|
मी फ़क्त हेच दाखवू इच्छित होतो की पुराव्याशिवाय शास्त्रज्ञही बोलतात. तेही अंधश्रध्दा पसरवतात कोण बरे हे लाखो वर्षापुर्वी विमाने उडवणारे आपण मागास कसे झालो याला उत्तर आहे पण तुम्हाला ते पटणार नाही लिहा हो, काहीना पटेल काहीना नाही.
|
मानवाने रसायने वापरुन जीवसृष्टी बनवून दाखवावी असा आग्रह का चालवला आहे? समजा तसे विज्ञानाला करता येत नसेल तर त्यातून काय सिद्ध होते हेच ना की विज्ञान आजही अपूर्ण आहे? असू द्या की. असा कुणीच दावा करत नाही की विज्ञानाला सगळे गावले आहे. तीच गोष्ट शरीरातील प्राण म्हणजे काय ह्याची. आज नाही तर उद्या कळेल पण जोवर कळत नाही तोवर नस्त्या पोकळ थियर्या मांडून हेच खरे माना असा आग्रह विज्ञान करत नाही. उलट अमका एक प्रश्न अनुत्तरीत आहे असे प्रांजळपणे कबूल करते. रामायण महाभारताबद्दल ठोस पुरावा मिळेपर्यंत असेच करावे असे मला वाटते. उगाच भावनाप्रधान भाषणे करुन काही साध्य होणार नाही.
|
Chyayla
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:00 am: |
| 
|
नस्त्या पोकळ थियर्या मांडून हेच खरे माना असा आग्रह विज्ञान करत नाही ठीक आहे हे समजु शकतो, म्हणजे दुसर्या शब्दात आजचे विज्ञान हे पोकळच आहे का? माझा दुसरा प्रश्न ह्या मर्यादाबद्दलच मी म्हणतोय तुम्ही त्याला आता दुसर्या शब्दात मान्य करत आहात का?. माझ म्हणण हेच की ह्याचा हवाला देउन हेच खरे असा अट्टाहास का? आणी बाकीच खोटे. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरचा जो सन्दर्भ दीला तो एका प्रसिद्ध वैज्ञानिकाच्याच लेखातुन दीला होता, तो सापडल्यास नक्की देइन पण त्यात त्यानी एक उदाहरण दीले होते की Time, Space and Matter ह्या त्रिमिती अवकाशात वेगळ्या असु शकतात. जसे एखादी व्यक्ती अवकाशात किन्वा दुसरा ग्रहावर एखाद वर्श राहीली. आणी तिच व्यक्ति पृथ्वीवर परत आली तर दोघान्मधे सापेक्ष काळाचे अन्तर आढळुन येइल व त्यामानाने पृथ्वीवर एक वर्शापेक्षा जास्त दीवस झाले असतील. शोवाय दुसरा सन्दर्भ आपण पृथ्वीवरचे परीमाणे अवकाशात वापरु शकत नाही जसे space मोजायची तर आपण प्रकाशवर्शे हे एकक घेतले पण तरीही विश्वाचा पसारा आणी व्याप मोजायला तेही कुचकामी ठरते. रामायण, महाभारत त्यान्च्यातल्या काही कथान्बद्दल निष्चित शन्का येइल. पण तरीही त्यात काही तथ्य असु शकते हा माझा अन्दाज आहे दावा नव्हे. मला ह्या प्रश्नान्बद्दल नेहमीच औत्सुक्य आहे ते आजचे विज्ञान मुळीच देउ शकत नाही, कोणी मायबोलीकर देउ शकले तर आभारी राहील. आज आपण पौराणीक कथातले काही प्रसन्ग अशक्य म्हणतो. तरी माझ्या दोन शन्का आहेत १)ज्योतिशशास्त्र हे वेदान्पासुन आले हे सगळ्यानाच माहित आहे त्यातला पन्चान्ग हा भाग मला नेहमीच आकर्शीत करतो फ़लादेश हा भाग वादाचा विषय होउ शकतो तो बाजुला ठेवु या. आता हे वेदही फ़ार जुने आहेत हे निदान आजचे विज्ञान सिद्ध करते, अगदी न्युटन, कोपर्निकस यान्च्याही आधी. त्यातुन आलेल्या पन्चाग म्हणजे गणीत व खगोलशास्त्र यान्चा अभुतपुर्व मिलाफ़ आहे. त्यासाठी आवश्यक आहे राशी, नक्षत्रे, अवकाशीय स्थिती, ग्रहगोल त्यान्ची गती एवढच काय ग्रहान्चे रन्ग, आकारमान याबद्दल त्याकाळी माहिती कशी मिळवली असावी? त्यान्च्या कडे असे कोणते साधन होते? दुर्बीण वा कोणतेही भौतिक साधन तर निश्चितच नव्हते, अन्दाज म्हणायचे तर ते ईतके अचुक कसे? माहित असलेला शास्त्रज्ञ वराहमिहिर, आर्यभट्ट हेही न्युटनच्या आधीचाच. मी तर म्हणेल दुर्बीण व ग्रहगोलान्चा शोध आता आता लागला. पण हे ज्ञान पुर्वीच्या काळी कसे मिळवले? शिवाय पन्चान्गाच्या गणीतानुसार एखाद्या सुर्यग्रहणाचा, चन्द्रग्रहणाचा काळ कसा तन्तोतन्त जुळतो एवढच काय आधुनिक शास्त्राच्या, सन्गणकाच्या तोडीनी ही ते अचुक निघते त्यातल्या त्यात तिथी, वार, नक्षत्रे हे ईतक्या पुर्वीपासुन कसे काढल्या जात होते? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. नशीब हे पुरातन पन्चान्ग आजही अस्तित्वात आहे नाहीतर त्यालापण भाकड कथा म्हणुन वाट लावली असती. २)दुसरे एक अलीकडच्या काळातले अकबराच्या (सेक्युलर सन्दर्भ )दरबारातले प्रसिद्ध तानसेन यान्च्या बाबतित अख्यायिका आहे ही खरी मानावी का? कारण हा ईतिहास फ़ारसा जुना नाही, तानसेन जेन्व्हा दीप राग गायचे तर महालातले दीवे लागायचे, मेघ मल्हार मुळे पाउस पडायचा. हे कसे शक्य झाले? जाणकारान्नी खुलासा करावा? एक मजेशीर कथाही मे ऐकली आहे तानसेन चे गुरु सुरदास यान्च्यात एकदा जुगलबन्दी झाली. तानसेनाने प्रथम मृगनयनी तोडी राग असा गायला की जन्गलातले हरीण दरबारात आलेत. अकबराने खुष होउन एका हरीणीच्या गळ्यात हार घातला. त्यानन्तर सुरदासानेही मृगनयनी तोडी हाच राग असा काही गायला की त्या हरणान्च्या कळापतली फ़क्त जी हरणी जिच्या गळ्यात तो हार होता तिच तिथे आली. हे कसे शक्य झाले? सन्गितामधे ही जादु? ठीक आहे एकवेळ तानसेन बद्दलही शन्का काढता येइल पण पन्चागाबद्दल काय म्हणु शकु. त्यामुळे कुठेतरी त्यात तथ्य असावे हे पटते.
