46 pm: |
| 
|
ते फोटो सही आहेत. रिलीजन - व्यक्ती मध्ये आता अनिरुध्द बापु सोबत सोनीयाचा बीबी पण उघडायला पाहीजे. (फोटो ही तसेच आहेत). बाय द वे कुलकर्णींची सोय मात्र झाली कारण ते रोज सोनीयांची आरती करतात. ~ड योगी रामदेवबाबांची आणि योगासनांची लोकप्रियता सहन न झाल्यामुळे, कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा कराट यांनी वाटेल ते निराधार आरोप केले होते. रामदेवबाबांनी आव्हान दिल्यावर त्यांना एकही आरोप सिद्ध करता आला नाही. >>>>>> वृंदा बाईचे काय घेऊन बसलात माढेकर. आहो आपल्या कुलरर्ण्यांनी पण त्यांनी पण रामदेव बाबला आयुव्रेदाचे व्यापारी की कायसे म्हनलेले (लिहीलेले) वाचले आहे. एनीवे रामदेव बाबा हे संत नाहीत, योगाभ्यास करनारे आहेत हे त्या बाईच्या डोक्यात आले नसेल. हा वाद अनीस कडे क वळला?
|
Santu
| |
| Tuesday, June 26, 2007 - 1:08 pm: |
| 
|
च्यायला सतिश सोनियाच थोबाड एखाद्या राख फ़ासलेल्या भुता सारख दिसतय. मी तर भ्यालोच एकदम.
|
स्लार्ती ही फ़क्त कमाल नाही तर मुर्खपणाची हद्द आहे कम्युनिस्ट लोकांची.
|
Chyayla
| |
| Tuesday, June 26, 2007 - 3:41 pm: |
| 
|
सतिश माढेकर रा.स्व. स. चा जो ठराव बनवला आहे अतिशय अप्रतिम आहे थोडक्या शब्दात सगळे मुद्दे मान्डलेत. That the Setu existed there for several millennia; that it is still mentioned in various records as the Adam 19s Bridge; that the British Gazette records mention that people used to cross the sea over that Setu till 15th Century; that the Archaelogical Survey of India has 18Aasetu Himachalam 19 as its motto embedded in its emblem referring to the same Setu; and that even NASA satellite images have clearly shown that there exists an organised chain of sand shoals 30 KM long; that the bridge's unique curvature and composition by age reveals that it is man made; over and above all this, that there exists a strong local tradition irrespective of religion that attaches great sacredness to this Setu should be enough for the protests against the SSCP to be taken by the Government seriously. This monument deserves not destruction in this callous manner but protection as a Heritage Site under UNESCO mandate. त्यातल्या त्यात आसेतु हिमाचल का म्हणत होते याचा अर्थ आता कळाला. ईथे माहिती दील्याबद्दल धन्यवाद. सतिश तुम्ही दीलेली चित्रे फ़ारच भारी आहेत. जसे गाढवाने वाघाचे कातडे पान्घरले घातले तरी गाढव ते गाढवच नाही का? तरी समस्त भारतियानी हिन्दुन्च्या श्रद्धेचा अशा प्रकारे अपमान करणार्या वृत्तीचा निषेध करायला हवा. लुख्खि अनिस च्या विषेष करुन बुवाबाजीचा पर्दाफ़ाश करणे हे चान्गले समाजोपयोगी कार्यच आहे तिथपर्यन्त आपले पुर्ण समर्थन त्यानी तिथपर्यन्तच त्याला मर्यादित ठेवावे पण त्यापुढे जावुन जे त्याना पेलवत नाही तसले उद्योग करु नये. तिथे आक्षेप आहे. ते जे काही scientific आहे किन्वा जे केवळ विज्ञानाला ठाउक आहे तेवढच खर व बाकी सब झूट ही त्यान्चीच स्वता:ची अन्धश्रद्धा कोण काढणार? ज्योतिश शास्त्राबद्दल तर त्यान्चे आकलन अतिशय हास्यास्पद व अतर्क्य आहे, केवळ अनिस म्हणते म्हणुन कोण विश्वास ठेवणार. शास्त्राचा उपयोग करणारे भोन्दु असु शकतात पण त्यामुळे शास्त्राला दोष जात नाही जसे डॉक्टर, वकीली यातही लोक लुबाडण्याचा धन्दा करतात पण त्यामुळे मुळ डॉक्टरकी, वकीली याला दोश जात नाही. मला तर हेही कळत नाही समाजशास्त्राला सुद्धा आज शास्त्र म्हणतात ज्यात कोणतेच Scientific म्हणावे असे नियम, कसोट्या नाही तरी सुद्धा त्याला शास्त्र म्हणुन मान्यता का दीली जाते? मग ज्योतिशशास्त्राचा याना ईतका राग का यावा? मला अनिस बद्दल शन्का यायच अजुन एक कारण यान्च्या वेबसाईट वर दलित्-ख्रिश्चन या सन्घटनेचा कसा काय सम्बन्ध येतो ते काही कळत नाही. म्हणजे ईथे अनिस स्वता:च ढोन्गबाजी करत असल्याचे दीसत आहे व मुळ हेतु बद्दल शन्का घ्यायला पुर्ण वाव आहे. तरी यान्च समाधानकारक उत्तर मिळाले तर आमच्या माहितीत भर पडेल.
