|
Chyayla
| |
| Sunday, June 03, 2007 - 3:57 pm: |
| 
|
प्रवीण जि तोगडियानी सन्गितलीले ब्रह्मसत्य असे अम्ही मानायचे? ठीक आहे तुम्हाला कोण मानायला म्हणतय... हे घ्या Archeiological Survey of India चे पुरावे. तुमच्यासाठी मुळीच नाही तर मायबोलीकरान्साठी, तुम्हाला तसाही काही फ़रक पडणार नाही पण हेही खुसपट फ़ुसके निघाले... अजुन देउ का पुरावा? पुराव्याने शाबीत Summary of Archaeological Findings at Ayodhya Publication: Ayodhya 2002-03 “Archeological Survey of India” Vol - 1 Summary of Results Excavation at the disputed site of Rama Janmabhumi - Babri Masjid was carried out by the Archaeological Survey of India from 12 March 2003 to 7 August 2003. During this period, as per the directions of the Hon'ble High Court, Lucknow, 82 trenches were excavated to verify the anomalies mentioned in the report of the Ground Penetrating Radar Survey which was conducted at the site prior to taking up the excavations. A total number of 82 trenches along with sonic of their baulks were checked for anomalies and anomaly alignments. The anomalies were confirmed in the trenches in the form of pillar bases, structures, floors and foundation though no such remains were noticed in some of them at the stipulated depths and spots. Besides the 82 trenches, a few more making a total of 90 finally were also excavated keeping in view the objective fixed by the Hon'ble High Court to confirm the structures. The results of the excavation are summarized as hereunder: The Northern Black Polished Ware (NBPW) using people were the first to occupy the disputed site at Ayodhya. During the first millennium B. C. although no structural activities were encountered in the limited area probed, the material culture is represented by terracotta figurines of female deities showing archaic features, beads of terracotta and glass, wheels and fragments of votive tanks etc. The ceramic industry has the collection of NBPW, the main diagnostic trait of the period besides the grey, black slipped and red wares. A round signet with legend in Asokan Brahmi is another important find of this level. On the basis of material equipment and 14 C dates, this period may be assigned to circa 1000 B.C. to 300 B.C. The Sunga horizon (second- first century B.C.) comes next in the order of the cultural occupation at the site. The typical terracotta mother goddess, human and animal figurines, beads, hairpin, engraver etc. represent the cultural matrix of this level. The pottery collection includes black slipped, red and grey wares etc. The stone and brick structure found from this level mark the beginning of the structural activity at the site. The Kushan period (first to third century A. D.) followed the Sunga occupation. Terracotta human and animal figurines, fragments of votive tanks, beads, antimony rod, hair pin, bangle fragments and ceramic industry comprising red ware represent the typical Kushan occupation at the site. Another important feature of this period is the creation of large sized structures as witnessed by the massive structure running, into twenty-two courses. The advent of Guptas (fourth to sixth century A. D.) did not brine, any qualitative change in building activity although the period is known for its Classical artistic elements. However, this aspect is represented by the typical terracotta figurines and a copper coin with the legend Sri Chandra (Gupta) and illustrative potsherds. During the Post-Gupta-Rajput period (seventh to tenth century A. D.), too the site has witnessed structural activity mainly constructed of burnt bricks. However, arson the exposed structures, there stands a circular brick shrine which speaks of its functional utility for the first time. To recapitulate quickly, exteriorly on plan, it is circular whereas internally squarish with an entrance from the cast. Though the structure is damaged, the northern wall still retains a provision for pranala, i.e., waterchute which is a distinct feature of contemporary temples already known from the Ganga-Yamuna plain. Subsequently, during the early medieval period (eleventh - twelfth century A. D.) a huge structure, nearly 50 m in north-south orientation was constructed which seems to have been short lived, as only four of the fifty pillar bases exposed during the excavation belong to this level with a brick crush floor. On the remains of the above structure was constructed a massive structure with at least three structural phases and three successive floors attached with it. The architectural members of the earlier short lived massive structure with stencil cut foliage pattern and other decorative motifs were reused in the Construction of the monumental structure having a huge pillared hall (or two halls) which is different from residential structures, providing sufficient evidence of a construction of public usage which remained under existence for a long time during the period VII (Medieval-Sultanate level - twelfth to sixteenth century A. D.) It was over the top of this construction during the early sixteenth century, the disputed structure was constructed directly resting over it. There is sufficient proof of existence of a massive and monumental structure having a minimum dimension of 50 x 30 m in north- south and cast-west directions respectively just below the disputed structure. In course of present excavations nearly 50 pillar bases with brick bat foundation, below calcrete blocks topped by sandstone blocks were found. The pillar bases exposed during the present excavation in northern and southern areas also give an idea of the length of the massive wall of the earlier construction with which they are associated and which might have been originally around 60 m (of which the 50 m length is available at present). The centre of the central chamber of the disputed structure falls just over the central point of the length of the massive wall of the preceding period which could not be excavated due to presence of Ram Lala at the spot in the make-shift structure. This area is roughly 15x15 m on the raised platform. Towards east of this central point a circular depression with projection on the west, cut into the large sized brick pavement, signify the place where some important object was placed. Terracotta lamps from the various trenches and found in a group in the levels of Periods VII in trench G2 are associated with the structural phase. In the last phase of the period