|
मुळात पती म्हणजे नवरा असा मूळ अर्थ नाही. पती म्हणजे मालक अथवा अधिक बरोबर म्हणजे possesor या अर्थाने वापरले जाते. उदा.. कैलासपती,भूपती, श्रीपती, लंकापती ई. तसे राष्ट्रपती. त्यामुळे पती शब्द स्त्रीपती अशा अर्थाने वापरतो. पत्नीला वस्तू मानणे अन त्यावर 'मालकी' सांगणे हा तर आपल्या महान संस्कृतीचा गाभा आहे.खेड्यात अजूनही नवर्याला मालक म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे राष्ट्रपती शब्दच राष्ट्राचा मालक, possesor या अर्थाने वापरतात म्हणून त्याचे राष्ट्रपत्नी असले आचरट भाषान्तर करण्याचे कारण नाही..
|
Peshawa
| |
| Friday, June 15, 2007 - 9:39 pm: |
| 
|
shende... It seems you are confusing two different points. western knowledge or science and indian science are not different in essence. to gain perspective of so called "indian contribution" please check out the following links. mathematics http://www-groups.dcs.st-and.ac.uk/~history/Indexes/Indians.html metullargy http://www.tf.uni-kiel.de/matwis/amat/def_en/articles/metallurg_heritage_india/metallurgical_heritage_india.html different cultures have created, shared, copied and modified the ideas. To think that western science and indian science are different and one is superior is completely wrong.
|
Chyayla
| |
| Friday, June 15, 2007 - 11:31 pm: |
| 
|
रॉबीन्हुड तुमची पोस्ट समजली आणी पुर्ण मान्य की पती म्हणजे मालक. पण असच उगीच वाटुन जातय जसा मालक असतो तशी मालकिण पण असु शकते. असो हा गमतिचा भाग झाला. पण ते स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तु, सन्स्कृती वैगेरे तुम्ही काही तरी म्हटले. तुम्हाला एक गम्मत सान्गतो चर्चने आधी तर स्त्रीयाना आत्माच नसतो म्हणुन घोषीत केले होते. शेन्डेनक्षत्र.. असा मनाचा तोल जाउ देउ नका ईतक चिडुन लिहायची काही गरज नाही की तुम्हाला चान्गल्या भाषेत सान्गितलेल कळतच नाही का? एकतर तुमच ईतिहास व तर्क किती अचाट व अतर्क्य आहे हे आम्हाला कळुन चुकले. तुमच्या पोस्टला उत्तर देण्यापुर्वी मीच तुम्हाला आवाहन देतो जरा मुस्लिमान्च्या पुर्वीचाही ईतिहास, समाजजीवन वाचुन या आणी असे का झाले ते बघा. पहा बुवा जमत असेल तर, आणी तरिही नसेल समजत तर विचारा. मग पाहु ना परत तुमच्या उत्तराची वाट? .. नाही तुम्ही आधी ईतिहास वाचाच आणी बघा काही प्रकाश पडतो का?
|
पेशवे, तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत. पायची किंमत, आधुनिक आकडे, शून्याचा शोध हे शोध भारतात लागले ह्याविषयी मला शंका नाही. बाकी जगात प्रतिभावंतांनी जसे शोध लावले तसे भारतातील प्रतिभावंतांनीही लावले. पण ह्या शोधांमधे काहीच्या काही दावे केले गेलेले नाहीत. अणूचे रहस्य उलगडणे, विमाने उडवणे, विद्युत ऊर्जा निर्मिणे, पार्याचा इंधन म्हणून वापर हे अतिरेकी दावे आणि आपण दिलेली उदाहरणे ह्यात खूप तफावत आहे. माझा विरोध ह्या अतीरंजित दाव्यांना आहे. अजून एक गोष्ट जी आपण केली नाही ती म्हणजे हे ज्ञान सामान्यांपर्यंत पोचवणे. भूमितीची सूत्रे, बीजगणिती सूत्रे ही सुतार, लोहार, गवंडी लोकांना नीट शिकवली गेली असती तर आपली जास्त प्रगती झाली असती. पण असे ज्ञान मुक्त करण्याकडे आपला कल नव्हता आणि एकेकटे प्रतिभावंत अनेक झाले तरी उत्तरोत्तर वृधिंगत होणारी वैज्ञानिकांची उतरंड आपल्या देशात बनली नाही.