|
Svsameer
| |
| Tuesday, June 05, 2007 - 4:34 am: |
| 
|
जर ही पुराणकाळातील वांगी भाजुन झाली असतील, तर सद्य काळात येउ या का? हा विषय सेतु समुद्रम मुळे चालु झाला आहे. त्यासाठी राम सेतु (adam's bridge) मध्ये एक tunnel खणणार आहेत. यासंबंधी एक पैलु जो की धार्मीक होता तो आपण पुरेसा चर्वीतचर्वण करुन झाला आहे. आता जरा बाकी मुद्यांकडे वळुया का? १. याचा पर्यावरणावर होणारा परिणाम? २. त्सुनामी चा धोका वाढेल का? ३. आंतराष्ट्रीय सरहद्द (Intenational waters) बदलते आहे का? ४. भारताला होणारा नक्कि फायदा कसला आहे? ५. श्रिलंका या प्रकल्पामध्ये ओढली गेली आहे की त्यांचाही भारताएवढाच सहभाग आहे? ६. अजुन काही मुद्दे (पौराणिक आणि भावनिक सोडुन)
|
Chyayla
| |
| Tuesday, June 05, 2007 - 6:51 am: |
| 
|
एस्व्हीसमीर बाकीच्या मुद्यान्चा पण उहापोह सोबत झाला आहे व सगळ्या बाबीन्चा विचार करता रामसेतु तोडने सर्वथा अनुचित आहे, सोबत मी एक व्हिडियो माहितीपट पण दीला आहे, त्यात याबद्दल सविस्तर माहिती दीली आहे व ईतरही अनेक पैलु आहेत खास करुन सागर किनार्यावर असलेले थोरियम (आण्वीक ईन्धन)चे साठे हाही महत्वाचा मुद्दा त्यात आला आहे. असो पॉलिटिकल चा BB आहे तर ताज्या घडामोडीन्मधे. राजस्थानमधील गुजर समाजाची अनुसुचित जाती मधे सामावण्याची मागणी व त्यावरुन पेटलेले जातीय राजकारण शिवाय आता ते राजस्थानमधुन निघुन ईतरत्रही पसरले आहे. हे फ़ारच भयन्कर आहे आणी ह्या सगळ्यान्चा खलनायक सचिन पायलट याबद्दल मिडिया, मुग गीळुन बसली आहे याच नवलच वाटाव पण साहजिक आहे सचिन पायलट पडला कॉन्ग्रेसचा मग कोण कशाला त्याचा आणी सेक्युलर पार्टीचा उद्धार करेल? तरी केवळ त्याचा दौसा हा मतदार सन्घ अनुसुचित जाती साठी राखिव म्हणुन घोशीत केल्या बरोबर याच्या पायाखालची वाळु सरकली व त्यासाठी पुर्ण गुज्जर समाजाला वेठीस धरुन त्याला अनुसुचित जातीन्मधे स्थान मिळवण्यासाठी ही धडपड, जाळपोळ, बन्द, हिन्सा हे स्वतन्त्र भारतात समोर घडतय हे भारताच दुर्दैव, राजकारणापायी जातिय दन्गे करण्यासही याना काहीच कसे वाटत नाही.
|
Mandard
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:08 am: |
| 
|
गुज्जर जातीलाच का सगळ्या भारतालाच मागासवर्गिय घोषीत करा. म्हणजे काही प्रोब्लेम नाही.
|
Mandard
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:17 am: |
| 
|
समिरच्या ३,४ व ५ नंबरच्या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. अजुन एक मुद्दा जर हा सेतु तोडुन मार्ग मोठ्या जहाजांना खुला केला तर आपल्या संरक्षण व्यवस्थेवर पण ताण पडेल. LTTE वा आपल्या शत्रुकडुन याचा दुरुपयोग होवु शकतो. आणि लंका भारताचा मनापासुन मित्र नाही. त्याची सध्या चिन अ पाक शी जास्त चुंबाचुंबी चालु आहे.
|
च्यायला आपले अभिनंदन!!!पंचांगाचा मुद्दा एकदम बरोबर आहे. एका खगोलशास्त्रिय आकशनिरिक्षणात आम्हाला पंचांगाचा वापर करुन आकश दाख़वण्यात आले होते त्याच वेळी पंचांग किती अचुक आहे हे कळले. तुम्ही तर एकदम सिक्सर मारलात. शेंडेन लिहितोय-'पण जोवर कळत नाही तोवर नस्त्या पोकळ थियर्या मांडून हेच खरे माना असा आग्रह विज्ञान करत नाही. उलट अमका एक प्रश्न अनुत्तरीत आहे असे प्रांजळपणे कबूल करते.' अगदी चुक. कालच मी काही पोकळ थिअर्या दिल्या आहेत ज्या विज्ञानानीच दिल्या आहेत. त्यांची पोकळता तर धर्मग्रंथांना पण तोड देइल अशी आहे. मी कालपण म्हटले होते आज परत म्हणतो की माझ्या इतर मुद्द्यांवर (उदाहरणांवर) शेन्डेन काय म्हणतात???? कळल की जिवसृष्टी, प्राण याबद्दल त्यांना काय म्हणायचे आहे. अजुन एक की प्राणाबद्दलही पोकळ थिअर्या देण्यात आल्या होत्या विज्ञानाकडुन ( RBC चे प्रमाण कमी होउन WBC चे प्रमाण वाढते आणि मृत्यू होतो अशी एक थिअरी),पण काही वर्षानंतर त्या मागे पडल्या. '''मानवाने रसायने वापरुन जीवसृष्टी बनवून दाखवावी असा आग्रह का चालवला आहे?''' आम्ही बिल्कुल आग्रह करत नाही. तसे दावे शास्त्रज्ञांनीच केले होते. शिवाय जिवसृष्टी निर्मितीला पुरावे आहेत हे विधान चुकिचे होते हे दाखवण्यासाठी हे लिहिले होते. शिवाय जिवसृष्टी निर्मितिला पुरावे नसुनही जिवसृश्टी आहे हे पुरावे मागणार्यांनी लक्षात ठेवाव. त्याचप्रमणे राम, रामसेतु ला पुरावे नसुनही ते अस्तित्वात असु शकतात असे त्यांनी मान्य केल्यास आम्हाला काहीही problem नाही. विजयराव माझ्या कालच्या पोस्ट्स नीट वाचा त्यात अशा थिअरिज दिल्या आहेत जिथे पुराव्याबिना शास्त्रज्ञ चुकिच्या गोष्टी पसरवतात हे prove होते. मी जरुर लिहिन आपण मागास का झाल त्याबद्दल पण गेल्या आठवड्याभरात आपणाला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आधी द्या. मंदारनी म्हटल आहे म्हणुन ३,४,५ बद्दल लिहितो. ३-आंतरराष्ट्रीय सरहद बदलते आहे अस कुठेतरी वाचण्यात आलय. नकी माहित नाही. ४.-भारतिय नौकांना सेतुमुळे श्रीलंकेला वेढा मारुन यावे लागते. त्यात वेळ आणी पैसा जातो म्हणुन हा 'सेतुसमुद्रम' प्रकल्प आहे. (सेतु न तोडताही ह्या गोष्टी साध्य होउ शकतील असा मार्ग आहे पण सरकारने तो मार्ग का अवलंबला नाही हे स्पष्ट केलेले नाही.) ५-श्रिलंका यात ओढली जात आहे पण त्यांना प्रकल्पाचा फ़ायदाच होणार आहे. ६-मासेमारांना या प्रकल्पाचा तोटा होणार आहे. त्यामुळे त्यांनी विरोध दर्शवला आहे. मंदारनी मांडलेले संरक्षणाबद्दलचे मुद्दे अगदी बरोबर आहेत.
