तुमची कथांबद्दलची समज आणि अभ्यास तुमच्या कथांमधून किती दिसतो तेच बघायचं होतं म्हणून link मागितली होती... कारण समिक्षणामधून तरी विषेश जाणवत नाही.. नसेल द्यायची तर who cares?? मी कधिही इतरांना अनाहून सल्ले देऊन मी चांगला लेखक किंवा समिक्षक आहे हे सिध्द करायला जात नाही.. असो.. नंदिनी कथा चांगली चालू आहे.. please caary on..
|
Ajjuka
| |
| Sunday, April 15, 2007 - 12:46 pm: |
| 
|
>>कारण समिक्षणामधून तरी विषेश जाणवत नाही..<< हा तुमच्या बुद्धीचा घोळ आहे. >>तुमची कथांबद्दलची समज आणि अभ्यास तुमच्या कथांमधून किती दिसतो तेच बघायचं होतं म्हणून link मागितली होती... नसेल द्यायची तर who cares??<< तुमच्या अभिप्रायाची मला गरज, किंमत असेल असं तुमचं का मत आहे? तुमच्याकडून माझ्या कथा तपासून घेण्याइतकी वाईट वेळ नाही आली माझ्या आयुष्यात. मी काय भलंबुरं लिहिते ते माझं मला माहितीये. इथल्या अनेकांना माहितीये. >>मी कधिही इतरांना अनाहून सल्ले देऊन मी चांगला लेखक किंवा समिक्षक आहे हे सिध्द करायला जात नाही..<< महान विनोदी बोलताय. वरती भाषेबद्दल दिलेले सल्ले हे अनाहूत नाही तर काय होते हो महाशय? आणि मला काही सिद्ध करायचे आहे हा आरोप कुठल्या आधारावर करता आहात? मला काही सिद्ध करायची गरज असती तर मी दिली असती लिंक. दुसरं असं की मी कुणीच नाहीये पण माझं एक मत आहे ते सांगतेय हे माझ्या पहिल्याच पोस्टमधे मी स्पष्ट केलंय तेव्हा असले बिनबुडाचे आरोप करू नका. अजून एक मी तथाकथित ’अनाहूत सल्ले’ नंदीनीला दिले तर तुमचं काय गेलं हो? तिचं काही म्हणणं नाही तर तुम्हाला का त्रास होतोय?
|
Ajjuka
| |
| Sunday, April 15, 2007 - 1:18 pm: |
| 
|
mods, katheshivaayache discussion... /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=488120#POST488120 ithe halava please!
|
Rajankul
| |
| Sunday, April 15, 2007 - 2:17 pm: |
| 
|
सहश्त्र बुध्धे आपण म्हणता ते खरय, अज्जुकाताई आपन नेहमी भाडणाच्या मूड मध्ये का असतात? इथे कोणाच्याच कथा mature आहेत असे मला वाटत नाही. म्हणुन मी कथेला प्रतीक्रियाच देत नसतो. आपणाला टिका करायची तर सौम्य भाषेत आणि सगळ्याना सारख्या भावनेने घेत चला. कारण आजपर्यन्तच्या कथा मी बघितल्या त्यावरुन माझे मत असे झाले. उद्या या कथां मध्ये कोणितरी मंग़ळ सुत्राची शपथ सासुबाईंच्या बांगड्या,स्वीकार करा माझा, मुलाची बाजु की सुनेची बाजु अशा कथा आल्यास आश्चर्य काय?
|
Viveki
| |
| Monday, April 16, 2007 - 10:20 am: |
| 
|
सॉर्री अज्जुका पण तुमच्या पोस्टवरून तुम्हाला साहित्यातल खूप कळत अस दिसत. म्हणजे तुमच तरी तस म्हणण दिसत. पण मग तुम्हाला एवढं कळतं ( असा तुमचा दावा आहे ) तर ती समज तुमच्या कवितात किंवा गोष्टीत का रिफ्लेक्ट होत नाही ? तुमच्या जेमतेम एक दोन कविता आणि एक दोन गोष्टी वाचल्या, पण खूपच सुमार किंवा फालतू होत्या. त्या बॅकग्राऊंडवर तुमचे हे असे प्रतिसाद खटकतात बुवा. तुमच स्वत : चा लेखन एवढं फडतूस असतांना दुसर्यांना आपण कोणीतरी उच्च असल्याच्या थाटात जळजळीत भाषेत सल्ले देण म्हणजे आपल्या बी ने इतर मायबोलिकरांना " जरा सेन्सिबल प्रश्न विचारा !" असं ठणकावून सांगण्यासारख वाटतं बुवा. बघा पटल तर सुधारा नाहीतर मला पण वैयक्तिक आकस वगैरे लेबल लावून सोडुन द्या.
|
Mandard
| |
| Monday, April 16, 2007 - 10:44 am: |
| 
|
येथे कोणाच्याही कथा मॅच्युअर नाहीत.--- अहो राजन येथे येणारी माणसे ही लेखक वगैरे नाहीत. आपल्याकामातुन वेळ काढुन थोडे फ़ार लिहीतात. काही कथा, ललित लेख छान असतात. आणि अज्जुकावर टिका करत बसण्यापेक्षा तुम्ही दोन चार कथा खरडा. तेवढीच मायबोलीवरच्या साहीत्याला मॅच्युरीटी येइल.
|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 11:41 am: |
| 
|
माझं लेखन फडतूस तर फडतूस... कुत्ते भौके हजार जब हाथी चले बजार!!