VII glazed ware sherds make their appearance and continue in the succeeding levels of the next periods where they are accompanied by glazed tiles which were probably used in the original construction of the disputed structure. Similarly is the case of celadon and porcelain sherds recovered in a very less quantity they come from the secondary context. Animal bones have been recovered from various levels of different periods, but skeletal remains noticed in the trenches in northern and southern areas belong to the Period IX as the grave pits have been found cut into the deposition coeval with the late disputed structures and are sealed by the top deposit. It is worthwhile to observe that the various structures exposed right from the Sunga to Gupta period do not speak either about their nature or functional utility as no evidence has come to approbate them. Another noteworthy feature is that it was only during and after Period IV (Gupta level) onwards upto Period IX (late and post Mughal level) that the regular habitational deposits disappear in the concerned levels and the structural phases are associated with either structural debris or filling material taken out from the adjoining area to level the ground for construction purpose. As a result of which much of the earlier material in the form of pottery, terracottas and other objects of preceding periods, particularly of Period 1 (NBPW level) and Period III (Kushan level) are found in the deposits of later periods mixed along with their contemporary material. The area below the disputed site thus, remained a place for public use for a long time till the Period VIII (Mughal level) when the disputed structure was built which was confined to a limited area arid population settled around it as evidenced by the increase in contemporary archaeological material including pottery. The same is further attested by the conspicuous absence of habitational strictures such as house-complexes, soakage pits, soakage jars, ring wells, drains, wells, hearths, kilns or furnaces etc. from Period IV (Gupta level) onwards and in particular from Period VI (Early Medieval-Rajput level) and Period VII (Medieval-Sultanate level). The site has also proved to be significant for taking back its antiquarian remains for the first time to the middle of the thirteenth century B.C. (1250 ± 130 B.C.) on the analogy of the C14 dates. The lowest deposit above the natural soil represents the NBPW period and therefore the earliest remains may belong to the thirteenth century B.C. which is confirmed by two more consistent C14 dates from the NBPW level (Period I), viz. 910 ± 100 B.C. and 880 ± 100 B.C.) These dates are from trench G7. Four more dates from the upper deposit though showing presence of NBPW and associated pottery are determined by Radio-Carbon dating as 780 ± 80 B.C., 710 ± 90 B.C., 530 ± 70 B.C. and 320 ± 80 B.C. In the light of the above dates in association with the Northern Black Polished Ware (NBPW) which is generally accepted to be between circa 600 B.C. to 300 B.C. it can be pushed back to circa 1000 B.C. and even if a solitary date, three centuries earlier is not associated with NBPW, the human activity at the site dates back to circa thirteenth century B.C. on the basis of the scientific dating method providing the only archaeological evidence of such an early date of the occupation of the site. The Hon'ble High Court, in order to get sufficient archaeological evidence on the issue involved “whether there was any temple/structure which was demolished and mosque was constructed on the disputed site” as stated on page 1 and further on p. 5 of their order dated 5 march 2003, had given directions to the Archaeological Survey of India to excavate at the disputed site where the GPR Survey has suggested evidence of anomalies which could be structure, pillars, foundation walls, slab flooring etc. which could be confirmed by excavation . Now, viewing in totality and taking into account the archaeological evidence of a massive structure just below the structure and evidence of continuity in structural phases from the tenth century onwards upto the construction of the disputed structure alongwith the yield of stone and decorated bricks as well as mutilated sculpture of divine couple and carved architectural' members including foliage patterns, amalaka, kapotapali doorjamb with semi-circular pilaster, broken octagonal shaft of black schist pillar, lotus motif, circular shrine having pranala (waterchute) in the north, fifty pillar bases in association of the huge structure, are indicative of remains which are distinctive features found associated with the temples of north India.
|
Chyayla
| |
| Sunday, June 03, 2007 - 4:30 pm: |
| 
|
अजुन पुरावे जे विहिप ने दीले व त्याला कोणीही नाकारु शकले नाही Muslim records attest to the fact of the destruction. European visitors, prior to the British rule, mention the fact of the destruction. Archaeological studies have found the existence of buildings prior to the construction of the Babri structure. Land revenue records, maintained by the British, have identified the site as Janmasthan. There is even legal judgement of 1886 that avers the fact that the structure was constructed on a site that was holy to Hindus. In December 1990, the above facts, along with many others, were compiled by the VHP and presented to the Government of India. A copy was given to the All India Babri Masjid Action Committee, and was also published by the VHP. Neither the committee, nor the so-called secular historians have refuted the evidence.
|
read this link http://www.nilacharal.com/news/view/v45.html anyway these are authorized shankaracharyas like authorized dealers of some products? so to speak kaanchee mutt is also not authentic Muslim records attest to the fact of the destruction. which records? baburnama does not mention it. European visitors, prior to the British rule, mention the fact of the destruction. of what ? Archaeological studies have found the existence of buildings prior to the construction of the Babri structure buildings! were they temples? was it a ram temple? was it where Lord Rama was Born? did babur destory this temple for that reason? did a rama idol materialize our of nowhere in the temple? most importantly , is it worthwhile to keep fighting over these long gone issues? can we please move on to 21 st century under Soniyaji?