|
च्यायला नि चिन्या, गुड पॉईण्ट्स! 
|
>>> ४.-भारतिय नौकांना सेतुमुळे श्रीलंकेला वेढा मारुन यावे लागते. त्यात वेळ आणी पैसा जातो म्हणुन हा 'सेतुसमुद्रम' प्रकल्प आहे. तामिळ अतिरेक्यांचा या भागात जास्त जोर आहे. उद्या मालवाहू जहाजं या भागातून जायला लागली तर तामिळ अतिरेकी त्यांच्यावर हल्ला करू शकतील. मुख्य म्हणजे सेतू तोडला तर भविष्यात कदाचित शत्रूच्या विनाशिका भारताच्या जवळ येऊ शकतील.
|
आम्ही खुप मागास होतो अस म्हणणार्यांसाठी काही गोष्टी देत आहे. गोष्टी फ़ार जुन्या नाहीत(रामायण, महाभारता इतक्या). source- wikipedia According to the 19th century British historian, Grant Duff: "Many of the advances in the sciences that we consider today to have been made in Europe were in fact made in India centuries ago." Astronomy Ancient India’s contributions to astronomy are well known and documented. The earliest references to astronomy are found in the Rig Veda, In some instances, astronomical principles were borrowed to explain matters pertaining to astrology (called Jyotisha in India), like the casting of a horoscope. Apart from this link of astronomy to astrology in ancient India, the science of astronomy continued to develop independently and culminated in original findings such as: The calculation of occurrences of eclipses medicine-Will Durant wrote in Our Oriental Heritage: "As far as the sixth century BC Hindu physicians described ligaments, sutures, lymphatics, nerve plexus, fascia, adipose and vascular tissues, mucous and synovial membranes, and many more muscles than any modern cadaver is able to show. The doctors of pre-Christian India shared Aristotle's mistaken conception of the heart as the seat and organ of consciousness, and supposed that the nerves ascended to and descended from the heart. But they understood remarkabley well the processes of digestion – the different functions of the gastric juices, the conversion of chyme into chyle, and of this into blood. Anticipating Weisman by 2400 years, Atreya (ca 500 BC) held that the parental seed is independent of the parent's body, and contains in itself, in miniature, the whole parental organism." "Sushruta laid down elaborate rules for preparing an operation, and his suggestion that they would be sterilized by fumigation is one of the earliest known efforts at antiseptic surgery. Both Sushruta and Charaka mention the use of medicinal liquors to produce insensibility to pain. In 927 AD two surgeons trepanned the skull of a Hindu king, and made him insensitivie to the operation by administering a drug." "In the time of Alexander, says Garrison, 'Hindu physicians and surgeons enjoyed a well-deserved reputation for superior knowledge and skill' and even Aristotle is believed by some students to have been indebted to them." "Lord Ampthill concludes that medieval and modern Europe owes its system of medicine directly to the Arabs, and through them to India." Calculation of Earth’s circumference Theorizing about gravitys Determining that the Sun is a star Determining the number of planets in the Solar System Fire altars, with astronomical basis, have been found in the third millennium cities of India. The texts that describe their designs are conservatively dated to the first millennium BC, but their contents appear to be much older An text on Hindu astronomy was written by Lagadha. The earliest concept of a heliocentric model of the solar system, in which the Sun that is at the centre of the solar system and the Earth that is orbiting it, is found in several Vedic Sanskrit texts written in ancient India. The Aitareya Brahmana (2.7) (c. 9th–8th century BC) states: "The Sun never sets nor rises. When people think the sun is setting, it is not so; they are mistaken." This indicates that the Sun is stationary (hence the Earth is moving around it), which is elaborated in a later commentary Vishnu Purana (2.8), which states: "The sun is stationed for all time, in the middle of the day. [...] Of the sun, which is always in one and the same place, there is neither setting nor rising." Yajnavalkya (c. 3rd millennium BC) recognized that the Earth was round and believed that the Sun was "the centre of the spheres" as described in the Vedas at the time. His astronomical text Shatapatha Brahmana (8.7.3.10) stated: "The sun strings these worlds - the earth, the planets, the atmosphere - to himself on a thread." He recognized that the Sun was much larger than the Earth, which would have influenced this early heliocentric concept. He also accurately measured the relative distances of the Sun and the Moon from the Earth as 108 times the diameters of these heavenly bodies, almost close to the modern measurements of 107.6 for the Sun and 110.6 for the Moon. (However this could be coincidence, since 108 was a sacred Hindu number.) Based on his heliocentric model, Yajnavalkya proposed a 95-year cycle to synchronize the motions of the Sun and the Moon, which gives the average length of the tropical year as 365.24675 days, which is only six minutes longer than the modern value of 365.24220 days. This estimate for the length of the tropical year remained the most accurate anywhere in the world for over a thousand years. There is an old Sanskrit shloka (couplet) which also states "Sarva Dishanaam, Suryaha, Suryaha, Suryaha" which means that there are suns in all directions. This couplet which describes the night sky as full of suns, indicates that in ancient times Indian astronomers had arrived at the important discovery that the stars visible at night are similar to the Sun visible during day time. In other words, it was recognized that the sun is also a star, though the nearest one. This understanding is demonstrated in another Sloka which says that when one sun sinks below the horizon, a thousand suns take its place
|
