Saurabh
| |
| Tuesday, December 12, 2006 - 10:29 pm: |
| 
|
इथे कोणाला ईच्छा असेल तर वाचु शकता- http://www.pbs.org/wgbh/pages/frontline/shows/walmart/ ज्यांनी ही डॉक्युमेंट्री पाहिली आहे त्यांच्या लक्षात आलेच असेल की वॉलमार्ट कडून रिटेलर्सपेक्षाही जास्त दणका युएस मधल्या प्रोड्युसर्सना बसतो. आणि पर्यायाने जॉब ग्रोथ आणि स्टॅंडर्ड ऑफ़ लिव्हिंग खालावते..
|
पेशवा मी पण layman च आहे. फक्त पुण्यात गेल्या वर्षी काही महीने राहायचा योग आला तेव्हां ozone, true mart वैगरे दुकानातील किमती पाहुन थक्क झालो होतो. बाकी काही नाही. मी मॉल संस्कृतीच्या विरोधात नाही. फक्त ती कॉमन भारतीयांला लागु होत नाही ( सध्या तरी) असे मला मांडायचे होते. बाहेरचे प्लेअर असले तरी वैयक्तीक माझी हरकत बिलकुल नाही. विमा क्षेत्रात ईतक्या बाहेरच्या प्लेअर्स नंतर ही LIC नं १ आहे. wal mart सारखा खेळाडु मात्र वाट लावेल. त्यांचा कडे असलेल्या भांडवलाच्या जोरावर. त्यांना टक्कर देनार्या कंपन्या निर्माण होत आहेत तसे रिलायन्स. पण परत मुळ मुद्दा हा की त्या टिकतील का? कारण टिकन्या साठी जाहीराती, प्रोमो वैगरे व त्यांचा भार परत गिराईकाच्या माथ्यावर. आज तरी भारतात जे मॉल आहेत ते वस्तु स्वस्त देत नाहीत उलट भावात प्रचंड तफावत आहे हे मी वर मांडलेच आहे. वॉलमार्त येऊन वस्तु स्वस्त मिळतील असे मात्र वाटत नाही. कॉम्पीटीशन ने भाव कमी होतात पण बंगळुर व पुणे येथील मॉल मध्ये किराणा प्रचंड महाग मिळतो ही वस्तुस्थिती आहे. (शिवाय बिलीव्ह ईट ऑर नॉट हा काही अंशी स्टेटस चा ईशु आहे. मला माझ्या शेजार्याने विचारले की तुम्ही अजुनही किरान्यावाल्या कडुन माल कसा घेता ओझोन ला जा ताज्या भाज्या मिळतील) पण त्यासाठी जे पैसे तो देतोय ते मात्र जास्त आहेत. वॉलमार्टच काय बाकी ईतरही कंपन्या यायला माझी काहीच हरकत नाही पण त्याचे दुरगामी परिनाम पाहुनच त्यांना मान्यता द्यावी असे वाटते. ईथेही बर्याचदा walmart वर आरडा ओरडा होतोच. आजच देशात चायना मेड वस्तुंचा सुकाळ आहे. वॉलमार्ट मुळे तो आणखी होईल. एका अर्थाने परत "व्यापारी म्हणून आले " होऊ शकते. ( i know मी थोडी अतिशयोक्ती करतोय). सोरभ लिंक बद्दल धन्यवाद.
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 13, 2006 - 12:38 pm: |
| 
|
मुळात भारतासारख्या देशात मोठमोठ्या malls ची, retail chains ची गरज आहे का? कोणतीही retail chain म्हणजे केवळ दलाल! भारतात मूळ उत्पादकांना (म्हणजे उदाहरणार्थ शेतकर्यंना) त्यांच्या मालाला योग्य भाव कधीच मिळत नाही. सगळा मलिदा मधले दलाल खातात आणि गबर होतात. सामाजिक परिस्थिती पहाता walmart सारख्या राक्षची retail chains नुकसानच जास्त करतील. त्यांच्या स्वस्तात स्वस्त माल विकण्याच्या चढाओढीत शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, याची कोणतीही उपाययोजना सरकारने केलेली नाही! कागदावर फायदे दाखवता येत असले तरी त्याचे तोटे मोठ्या प्रमाणावर होतील याची भीती वाटते. सध्या विकास म्हणजे पाश्चिमात्य life style असे समिकरण झालेले आहे. ह्यात वरकरणी चूकीचे वाटत नसेलही., पण सामाजिक परिस्थितीशी सुसंगत, हा "विकास" नावाचा जो खेळ चालला आहे, तो नाहीये.