|
Santu
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:23 am: |
| 
|
शेन्डे नक्ष इतक्या लोकांनी भारतिय विज्ञान ना ला नावाजले. हे वर उदा:तुन तुमाला सान्गितले. आता यांच्या पेक्षा तुम्हि विद्वान आहात काय. पति म्हणजे नवरा नाही)))) आता हे काय नवीन येडताक
|
Deshi
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:39 am: |
| 
|
भूमितीची सूत्रे, बीजगणिती सूत्रे ही सुतार, लोहार, गवंडी लोकांना नीट शिकवली गेली असती तर आपली जास्त प्रगती झाली असती >>>>>>> यार आता मात्र हाईट झाली. ताजमहाल कसा बांधला, दक्षीनेत ७ ते ८०० वर्षापुर्वीची मंदीरे आहेत ती कशी बांधली. कोणार्क ला आपण गेला आहात का? तेथील सुर्यमंदीर पाहा. हवामहाल कसा बांधला, अनेक बलाढ्य किल्ल्याची आखणी कशी केली. आपल्याला असे तर अपेक्षीत नाही ना की रामायन कालीन ( वा वेदकालीन) घरे अजुन असायला पाहीजेत. ( यार ती मातीची असतात, काही वर्षानंतर जसे की ५० ते ७० पडतात) आजही भारतात ५० ते ६० टक्के घर ईंजीनीयर नाही तर गवंडीच डिझाईन करतात ही वस्तुस्तिथी आहे. कुठे आहात आपण? जे आहे त्याला तरी नाही म्हणु नका की राव. अतिरंजीत दाव्याचे मान्य की मंत्राने विमान उडनार नाही हे एकवेळ मी मान्य करु शकतो पण ती सुत्रे माहीती नाहीत म्हणजे जरा जास्त.
|
ताजमहाल कसा बांधला, तो वेदकालीन आहे काय
|
'मी उलट असे म्हणेन की धार्मिक हिंदू लोकांना आम्च्याकडे सगळे होते असे म्हणायची फार जुनी खोड आहे. पाश्चिमात्य विज्ञानाला नावे ठेवणे आणि वेदपुराणांचा नको इतका उदो उदो करणे म्हणजे संस्कृतीचा अभिमान अशी काहींची समजूत झाली आहे. ' आम्ही कुठे पाश्चिमात्यांच्या विज्ञानाला नावे ठेवली??आम्ही फ़क्त सत्य सांगितले की या गोष्टी आमच्याकडे होत्या. 'त्यात पुन्हा ज्या प्रकारचे लेख हे पुरावे म्हणून उद्धृत केले जातात ते बघता आमच्याकडे सगळे होते म्हणणार्या पंथाचे लोक कुठलेही संशोधन केल्याशिवाय नुसते रिकामे आणि पोकळ दावे करत आहेत हे स्पष्ट लक्षात येते' कसले पोकळ दावे??तळपद्यांनी विमान बनवले हे सांगितले तर त्यात कसले पोकळ दावे???हे संस्कृत ग्रंथ न वाचता ते म्हणजे सर्व गोलमाल असे म्हणनारे तुम्हीच पोकळ दावे करत आहात.एका लेखातुन विमान बनवायला काय ते कागदाच विमान आहे??५००० श्लोक वगैरे लिहिल म्हणजे गोलमाल! अहो आधुनिक विमानाची संपुर्ण माहिती घेण्यासाठीसुध्दा ५०००श्लोकांहुन जास्तच माहिती लागेल. 'अणूचे रहस्य उलगडणे, विमाने उडवणे, विद्युत ऊर्जा निर्मिणे, पार्याचा इंधन म्हणून वापर हे अतिरेकी दावे आहेत' १)अणुबाबत मी मागे एक पोस्ट दिली होती ज्यात पाशिमात्यांनी हे मान्य केले होते की अणु हा भारतिय शोध आहे. परमाणु हा संस्कृत शब्द अणुहुनही छोट्या particles बद्दल सांगतो( protons,electrons ).परत सुतावरुन समुद्र म्हणु नका हे पाश्चिमात्य अभ्यासकांनी म्हटले आहे. २)विमाने नव्हती तर तळपद्यांचे विमान कसे काय उडाले??(हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा विचारतोय पण उत्तर येत नाही)
|
अजुन काही उदाहरणे Professor Arthur Holmes (1895-1965) geologist, professor at the University of Durham. He writes regarding the age of the earth in his great book, The Age of Earth (1913) as follows: "Long before it became a scientific aspiration to estimate the age of the earth, many elaborate systems of the world chronology had been devised by the sages of antiquity. The most remarkable of these occult time-scales is that of the ancient Hindus, whose astonishing concept of the Earth's duration has been traced back to Manusmriti, a sacred book." Ancient Vedic texts similarly predict the age of the universe. Alan Watts, a professor, graduate school dean and research fellow of Harvard University, drew heavily on the insights of Vedanta. Watts became well known in the 1960s as a pioneer in bringing Eastern philosophy to the West. He wrote: "To the philosophers of India, however, Relativity is no new discovery, just as the concept of light years is no matter for astonishment to people used to thinking of time in millions of kalpas, (A kalpa is about 4,320,000,000 years). The fact that the wise men of India have not been concerned with technological applications of this knowledge arises from the circumstance that technology is but one of innumerable ways of applying it." Count Maurice Maeterlinck (1862-1949) was a Belgian writer of poetry, a wide variety of essays. He won the 1911 Nobel Prize for literature. In his book