Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 05, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Culture » Archive through March 05, 2007 « Previous Next »

Champak
Sunday, March 12, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.esakal.com/20060312/home6.html

वाराणसी मध्ये गुंज उठी शहनाई!

Champak
Tuesday, March 21, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.esakal.com/20062103/sakalvis10.html

वायरमन ची शिक्षणासाठी मदत!

Zelam
Thursday, March 23, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास वृक्षप्रेमींसाठी बातमी
http://www.loksatta.com/daily/20060323/ent03.htm

Champak
Tuesday, April 11, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास वृक्षप्रेमींसाठी बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1485549.cms

Zakki
Monday, July 31, 2006 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NJ मधे गेले २५ वर्षांपासून अधिक काळ चालत असलेला गणेशोत्सव. अधिक माहितीसाठी पहा:

www.ganeshpooja.org

इथे तुम्हाला अनेऽक मराठी लोक भेटतील. जरा तोंड उघडून कुणाशी बोललात, तर खात्रीपूर्वक सांगतो की १५ मिनिटाच्या आत तुमच्या पूर्वीच्या ओळखीचे कुणितरी भेटेल.
अगदी "तुमच्या आतेभावाच्या सासूंची नणंद जिथे रहात असे त्या गावाच्या शेजारीच आम्ही रहात होतो की!" असे म्हणणरे अगदी 'जवळचे ओळखीचे' लोक तुम्हाला भेटतील.


हे खालील काय आहे ते पाहिले नाही. कुणाला काही माहित असल्यास सांगा!

www.hindujagruti.org




Saconchat
Friday, August 04, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या ताजमहल साठी ही बातमी पहा

http://www.esakal.com/esakal/08042006/NT00BD3A1E.htm

Lopamudraa
Wednesday, September 13, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20060910/lr06.htm>>>.. एक विचार.... .. .. .. .. .

Zakki
Saturday, November 11, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या सकळमधील बातमी:
इ-टीव्ही वरील निवेदिकेने सांगीतलेली लक्ष्मीपूजनाची कथा:
बळीने देवतांचा छळ चालवला होता. म्हणून त्यांनी वामनाचा धावा केला. वामनाने युक्ति युक्तिने बळीला पाताळात गाडले म्हणून आज आपण लक्ष्मीची पूजा करतो.

भारतीयांनो, जरा न्यू जर्सीत येऊन शिका आपल्या संस्कृतिबद्दल! आमच्या येथील दिवाळी कार्यक्रमात सात आठ वर्षाच्या मुलांनी दिवाळीची खरी कहाणि सुंदर सांगीतली होती.


Zakki
Friday, January 19, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, कृपया,
www.eprasaran.com इथे जरूर जा. भारतीयांना त्यांच्या प्रसरणाच्या वेळा गैरसोयीच्या आहेत, पण अमेरिकेतल्या लोकांनी तरी जरूर पहा.

Jadhavad
Monday, March 05, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होळीची रेव्ह पार्टी, सिंहगड चा पायथा, पुणे

म.टा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1722809.cms

इ-सकाळ
डिटैल्स
http://www.esakal.com/esakal/03052007/6935400436.htm

अशि चालली रेव्ह्-पार्टी
http://www.esakal.com/esakal/03052007/B427100469.htm

बहरलेली तरुनाई
http://www.esakal.com/esakal/03052007/7D27A0061A.htm

पोलिसांची दम्-छाक
http://www.esakal.com/esakal/03052007/60BAF00517.htm

२४३ जनांची नावे
http://www.esakal.com/esakal/03052007/91BA400539.htm

फ़ोटो सीरिज
http://www.esakal.com/esakal/03052007/91EAF5357B.htm



Sherloc
Monday, March 05, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकीकडे मारे व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे कोणी जरा मनाप्रमाणे आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला की त्याला कायद्यामध्ये अडकवायचा, ही कसली लोकशाही.
ती मुले श्रीमंताची होती म्हणुनच त्याना पकडले गेले. आता त्याना सोडविण्यासाठी लाखो रुपयांची नुसती उलाढाल होईल. पोलीसांचे अर्थकारण हे असे असते. तुम्हाला काय वाटतं?


