|
<< Yenare likhaan kase asave yavar bandhan naahi, tevaa likhanaavar yenaarya pratikriyevarbandhan ka asave? Ashish, jar pratikriya hehi swatantra likhaan maanle, tar tuzyaach mhannyaaprmane tuzyaa prtikriyevarahi lok kaahihi teeka karu shaktaat , original likhaan kaahihi asena ka. Aata prtikriyelaa swtantra likhaan manaave ka naahi ha veglaa prashna aahe. Pan samikhela swatantra likhaan maanle pahije; ase mala vaatate. Hatkanangalekar , Ma. Va. Dhond yanchya samikhechihi pustake publish zaaliyet. ( Kachecha chandra ase ek pustak aathvtey. chu. bhu.de.ghe.) Teva, jya prakaarchya pratikriya original likhanaavar yeu shaktaat (kuchkat,saral aani spashta, personal), tyach prakarchya pratikriya pratikriyevarahi yeu shaktaat. Even if you don't get personal you cannot expect others not to get personal.Simply because you say you don't expect people to tell you how your reactions should be; you can't tell them how there reactions should be on your reactions. ani ashish, shrini tumhi doghehi lihitaa chhan..original pan aani prtikriya suddha!! (mi prtikriya aani samikshaa equivalent mantoy..he chuk asnyaachi dat shakyata aahe.) sorry for not using shivaji font.
|
icaMtÜicamaNaajaIÊ kÜNa%yaahI p`karcyaa p`itiËyaovar maaJaa Aaxaop naahI hÜ. toca maaJao mhNaNao Aaho.
maaJaa Aaxaop vaogaLa hÜta.
|
OK. generally,teekakaaranna nehamich itaraanchya roshalaa bali padaave lagte. Saddhya janatechya roshachaa bali tu aahes (hotaas.. ..?), zaale!
|
Madya
| |
| Sunday, March 07, 2004 - 6:57 am: |
| 
|
kÜlhapurat laÜk kÜNaI picture baGauna Aalao kI ivacaartÊ kahI GaoNyaasaarKo haya kaÆ ha BB vaacalyaavar vaaTlaoÊ vaacaayacyaa AaQaI kuNaalaa trI ivacaarayalaa hvao hÜtoÊ kaih GaoNyaasaarKo haya
ka mhNaunaÆ Baaritya GaTNao nausaarÊ p`%yaok vya>Ilaa baÜlayaacao svaatM~\ya AahoÊ jyaanaa jao ilahayacao
Aaho %yaanaa to ilahu VaÊ jyaanaa vaacaayacao Asaola %yaanaa vaacau Va. Take it easy, dont worry be happy !!!
|
Gurudasb
| |
| Sunday, March 07, 2004 - 7:09 am: |
| 
|
baa nyauTna Ê [qao lavakr Qaava Gao. iËyaa / p`itiËyaa vyaa#yaa qaÜDI badlaavaI Asao [qao idsauna yaoto.sagaLaca GaÜL .GaDtya... ibaGaDtya. inayamaat
AaQauinak badla hvaa Aaho.
|
if nothing else, mediocrity can atleast learn humility from the works of genius... (because mediocrity and arrogance is a lethatl mixture indeed!)>>>> Shrini, I Agree! (your first post too, ofcourse I do not know how it started etc as it is quite old)
|
Bee
| |
| Wednesday, June 15, 2005 - 8:24 am: |
| 
|
mala tar te wakyach kaLale nahi. kunala marathi madhe anuwad karata aala tar mya pamarala kaLel taree kinwa sopya english madhehee chalel
|
Sarangi
| |
| Monday, October 23, 2006 - 7:43 am: |
| 
|
CAN anyone please send me complete poem "aawadto maj afat sagar"
|
Sarangi
| |
| Monday, October 23, 2006 - 7:57 am: |
| 
|
kasala badal re gurudas ?
