|
Santu
| |
| Sunday, February 11, 2007 - 8:06 am: |
| 
|
च्यायला बाळासाहेब खरोखरच ढाण्या वाघ आहेत. मोदि बद्द्ल छान उत्तर दिलेय.
|
Rajankul
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:05 am: |
| 
|
post edited by moderator for language profanity
|
Chyayla
| |
| Thursday, March 01, 2007 - 5:53 am: |
| 
|
चन्द्रशेखर मालखोडकर, यान्चे सगळेच लेख वाचनिय व विचारणीय असतात. हा लेख वाचुन तुमची पण खात्री पटेल.
|
Santu
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:31 am: |
| 
|
च्यायला अतिशय छान लेख आहे. मुसल्मानाना अजुन एक पकिस्तान हवेच आहे.
|
Mandard
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:38 am: |
| 
|
भाजपाला उत्तरांचल आणि पंजाब मधे यश मिळाले युपीत मीळेल अशी आशा करुया. भाजपाला महाजनांची उणीव नक्कीच भासेल या निवडणुकीत.
|
>>>>> भाजपाला उत्तरांचल आणि पंजाब मधे यश मिळाले केतकराच्या लोकसत्तात बोटभर देखिल बातमी दिसली नाही! एरवी कॉन्ग्रेसचा डिडींम वाजवाणारा हा भोई, या बातमीला कसा काय पहिल्या पानावर घेईल?????
|
Mandard
| |
| Saturday, April 07, 2007 - 3:19 pm: |
| 
|
दिल्ली महानगर पालिका भाजपच्या ताब्यात.
|
हा सोनियापुत्र राहुल स्वहस्ते कॉंग्रेसला गाडणार बहुतेक?लायकी नसताना माणसाला महत्व दिले गेले कि काय होते याचे उत्तम उदाहरण आहे हे! आणि हा माणुस काय तर म्हणे? भारताचे भविष्य,भावी पंतप्रधान इत्यादि इत्यादि. कॉंग्रेसला खरच वाईट दिवस आलेत म्हणायचे! ."भारताला स्वातंत्र्य गांधी घराण्याने मिळवुन दिले" या पेक्षा दुसरा मोठा विनोद नसावा. या राहुलला(समस्त कॉंग्रेसजनांना ह्याची गरज आहे)इतिहास शिकवण्याची फ़ार फ़ार गरज आहे असेच म्हणायला हवे! याची मुक्ताफ़ळे ऐकुन ती बिचारि इंदिरा माउली ढगातुन अश्रु ढाळत असेल. कुठे तिचे कर्तृत्व आणि कुठे या राहुलबाळाची बाष्कळ बडबड. जय हिंद जय महाराष्ट्र! संदर्भासाठी हा लेख http://www.saamana.com/2007/April/17/AGRALEKH.HTM
|
याच विषयावरिल म.टा मधिल एक डोळ्यात अंजन घालणारा लेख! राजपुत्र राहुल सोमवार एप्रिल १६, २००७ ०९:३९ भारतातील राजेशाहीचा अंत झाला आणि (कै.) इंदिरा गांधींनीच नामधारी संस्थानिकांचे तनखेही रद्द केले, त्यामुळे इथली 'राजघराणी' संपली, असे मानण्याचे कारण नाही. राजीव व सोनिया गांधींचे पुत्र राहुल यांंनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या प्रचारात जे अकलेचे तारे तोडले, त्यामुळे त्यांच्या राजकीय ज्ञानाचे प्रदर्शन झालेच, शिवाय जन्माने मिळालेल्या घराणेशाहीची मस्ती कशी डोक्यात भिनते, याचेही दर्शन घडले. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशाची निमिर्ती करण्याचे श्रेय राहुल यांनी थेट इंदिरा गांधींना देऊन टाकले आणि राजीवजी असते तर त्यांनी बाबरी मशीद वाचवली असती, असे प्रशस्तिपत्रही दिले. सोनिया गांधींबरोबरच राहुल आणि प्रियांका यांच्या भोवतीही पिंगा घालण्यातच आयुष्याची धन्यता मानणाऱ्यांना राहुल 'राजुपत्र'च वाटतात; कारण त्यांच्या दृष्टीने ब्रिटिशांच्या राजवटीनंतर देशात नेहरू-गांधींचे राज्य आले. यातील 'गांधी' म्हणजे महात्माजी