|
Santu
| |
| Monday, May 15, 2006 - 2:32 pm: |
| 
|
काल औरंगाबाद येथे सापडलेल्या अतिरेक्यं ची गाडी मिनि पकिस्तान मालेगाव येथे सापडली. rdx चा साठा मालेगाव मनमाड रोड वर अनकाइ डोंगरात सापडला. सर्व अतिरेकि उच्च शिक्षित आहेत.व भारतीय आहेत. हे विशेष. सर्व जण let and simi terrorist group यांचे सदस्य आहेत. हि दुसरया फ़ाळणी ची सुरुवात तर नव्हे?
|
हे अतिरेकी ९ मेला आमदार निवास मध्ये मुक्कामाला होते http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1529332.cms
|
Vinayak
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:11 pm: |
| 
|
सध्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून लिहिलेला लेख. http://loksatta.com/daily/20060516/edt.htm
|
Saurabh
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:17 pm: |
| 
|
चांगला लेख!.. .. ..
|
Champak
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:20 pm: |
| 
|
Economic Patriotism or racism?? http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=68473
|
Santu
| |
| Saturday, July 01, 2006 - 5:09 am: |
| 
|
अरे सांगलिचे भाजप अध्यक्ष यांना अतिरेक्यांच्य धमक्या आल्यात म्हणे. सांगलिचे गणेश मन्दिर उडवुन देवु असे पण त्या पत्रात आहे म्हणे.
|
अरे कोण म्हणे? नामा म्हणे की तुका म्हणे?
|
Zakki
| |
| Saturday, July 01, 2006 - 6:43 pm: |
| 
|
तर मग आता भारतीयांनी सुद्धा फ्रेंच लोकांशी व्यवहार बंद करावेत. Airbus ही काही एकच विमान कंपनी नाही. हिंदुस्तान Aeronautics नावाची एक जुनी कं होती, त्यांनी पण विमाने बनवली होती म्हणे. तर आता बोइंग नि लॉकहीड नि इतर ठिकाणच्या भारतीय लोकांना एक देशप्रेमाचे आव्हान करा. येतील ते पण मदतीला! दळभद्रा बांगलादेश सुद्धा देशप्रेम दाखवतो. भारताने पण आता Tit for Tat शिकायला पाहिजे, नि युरोपियन कंपन्यांना हाकलून दिले पाहिजे. परकीय भांडवलाची आता काही फारशी गरज नाहीये. मला वाटते Infosys , नि Wipro ने एकत्र येऊन भारतातल्या BT ंअहिंद्रा नि त्या सारख्य सगळ्या युरोपियन कं विकत घेऊन टाकाव्यात!!.
|
Santu
| |
| Sunday, July 02, 2006 - 6:39 am: |
| 
|
राॅबिन राव आर नामा बि नाय अन तुका बि नाय. ह्यो तर आपला हणमा. म्हन्जे हनुमन्त पवार सांगली भाजपा चा अध्यक्ष. सध्या पाकडे फ़ार माजलेत बाबा. चला अक्षरधाम वर हल्ला करणारया अतिरेकेयाना रसद पुरवणारे भारतिया गद्दार मुसलमानांना फ़ाशी ची शिक्षा झाली हे फ़ार बरे झाले. आतातरी त्या ३५ म्रुतात्म्यांना शांती लाभेल
|
Dineshvs
| |
| Sunday, July 02, 2006 - 5:25 pm: |
| 
|
मला त्या वादात पडायचे नाही, पण एक मान्यवर पत्रकार या विषयावर काय म्हणतोय ते वाचायचे असेल तर, FALLING OVER BACKWARDS, by Arun Shorie, Publishers Rupa & Company, Rs 495 बघावे.
|
Manmouji
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:36 am: |
| 
|
मी मधे वाचले की काश्मिर मधिल लोक कुठल्याही प्रकारचा tax देत नाहित. हे खरे आहे का? का काहीतरी अपुर्ण माहिती आहे ही?
|
Santu
| |
| Thursday, July 06, 2006 - 5:21 am: |
| 
|
काल भिंवंडित मुसलमानांनी दोन पोलीसांना जिवंत जाळले.व dysp ला गंभीर जखमी केले. "मदरशात देशभक्त निर्माण होतात" हे आर. आर.पटिल यांचे वक्तव्य मुस्लिमांनी त्यांच्या दाता सकट घशात घातले.