|
Chyayla
| |
| Sunday, June 03, 2007 - 7:12 pm: |
| 
|
मग का बरे Neither the committee, nor the so-called secular historians have refuted the evidence. 
|
धन्यवाद संतू!!!! च्यायला तुम्ही फ़ारच छान माहिती दिलि.तुम्हालाही धन्यवाद. विजयराव आपण मला परत प्रश्न विचारले.मला आज वेळ नाही, उद्या उत्तरे लिहिन.पण तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलि नाहित. शिवाय कालपर्यंत तुम्ही राम आणि रामायणाच्या अस्तित्वावरच प्रश्न विचारत होता आज तुमची बाजु कमजोर झाली तर त्यांचे अस्तित्व मान्य करत आहात.एकच गोष्ट सांगतो जर इस्लामच्या इतिहासात गेलात तर ठिकठिकाणी दुसर्यांच्या धर्मस्थळांवर त्यांनी आक्रमणे केली आहेत हे तुम्हाला कळुन येइल.त्यामुळेच NCERT नी १९८४ च्या आसपास असा नियम काढला होता की मुस्लिमांचा भारतातिल युध्द वगैरे कालखंड neglect केला जावा. तुम्ही लिहिलय्- can we please move on to 21 st century under Soniyaji? sorry boss, we cann't move on with soniya n abt.21st century ,man!!!!we r already there.
|
रामायण व महाभारत हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत का ह्यावर वाद असायचे कारण नाही. ही महाकाव्ये भारताच्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. भारताच्या जवळपास सगळ्या भागात त्याविषयीच्या लोककथा प्रचलित आहेत. अगदी रोजच्या भाषेत ह्या काव्यांशी संबंधित वाक् प्रचार आहेत. तेव्हा हा मुद्दा उपस्थित करुन नसते फाटे फोडू नयेत. केवळ श्रद्धा म्हणून तो सेतू तोडू नये असे म्हटले तर तेही मान्य. कारण विविध धर्माच्या भावन दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आपले लोकनेते कसे दक्ष असतात हे आपण अनेकदा पाहिलेच आहे. मूळ मुद्दा हाच आहे की हे सगळे घडले का नाही? कधी आणि कुठे. निव्वळ जागांची अचूक वर्णने आहेत म्हणून ते खरे हे म्हणणे चूकच. कालिदासाने मेघदूतात त्या यक्षाच्या तोंडी तो ढग ज्या प्रदेशातून जाईल तिथले रम्य आणि भौगोलिक दृष्ट्या अचूक वर्णन केले आहे. पण मेघदूत काही इतिहास नाही. ते काल्पनिकच. दुसरे असे मोहंदजडो ही मागास संस्कृती आहे ह्याचा अर्थ रामायण महाभारतासारखे अतीरंजित त्यात काही नाही. तात्कालिन संस्कृती जसे मेसोपोटेमिया, चीन वगैरे तितकीच ती पुढारलेली असावी. रामायणातील विमान, विविध अस्त्रे, पुत्रकामेष्टी यज्ञ महाभारतातील तथाकथित टेस्ट ट्युब बेबी असले भलते सलते तिथे नव्हते म्हणून उपरोधाने मागास असे लिहिले आहे. लाखो वर्षापूर्वी विमाने उडवणारे आपण (रामायण) ४०००-५००० वर्षापूर्वी इतके मागास कसे झालो बुवा (मोहन्दजडो हडप्पा)?
|
अमक्या इतक्या वर्षापूर्वीच्या गोष्टीचा पुरावा मिळणे अवघडच नाही तर अशक्य आहे असे वरती अनेकवेळा ठामपणे म्हटले आहे. इतके ठामपणे कोणी कसे म्हणू शकतो? शास्त्रज्ञांनी त्याहीपेक्षा जुन्या घटनांचे पुरावे शोधलेले आहेत. पृथ्वी कशी बनली, जीवसृष्टी कशी जन्मली पासून ते तारे कसे जन्मले ह्याचेही पुरावे लोकांनी शोधलेले आहेत. तेव्हा पुरावा मिळणे शक्य नाही तेव्हा आम्ही म्हणतो तेच खरे असे बोलणे म्हणजे तर्कदुष्ट आहे. दुसरे असे की प्रत्येक गोष्टीचा पुरावा कशाला हवा असा प्रतिप्रश्न. ज्यांना एख्दाद्या गोष्टीवर ज्यांना डोळे मिटून विश्वास ठेवायचा आहे त्यांन तो ठेवू दे. पण वैज्ञानिक दृष्टी असेल तर असा पुरावा मागणे चूक नाही. निदान कुणालाही इच्छा, कुवत आणि पैशाचे बळ असेल तर तो पुरावा पडताळून बघता आला पाहिजे. रामायण लाखो वर्षे जुने हेच खरे आणि बाकी सगळे वैज्ञानिक शोध ज्यात असे दिसले आहे की लाख वर्षापूर्वी माणूस खूप मागासलेला होता हे खोटे असे म्हणणे आततायीपणाचे आहे. समस्त जगाचे पुराणतत्वज्ञ भारताला खोटे पाडावे म्हणूनच संशोधन करत आहेत असा काही समज झाला आहे का?
