|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:26 am: |
| 
|
झकास, कोणी कुणाशी बोलावं याच्याशी माझा संबंध नाही पण नसेल पटलं तर सरळ सांगावं ना तसं. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे हा मानभावीपणा का? आणि मग आत ही कथा मी लिहिणार नाही इत्यादी नाटक... लिही.. लिहू नको.. तुझी मर्जी पण माझ्या डोक्यावर का खापर फोडतेस? तुला झेपत नाहीत negative comments तर तसं स्पष्ट सांग. मी वर म्हणलं तसं प्रत्येकाने आधीच नमूद करावं फक्त गोडगोडच प्रतिक्रिया हव्यात की प्रामाणिकही हव्यात ते. उगाच इथे येऊन मी भांडखोरपणे आणि शहाणपणाचा आव आणत बोलले हे म्हणायची काय गरज? बाकी सहस्रबुद्दे, विवेकी आणि राजन्कुल ह्या मूर्खांकडे लक्ष द्यायची गरज नाही हे मला माहितीये पण एकंदरीत त्यांचा बोलविता धनी ती असावी असं वाटणं साहजिकच आहे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:38 am: |
| 
|
विवेकी, तु अजून तुझी सगळी जळजळ बाहेर काढच एकदाची म्हणजे आम्हाला कळेल की तू नक्की कुणाचा डुप्लिकेट आहेस ते. आणि तू जे बोलतोयस ते इतकं हास्यास्पद आहे... तुला एवढं तरी कळतय का की मला स्पष्टीकरण विचारायचा तुला काही हक्क नाही... भाषेबद्दल म्हणताना तूच शिव्या देतोयस. तुझ्या भाषेपेक्षा मी सभ्यच शब्द वापरलेत. तुझ्यासारख्या शिव्या नाही वापरल्या. माझ्या लिखाणाला प्रतिसाद मिळाला नाही मिळाला मला काही फरक पडत नाही. किती माणसं प्रतिक्रिया देतात या पेक्षा काय देतात हे महत्वाचे आहे मला. आणि अनेक negative comments याही मला खूप उपयोगी पडलेल्या आहेत. हे १०० वेळा सांगितले पण तुझ्या मेंदूला झेपले नाही. मी सोस किंवा चळवाचाळवीचा उद्देश हे लेखिकांवर आरोप केले नाहीत. लेखनात 'मला जाणवलेल्या' त्रुटींमुळे काय घडलेय हे संगितलय. ते १००% बरोबरच आहे असा माझा दावा तेव्हाही नव्हता आणि आजही नाही पण ते माझे मत आहे. ते असणारच. अर्थात लेखनावरची टिका आणि लेखकावर केलेला आरोप यातील फरक तुला समजेल ह्याची अपेक्षाच नाही.
|
Viveki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:57 am: |
| 
|
I have not made any personal attack, but I have shown with proof, how offensive language is used by some people like ajjuka which results in demoralising other writers. I dont want to go down to this level of ajjuka. So I am over and out of this dicussion. It is up to individual writers to speak up now and ask such people to improve their language and tone, so that in future no more writers are hurt by such offensive language.
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 9:40 am: |
| 
|
Viveki, I want to ask you one sensible question. Why did you choose this way of taking duplicate/fake ID for proving who is wrong or right?
|
Mandard
| |
| Tuesday, April 17, 2007 - 9:51 am: |
| 
|
बी आपण डुप्लिकेट आय डी कसे ओळखता. जरा मार्गदर्शन कराल का.
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 9:59 am: |
| 
|
Mandar, once you get used to HG you'll automatically come to know who is real/fake/duplicate/triplicate/quadra... etc.
|
Viveki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 10:00 am: |
| 
|
FYI, For last two years this is my only active ID. I have no other active id. isn't this allegation a personal attack, moderator ? बी ने काही केले तरी त्याला सगळे माफ असते माय्बओलिवर, फक्त त्याला कोणी कही म्हणायचे नाही.