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 13, 2006 - 12:52 pm: |
| 
|
त्याचे दुरगामी परिनाम पाहुनच त्यांना मान्यता द्यावी असे वाटते. >>> इतका वेळ आहे कुणाला? विकासाची लगीनघाई झालेली आहे ना! प्रभाकर पाध्ये नावाच्या एका लेखकांनी नेहरुंच्या कार्यपद्धतीवर टिका करताना फार छान मिमांसा केली होती. नेहरुंनी भारताला काय दिले? तर "झोपडपट्ट्या"! एक गिरणी किंवा manufacturing company उभी राहिली की तीच्या आजुबाजूला झोपड्या उभ्या रहायच्या. औद्योगीकरणाच्या नादात सर्वांगिन सुविधा पुरविण्याची गरज दृष्टीआड झाली. किंवा त्याचे महत्व कळत असूनही घाई घाईने "विकास" करण्याच्या नादात दुर्लक्षिले गेले. आताही जी काही प्रगती होते आहे ती अशीच असमतोल आहे. ह्यातून विषमता आणि असमतोल वाढणार आहे. पण राजकिय पक्षांना हे कळेल तेंव्हा!
|
Chyayla
| |
| Wednesday, December 13, 2006 - 1:10 pm: |
| 
|
सध्या विकास म्हणजे पाश्चिमात्य life style असे समिकरण झालेले आहे. ह्यात वरकरणी चूकीचे वाटत नसेलही., पण सामाजिक परिस्थितीशी सुसंगत, हा "विकास" नावाचा जो खेळ चालला आहे, तो नाहीये एकदम पटल म्हणायच... असला विकस सामाजिक असम्तोल निर्माण करु शकतो, त्यामुळे थोड सावध राहुनच याच्या मान्यतेबद्दल विचार करावा. स्वदेशी पद्धतिने आपण का नाही अशी श्रुन्खला निर्माण करु शकत ज्यात दलाल न ठेवता स्थानिक शेतकर्यान्चा माल विकला जाईल, तर मला वाटत सर्वान्गीण होउ शकतो.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 1:27 pm: |
| 
|
नेहरुंनी भारताला काय दिले? तर "झोपडपट्ट्या"! Couldnt' agree more. मुळात ओद्योगीकरनाचे श्रेय नेहरुंना दिले जाते तेच चुक आहे. त्यांई काय केले त्यांनी काहीच नाही. १९५५ ( CBDB ) मध्ये एक डुयीश मार्क हा ८० पैशात भेटत होता. त्या काळी विजय मल्याचा वडिलांनी व काही जर्मन गुंतवनुक दारांनी हेक्स्ट ही कंपनी स्थापण केली. कारण भारत म्हणजे त्यांना काहीतरी मोठे वाटत होते. आज ड्युईश मार्क ची किंमत रुपयाचा तुलनेत कीती आहे ते बघा. ५० वर्षात फक्त भारतात चरायची कुरुण निर्मान केली गेली. कोणतीही retail chain म्हणजे केवळ दलाल! भारतात मूळ उत्पादकांना (म्हणजे उदाहरणार्थ शेतकर्यंना) त्यांच्या मालाला योग्य भाव कधीच मिळत नाही >>> बरोबर. पण आजही त्या रिटेल चेन दलालाच्या रुपात अस्तित्वात आहेतच. वॉलमार्ट वा मॉल च्या ऐवजी ते पैसे खातातच. सहकारी संस्था यशवंतरावांनी आणल्या खर्या पण त्या राजकारणाचा केंद्रबिंदु झाल्यात.
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 13, 2006 - 3:13 pm: |
| 
|
च्यायला तुमचे उत्तर केदार जोशींनी दिले आहे. जोपर्यंत लहान लहान पातळीवरही आपण राजकारण महत्वचे मानून मूळ उद्देशाची वाट लावण्याचे सत्कृत्य करत राहू तोवर सहकार चळवळी सारख्या प्रभावी स्वदेशी माध्यमेही फोल ठरणार आहेत. अर्थात, हा निराशावाद नाही. फक्त मला दिसलेले सत्य आहे.
|
Disha013
| |
| Thursday, December 14, 2006 - 12:33 am: |
| 
|
ही सकाळमधली बातमी....९ जवान गेले त्याचे काहीच नाही... त्यांना स्रधांजली (कसे लिहायचे?) वाहण्याचा काय अधिकार यांना?निर्लज्जपणचा कळस करताहेत हे राजकारणी..... http://www.esakal.com/esakal/12142006/B1DE215AAF.htm
|
Prajaktad
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:34 am: |
| 
|
हे असे लिही shraddhaa.njalii = श्रद्धांजली!
|
Sanchu
| |
| Thursday, December 14, 2006 - 8:00 pm: |
| 
|
हे राजकारणी आता काहीही करोत..... त्यांच्याकडुन काय ती अपेक्षा ठेवणार?रोज मरे त्याला कोण रडे? असे काहिसे झालेय लोकांच्या भावनांचे.
|
Chyayla
| |
| Saturday, December 16, 2006 - 6:37 pm: |
| 
|
दिशा, ते काय जिहादी होते त्यान्च्या रक्ताची किम्मतच काय, त्यानी तर मरायलाच पाहिजे होते. मेले बिचारे पण अफ़जलकडे बघ जिवन्त आहे तरी सहानुभुती आहे आणी मेला तरी शहीद म्हणुन मरेल. त्याच्या नावाने उर बडवणे सुरुच आहे. शोर्य पदक वापस करुन चान्गलिईच चपराक दिली आहे त्यान्नी. तरी त्या वीर जवानान्ना श्रधांजली.
