Zakasrao
| |
| Monday, February 05, 2007 - 4:32 am: |
| 
|
कोणी कालच्या लोकसत्तामधील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीची लिंक येथे द्या मला जमत नाहिये.
|
झकासराव, एक्स्प्रेस ग्रुप ने लोकसत्ता केतकराच्या दावणीला बान्धल्यापासुन, लोकसत्ता "चावट" बनत चाल्ला हे! रातपाळीच्या सम्पादकाच्या अखत्यारीत "असले" लेख छापले तर जातात पण मग त्यान्ना इअन्कावर अनुल्लेखाने मारले जाते असा माझा तरी सर्वसाधारण अनुभव हे! झालच तर सद्ध्या गेले पन्धरा दिवस होत आले, लोकसत्ता कारान्ना परभणीच्या ब्राह्मण समेलनातील केतरावरच्या "तथाकथित हल्ल्याचे" चाटण उगाळीत बसण्याच्या एककलमी क्रायक्रमाशिवाय दुसरे काम उरले नाही हे.....! तेव्हा सरळ उठा, आणि सामनाच्या लिन्क वर जावा! कस??????
|
Santu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 5:54 am: |
| 
|
लिम्बु केतकराना थप्पड चांगलिच झोंबलेली दिसतेय. कारण गेले पंधरा दिवसात लोकसत्तेत मान्यवरांचे निषेध या शिवाय काहि नाही. जणु काय जगात या शिवाय दुसरे काहि महत्वाचे नाही.
|
Santu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 5:58 am: |
| 
|
केदार या निवड्णुकीत interseTing गोष्ट ही कि या वेळि उच्चभ्रु वस्तित मतदान झोपडपट्टि पेक्षा जास्त झाले.(अनुक्रमे ५२ व ४२). हि गोष्ट नेहमी पेक्षा उलटि झालि.
|
सन्तू, या बीबीचा विषय नाही, पण आता उल्लेख झालाच हे तर..... (छुपेपणाने वावरणारे) कम्युनिस्ट किती धोकादायक असतात ते परभणीच्या सम्मेलनाच्या निमित्ताने उघड झाल हे! मला तर दाट शन्का हे की सन्योजकातील छुपे कम्युनिस्ट आणि केतकराने मिळुनच हे "मानापमानाचे नाटक" रन्गवले नाही कशावरुन?????? (कारण दुसर्या दिवशीच्या अन्कात पहिल्या पानावर स्वतः केतकराचा दाखला देवुन अस स्पष्टीकरण होत की "मारहाण र्हाऊदेच, धक्काबुक्कीही झाली नाही हे" अन मग भाडोत्री लेखकान्कडुन लेखान्वर लेख घेवुन अन ते छापत राहुन "सम्पादक [व कम्युनिस्ट] केतकराला" काय साध्य करायच हे?) कधी नाही ती ब्राह्मणान्ची एकी होताना दिसते तर मुहुर्तालाच अपशकुन करण्याच कारण काय??? जातीवर आधारीत आरक्षणे आणि अन्य सन्ख्यात्मक बाबी निर्भर असताना बामणान्ना जात विसरा असे सान्गण्याचा शहाजोग पणा केतकराला कसा सुचला??? आणि ते सान्गताना बामणान्च्या पोरी यवनान्बरोबरही गेल्याची उदाहरणे सान्गुन खाजवुन खरुज काढण्याचे काय कारण होते??? आणि येवढे असतानाही हा माणुस वर तोन्ड करून "ब्राह्मण्य" मान्य करतो, चातुर्वर्ण्य अप्रत्यक्षपणे मान्य करतो आणि वर बामणान्ना सान्गतो की जन्माधिष्ठीत जात सोडुन द्या.....! वा रे वा गब्रू! आयला बामण म्हन्जे काय बोळ्यान दुध पिणारी कुक्कुली बाळ वाटली काय या केतकराला? तथाकथित "विचारस्वातन्त्र्याच्या" नावाखाली कुणासमोर काय बोलाव याचाही पाचपोच नसला की केतकरासारख होत! आणि हा म्हणे बाळासाहेब ठाकर्यान्च्या बोलण्यावर सरसावुन टीका करणार......! (काळ) तोण्ड बघा याच! च्यामारीऽऽऽ भाडोत्री गुन्ड सम्पादक कुठला!
|
Santu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 6:49 am: |
| 
|
लिम्बु आता सगळ्या जाती आरक्षणासाठी जात. म्हणुन भांडत असताना फ़क्त ब्राहम्ण लोकांनिच का बर जात विसरायची. अर्थात ब्राहमणांचा तेजोभंग केल्याशिवाय वरती सोनिया मातेच्या वर्गात मार्क कसे मिळणार. उच्च जातिंचा मानभंग करणे म्हणजेच पुरोगामित्व अशी काहिशी या गावगांधींची समजुत आहे. याना बाजीप्रभु, मुरारबाजि न दिसता सगळी कडे घाशीराम दिसतो त्याला आपण काय करणार.? तरी बरे हे ब्राहमण समेलन होते. हेच जर मराठा महसंघाचे समेलन असते तर यांना पळता भुई थोडी झाली असती.