[edit] Physics Further information: Indian physics A number of Indian theories on physics have attracted the attention of Indologists. Veteran Australian Indologist Arthur Llewellyn Basham has concluded that: "They were brilliant imaginative explanations of the physical structure of the world, and in a large measure, agreed with the discoveries of modern physics." [edit] Atomism Further information: Indian atomism The concept of the atom in ancient India derives from the classification of the material world in five basic elements by Indian philosophers. This classification existed since Vedic times . The elements were the earth (prithvi), fire (agni), air (vayu), water (jaal) and ether or space (aksha). The elements were associated with human sensory perceptions: smell, touch, vision, taste and ether/space respectively. Later, Buddhist philosophers replaced ether/space with life, joy and sorrow. Ancient Indian philosophers believed that all elements except ether were physically palpable and hence comprised of minuscule particles. The smallest particle, which could not be subdivided, was called paramanu in Sanskrit (shortened to parmanu), from parama (ultimate or beyond) and anu (atom). Thus, "paramanu" literally means "beyond atom" and this was a concept at an abstract level which suggested the possibility of splitting atoms, which is now the source of atomic energy. However, the term "atom" should not be conflated with the concept of atom as it is understood today. The 6th century BC Indian philosopher Kanada was the first person who went deep systematically in such theorization. Another Indian philosopher, Pakudha Katyayana, a contemporary of Buddha, also propounded the ideas of atomic constitution of the material world. All these were based on logic and philosophy and lacked any empirical basis for want of commensurate technology. Will Durant wrote in Our Oriental Heritage: "Two systems of Hindu thought propound physical theories suggestively similar to those of Greece. Kanada, founder of the Vaisheshika philosophy, held that the world was composed of atoms as many in kind as the various elements. The Jains more nearly approximated to Democritus by teaching that all atoms were of the same kind, producing different effects by diverse modes of combinations. Kanada believed light and heat to be varieties of the same substance; Udayana taught that all heat comes from the sun; and Vachaspati, like Newton, interpreted light as composed of minute particles emitted by substances and striking the eye." Light Further information: Theories about light In ancient India, the philosophical schools of Samkhya and Vaisheshika, from around the 6th–5th century BC, developed theories on light. According to the Samkhya school, light is one of the five fundamental "subtle" elements (tanmatra) out of which emerge the gross elements. The atomicity of these elements is not specifically mentioned and it appears that they were actually taken to be continuous. According to the Vaisheshika school, motion is defined in terms of the movement of the physical atoms and it appears that it is taken to be non-instantaneous. Light rays are taken to be a stream of high velocity of tejas (fire) atoms. The particles of light can exhibit different characteristics depending on the speed and the arrangements of the tejas atoms. Vishnu Purana refers to sunlight as "the seven rays of the sun". Later in 499, Aryabhata, who proposed a heliocentric solar system of gravitation in his Aryabhatiya, wrote that the planets and the Moon do not have their own light but reflect the light of the Sun. The Indian Buddhists, such as Dignāga in the 5th century and Dharmakirti in the 7th century, developed a type of atomism that is a philosophy about reality being composed of atomic entities that are momentary flashes of light or energy. They viewed light as being an atomic entity equivalent to energy, similar to the modern concept of photons, though they also viewed all matter as being composed of these light/energy particles. [edit] Relativity Similarly, the principle of relativity (not to be confused with Einstein's theory of relativity) was available in an embryonic form in the ancient Indian philosophical concept of "sapekshavadam" (c. 6th century BC), literally "theory of relativity" in Sanskrit. Several ancient Indian texts speak of the relativity of time and space. The mathematician and astronomer Aryabhata (476-550) was aware of the relativity of motion, which is clear from a passage in his book: "Just as a man in a boat sees the trees on the bank move in the opposite direction, so an observer on the equator sees the stationary stars as moving precisely toward the west." Vishnupurana mentions similar concept of the General Theory of Relativity. It mentions three basic factors: Purush (similar to mass or energy), Prakruti (similar to space) and time. It says that time starts (and univese begins ) when Purush unites with Prakuti and time ends (Universe ends) when Purush is isolated from Prakruti. This is similar to bending time and space when mass is present. Will Durant wrote in Our Oriental Heritage: "Something has been said about the chemical excellence of cast iron in ancient India, and about the high industrial development of the Gupta times, when India was looked to, even by Imperial Rome, as the most skilled of the nations in such chemical industries as dyeing, tanning, soap-making, glass and cement... By the sixth century the Hindus were far ahead of Europe in industrial chemistry; they were masters of calcinations, distillation, sublimation, steaming, fixation, the production of light without heat, the mixing of anesthetic and soporific powders, and the preparation of metallic salts, compounds and alloys. The tempering of steel was brought in ancient India to a perfection unknown in Europe till our own times; King Porus is said to have selected, as a specially valuable gift from Alexander, not gold or silver, but thirty pounds of steel. The Moslems took much of this Hindu chemical science and industry to the Near East and Europe; the secret of manufacturing "Damascus" blades, for example, was taken by the Arabs from the Persians, and by the Persians from India." Will Durant wrote in Our Oriental Heritage: "Something has been said about the chemical excellence of cast iron in ancient India, and about the high industrial development of the Gupta times, when India was looked to, even by Imperial Rome, as the most skilled of the nations in such chemical industries as dyeing, tanning, soap-making, glass and cement... By the sixth century the Hindus were far ahead of Europe in industrial chemistry; they were masters of calcinations, distillation, sublimation, steaming, fixation, the production of light without heat, the mixing of anesthetic and soporific powders, and the preparation of metallic salts, compounds and alloys. The tempering of steel was brought in ancient India to a perfection unknown in Europe