Mountain Paths, says: "he falls back upon the earliest and greatest of Revelations, those of the Sacred Books of India with a Cosmogony which no European conception has ever surpassed." Huston Smith ( ? ) born in China to Methodist missionaries, a philosopher, most eloquent writer, world-famous religion scholar who practices Hatha Yoga. He has said of Hinduism: "The invisible excludes nothing, the invisible that excludes nothing is the infinite – the soul of India is the infinite." "Philosophers tell us that the Indians were the first ones to conceive of a true infinite from which nothing is excluded. The West shied away from this notion. The West likes form, boundaries that distinguish and demarcate. The trouble is that boundaries also imprison – they restrict and confine." "India saw this clearly and turned her face to that which has no boundary or whatever... India anchored her soul in the infinite seeing the things of the world as masks of the infinite assumes – there can be no end to these masks, of course. If they express a true infinity... And It is here that India’s mind boggling variety links up to her infinite soul."" "India includes so much because her soul being infinite excludes nothing... It goes without saying that the universe that India saw emerging from the infinite was stupendous." "While the West was still thinking, perhaps, of 6,000 years old universe – India was already envisioning ages and eons and galaxies as numerous as the sands of the Ganges. The Universe so vast that modern astronomy slips into its folds without a ripple." Dick Teresi, author and coauthor of several books about science and technology, including "The God Particle" "Indian cosmologists, the first to estimate the age of the earth at more than 4 billion years. They came closest to modern ideas of atomism, quantum physics, and other current theories. India developed very early, enduring atomist theories of matter. Possibly Greek atomistic thought was influenced by India, via the Persian civilization." According to Guy Sorman, visiting scholar at Hoover Institution at Stanford and the leader of new liberalism in France: "Temporal notions in Europe were overturned by an India rooted in eternity. The Bible had been the yardstick for measuring time, but the infinitely vast time cycles of India suggested that the world was much older than anything the Bible spoke of. It seems as if the Indian mind was better prepared for the chronological mutations of Darwinian evolution and astrophysics." [edit] Carl Sagan on Hindu cosmology Carl Sagan was a distinguished Cornell University astronomer and Pulitzer Prize-winning author. "The main reason that we oriented this episode of Cosmos towards India is because of that wonderful aspect of Hindu cosmology which first of all gives a time-scale for the Earth and the universe -- a time-scale which is consonant with that of modern scientific cosmology. We know that the Earth is about 4.6 billion years old, and the cosmos, or at least its present incarnation, is something like 10 or 20 billion years old. The Hindu tradition has a day and night of Brahma in this range, somewhere in the region of 8.4 billion years." "As far as I know. It is the only ancient religious tradition on the Earth which talks about the right time-scale. We want to get across the concept of the right time-scale, and to show that it is not unnatural. In the West, people have the sense that what is natural is for the universe to be a few thousand years old, and that billions is indwelling, and no one can understand it. The Hindu concept is very clear. Here is a great world culture which has always talked about billions of years." "Finally, the many billion year time-scale of Hindu cosmology is not the entire history of the universe, but just the day and night of Brahma, and there is the idea of an infinite cycle of births and deaths and an infinite number of universes, each with its own gods."