Badbadi
Monday, March 05, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकीकडे मारे व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे कोणी जरा मनाप्रमाणे आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला की त्याला कायद्यामध्ये अडकवायचा, ही कसली लोकशाही >>>शेरलॉक, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळतो का तुम्हाला? तुमच्या मते तर मग बार, वेश्याव्यवसाय देखील "जरा मनाप्रमाणे आनंद उपभोगायची" कारणे असतील..

Sherloc
Monday, March 05, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There you are.
मला अगदी हेच म्हणायचे आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यकच आहेत. बार नसते तर एवढया प्रचंड प्रमाणातला काळा पैसा देशाच्या बाहेर गेला असता. त्या पैशाचे निदान देशांतर्गत "चलन-वलन" होतेय. आणि दुसरी गोष्ट तर जगाने मान्य केली आहे. जर हा "व्यवसाय" नसता तर तुमच्या-आमच्या मुली रस्त्याने एकट्या-दुकट्या फिरुदेखील शकल्या नसत्या. ही ढाल आहे म्हणुन निदान थोडं स्वास्थ्य तरी आहे आपल्याला.
वेळेअभावी काही मुद्दे मांडायचे राहीलेत ते नंतर बघु.


Zakasrao
Monday, March 05, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर हा "व्यवसाय" नसता तर तुमच्या-आमच्या मुली रस्त्याने एकट्या-दुकट्या फिरुदेखील शकल्या नसत्या. ही ढाल आहे म्हणुन निदान थोडं स्वास्थ्य तरी आहे आपल्याला>>>>>
श्रीमंतांची मुले होती म्हणुन पकडली. चुक. त्यानी गुन्हा केला म्हनुन पकडले. अजुन तरि आपल्या देशात श्रीमंत बाप असणे गुन्हा नाही.
ह्यामधे काही अर्थकारण नाही. पोलिस पैसे दे म्हणत नसतो. आपणच केलेल्या गुन्हयामधुन shortcut ने सुटण्यासाठी पैसे देतो. त्याला काय जे काहि procedure ने होइल ते होइल.
बडबडी ने सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य आणी स्वैराचार ह्यात फ़रक आहे. आपल्याला कळायला हव काय चुक काय बरोबर ते. ते जर तुम्हाला कळत नसेल तर कायद्याला कळत आणी ते आपल काम करतात.
वेश्याव्यवसाय आहे म्हणुन मुली एकट्यादुकट्या फ़िरु शकतात ह्यावर माझा आक्षेप आहे. त्यांनी आता स्वताच confidence वाढवलाय म्हणुन त्या फ़िरतात. मुळात वेश्याव्यवसायाची गरज असणे हेच त्या समाजचा पराभव आहे.
विश्वास नांगरे हे राजाराम कॉलेज कोल्हापुर येथे शिकले आहेत. त्यांना best student award मिळाल होत. राजाराम कॉलेज हे govt. coolege आहे त्यामुळे तेथे असले award manage कठिण आहे. शिवाय मी त्या college मधे २ वर्ष शिकलोय त्यामुळे मला माहित आहे तीथली कार्यपद्ध्ती. त्यांनी जे काहि केलय ते योग्यच केलय कारण अशा पैशाच्या जिवावर मोकाट सुटलेल्या लोकांना अशी कुठेतरि थांबवलेच पाहिजे.


Zakasrao
Monday, March 05, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या यादीमधे असलेलि नावे आणि त्यांची वये पहा. २५ च्या पुढचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके बाकि सर्व १८ ते २३ चे दिसत आहेत. ही देशाची नवीन पिढी काय करते त्याच वाइट वाटत. अरे आज सुदैवाने भरपुर पैसे मिळवण्याच्या एवढ्या संधी आपल्याला मिळत आहेत तर आपण मिळालेले पैसे असे घालवतोय. काय उपयोग आहे?