till our own times; King Porus is said to have selected, as a specially valuable gift from Alexander, not gold or silver, but thirty pounds of steel. The Moslems took much of this Hindu chemical science and industry to the Near East and Europe; the secret of manufacturing "Damascus" blades, for example, was taken by the Arabs from the Persians, and by the Persians from India." Will Durant wrote in Our Oriental Heritage: "Something has been said about the chemical excellence of cast iron in ancient India, and about the high industrial development of the Gupta times, when India was looked to, even by Imperial Rome, as the most skilled of the nations in such chemical industries as dyeing, tanning, soap-making, glass and cement... By the sixth century the Hindus were far ahead of Europe in industrial chemistry; they were masters of calcinations, distillation, sublimation, steaming, fixation, the production of light without heat, the mixing of anesthetic and soporific powders, and the preparation of metallic salts, compounds and alloys. The tempering of steel was brought in ancient India to a perfection unknown in Europe till our own times; King Porus is said to have selected, as a specially valuable gift from Alexander, not gold or silver, but thirty pounds of steel. The Moslems took much of this Hindu chemical science and industry to the Near East and Europe; the secret of manufacturing "Damascus" blades, for example, was taken by the Arabs from the Persians, and by the Persians from India." source-wikipedia
|
Chyayla
| |
| Tuesday, June 05, 2007 - 9:57 pm: |
| 
|
काही पोकळ थिअर्या दिल्या आहेत ज्या विज्ञानानीच दिल्या आहेत. त्यांची पोकळता तर धर्मग्रंथांना पण तोड देइल अशी आहे धन्यवाद चिन्या, लिम्बुटीम्बु. चिन्या वर तुम्ही जे उदाहरण दीले त्यालाच आधुनिक वैज्ञानिक अन्धश्रद्धा म्हणतो. तु तर माहितीचा पुर्ण खजिनाच मान्डला आहेस. पाश्चात्य आपल्याला खोटे ठवतात असे का वाटते, असे कुणी तरी म्हटले होते उलट त्यान्च्यातलेच काही प्रामाणिक वैज्ञानिक आज आपल्याला खरे ठरवत आहे असे म्हणायला जास्त वाव आहे. ह्या पन्चान्गाचाच हवाला देउन मला म्हणायचे आहे की वेदाकाळातील हे उच्च गणीत, खगोल ज्ञान जवळ बाळगाणारे मागास कसे असतील? कदाचित आपणच आज मागास असु. याची कल्पना करवत नाही ना.. कसे होइल जर ५० वर्शापुर्वी ईन्टरनेट सारखे काही माध्यम असेल त्याद्वारे माणुस जगाच्या एका टोकापासुन दुसर्या टोकावरच्या माणसाशी बोलु शकेल, पाहु शकेल यावर कुणाचा विश्वास बसला असता?नाही, कारण त्यावेळची स्थितीच तशी असते त्याद्वारे दुसर्या काळाची कल्पानाच करणे शक्य नसते याचा अर्थ असा नव्हे की त्या गोष्टी काल्पनिक, भाकड आहेत. उलट याबाबत आपणच अज्ञानी व अडाणी ठरु. कुणी तरी ईकडे एक विधान केले होते रामायण फ़ार तर ५ हजार वर्शे जुने असेल. म्हणजे तोही एक अन्दाजच आहे त्याला आधार काय तर आधुनिक विज्ञानाला त्याच्या आधी जाता येत नाही ही विज्ञान्याची मर्यादा आहे यात रामायणाचा किन्वा ईतर पौराणिक गोष्टीन्चा काय दोश. मला सान्गा आजचा आन्धळा भौतिक विज्ञानवादी जर रामायण ५ हजार वर्शे जुना असेल असे म्हणतो तर दुसरीकडे, कुणी एक जमात होती ती समजायची की अमुक एका पर्वताच्या पलीकडे विश्वच नाही या दोघानमधे काय फ़रक आहे? वैदीक, पौराणिक अर्थात सगळ्या पौराणिक तथ्यानबद्दल नाही म्हणत कारण काहीत भेसळ सुद्धा झाली असेल पण त्यामुळे त्याचे मुळ महत्व तसुभरही कमी होत नाही. जसे तान्दळात खडे असले तरी आपण तान्दुळ फ़ेकुन देत नाही त्याप्रमाणे. तर काही तथ्ये आजचे आधुनिक विज्ञानही मान्य करते किन्वा एक प्रकारे त्याची सत्यता आपण आपल्या काळात आपल्या परीनी पडताळुन पाहु शकतोय हे खरे. पन्चागाव्यतिरिक्त आज योगची पण मान्यता वाढत आहे जे फ़ार प्राचिन आहे, तानसेन सन्गिताद्वाचे सामर्थ्य अशा प्रकारे दाखवु शकतो तर प्राचिन काळी मन्त्रशक्तिच्या आधारे का नाही अशक्य गोष्टी शक्य झाल्या असतील? मला हेच म्हणायचे की असल्याप्राकरची उच्च विद्या, ज्ञान पाळणारे मागास कसे? पन्चागातच काळाचा विचार केला आहे अगदी सुक्श्म म्हणजे पळे, घटीपले, निमिश, परार्ध, अर्धपरार्ध जे आपण मायक्रोसेकन्द पर्यन्त मोजतो त्या परीमाणापासुन ते युगान्च्या सन्कलपनापर्यन्त त्यात ४२,८०० वर्शाचे १ कलीयुग याचा दुप्पट म्हणजे द्वापारयुग, ३ पट त्रेतायुग, तर ४ पट म्हणजे सत्ययुग हे सगळे मिळुन एक महायुग, मला वाटत या कालगणनेपर्यन्त आजचेही विज्ञान पोचले नाही. याउपर्वी असे कित्येक महायुग येउन गेलीत आणी आपल्याला फ़ार फ़ार तर ५ हजार वर्शाच्या पुर्वी सुद्धा जाता येत नाहीये. ईथे मग कोणाला मागास म्हणावे? वेदान्चा काळही आपल्या मर्यादेनुसार ५ हजार वर्शे, कदाचित ५ हजार वर्शापुर्वी मानवाला ज्ञात बोलीभाशेत ते लिहिले असेल पण श्रुती, स्मृती या माध्यमाने ते त्याच्याही किती आधीच असु शकते ह्याचा विचार कुणी केलेला दीसत नाही. असो हा विशय फ़ारच मोठा आहे, ही सगळी शास्र्तेही ज्यात सामावतात ते म्हणजे अध्यात्म, मी जेन्व्हा ज्योतिशशास्त्राचा अभ्यास केला तेन्व्हा हेच कळुन चुकले हे पन्चान्ग, ज्योतिश ज्ञान हे सुद्धा ज्याचा अन्शमात्र आहे ते म्हणजे अध्यात्म. त्र्यम्बक बापुजी ठोम्बरे कारन्जाचे गरीब पण ज्ञानी ज्योतिशी यान्चे मत मला पटले अरे ज्योतिश्य यायला आणी समजायला गितेचा, ज्ञानेश्वरी व तत्सम ग्रन्थान्चा अभ्यास असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला हवी अध्यात्मिक बैठक नाही तर सगळ व्यर्थ आहे. एकन्दरीत अध्यात्म व विज्ञान एकाच नाण्याचा बाजु आहे हे म्हणण्यापेक्षा याउपरही मी म्हणेल विज्ञान हे परिपुर्ण नाही तर अध्यात्माचा अन्शमात्र आहे. "पिन्डी ते ब्रह्मान्डी" म्हणजे स्वता:ला जाणले तर तुम्ही सगळे जाणले अगदी भुत, भविश्य, वर्तमान. मग बाह्य जगात शोधण्यापेक्षा स्वता:च्या आत शोधा म्हणजे सापडेल शुद्ध, मन्गलकारक ज्ञान. मी जे मागच्या पोस्ट मधे म्हटले होते की वेदकाळातही मानवाला पन्चान्ग म्हणजे कोणत्याही बाह्य उपकरणाद्वारे कसे खगोल व गणीत ज्ञान मिळाले ते आत्मशक्तिद्वारे म्हणजे आपल्या आतुनच जातो. म्हणुन अजुनही म्हणतो आधुनिक विज्ञानाला जे आज माहित नाही याचा अर्थ असा नव्हे की बाकी सब झुट व थोतान्ड. या कुपमन्डुक वृत्तितुन आधुनिक विज्ञानेही बाहेर पडण्याची गरज आहे तरच त्याचा विकास जगाच्या भल्यासाठी होइल. भल्यासाठी असे म्हणतो की आजच्या विज्ञानानी भौतिक प्रगती तर झाली पण माणुसकी, मानवता तेवढीच मागासली, विज्ञानाचा उप्योग विनाशासाठी होतोय. एकिकडे एक मानव भौतिक सुखात लोळतोय (मानसिक नव्हे) तर दुसरीकडे अतीभुकेमुळे व्याकुळ होउन मरणासन्न झालेल मुल आणी त्याच्या मृत्यची वाट पहाणार गिधाड असे चित्र दिसते. कुणास ठाउक आजचे विज्ञान परत पुढे योग्य मार्गावर येईलही. असो माझ्याकडुन हा विशय ईथेच थाम्बवतो. जरुर लागल्यास दुसर्या योग्य BB वर हलवावे. वा तिथेच पुढील चर्चा करता येइल... हो म्हणजे चर्चा करण्यासारखे अजुनही आहेच
|
विजयराव माझ्या कालच्या पोस्ट्स नीट वाचा त्यात अशा थिअरिज दिल्या आहेत जिथे पुराव्याबिना शास्त्रज्ञ चुकिच्या गोष्टी पसरवतात हे प्रोवे कोणत्या बरे या थिअरीज? दीप राग म्हणल्यावर दिवे लागणे हे सारे भावर्थाने घ्यायचे. हिमेश गायला लागल के गाढवे गोळा होतात हे वाक्य आपण कसे घेतो तसे. बाकी सार इतिहास वाशुनही लाखो वर्शापुर्वी आपण विमाने कसे उडवत होतो ते काही कळले नाही.