|
Sarangi
| |
| Monday, October 23, 2006 - 8:03 am: |
| 
|
CAN anyone please send me complete poem "aawadto maj afat sagar"खुप दिवसापासुन शोधतिय रे मी "आवड्तो मज अफ़ात सागर" कुनितरी कुपया पाठ्वा मला.
|
Sayuri
| |
| Monday, October 23, 2006 - 8:36 pm: |
| 
|
खरंच शाळेत होती नाही ही कविता..मला खूप आवडायची. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे निळ्याजांभळ्या जळांत केशर सायंकाळी मिळे फ़ेसफ़ुलांचे सफ़ेत शिंपीत वाटेवरती सडे ...पुढच्या ओळीच्या शेवटी "..गात किनायाकडे" असं काही होतं का? छ्या:! काहीच पुढचं आठवत नाही आता. कदाचित 'आठवणीतल्या कविता" मध्ये असू शकेल.
|
Ajjuka
| |
| Saturday, April 14, 2007 - 5:39 am: |
| 
|
लोकांना व्यसन लागेल इतपत चांगलं नक्की लिहितेयस पण डेली सोपच्या पलिकडे जाऊन काहितरी अस्सल शोधायचा प्रयत्न करशील अशी आशा आहे. हलकेच मुळीच घेऊ नकोस. गंभीरपणेच घे. फक्त हे तुला कमीपणा देण्यासाठी नाही आहे हे लक्षात घे. भोचकपणा वाटत असेल तर सोडून दे. मला कुणी भोचक म्हणल्याने मला फरक पडत नाही.
|
त्यात भोचक म्हणण्यासारखं काय आहे? खरं तर ही संपूर्ण कथा मला एकदम पोस्ट करायची होती.. पण सध्या खूप काम असल्यामुळे शक्य होत नाही. म्हणुन डेली सोप सुरू आहेत.. सॉरी.. पण थोडं समजून घ्या... प्लीज.. बाकी सूचना नक्किच येऊ देत..
|
Ajjuka
| |
| Saturday, April 14, 2007 - 10:10 am: |
| 
|
डेली सोप हे एकदम किंवा तुकड्याने या अर्थी नाही म्हणाले मी. खोली अथवा depth या अर्थी म्हणते आहे. Romanticism पुरे की आता. 1860's मधे संपला तो. या की थोडे वास्तवतावादाकडे किंवा अजून खूप पुढे या, post-modernism कडे. मुळात जरा लोकप्रियतेच्या पलीकडे या हो. खरं खुरं, आपलं, आतलं लिहा की.
|
ह्म्म्म... स्टोरी संपल्यावर आपण खरंच या विषयावर डिस्कस करू... तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे,
|
Ajjuka
| |
| Saturday, April 14, 2007 - 10:56 am: |
| 
|
बाई गं.. माझ्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणतेस पण तसे मला मुळीच वाटत नाही. आणि मी शिकवण्यासाठी अभिप्राय ही दिला नाहीये. तसा सूर जाणवला असेल तर क्षमस्व. बाकी तुझी तू स्वतःच्या विचारानेच, स्वतःला तपासून बघतच, introspect ने खूप काही शिकशील. ते तुझ्यातच आहे.
|
Ajjuka
| |
| Saturday, April 14, 2007 - 11:03 am: |
| 
|
आणि चर्चेचं म्हणत असशील तर कधीही तयार किर्तन लावायला... ही ही ही
|
Pendhya
| |
| Saturday, April 14, 2007 - 5:12 pm: |
| 
|
अज्जुका, मला वाटतं विषय, वास्तवतावादाकडेच झुकतो आहे. एखाद्या लवकर विधवा झालेल्या स्त्रीच्या मनातल्या ईच्छा, आकांक्षा, तिला न झालेला वैवाहिक जीवनाचा लाभ आणी त्यातून निर्माण होणार्या भावना, ह्याचं चित्रण होतच आहे. अर्थात हे सगळं, मानव स्वभावा प्रमाणे, प्रत्येक generation मधे होत आलं आहे, आणी होत राहील. ही नायीका, सामाजिक बांधीलकी असूनही, स्वत : ला, एका पर - पुरुषाच्या स्वाधीन करते, हे समाजात होणारा वैचारिक बदल सांगत नाही का? अर्थात, हे केवळ एक वाचक म्हणून माझं मत. तुझं, तुझ्या क्षेत्रातला अभ्यास लक्षात घेता, आणी नंदिनीचं समिक्षण नक्कीच वेगळं असेल, त्यात काही वावगं नाही. अर्थात, स्त्रीयांची, विचारशक्ती, जास्त खोलवर असते, नाही का?