असा समज करून घेऊ नये. त्यांचा उपयोग भिंतीवर टांगण्याइतकाच, हे समजण्याइतके काँग्रेसजन हुषार आहेत. आधी जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, त्यानंतर संजय व राजीव गांधी, आता सोनिया, प्रियांका आणि राहुल या राजघराण्याचे राज्य या देशावर आहे, अशी काँग्रेसजनांनी आपली ठाम समजूत करून घेतली आहे. सामान्य कार्यर्कत्यांनी असे मानले, तर त्यांची मानसिकता समजून घेता येते, पण देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग स्वत:च तसे मानू लागले, तर सामान्यांनी आपण सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाहीत राहतो, यावर विश्वास कसा ठेवावा? उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी 'राहुल गांधी हेच उत्तर प्रदेशचे भाग्यविधाते आहेत,' असे सांगितले. ' लाचारी' या संज्ञेचा अर्थ शोधायचा असेल, तर मनमोहन सिंग यांचे हे विधान पाहता येईल. ते तथाकथित राजकारणी नाहीत, असे वारंवार म्हटले जाते. तसे खरेच असेल, तर सोनियापुत्राची अशी जाहीर भलामण त्यांनी करण्याचे काय कारण? असो. सत्तेची ऊब मिळाली की, पांघरुणाबाहेर डोके काढायचीही हिंमत होत नाही, हेच खरे. असो. मुख्य प्रश्ान् राहुल यांनी केलेल्या बांगलादेशच्या निमिर्तीचा व बाबरी मशिदीचा आहे. पूवीर्च्या पूर्व पाकिस्तानात असंतोषाचा भडका उडवून पाकिस्तानचे तुकडे पाडण्याचा कट भारतीय राजकारण्यांनी रचला व शेख मुजीबूर रेहमान यांना हाताशी धरून तडीस नेला, असे आरोप पाकिस्तानी राज्यकतेर् अनेक वषेर् करत आहेत. पण भारताकडून या आरोपाचे संयुक्त राष्ट्रे व अन्यत्र कायमच खंडन केले गेले. राहुल यांच्या तोंडपाटिलकीमुळे आता भारताची बाजूच लंगडी पडली आहे. इंदिरा गांधींनी बांगलादेशची निमिर्ती केली असेल, तर पाकिस्तानने शेख मुजीबना तुरुंगात का ठेवले आणि अवामी लीगच्या शेकडो कार्यर्कत्यांची हत्या का झाली? अर्थात देश व काँग्रेस हे दोन्ही आपली कौटुंबिक मालमत्ता आहे, असे मानणाऱ्या राहुलना १९७०-७१चा हा इतिहास ठाऊक करून घेण्याची काहीच गरज वाटली नसणार; कारण 'इंदिरा इज इंडिया' असे मानणाऱ्या देवकान्त बारुआ यांच्या काँग्रेसमधील हुजरे त्यांच्याभोवती सदैव घुटमळत असल्याने स्वातंत्रप्राप्तीपूवीर् व नंतर देशात जे काही घडले, ते सारे आपल्या पूर्वजांची पुण्याई व कर्तृत्व याामुळेच अशीच या राजपुत्राची समजूत झाली असणार. त्यामुळेच तर राजीव गांधी असते, तर बाबरीचा विद्ध्वंस त्यांनी टाळला असता, असे विधानही ते जाहीरपणे करू धजतात. बाबरी पडली, तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव देशाचे पंतप्रधान होते. ते बाबरी वाचवू शकले नाहीत, हे खरेच. पण त्यापूवीर् राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनीच आदेश देऊन तिथल्या रामलल्लांच्या पूजेची परवानगी दिली व वाद चिघळण्यास मदत केली, हे वास्तव राहुल यांना कुणी सांगू धजले नसणार. राजकारणात अनेक कारवाया गुप्तपणे केल्या जातात, त्यामागे राष्ट्रीय हिताची भावना असली, तरी त्यांचे समर्थन उघडपणे करता येत नाही; कारण त्यामुळे संघर्षच पेटण्याची भीती अधिक असते. नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी यांनी अनेक