|
Chyayla
| |
| Saturday, June 16, 2007 - 2:19 pm: |
| 
|
अरे एवढ्या लोकान्नी सान्गुनही पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय असते ते बघाच तुम्ही आता. त्याचसाठी मी म्हटले की आधी ईतिहास वाचुन या, समाजजीवन काय होते ते पहा आणी मग वाद घाला. वर मी माझे उत्तर देताना हेच आवाहन केले आहे. तरी मला शेन्देनकडुन थोडी फ़ार अपेक्षा आहे. स्वता:च डोळ्यावर काळी पट्टी बान्धुन घ्यायची आणी मला दीसत नाही म्हणुन अन्धाराला शिव्या द्यायच्या असा काहिसा प्रकार वाटतो... असो मी काही वेळ वाट पाहील आणी मगच उत्तर देइल.
|
२)विमाने नव्हती तर तळपद्यांचे विमान कसे काय उडाले??(हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा विचारतोय पण उत्तर येत नाही) कारण हा प्रश्नच हास्यास्पद आहे. तळपद्यान्चे विमान उडाले या विधानच्या पुष्ठ्यर्थ कोणताही पुरावा तुम्ही दिलेला नाही. केवळ केसरी मध्ये बातमी आली होती असे कुठून तरी ऐकले एवढेच. तळपद्यानी विमान बनविताना काहीतरी कच्ची टिपणे केली असतील ना? कोठे आहेत ती? गेल्या वीस वर्शात मूळ सन्स्क्रुत ग्रन्थ हुडकुन प्रसिद्ध करणे एकालाही जमू नये? प्राचीन काळी विमाने होती तर त्यान्चा एक तरी अवशेश सापडायल हव होता? पारा हे इन्धन कसे काय होवु शकते? प्राचीन काळी विमाने होती मग कार, स्कूटर का नव्हते? प्राचीन काळी यज्ञ आणी मन्दिरे पण होती. पण यज्ञ वेदी आणे मन्दिरे कशी बान्धयचे याचे ग्रन्थ पण उपलब्ध आहेत. पति म्हणजे नवरा नाही)))) karoDapatee, sabhaapatee yaache artha kaay?
|
तळपद्यांच्या विमानाने एकच गोष्ट सिद्ध होते की काही काळ उडू शकणारे काहीबाही त्यांनी बनवले असावे. त्यांचे हिरीरीने समर्थन करणार्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही की हे विमान कुठल्या इंधनावर उडाले? वेदकालीन विमाने कशाची बनायची? इंधन काय वापरायचे? हे सगळे सांगायला ५००० श्लोक वाचा असे उत्तर देणे म्हणजे उत्तर माहित नसल्याचे कबूल करणे आहे. आधुनिक विमानाबद्दल ह्या प्रश्नाची उत्तरे काही वाक्यात देता येतात. त्याकरता पदार्थविज्ञान, रसायन, एरोडायन्यामिक्स वगैरेचे लठ्ठ ग्रंथ वाचून काढा असे उत्तर द्यावे लागत नाही. कुण्या पाश्चिमात्याने भारतीय विज्ञानाची स्तुती केली म्हणजे सगळे काही सिद्ध झाले असे नाही. मी म्हटलेच आहे की ऊर्वरित जग जितके प्रगत होते त्याच्या तोडीस तोड प्रगती आपण केलीच होती. साधारण १००० वर्षापूर्वी. पण १५००-१६०० सालापासून पाश्चिमात्य विज्ञानाने जी घोडदौड सुरू केली आहे ती अपूर्व आहे. अणू, परमाणू असे शब्द आहेत म्हणून आम्हाला न्युक्लियर विज्ञान ज्ञात होते म्हणणे चूक. मूळ आटम हा शब्द ग्रीक आहे. खूप जुना आहे. पण ग्रीकांना सर्व द्रव्ये अणूंची बनलेली असतात हे माहित नव्हते. डाल्टनने १९व्या शतकात हा शब्द नव्याने, नव्या अर्थाने वापरात आणला. आपल्याला अणुबिणु सग्गळं सग्गळं माहित होतं म्हणणार्यांकरता एक प्रश्न. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, केंद्रक हे सगळेही वेदात वा अन्य ग्रंथात आहे का? असल्यास कुठे? आणि त्याकरता १००००-२०००० श्लोक वाचा असे उत्तर दिले नाहीत तर बरे.