Sherloc
Monday, March 05, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वातंत्र्य आणी स्वैराचार ह्यात फ़रक आहे. आपल्याला कळायला हव काय चुक काय बरोबर ते. ते जर तुम्हाला कळत नसेल तर कायद्याला कळत" मान्य आहे. पण असं ठराविक वेळीच का कळतं हा माझा मुद्दा आहे.

Ajjuka
Monday, March 05, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

।जर हा "व्यवसाय" नसता तर तुमच्या-आमच्या मुली रस्त्याने एकट्या-दुकट्या फिरुदेखील शकल्या नसत्या. ही ढाल आहे म्हणुन निदान थोडं स्वास्थ्य तरी आहे आपल्याला.।
माफ करा.. हा व्यवसाय असण्याची गरज जगातल्या प्रत्येक समाजात आहे हे जगाचे दुर्दैव आहे. हे म्हणजे बुरखा घातल्याने पुरूषाला स्त्री दिसणार नाही आणि मग त्याचे मन चळणार नाही म्हणून बलात्कार कमी होतील असे म्हणण्याइतकेच चुकीचे आहे.
हे मान्य की असं बरंच घडत असतं मग हेच का पकडलं.. मला सांगा हे तरी पकडलं हे काय कमी आहे? असो..



Bee
Monday, March 05, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व पुण्यात घडलं ह्याच मला सर्वाधिक वाईट वाटलं.

Mahesh
Monday, March 05, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलेन्द्र, तुम्ही हे जे समर्थन करत आहात ते खरच मनापासुन करत आहात की ईकडे वाद चालू व्हावा यासाठी ? जर खरच समर्थन करत असाल तर कमाल आहे. तुम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या छान वाटतात ? अगदी खर सांगा.

चांगले संस्कार, चांगल्या भावभावना समाजातून कमी होत चालल्या आहेत आणी त्या पाश्चिमात्त्य देशांसारखे राक्षसीकरण होऊ लागले आहे. आणी हे सर्व तुम्ही चांगले आहे असे म्हणत आहात ? एकतर ती बातमी पाहून एवढा संताप आला होता की त्यामधे सामिल असणार्‍या लोकांना पोलिसांनी जागेवरच सर्वात मोठी शिक्षा का नाही केली असे वाटले. पण कायद्यात अशी तरतूद नसावी. आणी खरे सुत्रधार सापडण्यासाठी असे करता येत नाही.

पुण्याचे दुर्दैव, बाहेरची हलकट संस्कृती (विकृती) फोफावते आहे.


Zakasrao
Monday, March 05, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याचे दुर्दैव, बाहेरची हलकट संस्कृती (विकृती) फोफावते आहे>>>>>>>>>>
वेगाने वाढलेली IT industry , नवीन नवीन call centers ,
अनेक कॉलेजेस ह्यामुळे बाहेरचे अनेक लोक इकडे आले आहेत. आज तुम्हाला बरिस्ता, कफ़े कफ़े डे अशा अनेक महागड्या ठीकाणी बरेच लैला मजनु एकमेकाला चिकटुन बसलेले दिसतील. तसेच ह्या लोकांवर अंकुश ठेवायला घरची मंडळी नसतात. त्यातुन हे सर्व घडत जात. मी पुण्यात येवुन फ़क्त ६च वर्ष झाली आहेत पण मागच्या २ ते ३ वर्षात हे सर्व जास्त दिसतय आणी मला त्याच खुपच वाइट वाटतय.
हे जे सर्वजण पकडले गेले आहेत ते चुक केल्यामुळे हे लक्षात घ्या शेरलॉक साहेब. त्यामुळे थोडातरी चांगला
परिणाम होइलच.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators