Bee
| |
| Friday, June 22, 2007 - 3:43 am: |
| 
|
पाश्चात्यांना हिंदू धर्माबद्दल, वेदांबद्दल समजवून सांगण्याचे काम थोर विवेकानंदांनी आधीच केले आहे. त्यांनी उभे केलेले रामकृष्ण मठ हे काम अजून सांभाळते आहे. पण त्या वेळेसच्या काळात ती गरज अधिक होती. आता आहे का माहिती नाही. पण त्यांच्यावेळेस जगाला हिंदू धर्म, आपले वेद ह्यावर व्याख्यान पुरवणे अत्यंत गरजेचे होते नि ते काम विवेकानंदांनी केले. आजच्या काळाचे प्रश्न निराळे आहेत..
|
Santu
| |
| Friday, June 22, 2007 - 7:03 am: |
| 
|
अहो शंडे परत परत तेच काय सांगताय. हे पहा dick tereci हा त्याच्या lost discoveries of modern times (पान न. १५२)या त्याच्या पुस्ताकात काय म्हणतोय. हा न्यु यॉर्क टाइम मॉगझिन मधे स्तंभ लेखक होता. तो म्हणतो कि" पायथॉगोरस च्या आधी आधी दोन हजार वर्षे हिन्दु वैदिक ऋषी ना हे माहित होते की आपली सुर्यमाला हि गुरुत्वाकर्षणा च्या शक्तिने ने एकत्र बांधलि गेलि आहे. व न्युटन च्या आधी २४ शतके ऋग्वेदाने सांगितले आहे की gravitaion held universe together तेव्हा आता परत परत वेद शास्त्रिय नव्हते असे कसे म्हणता येईल.
|
Santu
| |
| Friday, June 22, 2007 - 7:42 am: |
| 
|
स्वतहा व्हॉल्टेअर ने अस म्हटलय की पायथॉगोरस भुमिति शिकायला गंगाकिनारि गेला होता. त्याच्या म्हणण्या नुसार त्या त्याचा प्रसिध्द सिध्दांत हा त्याला शतपथ ब्राह्मण व सुलभ सुत्र या वैदिक ग्रंथातुन मिळाला. तसेच decimle systeme wit power of ten हे त्याला तैतरिय संहिता (युजुर्वेद) मधे मिळाले. तसेच binary number system जी आपण computar मधे वापरतो ती. vaidik verse meter मधे वापरली आहे. तसेच ahshing techniq जे google मधे search करण्यास वापरले जाते. ते वैदिक काळा पासुन रागांच्या नोट्स ठरवन्यासठी वापरले जात होते. त्याचा टेबल खाली दिला आहे. त्या कथापायडि पध्दत म्हणतात पण या सर्व गोष्टी सोडुन तुम्हाला बेडुकच दिसला हे दुर्दैवच म्हणावे लागेल 
|
शेन्डेन तुम्ही चुका काढायचा प्रयत्न केलेला आहे पण त्या काळात पाश्चिमात्य विज्ञानाने किती प्रगती केली होती????त्यांच्यापेक्षा तर आपण पुढे होतो हे तर नक्कि.
|
Santu
| |
| Friday, June 22, 2007 - 1:37 pm: |
| 
|
शेंडे आता हे बघ सुलभ सुत्र काय म्हणते "जर आपण चोकोनाच्या digonal वर दोर धरला तर तो जो area बनवतो तो मुळ चोकोनाच्या दुप्पट असतो. आणी पायथोगोरस सुध्दा हेच म्हनतो. हे समजाअवुन सांगण्यासाठि खालिल आक्रुति दिलि आहे. पन हे सुलभ्सुत्र कितितरि आधि पायथोगोरस च्या आधी दिले ले आहे. म्हणुन तर voaltair ने वेदाना मुळ pyoniear गणिती म्हटले आहे. 
|
Santu
| |
| Friday, June 22, 2007 - 1:45 pm: |
| 
|
आता हि बघ दोन चोकोनाच्या क्षेत्रफ़ळाच्या बेरजे एवढा चोकोन कसा काढायचा याची सुलभ शास्रा प्रमाणे काढायची पध्दत हे तर पायथगोरस च्या सिध्दांताच्या पुढचे आहे. 
|
Santu
| |
| Friday, June 22, 2007 - 2:07 pm: |
| 
|
शेन्डे आता हि बघा हि पाय ची जी किमत काढली आहे.सु;लभ सुत्रानी ती आहे३.००४४४ हे त्यांनी बॉबिलॉनिअन लोअंकाच्या कितितरि आधी काढलि आहे. यात circle च्या diameter च्या १३भागीले१५ पट बाजु असलेला चोकोन कसा काढायचा याची पध्दत दिलि आहे. या प्रमाणे पाय ची किमत अश्या सुत्राने तो काढतो. पाय्=४*(१३भगीले१५)चा वर्ग्=६७६भागीले२२५=३.००४४४ हि आहे पाय ची किंमत. हे त्यानी babilonian लोकांच्या कितितरि आधी करुन दाखवले आहे. हि बघ खालिल आक्रुति 
|
Anilbhai
| |
| Friday, June 22, 2007 - 5:58 pm: |
| 
|
हे तर पायथगोरस च्या सिध्दांताच्या पुढचे आहे. >> मला वाटते हे पण पायथागोरसच्या सिध्धांतावर आधारीत आहे. side AB=a area of first sqare = a**2 side SP=b area of second sqare = b**2 Now PX=a SX = c so a**2 + b**2 = c**2 area of SXYZ = C**2 is equal to sum of area of 1st and area of 2nd sqare.
|
Cool
| |
| Friday, June 22, 2007 - 8:36 pm: |
| 
|
चालु द्या.. , फक्त हा धोका लक्षात आला तर पहा!!
|