|
>>> शास्त्रज्ञांनी त्याहीपेक्षा जुन्या घटनांचे पुरावे शोधलेले आहेत. पृथ्वी कशी बनली, जीवसृष्टी कशी जन्मली पासून ते तारे कसे जन्मले ह्याचेही पुरावे लोकांनी शोधलेले आहेत. हे सर्व अंदाज आहेत. ४००-५०० कोटी वर्षांपूर्वी काय घडले ह्याचे पुरावे सापडणे शक्य तरी आहे का? उगाच काहीतरी फार्सिकल विधाने करू नका. सूर्यमाला कशी तयार झाली, पृथ्वी व इतर ग्रह आणि तारे कसे तयार झाले यांविषयी शास्त्र्ज्ञांनी केवळ अंदाज बांधले आहेत. नक्की काय झालं हे कुणालाच आज कळू शकणार नाही.
|
Santu
| |
| Monday, June 04, 2007 - 12:56 pm: |
| 
|
सतिश तुमचे बरोबर आहे.प्रुथ्वीच्या निर्मिती चा कुठलाही पुरावा उपलब्ध नाहि.जे आहेत ते नुसते अंदाज आहेत
|
Santu
| |
| Monday, June 04, 2007 - 1:02 pm: |
| 
|
तसेच मोहमद येशु हे होवुन गेले याचा सुध्दा कगदोपत्री काहि पुरावा. नाहि. असा पुरावा असणे केवळ असंभव आहे.
|
Neither the committee, nor the so-called secular historians have refuted the evidence becuase the "evidence" is only about there being a structure below the mosque. it does not say anything if it was a ram temple, ram was born there and babur destoryed it. \
|
सूर्यमाला कशी तयार झाली, पृथ्वी व इतर ग्रह आणि तारे कसे तयार झाले यांविषयी शास्त्र्ज्ञांनी केवळ अंदाज बांधले आहेत. नक्की काय झालं हे कुणालाच आज कळू शकणार नाही. हो पण हे अन्दाज शास्त्रिय कारणान्वर आधारित आहेत. लाखो शास्त्रज्ञन्ची श्रद्धा म्हणून नव्हे. बहुतेक किरिस्तावन्ची अशी श्रद्धा असते के येशु ने मेलेल्याला जिवन्त केले, पाण्याची वाईन केलि वगैरे.. जोपर्यन्त या गोष्टी श्रद्धा आहेत तोपर्यन्त ठीक पण एखादा या सार्या गोष्टी ऐतिहासिक सत्या आहेत असे म्हणू लागल तर हसु यील.
|
काल वेळ नव्हता, आज आहे.त्यामुळे सुरुवात कालच्या प्रश्नांपासुन करतो. संत कबीरांनी धार्मिक लिखाण केले आहे. material गोष्टींबाबत लिहिलेले मला तरि माहित नाही. त्यामुळे बाबराची राजवट वगैरे बाबत साहजिकच लिहिलेले नसावे. 'हिन्दु समाजात सुधारणा करायला वेळ नाही, पण पेटवा पेटवी करायला बर वेळ आहे?' हिंदु समाजात सुधारणा जरुर होत आहेत.त्यासाठी वेळ लागेलच.सर्व गोष्टी एका दिवसात होत नसतात. शंकराचार्यांबद्दल लिहिले आहे. आपला देशात लोकशाही आहे की नाही हे विजयरावांनी स्पष्ट करावे. शंकराचर्यांना काही वाटत असल्यास ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. शिवाय शंकराचर्य सर्व हिंदुंना represent करत नाहित. हिंदु धर्मात अनेक पंथ, संप्रदाय आहेत. त्यामुळे ख़्रिश्चनांसारखा pope वगैरे प्रकार आपल्याकडे नाही. त्यामुळे शंकराचर्यांचे मत म्हणजे सर्व हिंदुंचे मत असे नाही.शिवाय हिंदुंना त्यांचे मत मानने बंधनकारकही नाही. (शाही इमामांनी लादेनचा जिहाद हाच खरा जिहाद असे म्हटले होते त्याचा अर्थ असा होतो का की सर्व भारतिय मुस्लिम लादेनला पाठिंबा देत होते???) राममंदिर कुठे आहे archaeological survey मधे असे म्हटलेय. अहो त्या बाबरानी मंदिर तोडताना रामाची मुर्ती वगैरे तशिच राहू दिलि असणार का?की बुवा काही वर्षांनी उत्त्खननात ती मुर्ति सापडावी म्हणुन?? साधी गोष्ट आहे मंदिराचे अवशेष उध्द्वस्त केले असणार. शिवाय उत्त्खननात मंदिराचे अवशेष सापडलेले आहेत त्यामुळे मंदिर तोडुन मशिद बांधली हे स्पष्ट होते.