|
त्याच्या नावाने उर बडवणे सुरुच आहे. अरुन्धती रॉय यान्नी आपल्या अभ्यासपूर्ण लेखात विचारलेल्या प्रश्नान्ची उत्तरे आहेत आपल्याकडे? की अफ़ज़ल मुस्लीम आही हे एकच कारण त्याला फाशी देण्यास पुरेसे आहे असे आपले मत आहे
|
Chyayla
| |
| Saturday, December 16, 2006 - 9:02 pm: |
| 
|
Point to be noted मी जिहादी म्हटले आहे मुस्लिम नव्हे. अर्थात तुमच्या मते दोघेही सारखेच
|
Radhe
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:05 pm: |
| 
|
वीर जवानांची थट्टा लावयीय. शहीदांच्या बलीदानाला काही किंमत आहे की नाही. येनारया भावी पिड्डिला आपण काय संदेश देनार आहोत. देशाच्या सर्वोच्य मंदिरावर हल्ला करनार्याल्या केवळ तो मुस्लीम आहे म्हनुण माफ़ीच्या अर्जाआड लपून फ़ाशी न देण कीतपत योग्य होइल.
|
Chyayla
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:44 pm: |
| 
|
राजेश एकदम सही... त्या पाकिस्तानी अजेन्ड्या प्रमाणे वागणार्या अरुन्धती रॉय ला तसाच प्रष्न विचारावा की सन्सदेवर हल्ला करुनही केवळ तो मुस्लिम आहे म्हणुन त्याला फ़ाशी देवुन नये काय?ताज्या घडामोडीप्रमाणे अफ़जल चा कबुलीजबाब ही एका वाहिनीवर प्रसारीत झाला आहे, आता बोला...
|
Radhe
| |
| Thursday, December 21, 2006 - 8:43 am: |
| 
|
chaaya कंस आहे बंघ, एखाध्या राजकीय पक्शाने मांड्लेल्या मूद्द्याला विरोध करण्याची fashion आपल्याकडे नव्याने सुरू ज़्हाली आहे. मूद्दा विकासाचा असो वा देशहिताचा, राजकारनाचा असो वा व्यात्तीगत सगळीकडे विरोध करनार. आपण सारे सहन करायचे संवेदन बधिर ज़्याल्याप्रमाने. मनाला पटत नाही पण करनार तरी काय.
|
Santu
| |
| Thursday, December 21, 2006 - 11:17 am: |
| 
|
च्यायला बरोबर बोललात हि अरुंधति म्हणजे पाकी जिहाद्यानी पाळलेली कुत्रि आहे. कुत्री पिसाळल्यावर तिला ठार करणे हेच समाज हिताचे.
|
Chyayla
| |
| Thursday, December 21, 2006 - 7:36 pm: |
| 
|
सच्चर समितीच्या अहवालामुळे १० मुस्लिम खासदारानी केलेल्या मागण्या... फ़क्त मुस्लिमासाठी आय आय टी, आय आय एम, ५००० शाळा, फ़क्त मुस्लिमान्साठी २ लाख शिश्यव्रुत्त्या, फ़क्त मुस्लिमान्साठी देशभरात विद्यापीठाचे कॅम्पस, फ़क्त मुस्लिमान्साठी २००० केन्द्रिय विद्यालये... अहो असे बिचकु नका ह्या मागण्या पाकिस्तान किन्वा एखाद्या मुस्लिम राष्ट्रात नव्हे महान धर्मनिरपेक्ष भारतात केली गेली आहे. आणी त्यान्चे मसिहा अर्जुनसिन्ग यान्नी ताबडतोब उच्चस्तरिय चौकशी साठी पाठवली आहे. आता परत फ़क्त मुस्लिमान्साठी वेगळा पन्तप्रधान, मुख्यमन्त्री मागीतले तरी कॉन्ग्रेस आणी पिल्लावळ नक्किच विचार करेल. राजेश तुमच म्हणन बरोबर आहे, वाजपेयिन्च्या विकास कामाबद्दल न बोलता केवळ बाष्कळ टीका करुन वरुन त्यान्नी काय केले असे विचारल्या जाते त्यावरुन तर खात्रीच पटली.
|
Radhe
| |
| Friday, December 22, 2006 - 6:29 am: |
| 
|
chaayatai, aapalyaakade ek kahavat aahe "bhataanche bhut laataanshivay maanat naaheet" tasech kaahi rastradohee musaleemaanche aahe. Meet khayache Hindustanat che aanee godave gayache pakadyaanche. aata ter te tyaanchyaa lokasnkhevar konatyaahee sarakaralaa namvaayalaa laagale aahe. kaaheenee tar vegalyaa pradeshaachee maaganee kelee. udyaa deshaat ghadanaaryaa "aneestaachee" hee naandee aahe, tevhaa hinduno savadha rahaa.
|
Chyayla
| |
| Friday, December 22, 2006 - 12:25 pm: |
| 
|
राजेश भाय हे काय झाले... अहो मी छाया किन्वा ताई नाही. च्यायला आहे, हव तर समीर म्हणा.... अबबबब केवढा हा घोटाळा
|