|
संतु,लिंबु, अनुमोदन!अहो केतकरांबद्दल लिहावे(शिव्या घालाव्या) तितके थोडेच.............. .परभणीच्या ब्राम्हण संमेलनात मुक्ताफळे उधळुन पुन्हा स्वतचिच लाल करायचा नियोजनबद्ध लेख लोकसत्तात छापुन घेणे हा हिन पत्रकारितेच देखिल कळसच म्हणायला हवा.लोकसत्ताचे नविन नामकरण करण्याचा दिवस बहुदा जवळ येउन ठेपलाय असे माझे वैयक्तिक मत आहे. नावात सुधारणा करुन आता" सोनियासत्ता" हे नाव जास्त साजेसे ठरेल. सगळ्यात वाईट एकाच गोष्टिचे कि हा केतकर नावाचा नतद्रश्ट माणुस ठाणेकर आहे आणि हि वस्तुथिति आम्हा ठाणेकरांसाठि खचितच अपमानस्पद आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:42 am: |
| 
|
बरोबर आहे LT भौ त्यादिवशीचा ई-अंक उपलब्ध नाही संकेतस्थळावर. ती मुलाखत NDTV चे शेखर गुप्ता यांनी घेतली होती. त्यामधे अनेक मुद्दे होते म्हणुन मी link मिळते का पहात होतो.
|
Santu
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:58 am: |
| 
|
ndtv ची न्युज आहे की लालुने पटना(पुर्वीचे पाटलिपुत्र) च नाव बद्लुन अझिमाबाद ठेवावे. अशी मागणी केलिय.आता बोला
|
Shravan
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:20 pm: |
| 
|
या लालू आणी तशाच 'इतर' जमाती मतांसाठी आता कपडे काढून भिक मागण्याच्या फक्त शिल्लक राहील्या आहेत. दुसरे काय? माफ करा.. या शब्दात लिहणे बरोबर की नाही हे कळत नाही. पण स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारेच जास्त जातियवाद पसरवत आहेत.
|
लिम्बुटिम्बु, विषय कोणताही असो, तुमची गाडी बामणान्वरच घसरते. उद्या माधुरी दीक्षीत ला केवळ ती ब्राम्हण आहे म्हणून राखी सावन्त पेक्शा सुन्दर ठरवाल.
|
Zakki
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:29 pm: |
| 
|
अवं आता बामणि डोल्यान्ले बामणी बाया ग्वाड दिसतील. कोन सुंदर नि कोण नाय ह्ये तर फारच subjective हाय! अन न्हाइ तर काय 'आरक्षण हाय' म्हणून कुणाले बी सुंदर म्हनायचे काय?
|
Deshi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 9:03 pm: |
| 
|
अन न्हाइ तर काय 'आरक्षण हाय' म्हणून कुणाले बी सुंदर म्हनायचे काय?>>>>> ओर ये लगा सिक्सर. आरक्षण फिर चम्पीयन.
|
Chyayla
| |
| Wednesday, February 07, 2007 - 10:39 pm: |
| 
|
आता सेक्युलर भारतात "ईस्लामिक ब्यान्क" पण येणार आहे की... आहे ना मज्जा. सोनिया सान्गे सरदार नाचे..
|
Sahilshah
| |
| Wednesday, February 07, 2007 - 11:01 pm: |
| 
|
इस्लमिक bank आली तर त्यात वाईट काही नाही उलट त्यामुळे पैसा खेळता राहील. बरेच मुस्लिम लोक व्याज नको म्हणुन पैसे घरेच थेवतात ते कमी होईल त्या bank चा काही शाखा middle east मध्ये उघडल्या तर देशाल परदेशात पण व्यवसाय करयची संधी मिळेल. माझा फक्त त्या bank ला सबसिडी ला विरोध आहे.
|
Zakki
| |
| Wednesday, February 07, 2007 - 11:41 pm: |
| 
|
असे किती मुसलमान आहेत ज्यांना धंद्यासाठी पैसे पाहिजेत पण बॅंकेकडून मिळत नाहीत? मला तर वाटले होते भारतातले मुसलमान गरीब आहेत म्हणून त्यांना भारतीय संपत्तीचा पहिला वाटा द्यायचा! मग बॅंकेत ठेवायला कुठून आले पैसे त्यांच्याकडे? कायदेशीर धंदे करणार्यांना काहीच प्रॉब्लेम्स येत नाहीत. त्यासाठी वेगळी बॅंक नि तीसुद्धा सरकारने कशाला करायला पाहिजे? उद्या गुजराती बॅंक नि तेलुगु, तमिळ बॅंका, नि ब्राम्हण बॅंका नि मराठा बॅंका काढायला सरकार मदत करेल का?
|
मी पाटील आसलो, तरी केतकरांबद्दल जे घडलं ते अक्शी बरोबर व्हतं. पूर्वी ईंदिरा गाधी नि आता सोनिया गाधीचेच कौतूक करणार्या या केतकरांना ब्राह्मण समाजानेच चोप दिला हे बरंच झालं. लिहितांना आता फार घसरणार नाहीत केतकर.
|
Santu
| |
| Thursday, February 08, 2007 - 5:48 am: |
| 
|
च्यायला सरदाराचे बारा वाजलेत. आता देशाचे वाजवु नयेत म्हणजे झाले. इस्लामिक बक))))))पहिल्यांदा आरक्षण. नन्तर बॅन्क. त्यांनतर स्वताचे राज्य(काश्मिर) ,नन्तर स्वताचा पंतप्रधान हा तर जिनाचाच अजेंडा आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, February 10, 2007 - 8:14 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20070204/sun05.htm ही लिंक पहा. बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत.
|
Chyayla
| |
| Sunday, February 11, 2007 - 3:00 am: |
| 
|
आयला ही मुलाखत आहे की उलट तपासणी... पण बाळासाहेबान्ची उत्तर द्यायची शैली लाजवाब, याला म्हणतात वाघ.
|