|
Chyayla
| |
| Monday, June 04, 2007 - 6:34 pm: |
| 
|
शेन्डेनक्षत्र, विज्ञानावर तुमची मते वाचलीत. पण मला काय वाटत सान्गु शेवटी विज्ञान ही एक अन्दाजावरच, ग्रुहीतकान्वर आधारीत आहे, आज जे सन्शोधन झाले आणी आज ज्याला आपण शास्त्रिय द्रुष्ट्या खरे म्हणतो उद्या त्यात अजुन सन्शोधन होइल आजचे प्रमेय, सिद्धान्त शोध उद्या जुने होतील व त्याच्यावर अजुनच वेगळे सिद्धान्त, प्रमेय बनतील. म्हणजे आजच्या घडीला आपण जे सिद्धान्त आहे त्यावरच श्रद्धा ठेवत आहोत, पण नीट विचार केला तर ती "वैज्ञानिक अन्धश्रद्धाच" ना?. अणुसन्शोधनचेच उदाहरण घ्या, आधी एक सुक्ष्म पदार्थ असतो असे कळाले, त्यानन्तर त्यात प्रोटोन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत कळाले, मग त्याना mass निर्धारीत केले, पुढे त्याला charges आहे ते कळाले. आताही Qautum Theory आली एवढेच काय सन्शोधन अजुनही सुरुच आहे. पण सिद्धान्त बदलत गेले याचा अर्थ काय आज आपण जे सिद्धान्त ग्रुहीत धरतो म्हणजे ती अन्धश्रद्धाच ना आपण त्याला शास्त्रिय म्हणुन तरी सुक्ष्म विचार केल्यास ईतर अन्धश्रद्धा व वैज्ञानिक ग्रुहितके, अन्दाज, सिद्धान्त हेही अन्धश्रद्धाच आहे. अर्थात ते टाकावु नाही. पण त्याला खुप मर्यादा आहेत. अजुन एक उदाहरण पाहुया जसे आपण रसायन, भौतिक, जैविक सगळी शास्त्रे विकसीत केली मग तरी आपण अजुन काही ना काही तरी शोधतच आहोत ते काय शोधतोय हे बघाल तर अध्यात्माचा प्रान्त सुरु होतो. जिथे विज्ञान नाही पोहोचु शकत तिथे अध्यात्म पोचत. याचा अर्थ विज्ञान शास्त्रीय सन्शोधन हे अजुनही अपुर्ण आहे. असो मला ज्याचे उदाहरण द्यायचे ते आहे "प्राण" काय आपण या विज्ञानाचे द्वारे याला समजु शकलो. अरे सगळ्या शास्त्रान्चा वापर करुन तुम्ही मानवी शरीर बनवालही पण मानवासारखा प्राण त्यात ओतु शकता का? एवढच काय मनुष्य मरतो सगळे भौतिक, रासायनिक, जैविक पदार्थ तिथेच शरिरात असतात पण असे शरिरातुन काय निघुन जाते के शरीर निर्जीव बनते.? याच उत्तर विज्ञानाने मिळणे सर्वथा अशक्यच आहे, अरे एवढच काय ही सगळी शास्त्रे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर कुचकामी आहेत. एवढ्या अफ़ाट विश्वात प्रत्येक ठीकाणी वेगळेच भौतिक, रासायनिक शास्त्र त्यान्चे वेगळेच सिद्धान्त राहतिल. आपण अजुनही तिथे प्रत्यक्ष पोहोचुन सन्शोधनही करु शकत नाही. विश्वाचा विचार करता मानवाजवळ विज्ञानाचा फ़क्त एक वाळुएवढा कणच असेल. मग तो कशाचा गर्व करतो कळेना. तरी मी विज्ञानाच्या विरोधात नाही पण त्याला फ़ारच मर्यादा आहेत त्या समजुन घ्याव्या व आम्ही विज्ञान्निष्ठ म्हणुन श्रेष्ठ असा गर्व व अन्धश्रद्धा मानवाने का बाळगावी.? सतिशचे म्हणणे पटते पृथ्वी व सृष्टीचा जन्म आपल्या मर्यादीत आकलन व कालमापनाच्या परीमाणानुसार अन्दाजानेच काही करोड वर्शापुर्वी झाला होता, पण पुरावा काय? हा प्रश्न राहातोच मग तोपर्यन्त आपण शास्त्रिय अन्धश्रद्धा बाळगा. म्हणजे मनुश्य आदीम काळीही व आजही अन्धश्रद्धेवरच जगतोय फ़रक पडला विचारान्चा, सिद्धान्तान्चा, बदलत गेलेल्या काळाचा व आकलन क्षमतेचा. पण एकच दुवा पुर्वी व आजही कायम आहे ते म्हणजे पुर्वी जेन्व्हा विज्ञान आजच्या एवढे विकसीत झाले नव्हते तेन्व्हाही मनुष्य एक अलौकिक शक्ति आहे हे मानायचा तर आजही विज्ञानाच्या मर्यादेबाहेर ते काही तरी अलौकिच आहे असे जाणवते, म्हणजे तोच आधार आजही कायम आहे. अशावेळेस अध्यात्माने जो सिद्धान्त मान्डला की काळाला आदी वा अन्त नाही हेच अन्तिम सत्य पटते व मुख्य म्हणजे जाणवते. "सत श्री अकाल". हे एक अध्यात्मिक सिद्धान्ताचे उदाहरण अशी अनेक सिद्धान्त आहेत पण शेवटी परम सत्य मात्र एकच. आज जी श्रद्धा आहे ती उद्या अन्धश्रद्धा ठरेल भलेही ती श्रद्धा कितीही शास्त्रिय असो, पर्यायाने श्रद्धा-अन्धश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे मला कधी अन्धश्रद्धा निर्मुलन काय प्रकार आहे हेच कळत नाही. जास्तित जास्त फ़सवणुक उघडकीस आणणे तिथपर्यन्तच ठीक आहे. किन्वा व्यक्ति स्वता: जे समजतो (स्वता:च्या मर्यादीत ज्ञानाने)त्यालाच त्याच्यापुरती श्रद्धा म्हणायचे काय? असो पॉलिटीकलच्या BB वर हा विशय ओघानी आला म्हणुन थोडे विषयान्तर झाले खरे.