वषेर् राज्यकारभार केल्याने त्यांनी पडद्याआडून अनेक हालचाली केल्या असणार, हे उघड आहे. त्यांच्या दरम्यान व नंतर झालेल्या पंतप्रधानांनीही असेच काही केले असेल, ते त्यांचे वंशज जर नंतर जाहीरपणे बालू लागले, तर अनर्थ होईल. राहुल यांना राजकारणात येऊन बराच काळ लोटला आहे. पस्तिशी ओलांडलेले त्यांचे वयही आता 'बाळ' म्हणण्याइतके लहान राहिलेले नाही. अशा वेळी त्यांनी स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवून काँग्रेसच्या जडणघडणीत सर फिरोजशा मेहता, लोकमान्य टिळक यांच्यापासून नरसिंह राव यांच्यापर्यंत अनेकांचा सक्रिय व मोलाचा सहभाग होता, हे ध्यानात ठेवलेले बरे
|
Mandard
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:47 am: |
| 
|
भाजपाला राहुल गांधीचा मोठा आधार आहे. असली बडबड भाजपच्या पथ्यावर पडेल. नाहीतरी भाजपकडे सध्या प्रचार करायला कोणी नाही यु पीत. भाजपाला आता सगळ्यात जास्त चान्स आहे. पण साॅलीड प्लॅनिन्ग पाहीजे.छे प्रमोद महाजनांची अनुपस्थिती भाजपाला सतत जाणवत असेल.
|
Giriraj
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:54 am: |
| 
|
केतकरांचा मूर्खपणा http://www.loksatta.com/daily/20070416/edt.htm वरील लेखात एक वाक्य आहे... आपण मूळच्या कृष्णवर्णीयांपेक्षा थोडे उजळ आहोत,याचा अर्थ आपण गौरवर्णीय नव्हे,एव्हढेही सामान्यज्ञान ज्यांना नाही ते कृष्णवर्णीयांवर रुबाब गाजवू लागले तर कसे होणार? या केतकर साहेबांना गोर्या साहेबांनी केलेले अन्न्याय,अत्याचार आणि रुबाब मान्य असावेत असाच अर्थ होत नाही का?
|
Sunilt
| |
| Thursday, April 19, 2007 - 5:38 am: |
| 
|
संस्कृती रक्षकांचा विजय असो !!!!!!!!!!!!!!!! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1922624.cms
|
Sunilt
| |
| Monday, April 23, 2007 - 3:52 pm: |
| 
|
डॉन ह्या प्रतिष्ठित पाकिस्तानी वृत्तपत्रात आज (२३ एप्रिल) रोजी प्रसिद्ध झालेले हे पत्र - Lessons to be learnt TANWEER-us-Saqalan’s rejoinder (April 19) to my letter of the same title epitomises the fantasy in which many in our nation indulge incessantly. Mahatma Gandhi is a legendary figure, quoted by world leaders from east to west and north to south. He was the inspiration for, among others, Martin Luther King and Nelson Mandela. The movie ‘Gandhi’ was made in 1982 and has nothing to do with his fame. John Lennon was another famous admirer of the Mahatma and often quoted him. He was shot dead in 1980. The movement against the Vietnam War was founded on Gandhi’s principle of passive resistance. This again occurred 15 or so years before the movie was made. Gandhi had the qualities of humbleness, simplicity and selflessness all of which Muslim leaders of the 20th century have lacked. He is admired universally, transcending religious, national and cultural boundaries. No amount of propaganda will lessen his legend, least of all calling him ’half-naked’. It was India that gained