|
विजयराव, मी मागे पण म्हटले होते की आपण काही court सुरु केलेले नाही.पुरावा पाहिजे आहे तुम्हाला तो तुम्ही मिळवा. पुराव्याचा स्त्रोत पण तुम्हाला सांगितला (केसरी) आता या गोष्टी शोधायच्या तुम्ही(कारण तुम्हाला विश्वास नाही). विजयराव शेन्डेन या शंकासुरांची तोन्डे बन्द करणे एव्हढेच काम आम्हाला नाही.'प्राचीन काळी यज्ञ आणी मन्दिरे पण होती. पण यज्ञ वेदी आणे मन्दिरे कशी बान्धयचे याचे ग्रन्थ पण उपलब्ध आहेत.' याला कारण की यज्ञ आणि मंदिरे सर्वच कालखंडात होती. शेन्डेन, मी काही वेदांचा तज्ञ नाही. तुम्हाला एक लेख दिला होता त्या लेखकाने त्याला जे महत्वाचे वाटले ते लिहिले. इंधन कुठले वापरले या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकत नाही कारण मीही ते ५००० श्लोक वाचलेले नाहित. इंधन कुठले वापरले हे तुम्हाला आणि मला माहित नाही ही गोष्ट तुमचे आणि माझे या विषयीचे अज्ञान दर्शवते यावरुन ५००० श्लोकांमधे ही माहिती दिलेलिच नाही हे सिध्द होत नाही. sattelite कसे चालते,इंधन कुठले लागते ते चालण्यामागे इतर शास्त्र कोणते याबद्दल किती लोकांना माहिती असते??पण म्हणुन काही ही गोष्ट म्हणजे गोलमाल म्हणने चुकिचे आहे.किती लोकांना MRI,RADIOTHERAPY यांचे ज्ञान असते?? अणुबद्दल परदेशी अभ्यासकाने लिहिले होते ते मी तुम्हाला सांगितले. मी परत लिहितो आहे मी काही वेदांचा अभ्यासक नाही. धार्मिक गोष्टींसाठी लागणारे थोडेफ़ार वेदांचे ज्ञान मला आहे.तुम्ही लिहिलय की 'इतरांपेक्षा आपण प्रगत होतो' हेच दर्शवत की आपण मागास होतो हे तुमच वक्तव्य चुकिच होत. तुम्ही लोक म्हणता आहात पुरावे द्या,पुरावे द्या. नक्की कसे पुरावे हवे आहेत तेही सांगा. इंधन कुठले वापरले हे सांगितल्यावर तुम्ही मान्य करणार का की विमाने भारतात होती?? शिवाय शेन्डेननी विज्ञानाबाबतच्या प्रश्नांना कुठले पुरावे दिले?(न्युक्लेइक आसिड बनवल त्यात काहिच मोठ नाही ते बनवता येत हे सर्वांनाच माहित आहे)?
|
विजयराव प्राचीन काळी अरब हे विज्ञान आणि गणितात खूप प्रगत होते याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतात, पण त्यांना त्यांच्या देशातल्या संशोधनाबद्दल पुरावा हवा असतो. वास्तविक पाहता खुनाखुनी आणि रक्तपात करणारे, प्राण्यांना क्रूर पद्धतीने मारून त्यांचे हलाल मांस ओरपणारे, इतर धर्मीयांना बळजबरीने धर्म बदलायला लावणारे आणि न बदलल्यास कापून काढणारे आणि त्यातच पुण्य समजणारे, आपण राहतो त्या देशाशी एकनिष्ठ न राहणारे, भरपूर मुलाबाळांची पैदास करणारे, चार लग्ने करून स्त्र्यियांवर अनन्वित अत्याचार करणारे विज्ञान आणि गणितात काय प्रगती करणार? पण विजयरावांचा मात्र कोणताही पुरावा नसताना याच्यावर मात्र विश्वास बसतो.