|
Ajjuka
| |
| Saturday, April 14, 2007 - 6:10 pm: |
| 
|
अरे नाही बाबा.. ते एक माझं मत आहे केवळ. ते चुकीचंही असू शकतं. माझा कसला अभ्यास ब्वा?
|
ajjuka आपण कायम आपल्या प्रतिक्रीया कायम भांडायच्या tone मधे का लिहिता??? जरा बर्या शब्दात देखिल भावना व्यक्त करता येतातच की.. स्पष्ट बोलणं आणि खडूस किंवा उध्दट पणे बोलणं ह्यात फरक असतो.. नंदिनीच्या friends गोष्टीवर मी पण टिका केली पण नंतर च्या गोष्टी चांगल्या होत्या आणि सुधारणा नक्कीच आहे.. मी मायबोली वर तसा नविन आहे.. आपल्या कथा वाचल्याचं आठवत नाही.. लिहील्या असतिल तर link देणार का जरा की आपण फक्त समिक्षक च??? आणि हो.. दिवे नको.. seriously च घ्या.....
|
Pendhya
| |
| Sunday, April 15, 2007 - 2:50 am: |
| 
|
मला माहीत आहे की मी पण माझं मत वर दिलं आहे ते. पण तरीही, कॄपया, ईथे चर्चा न केलेली योग्य होईल. कथा लिहिणार्या व्यक्तीच्या दॄष्टीने ते योग्य होणार नाही. अशाने, कथेची लिंक रहात नाही. धन्यवाद!
|
Ajjuka
| |
| Sunday, April 15, 2007 - 7:11 am: |
| 
|
भांडायचा tone तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला tones कळत नाहीत असेच मला म्हणावे लागेल. मी शिकवत नाहीये आणि तसा सूर जाणवला तर क्षमस्व असं नंदीनीला मी म्हणणं ह्याला जर तुम्ही खडूसपणा वा उद्धटपणा म्हणत असाल तर आपल्या एकंदर प्रतिसादाकडे मी कशाला लक्ष तरी द्यावं असा प्रश्न मला पडतो कारण तुमच्या संपूर्ण प्रतिसादात मला खवचटपणा आणि आकस इतकंच दिसतं. नंदीनीच्या नंतरच्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट, सुधारणा आहे किंवा नाही हे तुमचं मत आहे. माझं मत वेगळं असू शकतं ना. >>आपल्या कथा वाचल्याचं आठवत नाही.. लिहील्या असतिल तर link देणार का जरा की आपण फक्त समिक्षक च???<< आता ह्याला कोणीही खवचटपणाच म्हणेल. आणि चांगली समीक्षा करता येणं हे पण महत्वाचं असतं. त्यालाही खूप चांगली समज, अभ्यास लागतो. पण ते तुम्ही का लक्षात घ्याल.. तुमचा उद्देशच वेगळा आहे ना. तुम्ही जोरात एवढं विचारताय तर मग तुमच्या कथा आहेत का? माझी एक कथा आहे मायबोलीवर अजूनही बहुतेक बाकी पूर्वी लिहिलेल्या आता इथे नाहीत. आणि असल्या खवचट वाक्यांनंतर मी लिंक मुळीच देणार नाही. पाह्यजे तर शोधा. नाहितर बसा. पेंढ्या तुझं खरंय... नंदीनी.. तुझ्या कथेत मधे हा फाटा फुटायला कारणीभूत झाल्याबद्दल क्षमस्व.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|