|
च्यायला आपण म्हटलेल्या गोष्टींबाबत मी पुर्ण सहमत आहे. मुळात आपण ह्या भारतिय गोष्टी पाश्चिमात्यांना सांगायला हव्यात. कारण आपल्या लोकांना त्याचे महत्व नाही. भारतिय आणि हिंदु म्हणजे चुकच अशी या लोकांची समजुत झालेली आहे. हे foreigners बद्दल असेलच अस नाही. योग आजकाल बाहेरच्या जगात खुप लोकप्रिय होत आहे, धार्मिक आध्यात्मिक संस्था ज्या परदेशात जातात त्या बहुतेक successful होतात.त्याला काहितरी कारण असलेच पाहिजे. विजय राव बहुतेक तुम्हाला मागिल पोस्ट्स कशा वाचाव्यात हे माहित नसाव. त्यामुळे परवाची पोस्ट पेस्ट करतो.- शास्त्रज्ञांनी याबद्दल पुरावे दिलेले नाहित. त्यांनी अन्दाज व्यक्त केले आहेत. ज्याला फ़ारसे काही पुरावेही नाहित. जिवस्रुष्टी निर्जिव elements च्या perticular combination नी जन्मली असे शास्त्रज्ञ म्हणतात. मग अशी जिवस्रुष्टी हे का निर्मान करत नाहित??? तुम्ही म्हणाल cloning वगैरे,पण तेही living cells पसुन होते non-living पासुन नाही. तारे कसे निर्माण झाले तर big bang नी. अरे माणसांनो मग big bang पुर्वी काय होते?? एवढी energy कुठुन आली??एवढे मटेरिअल कुठुन आले??बर मानली big bang थिअरी. म्हणजे big bang पुर्वी सर्व लिमितेद होते आणि मग big bang नंतर universe unlimited कसे काय झाले??? आयुकामधे एक mobius scale आहे.त्यामागिल शास्त्र असे की अशी पट्टी जर space मधे निर्माण केली आणि त्यावरुन आपण गेलो तर आपला डावा हात उजवा होइल आणि उजवा हात दावा होइल,आपले heart उजविकडे येइल. काहितरिच काय?? माणुस space मधे जाउन दशक झाली आहेत मग अशी mobius scsale का निर्माण करुन दाखवली नाहि शास्त्रज्ञांनि?? time machine वर अनेक films निघाल्या आहेत. कसे शक्य आहे हे सगळे??फ़क्त एक mathematical formula वरुन तुम्ही कयास लावता आहत की असेही होइल की माणुस भुतकाळात जाइल, भविष्यकाळात जाइल पण भुतकाळातिल जग आहे कुठे??मी नारळीकरांच्या एका पुस्तकात वाचल होत की एका शास्त्रज्ञानी हे prove केल आहे की (म्हणजे maths द्वारे) आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टिपेक्षा वेगळी अशी घटना दुसरिकडिल एका जगात होत असते.म्हणजे मी आत्ता मायबोलिवर लिहितोय त्यापेक्षा वेगळी गोष्ट (म्हणजे पुस्तक वाचतोय,फ़िल्म बघतोय,गप्पा मारतोय, वगैरे) दुसर्या एका जगात होत आहे.बर मग अशी किति जग आहेत??मी एका वेळी किति ठिकाणी आहे??याला उत्तर नाही.उत्तर एकच्-जग unlimited आहे त्यामुळे unlimited ठिकाणी तु आहेस. अजुन एक गोष्ट माणुस म्हणजे elements .माणसाचा म्रुत्यु म्हणजे त्या एलेमेंट्स मधिल imbalance .किंवा abnormal changes in body structures which can not keep ur ECG n EEG moving बर मग ह्या गोष्टी सुधारा. vessel block झाल्याने म्रुत्यु झाला तर replace करा. मग का माणुस परत जगु लागत नाही??याला उत्तर नाही. (यामागिल कारण असे की that spirit आत्मा which runs this body is gone n man is dead .पण हे त्यांना मान्य नाही. अजुन एक गोष्ट काही वर्षापुर्वी आयुकामधे न्युटनचे सफ़रचंदाचे झाड आणण्यात आले. ते येथिल हवामानात जगु शकत नव्हते.त्यासाठी वेगळा खर्च वगैरे.मला एक गोष्ट कळत नाही त्या झाडाला एव्हढे कसले महत्व देतय?? ठिक आहे त्याखाली बसुन न्युटननी gravity चा शोध लावला.पण आत्ता त्या झाडाला काहिच महत्व नाही. इतर करोडो झडांप्रमाणे तेही एक झाड आहे.का त्याला पण देवाशी related गोष्टिंप्रमाणे spiritual महत्व आहे??? तसे काहिच नाहि.पण नाही ते झाड जतन केलेच पाहिजे. हिच लोक जेन्व्हा रामसेतु अथवा इतर गोष्टिंच्या वेळी विरोध करतात. वरिल गोष्टी शास्त्रज्ञांनी दिल्या आहेत म्हणुन सर्व लोक त्यांना मान्य करतात. ह्याच गोष्टी जर धर्मग्रंथांनी सांगितल्या असत्या तर शेंदेन, विजय यांनी त्याची खिल्लि उडवली असती अंधश्रध्दा म्हटले असते. पन ह्या गोष्टी सायन्स नी सांगितल्या म्हणजे खर्याच असे हे म्हणतिल. का या अंधश्रध्दा नाहित?? का तुम्ही लोक पुरावे मागत फ़िरत नाही इथे??मी सुध्दा सायन्सचा माणुस आहे.ते किति पुढे गेले आहे हे मलाही माहित आहे. फ़क्त मी तिथेही पुरावे मागतो आणि तुम्ही मागत नाही हाच तो फ़रक. शेंडेन नी इच्छा,कुवत असेल तर वरिल गोष्टी prove करुन दाखवाव्यात
|