|
पुराव्याचा स्त्रोत पण तुम्हाला सांगितला (केसरी) आता या गोष्टी शोधायच्या तुम्ही(कारण तुम्हाला विश्वास नाही). विजयराव शेन्डेन या शंकासुरांची तोन्डे बन्द करणे एव्हढेच काम आम्हाला नाही. तुमचा पराभव अम्ही खिलाडू व्रुत्तीने मान्य करतो. वादात जय पराजय व्हायचेच. भेटुया एकदा आणी उघडुया बीयर च्या बाटल्या. विजयराव प्राचीन काळी अरब हे विज्ञान आणि गणितात खूप प्रगत होते याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतात, पण त्यांना त्यांच्या देशातल्या संशोधनाबद्दल पुरावा हवा असतो. अल्गॉरिथम या शब्दाचे उत्पत्ती पहा. वास्तविक पाहता खुनाखुनी आणि रक्तपात करणारे, प्राण्यांना क्रूर पद्धतीने मारून त्यांचे हलाल मांस ओरपणारे, (इतर धर्मिय मान्स खात नाहीत?) इतर धर्मीयांना बळजबरीने धर्म बदलायला लावणारे आणि न बदलल्यास कापून काढणारे आणि त्यातच पुण्य समजणारे, (माझ्या मुस्लीम मित्रान्पैकी एकानेही मला कापून काढले नाही) आपण राहतो त्या देशाशी एकनिष्ठ न राहणारे, (भारतातले पन्ध्रा कोटी मुस्लिम देशद्रोही आहेत असे वाटते का?) भरपूर मुलाबाळांची पैदास करणारे, (हे इतर धर्मिय करीत नाहीत?) चार लग्ने करून (दशरथाने पण तीन लग्ने केली स्त्र्यियांवर अनन्वित अत्याचार (यात मुस्लीमन्ची मोनोपॉली नाही) करणारे विज्ञान आणि गणितात काय प्रगती करणार? पण विजयरावांचा मात्र कोणताही पुरावा नसताना याच्यावर मात्र विश्वास बसतो. ( प्राचीन अरबानी रेडिओ, टेव्ही, मोटार, सन्गणक असे शोध लावले होते असे कोणी म्हणेल तर अम्ही विश्वास ठेवणार नाही.) अतिरेकी अफजल गुरूला फाशी देऊ नये अशी व्यवस्था करणे, (अफझल ला फाशी देवू नका असे कळकळीने सान्गणार्यान्ची भूमिका काय? त्याची पार्श्वभूमी काय? कारणे कोणती? याचा काहीही विचार न करता अफझल ला फाशी द्या अशी मागणी करणार्यान्चा मूळ हेतु काय? एकदाचा अफझल मेला की त्याच्याबरोबरच सरे अनुत्तरीत प्रश्न मरतील हा? http://loksatta.com/daily/20070618/mp04.htm
|
विजयराव पराभव तुमचा झाला आहे.तोही कितितरि दिवसांपुर्वी. लॉगिक न वापरता वाट्टेल ती स्टेटमेन्ट्स करु नका. पराजय तुम्हिच खिलडुवृत्तिने स्विकारायला हवा. तुम्हिच स्वत्:ला एकदा शंकासुर म्हटले होते ते लक्षात ठेवा म्हणुन मी तसे लिहिले. एव्हढेच कॉन्फ़िडंट असाल तर पाठवा कुणालातरी केसरीच्या कार्यालयात. मी जाउ शकत नाही कारण मी भारतात नाही. आणि बिअर वगैरे उडवण्याचे फ़ाल्तू प्रकार आम्ही करत नाही.
|
Sunilt
| |
| Sunday, June 17, 2007 - 9:05 pm: |
| 
|
१८ व्या शतकात फ्रान्स्मध्ये hot air balloon मधून उडण्याचा एक यशस्वी प्रयोग झाला होता. श्री तळपदे यांनी कदाचित असाच एखादा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. किंवा कदाचित तो glyder अथवा parachute सदृश प्रयोग असण्याचीदेखिल शक्यता आहे. हा प्रयोग यशस्वी झाला की अयशस्वी हा मुद्दा गौण आहे. श्री तळपदे याची जिद्द व धाडस यांची तारीफ़ करावीच लागेल. अर्थात ह्या एका प्रयोगावरून त्यांनी विमान बनविले होते किंबहुना कोणे एके काळी भारतात विमाने उडत होती असा अंदाज बांधणे म्हणजे अगदीच "पुनाओकी ओढाताण" झाली !!!!!!!!!! बाकी विजयरावांच्या शेवटच्या पोस्टला अनुमोदन.