|
Milindaa
| |
| Thursday, July 06, 2006 - 1:14 pm: |
| 
|
दोन पोलीसांना जिवंत जाळले <<< http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=191536 Santu, मी वाचलेली वरील बातमी थोडी वेगळी आहे. तुम्ही ही बातमी कोठे वाचलीत याची लिंक देऊ शकाल का ?
|
Svsameer
| |
| Thursday, July 06, 2006 - 8:58 pm: |
| 
|
मिलिंदा नेहेमी प्रमाणे superfast पेपर मध्ये चुकिची बातमी आली आहे. ह्या बघ बाकिच्या links http://www.loksatta.com/daily/20060707/mp04.htm http://www.saamana.com/2006/July/07/Link/Main1.htm http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=191614
|
सन्तू, आता या बातमीवर नेहेमीप्रमाणे प्रतिक्रिया येत रहातील, काही काळ वैचारीक धुरळा उडवला जाइल अन मग पुन्हा "जन्ता" सगळे विसरुन जाइल! अहो तुम्ही काय बोलताय काय? आरार पाटलान्चा काय सम्बन्ध याच्यात? आणि हो, जे मेले ते जरी हिन्दु असले तरी ते हिन्दु नव्हते, पोलिस होते! आणि ज्यान्नी मारल ते तर मुस्लिम खासच नव्हते, ते केवळ शान्तताप्रिय असे भारताचे नागरीक त्यान्च्या न्याय्य मागण्यासाठी लढा देत होते! (मागुन एक चिरका आवाज) बरोबर हे... तुम्ही या प्रश्णाला हिन्दु मुस्लिम असा रन्ग देण्याचा प्रयत्न करु नका, असा धार्मिकतेचा रन्ग देवुन कुणाचेच भले होणार नाही.. तेच तर म्हणतोय मी, मेले ते पोलिस होते, सरकार बघुन घेइल त्यान्च काय करायच ते.... (मागुन एक भसाडा आवाज) बर झाल नहीतरी हे हप्ते खातात त्याना त्याची सजा मिळालीच पाहीजेल (एक मत्सरयुक्त आवाज) अहो मेले ते मेले, त्यात काय विशेष? या मुम्बैत रोज कितीतरी लोक नुस्ते लोकल खाली सापडुन मरत असतात, त्यान्ना कोण देते नुकसान भरपाई? काय हो? आता त्या पोलिसान्च्या नातेवाईकान्ना लाख दोन लाखाची खिरापत मिळेल नाही? अहो पण मी म्हणतो की काही अडलय का तिथच खेटुन चौकी बान्धायला! समाजात कसा बन्धुत्वभाव नान्दायला हवा तर कुणी थोरल्या भावाने जरा नमत घ्यायलाच हव, नाही का? अहो पण जाळल की ठेचल? की ठेचुन मग जाळल? की आधी जाळुन मग ठेचल? याचा तपास व्हायलाच हवा! हो हो एखाद्या निवृत्त न्यायाधिशाची एकसदसिय समिती नेमुन याचा तपास लौकरात लौकर पुरे करण्याचे आदेश देवुत! दोन पोलिसान्च काय घेवुन बसलात? मुम्बैतल्या मुम्बैत किती पोलिसान्नी आत्महत्त्या केल्या ती आकडेवारी बघा अन त्या तुलनेत दोन हा आकडा कुठे बसतो ते बघा! शेवटी सन्ख्याशास्त्रिय निष्कर्षच महत्वाचे नाहीत का? आमच्या मते अशा गावातील हिन्दु पोलिस काढुन घ्यावेत नी त्या ठिकाणी मुस्लिम पोलिस तैनात करावेत म्हणजे चौकीला असलेला विरोध मावळेल... हाच मध्यम मार्ग सर्वान्नी शान्ती सद्भावने करता