|
Slarti
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:35 pm: |
| 
|
शास्त्राची व्याख्या अभ्यासपद्धतीत आहे, अभ्यासाच्या विषयात नव्हे. समाजशास्त्राला शास्त्र म्हणतात कारण त्या शाखेचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो. त्या ज्ञानशाखेची मांडणी शास्त्रीय पद्धतीने केली जाते (कार्यकारणभावाचे विश्लेषण, सिद्धांत मांडणे, ढाचे बनवणे, त्यांची पूर्वपीठिका देणे, पुरावे देणे, संख्याशास्त्राचा वापर, इ.इ.) तात्पर्य, ज्या ज्या ज्ञानशाखांचा अभ्यास या ढाच्यात केला जातो त्यांना शास्त्र म्हणतात. त्यामुळेच मानसशास्त्र वगैरे.
|
त्या वरच्या फोटोत (झाशीची राणी पोझ) भारताच्या झेंड्याचा अपमान झाला आहे. हिरव्याचा जागी निळसर रंग आहे. त्या चित्राचे ओरिजनल चित्र कसे आहे त्यात देखील निळसर झाक आहे का? माढेकर तुम्हाला अजुन माहीती गोळा करता आली तर कराल का. जर खरच निळसर असेल तर मग निदान त्या व्यक्तीवर काही कारवाई करता येईल.
|
म्हणजे नक्की काय? रामदेव बाबान्चा दिव्य योग फार्मसी नावाची कम्पनी आहे. तेथे औशधे तयार करून विकण्यात येतात. मग औशधान्चे व्यपारी म्हणणे चुकिचे कसे? आणी वसुन्धरा राजेन्चा देविच्या वेशतला फोटो कुठे मिळेल? माझ्या माहितीप्रमाणे अनिस गणेशविसर्जनाला विरोध करणे, यापलीकडे काहिही करत नाही. आजहे केवळ बुवाबाजीच नव्हे तर जटानिर्मुलना सारखा अत्यन्त आवश्यक कार्यक्रम अन्नीस करते. अन्नीस ने प्रखर विरोध केलेला आणखी एक भोन्दु म्हणजे नाणीज चे नरेन्द्र महाराज. ही गोश्ट मेढेकर साहेबाना फारच लागलेली दिसते. कारण हे महाराज हिन्दुत्वादाद्याना फारच जवळचे. बायको गेली की घालवली? हा इतिहास महाराष्ट्रात सर्वांना माहित आहे. लिहा ना जरा. आम्हालाहे कळु देत. बाकी लागूनद्दल इतक्या खालच्या पतळीवर लिहिण्यावरून तुमचे मुद्दे नेहेमिप्रमणे सम्पले असे मी ग्रहित धरतो
|
Giriraj
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:07 am: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा प्लास्टर ऑफ़ पॅरीसच्या मुर्ती तलाव किंवा विहिरीत विसर्जित केल्या जातात तेव्हा plaster च्या नैसर्गिक गुणधर्मामुळे तलाव किंवा विहिरीत जे पाण्याचे जिवंत झरे असतात की ज्यामुळे विहिर अथवा तलावाला सतत पाणी मिळत राहते ते बंद होऊन तो जलसाठा आटून जातो. त्यामुळे अश्या जलाशयांत plaster च्या मूर्ति टाकणे अयोग्य आहे. बाकी कोणत्याही धार्मिक,अधार्मिक,श्रध्हा-अंधश्रद्ध किंवा कम्म्युनिज़मच्या मूर्खपणाशी त्याचा काहीही संबंध नाही.