|
>>> इतर धर्मीयांना बळजबरीने धर्म बदलायला लावणारे आणि न बदलल्यास कापून काढणारे आणि त्यातच पुण्य समजणारे, (माझ्या मुस्लीम मित्रान्पैकी एकानेही मला कापून काढले नाही) कारण, कापून न काढताच तुम्ही त्यांच्यातलेच एक झालात. >>> आपण राहतो त्या देशाशी एकनिष्ठ न राहणारे, (भारतातले पन्ध्रा कोटी मुस्लिम देशद्रोही आहेत असे वाटते का?) ते भारताशी एकनिष्ठ आहेत असा तुमचा गैरसमज तर नाही ना झालेला? >>> भरपूर मुलाबाळांची पैदास करणारे, (हे इतर धर्मिय करीत नाहीत?) त्यांच्यापेक्षा खूपच कमी. >>> चार लग्ने करून (दशरथाने पण तीन लग्ने केली विजयराव, तुम्ही रामायण हे झाले होते किंवा ते कपोलकल्पित आहे, यापैकी एक काहीतरी ठरवा. ते कपोलकल्पित आहे असा तुमचा विश्वास असेल तर रामायणातली उदाहरणे देऊ नका. दशरथाने तीन लग्ने केली हे खरे आहे. पण श्रीराम हा एकपत्नीव्रती होता. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वाली, सुग्रीव, रावण यांनीसुद्धा एकापेक्षा अधिक लग्ने केल्याचा उल्लेख नाही. आणि ह्या गोष्टी झाल्या ७-८ हजार वर्षांपूर्विच्या. २१ व्या शतकातसुद्धा फक्त मुसलमानच त्यांच्या १४०० वर्षांपूर्विच्या पुस्तकाला प्रमाण मानून ४ लग्ने करतात. सगळ्यात वाईट म्हणजे त्यांनी ४ लग्ने करणे हे भारतात आणि सर्व मुस्लीम देशात कायदेशीर आहे. >>> स्त्र्यियांवर अनन्वित अत्याचार (यात मुस्लीमन्ची मोनोपॉली नाही) नसेल, पण बहुमत तर आहे. आणि मुख्य म्हणजे स्त्रियांना दुय्यम वागणूक हे मुस्लीमांमध्ये कायदेशीर आहे (कुराणानुसार). इतर धर्मात हा गुन्हा मानला जातो आणि त्याला शिक्षा होऊ शकते. >>> अतिरेकी अफजल गुरूला फाशी देऊ नये अशी व्यवस्था करणे, (अफझल ला फाशी देवू नका असे कळकळीने सान्गणार्यान्ची भूमिका काय? त्याची पार्श्वभूमी काय? कारणे कोणती? याचा काहीही विचार न करता अफझल ला फाशी द्या अशी मागणी करणार्यान्चा मूळ हेतु काय? एकदाचा अफझल मेला की त्याच्याबरोबरच सरे अनुत्तरीत प्रश्न मरतील हा? अफझल या मुस्लीम अतिरेक्याचा खटला वेगवेगळ्या तीन न्यायालयात चालल्यानंतर त्याला शिक्षा झाली. त्याला फाशी देऊ नका असे कळकळीने सांगणार्याच्या भूमिकेमागे तो मुसलमान आहे आणि त्याच्या बाजूने बोलले की आपण पुरोगामी, निधर्मी असल्याचे सिद्ध होते अशी भूमिका आहे. त्याला फाशी द्या अशी मागणी करणार्यांचा हेतू म्हणजे ज्या हल्ल्यामध्ये १४ निरपराध व्यक्ती मारल्या गेल्या त्या कटाचा तो एक भाग होता. १४ निरपराध व्यक्तींच्या हत्येला कारणीभूत असणार्याला जिवंत राहण्याचा काहीही हक्क नाही. त्याला जिवंत ठेवले तर विमान वगैरे पळवून त्याला सोडविण्यात येईल किंवा तुमच्यासारखे निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी वगैरे मानवतेच्या कारणावरून त्याला सोडावे, त्यालासुद्धा संसार आहे इ. कारणे सांगून त्याला सोडविण्याकरता दडपण आणतील आणि एकदा तो सुटला की तो मोकाट सुटेल. विषवल्ली ही नेहमीच मुळापासून ठेचणे आवश्यक असते. नाहीतर एकदा ती वाढली सर्वांचा नाश करते. >>> http://loksatta.com/daily/20070618/mp04.htm हे काहीतरी 'लोकसत्तात'चे पिल्लू दिसतेय. म्हणजेच वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही. या लेखात नक्कीच पूर्वग्रहदूषित, हिंदूंविरोधी असे काहीतरी असणार किंवा सोनियाची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली असेल. मग कशाला वाचायचं?