|
पुढील मुद्दा-स्लार्तिने प्रश्न विचारला होता की समुद्र उथळ आहे हे रामाला कसे कळले. तर्क लावुन उत्तर आले की बिभिशणाने सांगितले. तर्क चुकिचा होता.रामचंद्राने आपल्या सेनेतील सागरविज्ञानात तज्ज्ञ असलेल्या "नल' याच्याकडून त्या भागाचे सर्वेक्षण केले आणि सागरातून वर आलेल्या भूभागांना जोडून तरता सेतू बांधला. म्हणुनच मी तर्क करण्यास विरोध करत होतो. हडप्पा मोहोंदोजोडो मागास हे मला पटत नाही त्यालाही काही पुरावा नाही. computers, laptops,plastic non degradable wastes म्हणजेच प्रगत असे मला वटत नाही. लाखो वर्षापुर्वी विमाने उडवणारे आपण मागास कसे झालो याला उत्तर आहे पण तुम्हाला ते पटणार नाही, उत्तर परत धर्माशी releted आहे. आपल्याला तरिही उत्तर हवे असल्यास लिहावे पण आपन ते मान्य करणार नाहि शेन्डेननी मागिल २-३ दिवसापुर्विच्या posts वाचाव्यात त्यात राम, रामायण यांच्या अस्तित्वाबद्दल लिहिले आहे. शेंडेनची माहिति अगदी चुकिची आहे.शास्त्रज्ञांनी याबद्दल पुरावे दिलेले नाहित. त्यांनी अन्दाज व्यक्त केले आहेत. ज्याला फ़ारसे काही पुरावेही नाहित. जिवस्रुष्टी निर्जिव elements च्या perticular combination नी जन्मली असे शास्त्रज्ञ म्हणतात. मग अशी जिवस्रुष्टी हे का निर्मान करत नाहित??? तुम्ही म्हणाल cloning वगैरे,पण तेही living cells पसुन होते non-living पासुन नाही. तारे कसे निर्माण झाले तर big bang नी. अरे माणसांनो मग big bang पुर्वी काय होते?? एवढी energy कुठुन आली??एवढे मटेरिअल कुठुन आले??बर मानली big bang थिअरी. म्हणजे big bang पुर्वी सर्व लिमितेद होते आणि मग big bang नंतर universe unlimited कसे काय झाले??? आयुकामधे एक mobius scale आहे.त्यामागिल शास्त्र असे की अशी पट्टी जर space मधे निर्माण केली आणि त्यावरुन आपण गेलो तर आपला डावा हात उजवा होइल आणि उजवा हात दावा होइल,आपले heart उजविकडे येइल. काहितरिच काय?? माणुस space मधे जाउन दशक झाली आहेत मग अशी mobius scsale का निर्माण करुन दाखवली नाहि शास्त्रज्ञांनि?? time machine वर अनेक films निघाल्या आहेत. कसे शक्य आहे हे सगळे??फ़क्त एक mathematical formula वरुन तुम्ही कयास लावता आहत की असेही होइल की माणुस भुतकाळात जाइल, भविष्यकाळात जाइल पण भुतकाळातिल जग आहे कुठे??मी नारळीकरांच्या एका पुस्तकात वाचल होत की एका शास्त्रज्ञानी हे prove केल आहे की (म्हणजे maths द्वारे) आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टिपेक्षा वेगळी अशी घटना दुसरिकडिल एका जगात होत असते.म्हणजे मी आत्ता मायबोलिवर लिहितोय त्यापेक्षा वेगळी गोष्ट (म्हणजे पुस्तक वाचतोय,फ़िल्म बघतोय,गप्पा मारतोय, वगैरे) दुसर्या एका जगात होत आहे.बर मग अशी किति जग आहेत??मी एका वेळी किति ठिकाणी आहे??याला उत्तर नाही.उत्तर एकच्-जग unlimited आहे त्यामुळे unlimited ठिकाणी तु आहेस. अजुन एक गोष्ट माणुस म्हणजे elements .माणसाचा म्रुत्यु म्हणजे त्या एलेमेंट्स मधिल imbalance .किंवा abnormal changes in body structures which can not keep ur ECG n EEG moving बर मग ह्या गोष्टी सुधारा. vessel block झाल्याने म्रुत्यु झाला तर replace करा. मग का माणुस परत जगु लागत नाही??याला उत्तर नाही. (यामागिल कारण असे की that spirit आत्मा which runs this body is gone n man is dead .