|
सुवर्णदेवतेची कहाणी १ __________ ऐका महाराजा सुवर्णदेवतेच्या महिम्याची कहाणी. कलीयुगात जम्बुद्वीपात सुवर्णदेवता राज्य करत असताना, सातासमुद्रापार इटली नामे एक आटपाट नगर होतं. तिथे क्वाट्रोची नामे एक गरीब वाणी रहात होता. त्याची सुवर्णदेवतेवर फार भक्ती होती. सुवर्णदेवता मूळची त्याच्याच नगरीची असल्याने सुवर्णदेवतेचे त्याच्यावर विशेष कृपाछत्र होते. रोज सकाळी उठावे, स्नान वगैरे करून शुचिर्भूत व्हावे आणि सुवर्णदेवतेची मनोभावे पूजा करावी असा त्याचा प्रातःकाळचा दिनक्रम असे. त्यानंतर तो आपल्या कामासाठी बाहेर पडत असे. वेगवेगळ्या दूरच्या नगरांना तो भेट देऊन तिथल्या शस्त्र-अस्त्रे पुरविणार्या वैश्यांशी बोलणी करून त्यांचा माल जम्बुद्वीपाला मिळवून द्यावा आणि या व्यवहाराच्या बदल्यात जे काही मिळेल त्यावर संतोषाने गुजराण करावी असा त्याचा नित्यक्रम होता. अचानक एक दिवस जम्बुद्वीपात काही लोकांनी प्रत्यक्ष सुवर्णदेवतेवर किटाळ आणले. शस्त्रास्त्र खरेदीच्या व्यवहारात आपल्या नगरीतल्या क्वाट्रोचीवर या देवतेने विशेष कृपादृष्टी केल्याचा त्यांनी आरोप करून सुवर्णदेवतेची आणि तिच्या पंथातल्या सर्व भक्तांची त्यांनी बदनामी सुरू केली. क्वाट्रोचीने या व्यवहारात वाममार्गाने धन मिळविले असून त्यातला काही वाटा सुवर्णदेवतेला त्याने दिल्याचा त्यांनी आरोप केला. सुवर्णदेवतेचा निस्सीम भक्त असलेल्या क्वाट्रोचीला अर्थातच आपल्या देवतेची ही बदनामी सहन झाली नाही. त्याने तात्काळ आपल्याकडे जे काही किडूकमिडूक होते ते लंडनच्या एका कोषागारात ठेवले आणि जम्बुद्वीपाचा त्याग केला आणि आपल्या मूळ नगरी म्हणजे इटलीमध्ये जाऊन सुवर्णदेवतेची दुरून भक्ती करू लागला. जम्बुद्वीपातल्या काही लोकांनी सुवर्णदेवतेने क्वाट्रोचीला मदत देल्याचा आरोप करून त्याचे लंडनच्या कोषागारातील धन बंदिस्त करून ठेवले. परंतु सुवर्णदेवतेच्या संपूर्ण भक्तपरिवाराची तिच्यावरील निष्ठा अजिबात डळमळीत झाली नाही. तिच्या पंथातले भक्तगण पूर्वीइतक्याच जोमाने तिची आराधना करू लागले. इतकेच नव्हे तर साम्यवादी, समाजवादी, यवन, म्लेंच्छ, फिरंगी इ. असुरसुद्धा तिच्या भजनी लागले. सुवर्णदेवता आपल्या भक्तांचे नेहमीच त्यांच्या सर्व कृश्णकृत्यांपासून रक्षण करते याचे प्रत्यंतर लगेचच मिळाले. निर्धन क्वाट्रोचीची लंडनच्या कोषागारात अडकून पडलेली धनसंपदा सुवर्णदेवतेने आपल्या मनमोहन कुमार या प्रधानाद्वारे तात्काळ गुपचुप मुक्त करून क़्वाट्रोचीला परत मिळवून दिली. लगेचच काही काळाने क्वाट्रोचीला पाताळातील अर्जेंटिना नामे नगरी याच आरोपावरून तिथल्या रक्षकांनी अन्यायाने बंदिवासात टाकले. यामुळे कोपिष्ट झालेल्या सुवर्णदेवतेने पुन्हा एकदा आपल्या मनमोहन कुमार या प्रधानाद्वारे आणि शिवराज कुमार या द्वारपालाद्वारे क्वाट्रोचीला मुक्त करण्याची व्यवस्था केली. अशा तर्हेने सुवर्णदेवतेने आपल्या भक्तावरील अन्यायाचे निराकरण केले. असा आहे या सुवर्णदेवतेचा महिमा. तुम्हीसुद्धा या देवतेची मनोभावे भक्ती करून तिचा कृपाप्रसाद प्राप्त करून घ्या. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण. जो या कहाणीचे रोज प्रातःकाळी पठण करून सुवर्णदेवतेची भक्ती करेल त्याचे सुवर्णदेवता भ्रष्टाचार, तस्करी, चौर्यकर्म अशा सर्व कृष्णकृत्यांपासून रक्षण करेल. जय माताजी! जय १० जनपथ वाली!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|