Radhe
| |
| Saturday, December 23, 2006 - 4:37 pm: |
| 
|
आज लखनौमध्ये बीजेपीच्या बैथकीत पुन्हा एकदा रामाकडे परतन्याचा निण्रय घेण्यात आला. पक्शाला सुचलेलि ही सुबुद्धी आहे. ज्या रामाने तुम्हाला सत्तेचे सिंहासन दिले, त्याला असे अडगळीत टाकणे बरे नव्हे. कारण देशाला बीजेपीकडून फ़क्त शासनकर्ते अपेशीत नसून "विचारांवर आधारीत शासनव्यवश्ता" हवी आहे. जय श्रीराम.
|
Radhe
| |
| Saturday, December 23, 2006 - 4:40 pm: |
| 
|
समीरभाइ गलती हो गयी. आइंदा एसा नही होगा.
|
Mandard
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:43 am: |
| 
|
Hi Rajesh I stay in Delhi and travel frequently to UP. Rightnow no one (ordinary public and sadly hindus) is interested in Ram Temple issue. BJP will not gain much. The fact is congress will gain some extra seats. The problem with BJP is they don't have a good leader. One fact is for sure UP will not improve even if BJP got the power. What happened to Bihar after NDA got power. You are expecting too much from BJP. In UP & Bihar half of the BJP candidates may be earlier from Congress, SP etc. and vice versa.
|
Laalbhai
| |
| Wednesday, January 03, 2007 - 1:58 pm: |
| 
|
In UP & Bihar half of the BJP candidates may be earlier from Congress, SP etc. and vice versa. >>> हे संबंधितांना समजेल तो सुदिन. (नाहीतर नुसतेच "दीन! दीन!!")
|
हा! हा!! हा!!! ह्या लोकांचं काही खरं नाही. dupicate i d वापरतात, नी मग असं हसं होतं. बाईचा बाप्या, नि बाप्याची बाय. हा राजेश तरे कुठे असली आहे.
|
Santu
| |
| Sunday, January 07, 2007 - 8:31 am: |
| 
|
आजच्या इडियन एक्स्प्रेस ला अशी बातमी आहे कि युपी च्या आरोग्य मंत्रि यानी मुसल्माना ना सांगीतले की. दोन पेक्षा जास्त मुले पैदा करा सरकार प्रत्येक मुलावर १४००रुपये बक्षिस देईल. ही आहे सध्याची युपी तील स्थीती संबंदित लिन्क. http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=216390&headline=produce~kid,~goverment~will~pay:~minister~to~muslims
|
Chyayla
| |
| Sunday, January 07, 2007 - 7:06 pm: |
| 
|
पाटीलजी अस काही लक्षातच नव्हत आल माझ्या. तरीच विकासात्मक, सुसाशन हे मुद्दे सोडुन केवळ रामाच नाव का घेतल जातय ते कळत नव्हत. सन्तु, अरे ती त्यान्ची व्होटर्स प्रॉडक्शन स्किम आहे, ते काय त्याला मुस्लिम मुल नाही समजत तर एक जिहादी मतदार समजतात. आता करा दीन दीन... सेक्युलर आणी लाल पिल्लावळ केवळ वर्तमानकाळाचा विचार न करता याप्रकारे भविश्याचा पण विचार करते.
|
Santu
| |
| Monday, January 08, 2007 - 4:50 am: |
| 
|
च्यायला बर सरकार मुस्लिमाना तयार मुलच देवु असे म्हणत नाहि. आत्ता त्यांना स्वतंत्र विद्यापिठ,शाळा, सैन्यात आरक्षण या नंतर स्वतंत्र पंतप्रधान द्यायचे बाकि आहे. कालच्या महाराष्ट्र टाइम्स ला ठाण्याच्या मतदार यादिची माहिती आलिय त्यात शेख आडनावाचे नावाचे मतदार सगळ्यात जास्त म्हणजे ३३००० आहेत. यादव २८००० आहेत. तर पाटिल २२००० आहेत. म्हणजे आता पाटलांचे राज्य नामशेष झाले काय?
|
Zakki
| |
| Monday, January 08, 2007 - 4:24 pm: |
| 
|
सर्वात उत्तम म्हणजे, जसे पूर्वी पंजाबी कुटुंबातिल पहिला मुलगा शीख धर्माला द्यायचा अशी पद्धत होती (कायदा नाही), त्याच प्रमाणे हिंदूंनी, एक सोडून बाकी सर्व मुले मुसलमान धर्मियांना द्यायची असा कायदा करा. म्हणजे मग निरोगी मुसलमानांची संख्या लवकर वाढेल!
|
Zakki
| |
| Tuesday, January 09, 2007 - 12:33 pm: |
| 
|
खरे तर मुसलमानांची लोकसंख्या वाढवावी यापेक्षा गरीब मुसलमानांना मदत हा उच्च हेतू त्यामागे असावा! हेतू उच्च असला तरी त्याचा परिणाम उलटाच होऊ शकतो. त्याचा विचार करून बोलणे, वागणे करायला पाहिजे. नाहीतर पंतप्रधानसुद्धा म्हणाले होते 'देशातील संपत्तिवर मुसलमानांचा पहिला हक्क!, विचार चांगला असला तरी अंमलबजावणि नीट केली नाही तर परिणाम विपरीतच घडतात!