independence in 1947. Pakistan was created, not liberated on August 14, 1947 for it did not exist before that. Gandhi’s philosophy has not failed. It triumphed in the independence of India, in the civil rights movement in America and in the end of apartheid in South Africa. India, for all that you deride it for, is the world’s largest democracy. It has performed the agricultural miracle of being a nation of a billion people that is self-sufficient in wheat. Its cultural influence is spreading all over the world. As Mr Saqalan has very correctly mentioned in his letter, we have ungratefully buried Jinnah’s ideals. That is exactly what I was bemoaning in my letter. Until we stop thinking of India as our perpetual enemy and making excuses for our many shortcomings, we will never progress. We can learn a lot from Gandhi’s teachings. He believed in the triumph of the human spirit, not in the triumph of armies, religions or nations. KHWAJA SHAMAAS Lahore
|
Chyayla
| |
| Sunday, May 06, 2007 - 7:22 am: |
| 
|
खरेच आहे पाकिस्तान व जिहादीना दहशतवाद सोडुन गान्धी वादाची फ़ार जरुरी आहे. We can learn a lot from Gandhi 19s teachings. He believed in the triumph of the human spirit, not in the triumph of armies, religions or nations. एवढे सत्य हाच सकलेन ईतक्या धडधडीतपणे मान्य करतो आणी हे आपल्याच देशाचे दीवटे त्यान्च्या दाढ्या कुरवाळत, दहशतवादाला लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय आपल्याही देशात धर्माच्या आधारावर असमान वागणुक, आरक्षण देउन उलट अलगाववाद निर्माण करत आहेत. काय बरोबर ना सुनील? नाही मागे तुम्हीच दहशतवादाला तथाकथीत म्हणाले होते म्हणुन म्हटले. स्वता:ची अकार्यक्शमता व अपयश झाकण्यासाठी मोदीना टार्गेट करणार्याना परत थोबाडात खावी लागली. त्यातल्या त्यात लोकसत्तानी स्वता:ची पाठ आधीच थोपवुन घेतली होती... व रोजच त्यान्च्याविरुद्ध हेतुपुरस्सर बातम्या देण्याचा सपाटा लावला होता आता त्याच वर्तमानपत्रात ही बातमी देण्याची पाळी यावी किती दुर्दैव बिचार्यान्च. खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात तो यालाच. http://www.loksatta.com/daily/20070505/mp02.htm उर्जामन्त्र्यानी विनन्ती केल्याबरोबर मोदीनी या ग्यास पाईपलईनच्या प्रकल्पातल्या अडचणी दुर करण्याचे मान्य केले. मोदी विरोधक अर्थात दहशतवाद समर्थकाना अजुन एक चपराक. सोहराबुद्दीन शेखचे दाउदसोबतचे सम्बन्ध उघडकीस.
|
Chyayla
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:41 am: |
| 
|