पण हे त्यांना मान्य नाही. अजुन एक गोष्ट काही वर्षापुर्वी आयुकामधे न्युटनचे सफ़रचंदाचे झाड आणण्यात आले. ते येथिल हवामानात जगु शकत नव्हते.त्यासाठी वेगळा खर्च वगैरे.मला एक गोष्ट कळत नाही त्या झाडाला एव्हढे कसले महत्व देतय?? ठिक आहे त्याखाली बसुन न्युटननी gravity चा शोध लावला.पण आत्ता त्या झाडाला काहिच महत्व नाही. इतर करोडो झडांप्रमाणे तेही एक झाड आहे.का त्याला पण देवाशी related गोष्टिंप्रमाणे spiritual महत्व आहे??? तसे काहिच नाहि.पण नाही ते झाड जतन केलेच पाहिजे. हिच लोक जेन्व्हा रामसेतु अथवा इतर गोष्टिंच्या वेळी विरोध करतात. वरिल गोष्टी शास्त्रज्ञांनी दिल्या आहेत म्हणुन सर्व लोक त्यांना मान्य करतात. ह्याच गोष्टी जर धर्मग्रंथांनी सांगितल्या असत्या तर शेंदेन, विजय यांनी त्याची खिल्लि उडवली असती अंधश्रध्दा म्हटले असते. पन ह्या गोष्टी सायन्स नी सांगितल्या म्हणजे खर्याच असे हे म्हणतिल. का या अंधश्रध्दा नाहित?? का तुम्ही लोक पुरावे मागत फ़िरत नाही इथे??मी सुध्दा सायन्सचा माणुस आहे.ते किति पुढे गेले आहे हे मलाही माहित आहे. फ़क्त मी तिथेही पुरावे मागतो आणि तुम्ही मागत नाही हाच तो फ़रक. शेंडेन नी इच्छा,कुवत असेल तर वरिल गोष्टी prove करुन दाखवाव्यात
|
शास्त्रीय संशोधनात पुरावा म्हणजे काय? अमकी एक गोष्ट अशी घडली ह्याच्याविषयीचा संबंधित पदार्थांचे, संबंधित परिस्थितीत (तपमान, दाब इत्यादी) असणारे गुणधर्म ह्यावर आधारित अंदाज बांधणे आणि शक्य असल्यास तो प्रयोगशाळेत सिद्ध करणे म्हणजे पुरावा. हा खून वा दरोड्यातील आरोपिला गुन्हेगार सिद्ध करण्यासारखा पुरावा नसतो. माझ्या विधानाची फार्सिकल म्हणून हेटाळणी करणार्यांकरता हे उत्तर पृथ्वीमध्ये प्राचीन काळात झालेल्या घडामोडी ह्या खडकांचे गुणधर्म, त्यातील वेगवेगळे स्तर, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांचे नमुने घेऊन त्यावर प्रयोग ह्यावरून सिद्ध होते. दक्षिण ध्रुवावरील बर्फाचे प्राचीन काळातले नमुने घेऊन त्यावरही संशोधन केले गेले आहे ज्यावरून जुन्या काळात पृथ्वीवर काय होते ह्याचा अंदाज मांडला आहे. हे ज्ञान पूर्ण कधीच नसते. पण अमक्याने असे निष्कर्ष का काढले हे समीकरणांसहित व अन्य कारणांसहित लिहिलेले असते. दुसर्या कुणी ते खोडून काढले तर तो आपली भूमिका कारणासहित मांडतो वैश्विक उलथापालथीहींविषयी वेगवेगळ्या मार्गाने समजून घेतल्या आहेत. रेडियो दुर्बिण, कॉस्मिक किरणांचा अभ्यास, कृत्रीमरित्या न्युक्लियर आक्सेलेरटर बनवून तशाच घडामोडी छोट्या प्रमाणात घडवून आणणे असे अनेक प्रकार केले जात आहेत. मुख्य मुद्दा हा की बाबा वाक्यं प्रमाणम् असे कुणी मानत नाहीत. अगदी न्युटन, आईनस्टाईनलाही आपले सिद्धांत प्रयोगातून वा समीकरणाने सिद्ध करावे लागले. इतकी लोक विश्वास ठेवताहेत म्हणून तसे माना असे कुणी म्हणत नाही. रामायण महाभारताचे तसे होत नाही. कुठलाही भौतिक पुरावा नसताना हा सगळा इतिहास म्हणा असा आग्रह करणे चुकीचे आहे. वरती असे विधान केले गेले की सगळी शास्त्रे पृथ्वीच्या वातावरणाभाहेर कुचकामी आहेत. हे अत्यंत अज्ञानमूलक वाक्य आहे. हा शोध आपण कसा लावला ते जरा सांगा. प्राचीन काळापासून गुरुत्वाकर्षणापासून ते विद्युतचुंबकीय रेडियेशन पर्यंत अनेक गोष्टी पृथ्वीबाहेरही तशाच असल्याचे पडताळले गेले आहे. हायड्रोजन, हिलियम सारखे वायु, पाणी, अशा मूलभूत पदार्थांचे गुणधर्म मोजून मापून पडताळले आहेत. तुम्हाला माहित नाही म्हणून कुणालाच माहित नाही असे नाही.