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 10:23 am: |
| 
|
विवेकी, तुम्हाला उत्खनन खूप छान जमते. जसे अज्जुकाचे प्राचीन अर्वाचीन पोष्ट तुम्ही उकरून काढले तसे माझ्याबाबतीत घडलेले वाव विवाद आरोप अपमान तंटे तुम्हाला उकरून काढता येईल. मला काहीच सुट दिलेली नाही इथे हे लक्षात घ्यावे..
|
ही चर्चा आता पुरे झाली. कोण fake id आहे, कोण नाही, कोणाची प्रतिक्रिया कशी आहे, कशी नाही, कशी पाहिजे, कशी नको याची चर्चा सध्या पुरे झाली. आता थोडे दिवस विश्रांती घ्या
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:09 am: |
| 
|
खूप दिवस observe केलंय इथे काय लिहिलंय यापेक्षा कुणी लिहिलंय याला जास्त महत्व आहे. कथा, कविता आणि चक्क गझल कार्यशाळेतही हे दिसलं. काही विशिष्ट लेखक लेखिकांच्या सुमार कथांना आणि लेखांना त्यांचे मित्र आणि मैत्रीणी भरभरून दाद देतात. ती कथा कुणी 'आवडली नाही' असं सांगितलं की त्या व्यक्तीवर तुटून पडतात. काही माणके अशी आहेत की मोठ्या नावांनी काहीही लिहिले तरी डोक्यावर घेऊन नाचतात... म्हणजे अगदी लता मंगेशकरांनी आळस दिला तरी वाह वाह करायचे आणि कुणी म्हटले कि आळस फ़ार काही खास नव्हता तर त्यावर 'तुम्हाला कळते का लता किती मोठी गायिका आहे ते?' असे म्हणायचे असा एकंदरीत प्रकार चालू आहे. बी, अज्जुका वगैरे विवेकी लोकांनो, माझा ID डुप्लीकेट आहे का या फ़ंदात न पडता माझी मते पटतात का यावर बोलायचे असेल तर बोला आणि हो, comments देखिल कुणी लिहिल्या याला खूप महत्व आहे...
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:11 am: |
| 
|
mod , ही चर्चा होऊ नये यापेक्षा योग्य दिशेने व्हावी असे मला वाटते. चर्चा पुरे झाली हे आपले मत पटले नाही...
|
Rajankul
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:33 am: |
| 
|
काही विशिष्ट लेखक लेखिकांच्या सुमार कथांना आणि लेखांना त्यांचे मित्र आणि मैत्रीणी भरभरून दाद देतात. ती कथा कुणी 'आवडली नाही' असं सांगितलं की त्या व्यक्तीवर तुटून पडतात. काही माणके अशी आहेत की मोठ्या नावांनी काहीही लिहिले तरी डोक्यावर घेऊन नाचतात... म्हणजे अगदी लता मंगेशकरांनी आळस दिला तरी वाह वाह करायचे आणि कुणी म्हटले कि आळस फ़ार काही खास नव्हता तर त्यावर 'तुम्हाला कळते का लता किती मोठी गायिका आहे ते?' असे म्हणायचे असा एकंदरीत प्रकार चालू आहे.>>>>>. you said it ,you said it!
|
>> म्हणजे अगदी लता मंगेशकरांनी आळस दिला तरी वाह वाह करायचे आणि कुणी म्हटले कि आळस फ़ार काही खास नव्हता
लुक्खी अगदी अगदी. पण तुम्ही म्हणताय तो प्रकार बंद होईल असे काही चिन्ह नाही दिसत.
|
Abhiyadav
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:01 pm: |
| 
|
म्हणजे अगदी लता मंगेशकरांनी आळस दिला तरी वाह वाह करायचे आणि कुणी म्हटले कि आळस फ़ार काही खास नव्हता एकदम सुसाट
|
Dhumketu
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:51 pm: |
| 
|
वा वा गुगल ने मला चांगलाच सल्ला दिला... 