निखिलकुमार जेन्व्हा दील्लीचे पोलिस आयुक्त होते तेन्व्हा कनॉट प्लेस जवळ एक चकमक झाली त्यात दोन निरपराध सामान्य ईसमाना गोळ्या घालुन ठार करण्यात आले. दोन दीवस चर्चा झाल्यावर निखिलकुमारसिन्गला बदलण्यात आले, पुढे कॉन्ग्रेसने त्याना खासदारकी दीली. त्या चकमकीची जबाबदारी त्यानी स्वता: स्विकारली पण कोणत्याही कॉन्ग्रेसच्या मन्त्र्याने CBI चौकशीची साधी मागणी केली नाही. या चकमकीत ठार झालेली दोन्ही ईसम हे हिन्दु होते. गुजरात मधील सोहराबुद्दीनच्या चकमकीला मात्र वेगळे मापदन्ड त्याचे एकमेव कारण तो मुस्लिम होता व त्याहीपेक्षा मोठा आक्षेप की ती भाजपा शासित राज्यात झाली. याच पार्श्वभुमीवर अमेरिकन पराराष्ट्र खात्याचा अहवाल विचार करण्यासारखा आहे. भारतातली न्यायप्रणाली वेळकाढु भ्रष्ट होउ शकणारी आहे. या परिस्थितीचा फ़ायदा कुख्यात अतिरेक्याना मिळतो. अहवालातील एक निष्कर्श तर भयावह आहे जम्मू काश्मिरमधी मागील काही वर्षापासुन सुरु असलेल्या हिन्साचारात हजारो लोक ठार झाले यातील फ़क्त १३ प्रकरणातील आरोपीन्वर कार्यवाही झाली आणी ही कार्यवाही सीमा ओलान्डणे, शस्त्र बाळगणे अशा प्रकारची आहे म्हणजे प्रत्यक्ष दहशतवादी कृत्य करणार्या एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. अतिरेक्यान्विरुद्ध खटले पुर्ण व्हायला वर्शानुवर्शे लागतात ही सुद्धा बाब नमुद करण्यात आली आहे. सोहराबुद्दीन चकमकीबाबत कॉन्ग्रेस पक्ष आक्रमक होता, मोदी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावायची तयारीही झाली होती, पण जेन्व्हा यात आन्ध्र पोलिसान्चाही सहभाग होता हे लक्षात आले तेन्व्हा त्यान्चे हात पाय गारठले पन्जाबमधील दहशतवादाचे जेन्व्हा थैमान घातले होते तेन्व्हा त्याला नियन्त्रनात आणण्याचे श्रेय कॉन्ग्रेसी मुख्यमन्त्री बिअन्तसिन्ग व पोलिस महासन्चालक कन्वरपालसिन्ग याना दीले पाहिजे या दोघान्नी दहशतवाद्यान्चे शिरकाण केले कारन कुख्यात अतिरेकी व गुन्हेगार यान्च्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडत नाही, सापडला तरी न्यायालयात टीकत नाही, मग त्या गुन्हेगाराला हाच पर्याय उरतो. व बिअन्तसिन्ग व गील यान्नी तेच केले. जेन्व्हा एफ़ रिबेरो पोलिस महासन्चालक म्हणुन पन्जाबात आले त्यान्नीही "बुलेट फ़ॉर बुलेट" हेच तत्व अन्गिकारले व अनेक चकमकी घडल्या नशीब आजच्या सारखे दहशतवादी समर्थक व न्यायालय त्यान्च्या सुदैवाने सक्रिय नव्हते नाहीतर ते एखाद्या काराग्रुहात जनम्ठेप भोगत बसले असते. आता चकमकीत मारल्या गेलेल्या कुख्यात गुन्हेगारासाठी पोलिसान्वरही केसेस दाखल केल्या तर कोण पोलिस गुन्हेगारान्चा सामना करण्यास पुढे येइल.? या गुन्हेगाराना न्यायालयाचा वापर करण्याचा हक्क आहे असे विकृत मानवाधिकार वाले म्हणतात मात्र या गुन्हेगारानी ज्या निष्पाप नागरिक, बायका, मुले याना मारले तेन्व्हा त्याना त्यान्ची बाजु मान्डण्याची सन्धी दीली होती का? कोणत्याही राज्यात कोणाचेही सरकार असो कुख्यात गुन्हेगाराना मारणे हे गैर समजु नये. आज न्यायालय सोहराबुद्दीन प्रकरणात तीन पोलिस अधिकार्यान्विरुद्ध कारवाईचे प्रकरण धरुन ठेवले आहे. त्याना मारेकर्याना शोधायचे आहे ही एक चान्गली व्यवस्था आहे पण जम्मु काश्मिर मधे शेकडो पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी त्यान्च्या बायका मुलान्ना गुन्हेगारान्नी कन्ठस्नान घातले सर्वोच्च न्यायालयाने जर त्यान्च्याही मारेकर्याना शोधण्याचा निर्धार व निर्णय घेतल्यास गौरवात भर पडेल. टीप्: तरुण भारतमधील हा रविन्द्र दाणीन्चा लेख दील्ली दिनान्क या सदरात प्रकाशित झाला आहे.