जिवसृष्टी कशी बनली याविषयी शास्त्रज्ञांनी काही अंदाज केले आहेत. एका शास्त्रज्ञाने तत्सम परिस्थिती निर्माण करुन मूलभूत द्रव्ये जसे हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन आणि तसेच वातावरण निर्माण करुन त्यातून अमिनो असिड चे रेणू बनवून दाखवले आहेत. एक "छोटी" अडचण म्हणजे ह्या आणि तत्सम थियरींप्रमाणे छोटेछोटे बदल, विकास वगैरे व्हायलाही लाखो वर्षे लागली आहेत. ते प्रयोग तसेच्या तसे करणे व्यवहार्य नाही. एखादा प्रयोग लाख वर्षे प्रयोगशाळेत करता येत नाही. कृत्रीमरित्या धडमोडींचा वेग वाढवायला मर्यादा आहेत. निदान ह्याविषयी माणूस संशोधन करू आगल्यापासून निदान दहा एक हजार वर्षे दिली तर आपण अनेक गूढे नक्की उलगडून काढू शकू. निसर्गाला लाखो करोडो वर्षे लागली असतील तर मानवाला दहा हजार देणे फार अवाजवी म्हणता येणार नाही. ह्या क्षेत्रात आधुनिक विज्ञानाने संशोधन सुरु करून फारतर पाचशे वर्षे झाली असतील. तीच गोष्ट तार्यांच्या निर्मितीची, बिग ब्यांग वगैरेची. तरीही विज्ञानाने आपल्या चतुराईने अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्या कारणांसहित (अनालिसिस) उपलब्ध आहेत. न्युक्लेयर आक्सलरेटर वापरुन तशा घडामोडी छोट्या प्रमाणात करुन होणार्या रेडियेशन, उपाण्विक कणांची उपस्थिती इत्यादी पडताळून पाहिले जात अहेत. जीवसृष्टीची निर्मिती, तार्यांची निर्मिती ह्यात विज्ञान अप्रगल्भ आहे असे नक्किच म्हणता येईल पण अंधश्रद्ध नाही. न्युटन वा आईनस्टाईनने म्हटले आहे म्हणून ते खरे माना असे म्हटल्याचे कुठे वाचलेले नाही. मुद्दा हा आहे की मानवाने लाखो करोडो वर्षापूर्वीच्या अनेक घटनांचे पुरावे शोधलेले आहेत. उदा. ३.५ अब्ज वर्षापूर्वीचा ब्याक्टेरियाचा जीवाष्म शोधला आहे. सुमारे ४३ कोटी वर्षापूर्वीचा किड्याचा जीवाष्म शोधला आहे. हे सगळे ठोस पुरावे म्हणता येतिल की हे जीव अस्तित्त्वात होते. तेव्हा रामायणाबद्दल पुरावा देताच येणार नाही असे छातीठोकपणे म्हणणे बिनबुडाचे आहे. विज्ञानाच्या त्रुटी हा मुद्दा वादाला फोडलेला फाटा आहे. मुख्य मुद्दा असा आहे की जुन्या काळातील घटनांचे ठोस पुरावे मिळू शकतात. वरती पुन्हा पुन्हा विज्ञानाला अंधश्रद्धा म्हटले गेले आहे. त्यासारखा विपर्यास बघितला नाही. विज्ञातील कुठलीही थियरी ही कायम वैज्ञानिक कसोटीवर घासली जात असते. तिच्या मर्यादा सतत तपासल्या जात असतात. प्रयोगातून त्यातील तथ्य तपासले जाते. कित्येकदा दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होत असल्याने ती थियरी वापरुन उत्तमोत्तम उत्पादने बनवण्याची स्पर्धा असते. विविध प्रोसेसर, मेमर्या ही त्याची उदाहरणे. जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून ह्या गोष्टींवर जास्त संशोधन केले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान अपुरे असले तर दामटून खोट्या थियर्या मांडल्या जात नाहीत. मांडल्याच तर त्या खोडून काढल्या जातात. न्युटनसारख्या थोराचीही प्रकाशाबाबतची थियरी चुकीची आहे असे दुसर्या शास्त्रज्ञाने ठणकावून सांगितले होते.
|
एखादा रोगी जर डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर म्हणतो, "हे औषध घ्या, पथ्य करा, तुमचा रोग बरा होईल, कसा ते सान्गायला मला वेळ नाही" तोच एखाद्या बोह्न्दु बुवा कडे गेला तर बुवा म्हणतो, "देविल एक कोम्बडी कापा आणी मला शम्भर रुपये द्या, तुमचा रोग बरा होईल, कसा ते सान्गायला मला वेळ नाही" या दोन्ही गोष्टी सारख्याच? लाकडापासून लाखो वर्षानी दगडी कोळसा तयार होतो असे एखाद्या वैज्ञनिकाने सन्गितले तर तो तयार करून दाखवा पाहू? असे विचारता येते का? "कुवत" सारखे शब्द या बीबी वर योग्या आहेत का?
|
वरती भारतीय पंचांगाची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली गेली आहे. मी एवढेच म्हणेन की १००० वर्षापूर्वी असे पंचांग बनवणे हे स्टेट ऑफ दि आर्ट असेल. पण आज ते फारसे प्रगत म्हणता येणार नाही. पंचांगाचा उपयोग ग्रहतार्यांच्या रहस्यासाठी नव्हे तर मुहुर्त शोधणे, कुंडल्या मांडणे, कुंडल्यांचे गुण मोजणे वगैरे अवैज्ञानिक कामाकरता जास्त होतो हे आपण आजही बघतो. आपण डोळ्यांनी न दिसणार्या ग्रहाचा, उपग्रहाचा शोध लावला होता का? गुरुत्वाकर्षणाचा नियम ज्याच्या जोरावर हे ग्रह फिरतात ते आपल्याला माहित होते का? राहू केतू सारख्या काल्पनिक बिंदूंना ग्रहतार्याइतके महत्व का दिले गेले? केपलरच्या नियमांसारखा नियम कुणी शोधला होता का? ग्यालिलियोने १७व्या शतकात दुर्बीण वापरुन गुरुचे उपग्रह शोधले, सूर्यावरील डाग शोधले. आपण असे काही केले का? खगोलशास्त्रातील अशी कुठली गोष्ट आहे जी आपण शोधली आणि जी आधुनिक विज्ञानाला माहित नाही? एक नक्की म्हणता येईल की अधिक महिना वगैरे गोष्टी असल्यामुळे आपले वर्ष हे सौर वर्षाच्या जास्त जवळ जाणारे होते त्यामुळे आपले महिने आणि ऋतू हे एकत्र येतात. मुस्लिमांच्या क्यालेंडरापेक्षा आपण नक्कीच पुढे आहोत. पंचांग बनवले म्हणजे आकाशाला हात लागले असे मानायची गरज नाही.