|
Zakki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:15 pm: |
| 
|
म्हणजे अगदी लता मंगेशकरांनी आळस दिला तरी वाह वाह करायचे आणि कुणी म्हटले कि आळस फ़ार काही खास नव्हता तर त्यावर 'तुम्हाला कळते का लता किती मोठी गायिका आहे ते?' असे म्हणायचे असा एकंदरीत प्रकार चालू आहे. लख्खी, तुम्ही अमेरिकेत येऊन हॅनिटी, माईक लेव्हिन यांचे टॉक शो ऐकत जा! हे तर्कशास्त्र त्यांनी आत्मसात केलेले आहे. बाकी, अजून अज्जुक्कांना कुणाची 'घृणा' आलेली दिसत नाही! म्हणजे पुन: माझ्याइतकी उंची ('खोली!) कुणि गाठलेली नाही. म्हणजे काकाजी म्हणत त्याप्रमाणे उथळ नि पांचट लिहीले तरी ते एव्हढे 'उच्च' (की नीच!) दर्जाचे, की दाद आलीच पाहिजे!!
|
Deshi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:41 pm: |
| 
|
इथे काय लिहिलंय यापेक्षा कुणी लिहिलंय याला जास्त महत्व आहे. कथा, कविता आणि चक्क गझल कार्यशाळेतही हे दिसलं. काही विशिष्ट लेखक लेखिकांच्या सुमार कथांना आणि लेखांना त्यांचे मित्र आणि मैत्रीणी भरभरून दाद देतात>>>>>>>> Well said. Welcome to true Maayboli. mod , ही चर्चा होऊ नये यापेक्षा योग्य दिशेने व्हावी असे मला वाटते. चर्चा पुरे झाली हे आपले मत पटले नाही... 100% agree.
|
Mansmi18
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:50 pm: |
| 
|
अज्जुका, मी तुम्हाला उपदेश करणारा कोण हो? मी फ़क्त एवढेच सुचवले कि टीका नवोदित लेखकाना पचवणे कदाचित कठीण जाइल. आणि तसेच झालेले दिसते. आणि तुम्हीहि मी लिहिलेला तथाकथित "उपदेश" नीट वाचला असता तर मी लेखिकेलाहि काही सुचना लिहिल्या होत्या त्या तुम्ही सोयीस्कर्रित्या विसरलेल्या दिसता. आता तुम्हि विषय काढलाच आहे तर तुम्ही त्या बापुन्च्या वर काही आरोप केले होते(विनाधार) तेव्हा तुम्हाला एवढेच सुचवले होते कि मागे एकदा कोणी बापुभक्ताने नाना पाटेकर ला "स्यु" केले होते तेव्हा जरा साम्भाळुन. यात तुम्हाला उपदेश कुठुन दिसला? "भोचकपणा वाटत असेल तर सोडून दे. मला कुणी भोचक म्हणल्याने मला फरक पडत नाही" या तुमच्या विधानाला स्पष्टवक्तेपणा म्हणावे का उद्धट्पणा म्हणावे हे मी तुमच्यावर सोडतो. मला स्वत:ला कोणावर चिडून वार करणे आवडत नाही. याचा अर्थ मला तसे करता येत नाही असा मात्र काढु नका. पण कोणाला दुखवण्याचे सन्स्कार झाले नसल्याने तसे करण्याचे मी कायम टाळत आलो आहे. तुम्ही मला "आता बास" असे म्हटले आहे ते कुठल्या अधिकाराने ते मला कळले नाही. तुम्हालाही तुमचा "उद्धट्पणा" आता बास असे सान्गावे असे वाटते तरी मी सान्गणार नाही कारण कुणी काय बोलावे हे ठरविण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. तुम्हिही तो वापरु नये हि नम्र विनन्ती.(हि विनन्ती आहे हो, उपदेश नाही). धन्यवाद.
|
Mansmi18
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:12 pm: |
| 
|
नमस्कार, एक "अपडेट". नन्दिनीने कथा अर्धवट सोडुन दिली आहे. मी आताच तिचे पोस्ट वाचले.
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 2:13 pm: |
| 
|
हे तर्कशास्त्र त्यांनी आत्मसात केलेले आहे. >> कुठले? आळस द्यायचे की वाह वाह करायचे... आणि हो... माझा id 'लुक्खी' आहे... लक्खी नाही... लक्खी म्हणजे अगदीच चक्की किंवा तसल्या गचाळ शब्दांसारखे वाटते... :-) TIL
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|