|
Mandard
| |
| Friday, May 11, 2007 - 7:06 pm: |
| 
|
BSP got the full majority in UP assembly. SP, BJP, Cong. etc. failed in total. Why BSP won 1. People are sick of Mulayam Sing Yadav. 2. Mayawati's game to put Brahmin Candidates. She managed to get votes from Brahmins & dalits. Normal dalit+muslim alliance did not happened this time. 3. BJP failed to campaign aggressively. There is no good leader for BJP on state or national level. Brahmins / upper cast did not vote and also these votes are divided with BSP due to their Brahmin candidates. 4. Amarsing was too busy in Abhi-ash wedding. :-) What will happen now a. All UP state transport buses will be painted blue from red. They were painted red from Blue by Mulayam. b. Rajabhaiya a Gunda minister of SP govt. will go to jail again. This Mayawati will do on top priority. c. For common people life does not change. This is my Analysis. Comments welcome.
|
मंदार! तुमचे विश्लेषण योग्यच म्हणायला हवे! मुलायमच्या राज्यात उत्तरप्रदेश मधे "यादवी" माजली होती.ती काही अंशी आटोक्यात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण मायावतींच्या विजया नंतर उत्तरप्रदेशच्या जनतेची अवस्था "आगीतुन उठुन फ़ुफ़ाट्यात" अशी न झाली म्हणजे मिळवले. मायावतींसारख्यांचे सरकार म्हणजे उत्तरप्रदेश समृद्ध न होता अजुनच मागासलेला न झाला म्हणजे मिळवले. मागिल अनुभवांपासुन जर ब स पा ने काही शिकवण घेतली असेल तर ठिकच! राजकारण काहीही असो पण या सगळ्यात सर्व सामान्य जनता भरडली जाते हे नक्कीच. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मायावतीमुळे गेल्या ६० वर्षात प्रथमच ब्राह्मणांना निवडणुकीत महत्व मिळालं. आजवर प्रत्येक पक्षाने या जमातीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं. भारतात ब्राह्मणांची संख्या ४-५ टक्के तरी असेल. पण त्यांच्यापेक्षा कमी संख्या असलेल्या ख्रिश्चन किंवा शीखांचे सर्व पक्ष लांगूलचालन करायचे. पण ब्राह्मण त्यांच्या खिजगणीतही नव्हते. अर्थात ब्राहमणांनीही कधी एकगठ्ठा मतदान केले नाही, त्यामुळे त्यांची कधीही व्होटबॅंक होऊ शकली नाही. मायावतीने प्रथमच ब्राह्मणांचा व्होटबॅंक म्हणून वापर केला. उत्तर प्रदेशामध्ये ब्राह्मणांचे प्रमाण १२-१३ टक्क्यांहून अधिक आहे. आपल्याला महत्व मिळाल्यामुळे ब्राह्मणांनी बसपला एकगठ्ठा मतदान केले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच भाजपची टक्केवारी कमी होऊन बसपची वाढली. सपा आणि कॉंग्रेसची टक्केवारी कायम राहिली आहे. यामुळे ब्राह्मण आणि इतर सवर्णांनी बसपला एकगठ्ठा मतदान केले असावे असे म्हणायला जागा आहे.
|
मायावती एक दलित मुख्यमंत्री असूनही आणि दलितांच्या नेत्या असूनहि त्यांनी सवर्णांना आर्थिक द्रूष्ट्या मागासांना आरक्शन देण्यास पाठींबा दिला आहे.इतर पार्ट्या (शिवसेना सोडुन)दलितांच्या नसूनही त्यांनी कधिही याला फ़ारस महत्व दिल नाही.थोडक्यात सवर्णांनी मायावती ला दिलेल पाठिंबा चांगला ठरु शकतो.
|
Nanya
| |
| Monday, May 14, 2007 - 11:50 pm: |
| 
|
interesting article : Mind that this appears in Dawn, Pakistan's leading news daily, written by a muslim , http://www.dawn.com/weekly/mazdak/mazdak.htm
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|