|
"जिवसृष्टी कशी बनली याविषयी शास्त्रज्ञांनी काही अंदाज केले आहेत" शाब्बास अब आया ना लाइनपे!!! आधी तुम्ही म्हणाला होता की जिवसृष्टी कशी बनली याबद्दल पुरावे दिले आहेत. बर मग सांगा की तुमचे शास्त्रज्ञ लोक हे का सांगत नाहित की काय छोटे छोटे बदल झाले ते??? शिवाय नुक्लेइक असिड म्हणजे हायड्रोगेन ऑक्सिजन, कार्बन, फ़ॉस्फ़ेट आणि काही बेसेस यांचे combination . ते ल्याब मधे निर्माण होणारच(जर या गोष्टी टाकल्या तर). तुम्ही लाख़ो करोडो वर्षांच्या गोष्टी करत आहत ते पण सर्वमान्य नाही काही असेही म्हणतात की accidentally chemical combination होउन जिवसृष्टी निर्माण झाली. शिवाय सायन्सच्या नियमांप्रमाणे जोपर्यंत ते lab मधे जिवस्रुष्टी निर्मान करुन दाख़वत नाहित तोपर्यंत आपण ती थिअरी मानण्याची काही गरज नाही. शिवाय १०,०००वर्षांनी तो प्रयोग सफ़ल हिओलच याचिही ते हमी घेत नाहित. तुम्ही लिहिलय-'जीवसृष्टीची निर्मिती, तार्यांची निर्मिती ह्यात विज्ञान अप्रगल्भ आहे असे नक्किच म्हणता येईल पण अंधश्रद्ध नाही' विज्ञान कधिच अंधश्रध्द असु शकत नाही. धर्मही कधिच अंधश्रध्द असु शकत नाही. अंधश्रध्द असु शकतो तो माणुस. जि गोष्ट नाही ती आहे अस मानन म्हणजे अंधश्रध्दा. त्यामुळे सायन्सनी दिलेली चुकिची थिअरी मानण हीसुध्दा अंधश्रध्दा आहे(मी कुठे सायन्सला अंधश्रध्दा लिहिले असेल तर मला म्हणायचे होते की शास्त्रज्ञांनी चुकिच्या गोष्टी पसरवल्या आहेत) न्युटनने म्हटले म्हणुन बरोबर असे बरेच वर्ष बरेच शास्त्रज्ञ मानत होते. जेन्व्हा त्या गोष्टी चुकिच्याच आहेत हे कळल तेंव्हाच त्यांनी न्युटनची चुक मान्य केली. रामायणातिल पुरावे मिळतिलही पण ते तुम्ही लोक मान्य करणार नाही. आणि पुरावे नाही मिळाले म्हणजे रामायण झालेच नाही हे चुकिचे आहे. ब्याक्टेरिआ, किडा यांचे जिवाश्म by chance सापडले आहेत.याचा अर्थ असा नाही कि त्या काळी फ़क्त हेच होते. मी आज येथिल एका archeology ची माहिती असणार्याला मुद्दम हेच विचारले की फ़क्त जिवाश्मांवरुनच इतिहास कळतो का आणि जिवाश्म full picture देउ शकतात का?? आणि जिवाश्म नाही मिळाले तर इतिहास घडलाच नाही अस मानन बरोबर का????यवर त्या माणसाने सांगितले की जिवश्म full picture देउ शकत नाहित शिवाय हे सायन्स develop होण्यास अजुन बराच कालख़ंड लागेल. कधिकधी जिवाश्म फ़क्त tip of an iceberg पण असु शकतात. या जिवाश्मांवरुन काही अंदाज व्यक्त केले जातात ते चुकिचे असण्याचेही chances खुप असतात. जिवाश्म मिळाले तर तो इतिहासाचा पुरावा ठरू शकतो पण ते जर मिळाले नाहित तर इतिहास घडलाच नाही असे म्हणने चुकिचे ठरु शकते. शिवाय एखादा जिवाश्म सापडला तर तो आहे हे prove होत पण तो तिथे का आला, कोठुन आला, त्याने आयुष्यात काय केले हे prove होउ शकत नाही. त्यामुळे रामयणकालिन जिवाश्म मिळुनही रामयण तुम्ही लोक मानणार नाही. तुम्ही सायन्सशी तुलना केली आहे आणि हे शोधले का ते शोधले का वगैरे विचारले आहे पण धार्मिक गोष्टी आम्ही सायन्सबरोबर compare केल्यास बर्याच गोष्टी मिळतिल ज्या सायन्सला सापडल्या नाहित. तुम्ही परत पुरावे मागाल जे आमच्याकडे नाहित (आम्हाला पुराव्यांची गरज वाटत नाही). कारण पुराव्यांचे बंधन धार्मीक गोष्टिंना नाही. आमच म्हणन येव्हढ्च की बिना पुराव्याचे जिवस्रूष्टी, big bang, time machine,mobius scale ,being at innumerable places at the same time या गोष्टी मानल्या जातात अथवा त्या असु शकतात असे मानले जाते त्याचप्रमाणे धार्मिक गोष्टी पण असु शकतात असे मानावे(तुम्ही मानु नका पण मानणारे सर्व चुकिचे असेही म्हणु नका) विज्ञान आणि धर्म यातिल फ़रक हा की विज्ञानाला भौतिक पुरावे लागतात आणि धर्माला मानसिक आध्यात्मिक अनुभव लागतात. ज्याप्रमाणे solid आणि liquid मोजण्यासाठी वेगवेगळे मापदंड आहेत त्याप्रमाणे विज्ञान आणि धर्म यांच्यातील मापदंड वेगवेगळे आहेत.
|
विजयराव , 'कुवत' शब्द मी नाही शेंडेननी वापरला होता. मी तोच शब्द परत त्याच्यावर टाकला. "लाकडापासून लाखो वर्षानी दगडी कोळसा तयार होतो असे एखाद्या वैज्ञनिकाने सन्गितले तर तो तयार करून दाखवा पाहू? असे विचारता येते का?" याचा अर्थ वैज्ञानिकाने काहिही सांगितले तरी तुम्ही मानाल? शेंदेन!!! हा पहा विज्ञानवादी अंधश्रध्दाळू!!! तुम्ही दिलेल्या उदाहरणाला काहिच logic नाही. त्याहुन देव नाही धर्मग्रंथ चुकिचेच हे prove होत नाही. शिवाय तो डॉक्टर जर खरा डॉक्टरच नसेल तर?? मग दोन्हींमधे काय फ़रक राहिला??
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|