|
Svsameer
| |
| Monday, June 18, 2007 - 5:37 am: |
| 
|
ते भारताशी एकनिष्ठ आहेत असा तुमचा गैरसमज तर नाही ना झालेला?>> सतिश माढेकर या विधानाचं गांभिर्य तुम्हल कळलं आहे अशि अपेक्शा करतो. बाकी चालु द्या.
|
विजयराव खालिल सर्व प्रश्नांची उत्तरे द्या- विजयराव तुम्ही म्हटले आहे की सोनियाजी जो निर्णय सेतुसमुद्रमबद्दल घेतिल तो सर्वांसाठी हिताचाच असेल.म्हणजे जर सोनियांनी राम आणि रामायण जर मान्य केले तर तुम्ही तुमचा stand बदलाल का??आत्तापर्यंत तुम्ही जी वक्तव्य केली आहेत ती मागे घ्याल का?? अजुन एक इंधन कुठले इंधन कुठले असे बर्याच वेळी लिहिले गेले आहे. इंधन कुठले होते हे सांगितल्यास विमान होते हे मान्य कराल का?? परत लिहिले आहे की विमानाचे अवशेष का नाही सापडले. अहो उत्खनन तज्ञ पण म्हणत नाहित की एखादी गोष्ट उत्त्खननात सापडली नाही की ती झालिच नव्हती अस सिध्द होत. तुम्हीच तो मुद्दा लावुन धरला आहे त्याला काहिच अर्थ नाही. आता एक उदाहरण्-तुमच्या पणजोबांचे पणजोबा यांचे नाव 'क्ष' समजू. ते या जगात झाले होते याला पुरावा काय???इतक्या जुन्या काळी फ़ोटो नव्हते, लिखाण पण कुणी करुन ठेवले असेलच असे नाही.मग त्यांच्या अस्तित्वाला पुरावा नाही म्हणुन ते झालेच नाही अस तुम्ही म्हणता का??? अजुन प्रश्न ज्याचे उत्तर तुम्ही दिलेले नाही.परत पेस्ट करतो- विजयराव, हिंदुंनी गोद्रा घडवले, संसदेवर आडवानिंनि हल्ला करवला कश्मिरमधे सर्व नाही पण बरेच बोम्बस्फ़ोट लष्कर घडवते,निर्दोश मुस्लिमांना फ़ेक एनकाउंटर मधे मारले जाते असे तुमचे मत आहे हे समजले. सोनियाजिंचे लोकाभिमुक,धर्मनिरपेक्ष,राष्ट्रवादी सरकार खुपच चांगले असे तुम्ही म्हणता हेही कळले. आता मला एक सांगा की याच कोन्ग्रेसाच्या काळात आजही दररोज कश्मिरमधे, आसाममधे, मणीपुरमधे बॉम्बस्फ़ोट होतात, निर्दोशांच्या हत्या होतात, एनकाउंटरमधे निर्दोश मारले जातात हे कसे???????? आणि हे सर्व होउनही कोन्ग्रेसचे सरकार लोकाभिमुक, धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी कसे आहे हेही स्पष्ट करा??? लोकसत्ता ची लिंक वाचली. त्यात काहिच मोठे नाही. तो रामसेतु आहे हा शोध काही त्या माणसानी लावलेला नव्हता. आम्हाला ही गोष्ट फ़ार पुर्वीपासुन माहिती होती. मी भारतात नाही त्यामुळे संघ, भाजप यांनी काय मुद्दे मांदले आहेत हेही मला माहित नाही. त्या मंत्र्याने जेन्व्हा संसेदेत म्हटले की 'रामसेतु कसला तो तर Adam's bridge ' तेंव्हा मी हा मुद्दा इथे सुरु केला होता.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|