|
Sahilshah
| |
| Sunday, January 14, 2007 - 3:20 am: |
| 
|
आजच्या सकाळ (१४ जानेवारी) मधली बातमी, गुजरात मध्ये SEZ मुळे ४,००,००० कोटी ची गुन्तवणुक. महाराष्ट्रात कॉग्रेस आणि बंगाल मध्ये कम्युनिस्ट हे अतंग्रत कलाहामुळे मागे पडत आहेत. This is on of the example how BJP government is doing well on economic front. It has guts to take bold decision.
|
Chyayla
| |
| Sunday, January 14, 2007 - 11:04 pm: |
| 
|
मुसल्मानान्चे दरडोई उत्पन्न हे गुजरात मधे ईतर राज्यान्पेक्षा जास्त आहे तसेच BJP शासीत राज्यात मुस्लिमान्ची आर्थिक परिस्थिती ईतर राज्यान्पेक्षा चान्गली आहे. तर उलट बन्गाल, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात सगळ्यात खराब आर्थिक परिस्थिती आहे...सच्चर समितितुन पुढे आलेले सत्य. प्रत्येक नागरिकाला मुस्लिम किन्वा विशिष्ट धर्मिय म्हणुन विशिष्ट वागणुक देण्यापेक्षा एक नागरिक म्हणुन वागणुक दील्यास सगळ्याना पुढे यायची प्रामाणिक सन्धी मिळते हे केन्व्हा समजणार? हा अहवाल तर BJP ला मुस्लिमविरोधी म्हणुन भलावण करणार्या सेक्युलर पिल्लावळ व डाव्यान्च्या थोबाडीत मारलेली सणसणीत चपराकच म्हणायची. आता त्यान्ची परिस्थिती सुधरवण्यासाठी केलेले उपाय म्हणजे रोगापेक्शा ईलाज भयन्कर... परत सामाजिक वातावरण बिघडवुन केवळ व्होट ब्यान्क बनवायची आहे.
|
Mandard
| |
| Monday, January 15, 2007 - 4:52 am: |
| 
|
Gujrat Govt. is truly performing very good. Not only economic but also Administration of the govt is also much better than any other govts. However BJP run govts in Rajstan and MP are doing very bad. Maharashtra Govt. is the wrost combination. But sadly BJP cannot come into power on it's own in Maharashtra & Sena is in trouble due to internal politics. Only because of this cong combo manage to get the power.
|
Santu
| |
| Friday, January 19, 2007 - 11:27 am: |
| 
|
काॅग्रेसनी पहा कशी लाज सोडलिय आजच सुप्रिम कोर्टाने सरकार व सीबीआय वर ताशेरे ओढलेत.तेजपुर आसाम येथील हा खासदार भारतिय नागरिकच मुळात नाहि तो आहे नेपाळि. याचे नाव सुब्बा. आता बोला संबंधीत लिन्क. http://www.ibnlive.com/news/sc-asks-cong-mp-to-proove-nationality/top/31596-4.html
|
भगवा परत एकदा मुंबै पालीकेवर.
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 3:25 pm: |
| 
|
yes केदार. अभिनंदन. १० पैकी ३ ठिकाणी भाजपा - शिवसेना. तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ह्यांची युती नव्हती. मतांचे प्रमाण घटते आहे, असे वाटत नाही का? माझ्यामते इथेही root cause analysis केले पाहिजे. ~D
|
माझ्यामते इथेही root cause analysis केले पाहिजे>> LOL. लालभाई करा सुरु. पण हो पुढच्या निवडनुकी पर्यंत भगवाच राहानार बर.जनमताचा कोल तसा आहे.
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 4:55 pm: |
| 
|
Well, kedar what is your opinion? voting शिवसेनेच्या बाजुने होण्यात बाळासाहेबांचा कितपत वाटा होता? म्हणजे बाळासाहेब भाषणांना गेले नसते तर इतके voting झले असते का? म्हणजे उद्धवसाठी ही शेवटची ५ वर्षांची संधी बाळासाहेबांनी मिळवून दिली, असे माझे तर मत आहे. पुढचे पुढे.
|
बाळासाहेंबानीच मान्य केले होते की त्यांचे भाषण एवढे चांगले झाले न्हवते त्यामुळे त्यांचा भाषनाचा प्रभाव होता हे वाटत नाही. आता रिड बिटवीन ईन युवर पोस्ट. म्हण्जे तुम्ही पण मान्य करताय की अजुनही बाळासाहेब बोलले की मुंबई हलनार. त्यांची ईतकी पुण्याई (?) की ते सहज ५ वर्षे देऊन गेले. ~ड --------- मला वाटत शिवसेना परत एकदा बेसीक मुद्या कडे गेली. मराठी. म्हणुन मत मिळाली.
|
Zakki
| |
| Saturday, February 03, 2007 - 2:08 pm: |
| 
|
माझ्यामते इथेही root cause analysis केले पाहिजे. पण इथे मी येणार नाही. कारण मला यातली काहीच माहिति नाही! असे नका करू. कुठून तरी यात अनिवासि भारतीयांचा संबंध, किंवा ते कसे पैशासाठी परदेशात गेले त्यामुळे असे झाले, असे म्हणा. किंवा भारतातले लोक अमेरिकेत नेऊन अमेरिकेने भारताचे नुकसान केले असा रिपोर्ट परत quote करा. मग मी येतो! होज्जाय परत! मग Admin ना दोन चार gigantic disk drives विकत घ्यावे लागतील! CAUTION: THIS IS MY JOKE! Take it lightly!
|