|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 12:14 pm: |
| 
|
सुधारण्यासंबंधी... जे मला बुद्धी, कर्तुत्व, अनुभव यामधे senior आहेत, किंवा ज्यांना माझ्याबद्दल खरंच कळकळ आहे अश्यांच्या म्हणण्याला मी किंमत देते. नुसतीच रिकामी ओरड करणार्यांच्या शब्दाची लायकी नाही मी विचार करावा इतकी. तेव्हा हव्वे तितके बोंबलत बसा.. मी अत्यंत शांतपणे, कुठलाही शहाणपणाचा आव न आणता केवळ एक मत म्हणून सूचना केल्या होत्या. आता जिला केल्या होत्या तिला माझे शब्द समजले. पण ते शब्द तुम्हाला समजले तरी नसावे किंवा तुमची कुठली तरी जुनी ठसठस उफाळून आलेली असावी या निमित्ताने. म्हणून मग माझ्यावर तलवार घेऊन धावत आल्यासारखे तुटून पडले तिघेहीजण..... जा गेलात उडत. मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगणार जिथे सांगावसं वाटतं तिथे. मला एक पूर्ण माहितीये की टिका करताना मी कधीही पातळी सोडून बोललेली नाही आणि कुठलेही दावे केलेले नाहीत. काय वाकडं कराल माझं!
|
मंडळी, लिखाणावर योग्य शब्दात प्रतिक्रिया, समीक्षा जरूर करा पण एखाद्या व्यक्तीला लक्ष्य बनवून शेरे, टीका इ. कृपया टाळावे. ..
|
मॉडरेटर, हे ब्रम्हज्ञान कोणाला उद्देशून आहे? कुत्र्याना की हत्तीना?
|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 3:14 pm: |
| 
|
हुडा तुला कोणाला पाजायचंय हे ज्ञानामृत?
|
Zakki
| |
| Monday, April 16, 2007 - 3:33 pm: |
| 
|
एव्हढे सगळे वाचले, पण अजून 'उथळ' व 'पांचट' असे नाही दिसले वाचनात! मला वाटले ते तसे लिहीणे कुणालाहि जमेल. पण बहुधा ते ब्रम्हज्ञानी व्यक्तींनाच शक्य आहे!

|
यावे यावे! बोवाजी. आपल्या आगमनाने हा बी बी कसा धन्य झाला आहे... आपण तर बोहनीचे गिर्हाईक आहात... कित्ती कित्ती वरुषे जाहलीत आपण वाक्जोडे खाल्लेले नाहीत. आपली मनिषा पूर्ण होवो... आता आपण उखळात डोके घातलेच आहे तर भोगा आपल्या कर्माची फळे!!!!
|
मी अत्यंत शांतपणे, कुठलाही शहाणपणाचा आव न आणता केवळ एक मत म्हणून सूचना केल्या होत्या. आता जिला केल्या होत्या तिला माझे शब्द समजले .........>>>>>>> Sorry, but i dont agree with this..
|
अज्जुकाची reaction मी वाचाली होती , exact शब्द आठवत नाहीत पण साधारण लिहिले होते कि उत्सुकता वाढवण्या सारखे लिहित आहेस पण डेली सोप style मधे नको लिहु . मला तरी ही प्रतिकृया खूपच normal वाटली होती . कथांवर कोणी honest feedback लिहिले तर काय एवढे चिडण्या सारखे ?
|
Zakki
| |
| Monday, April 16, 2007 - 4:51 pm: |
| 
|
कथांवर कोणी honest feedback लिहिले तर काय एवढे चिडण्या सारखे ? अहो, असे कसे म्हणता? कथाकाराला आपल्या सर्व कथा अपत्यासासारख्या! त्यातून त्यांची मने कित्ती संवेदनाशील. शिवाय भावना पण किती हळव्या! त्यांना वाईट वाटणारच की! मग त्यातूनच त्यांना आकस, उद्धटपणा, खवटपणा इ. चा दृक्प्रत्यय येतो, नि असे शब्द स्फुल्लिंगाप्रमाणे स्वयंभू होऊन त्यांच्या की बोर्डावरून स्क्रीनवर अवतार घेतात! उफाळलेली ठसठस त्यांना तलवारी घेऊन धावून जायला भाग पाडते.

|
>> Sorry, but i dont agree with this.. hmmmmmmm.... thats interesting and a great twist in the story, probably exceeding the twists in the real story btw, BEE, jara bagh re baba kay stuti keli ahe tuzi te...
|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 5:02 pm: |
| 
|
नंदीनी तुला जर मी शहाणपणाचा आव आणतेय असे वाटत होते तर तेव्हाच तसे बोलायचे होतेस. उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावरून या बंदुका डागायची गरज नव्हती.
|
हर हर महादेव!!!!!!!!!!!!!!...... ....
|
Mansmi18
| |
| Monday, April 16, 2007 - 5:32 pm: |
| 
|
नमस्कार बापरे!!!! येथील वातावरण खुप तापलेले दिसत आहे. मी ती कथा वाचली मला ती बरी वाटली. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि इथे लिहिणारे लेखक नवोदित आहेत आणि ते कथा वाचली जावी म्हणुनच लिहित आहेत. त्यानी टीका ही आपल्या लिख़ाणात सुधारणा करण्यासाठी आहे असे मानुन स्वीकार करावी. टीकाकारानी सुद्धा आपले मत कोणाला न दुखावता मान्डता आले तर पहावे. जे "एस्टब्लिश्ड" लेखक आहेत त्याना टीका पचवता येते पण नवोदित लेखकाना ते कदाचित कठीण जाइल हे समजुन लिहावे. उगाच मारामारी करण्यात काय अर्थ आहे? धन्यवाद.
|