अवलम्बावा! आता हा आरार काय करतो बघु, बारबाला प्रकरणात नाक चेचुन निघालय, हे प्रकरण कस हाताळतो लक्ष ठेवा, औन्दाच्या इलेक्षन मधी चेपायचाच, बरा सापडला हे! अहोऽऽ, तुम्ही सन्ध्याकाळी ऑफिस मधुन लौकर परत या हं! उगा इकडे तिकडे फिरु नका अन कुणाच्या तोन्डी लागु नका, आपल्याला काय करायच ते पोलिसान्च? पोलिसान्च पोलिस बघुन घेतील, तुम्ही नका तुमची तोन्ड पाटीलकी बाहेर करु! फुकाचे फटके पडतील! इतिध्यायः तर सन्तु, थोड्याफार फरकाने या बातमीची अशिच वासलात लागणार हे, कोण्या एके काळी वीस वर्षान्पुर्वी भायखळ्यात मारला गेलेला पीएस आय गोखले काय की कालचे जगताप नि गान्गुर्डे काय, असे अनेक, असन्ख्य! तुम्ही काय तो बोध मनातल्या मनात घ्यायचा नी शाण बनायच, बाहेर बोललात तर खर नाही! (मागुन एक आवाज, अहो शहाणे ते नाव गान्गुर्डे नसावे, नीट तपासुन पहा, पुरेपुर माहिती मिळाल्याशिवाय बातमी द्यायची अवाजवी घाई करु नका! तपशीलात अचुकता असुदे होना, जाळल काय जाळल? त्या बातम्यास स्पष्ट म्हणल हे की आधी ठेचल मग जाळल! एक अचम्बित आवाज.... अहो आधी जाळल की आधी ठेचल यात काहीच फरक नाही का? एक खम्बिर आवाज... नाही, दोन्ही किर्या मृत्युप्रद नेणार्या असल्याने न्यायिक दृष्ट्या जाळणे किन्वा ठेचणे ही केवळ मृत्युची नेमकी कारणे म्हणुन सरकारदफतरी नोन्दली जातिल.. एक लाल आवाज... तेच तर मी म्हणतोय, जाळल जाळल म्हणुन बोम्ब मारण्या आधी बातम्या नीट वाचत जा! एक समजुतदार आवाज... आधी जाळल की ठेचल हा प्रश्ण निर्माण करणे ही धर्मान्धान्ची खास खेळी हे.. आधी जाळल असा कान्गावा करुन ते प्रसन्गाची भीषणता वाढवु पहात हेत आणि असे करुन त्यान्ना समाजात अशान्तता पसरवुन फूट पाडायची हे! आम्ही याचा जाहीर निषेध करतो...! हो ना हो! झाल ते वाईटच झाल या कुणाचच दुमत नाही! आता झाल गेल गन्गेला वेळाल, विसरुन जाऊया ना गडे तो विषय आपण!) मॉद्स, ही पोस्ट इथे योग्य वाटत नसेल तर जिथे योग्य वाटेल तिथे हलवाल का?
|
Santu
| |
| Friday, July 07, 2006 - 6:11 am: |
| 
|
लिम्बु खरि बातमी अशी आहे की. हे दोघे पोलीस त्यान्च्या दुर्दैवाने एका जमावाच्या समोर आले.तेव्हा त्यातिल काहि मुसंड्यानी त्यांना पकडले. त्यांचे कपडे फ़ाडले. त्याच्यावर चाॅपर नी वार केले नंतर. डोक्या वर दगड घालुन चेहरा छिन्न विछिन्न केला. नन्तर त्यांच्या वर ते नाचले. एवढ होवुन सुध्दा जगताप चा जिव गेला नव्हता(गांगुर्डे हा जागेवरच ठार झाला होता)तो तडफ़डत होता.तेव्हा एका ने त्याची मान बकरयाची "मान सोडवतात" तशी सोडवली. महिन्या पुर्विच आरआर ने मदरशात देशभक्त तयार होतात असे वक्त्व्या केले होते. अशा नेच या मुसंड्याचे फ़ावते.याला मोदिचा उताराच पाहिजे.