|
शास्त्रज्ञांना अमके येत नाही म्हणून सगळे विज्ञान झूट. शास्त्रज्ञांना प्राण म्हणजे काय माहित नाही म्हणून सगळे विज्ञान झूट. असले उथळ शेरे वाचले की कीव येते. कुठेतरी विज्ञान अपुरे रहाणारच म्हणून ते सगळे थोतांड मानयचे? काहीतरीच बाष्कळपणा. शास्त्रज्ञांनी असा कधी दावा केला आहे की आम्ही प्रतिसृष्टी बनवतो? अमुक एक गोष्ट कशी होते हे कळले म्हणून ती स्वत:ला करता आली पाहिजे असा आग्रह का? सूर्य हायड्रोजनपासून हेलियम बनवतो आणि त्यातून उर्जा निघते आणि आपल्याला उर्जा मिळते हे खूप आधी कळले आहे. पण तसे प्रयोगशाळेत करता येत नाही म्हणून हे सगळे उचलून केरात टाकायचे? मग काय, नवजात अर्भकाने उड्डाण करुन फळ म्हणून सूर्य तोंडात घातला आणि मग इंद्राने वज्रप्रहार करुन सूर्याला मुक्त केले असल्या मूर्ख ष्टोर्या उराशी कवटाळायच्या? हे प्रगल्भतेचे लक्षण नाही.
|
तुम्ही माझ्या मागिल पोस्ट्स वाचल्या नसाव्यात. त्या व्यवस्थित वाचा. मी परवाच लिहिल होत की आम्ही विज्ञानाच्या विरुध्द नाही. मी कुठेही लिहिलेले नाही की सर्व विज्ञान झुठ किंवा थोतांड. हे तुमचे शब्द आहेत. मी तर असही लिहिलय की मी सायन्स या फ़िल्डचाच माणुस आहे.मी फ़क्त हेच दाखवू इच्छित होतो की पुराव्याशिवाय शास्त्रज्ञही बोलतात. तेही अंधश्रध्दा पसरवतात. दुसरी गोष्ट तुम्ही स्वत्: लिहिलय की शास्त्रिय गोष्टी कोणीही पडताळुन पाहु शकतो. मग का आम्ही जगाच्या निर्मितीच्या थिअरिंचे पुरावे मागु नयेत??? तुम्ही धार्मिक गोष्टींना पुरावे मागण बरोबर आणि आम्ही वैज्ञानिक गोष्टींना पुरावे मागणेही चुकिचे हे तुमचे logic समजत नाही.शिवाय जिवसृष्टी पृथ्वीवरच निर्माण झाली आहे मग याच पृथ्वीवर ती chemical combination नी का निर्मान केली जाउ शकत नाही?? आणि आपल्याला हे महित नसाव की lab मधे जिवसृष्टी निर्माण करायचे असफ़ल प्रयत्न शास्त्रज्ञांनी केले आहेत. मी इतरही बरिच उदाहरणे दिलि आहेत त्याबाबत तुमचे मत काय? mobius scale,big bang,probability of situations in other world,time machine etc. याबद्दल तुम्ही काय म्हणता?? तुमच्या attitude वरुन तुम्ही स्वत्: किति unscientific आहात हे दिसते व तुमचिच किव येते. कारण खर्या scientific माणसाने इल्लोगिकल थिअरिज खरच चुकिच्या आहेत हे मान्य केल असत.
|
Chyayla
| |
| Monday, June 04, 2007 - 10:12 pm: |
| 
|
शास्त्रज्ञांना प्राण म्हणजे काय माहित नाही म्हणून सगळे विज्ञान झूट. असले उथळ शेरे वाचले की कीव येते शेन्डेनक्षत्र आम्ही तुमच्याशी वाद घालत नाहीये तर चर्चा करतोय याचे भान ठेवा ही नम्र विनन्ती. तसेच प्राणाबद्दल काय उथळपणा आहे ते नाही समजले मी एक उदाहरण देउन विज्ञानाला किती मर्यादा आहे ते दाखवले तसेच त्यावरुन अन्धश्रद्धा बाळगुन बाकी सब झुट यावर माझा आक्षेप आहे. माझ मत आहे स्वता:ला कुपमन्डुकासारखे केवळ भौतिक विज्ञानालाच सर्वस्व व सम्पुर्ण विश्व नका समजु... असो बाकीच्या मुद्यान्च उत्तर नन्तर देइन. त्यातल्या त्यात वरची टीप्पणी (सगळे विज्ञान झुट) कुणीच केली नाही, जरा माझीही पोस्ट नीट वाचा. तुम्हाला माहित नाही म्हणून कुणालाच माहित नाही असे नाही. हे तुम्हालाही तेवढच तन्तोतन्त लागु झालेल दीसतय
|
च्यायलासाहेब, तुम्हाला माहित नाही म्हणून कुणालाच माहित नाही असे नाही हे विधान आपण केलेल्या विधानाला उद्देशून होते. सरसकट नव्हते. आपले हे विधान की ही सगळी शास्त्रे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर कुचकामी आहेत. हे विधान निखालस चुकीचे आहे. हे आपण कशाच्या आधारावर केलेत ते सांगता का जरा? कुठली शास्त्रे वातावरणाबाहेर कुचकामी आहेत हो? भौतिक विज्ञान का रसायन का अन्य काही?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|