|
Zakki
| |
| Saturday, July 22, 2006 - 11:42 am: |
| 
|
भारतातून 'पळून' आलेले लोक भारतासाठी काऽही न करता नुसतेच टीका करत असतात असे म्हणणार्यांनी खालील बातमीची नोंद घ्यावी. http://www.usinpac.com/news_details.asp?News_ID=44 त्याचप्रमाणे खालील वेबसाईटला अधून मधून भेट द्यावी. http://www.usinpac.com/ तेंव्हा भारतीयांनी आपआपसात न भांडत बसता, या लोकांच्याकडे लक्ष द्यावे. त्यांना पैशाची मदत नको आहे, पण लाचलुचपत करण्यात पटाईत लोक जर त्यांना मिळाले तर अमेरिकन राजकारण्यांना लाच देऊन का होईना, त्यांना पाकीस्तानची खरी माहिती पटवून द्यावी, नि भारताला पाकीस्तानचा असलेला धोका दूर करावा. आता लाचलुचपत वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याचा उपयोग सत्कार्यासाठी झाला तर नेमके तेंव्हाच आपली नितीमत्ता मधे आणण्यात काय अर्थ आहे? त्या ऐवजी भारतातल्या भारतात ती नितीमत्ता पसरवा.
|
Moodi
| |
| Sunday, July 23, 2006 - 12:34 pm: |
| 
|
झक्की त्यापेक्षा तुम्ही बुशभाऊला सांगुन लादेनलाच ट्रिलीयन मिलीयन डॉलर्सची लाच का देत नाही? कारण लादेनचा धोका भारताला जसा आहे तसा अमेरीकेला पण आहेच की. त्याचे तोंड तसे बंद करा, म्हणजे प्रत्येकवेळेस तो तुम्हाला अल जझिरावर( इथे तुम्हाला म्हणजे अमेरीकन लोकांना हा अर्थ आहे, नाहीतर म्हणाल मला कुठे दाखवली लादेननी ती कॅसेट?) केलेल्या भाषणांची टेप दाखवुन परत परत 9/11 ची भीती दाखवणार नाही. भारताचे सोडा हो. आधी तुमच्या डोक्यावर बसलेले ते लादेनचे भूत काढा. आता बुश ३ र्या वेळेस निवडुन येऊ शकणार नाही हे बरे आहे. तरी तो येडा बिल क्लिंटनला युनोचा सेक्रेटरी होऊ देत नाहीये. आली आली हिलरी आली. 
|
Zakki
| |
| Sunday, July 23, 2006 - 2:31 pm: |
| 
|
मूडी, एक तर लादेनचा धोका अमेरिकन लोकांना आहे, पण इथल्या कुठल्याहि राजकारण्याला जनतेची फिकीर नसून फक्त स्वत:च्या पैशाची, सत्तेची हाव असते. म्हणून अमेरिकेत कुणिही निवडून आले तरी कसला ना कसला बागुलबोवा उभा करून जनतेला पिळणार. तर मला अमेरिकेची काळजी नाही. भारताने आपले भले साधून घेण्यासाठी काय करावे ते विचार मी व्यक्त केले. नुसते विचार व्यक्त केल्याने तर तुम्हाला राग येत नाही ना? त्यात काही भारतावर टीका करण्याचा उद्देश नव्हता. लाच ही वाईट असे म्हणण्याचा नैतिक अधिकार मला नाही. असावा असे वाटत पण नाही. मला काहीच जमत नाही. इथे असे अनेक लोक आहेत की जे लाच देऊन, dirty tricks करून पुढे येतात. तर भारताने तरी तसे का करू नये? त्याला लाच न म्हणता बरीच गोंडस नावे देता येतील.
|
Moodi
| |
| Sunday, July 23, 2006 - 9:15 pm: |
| 
|
झक्की मला कसला राग येणार? पण हो वाईट जरुर वाटते. कारण कसाही असला तरी भारतच माझी मातृभूमी अन कर्मभूमी. अन भ्रष्टाचार म्हणाल तर शेवटी तो माणसाच्या स्वभावातच असतो ना? २ टोकाची उदाहरणे सापडतील तुम्हाला. एकीकडे नवरा बायको दोघेही नोकरीला, घरात दोघांच्या कमाईने सर्व काही आलबेल. पण तरीही तो माणुस लोकांकडुन त्यांच्या कामाकरता लाच घेणार. अन दुसरीकडे वडील रीटायर, घरची जबाबदारी पण शिकुनही नोकरी नाही, म्हणून रात्रंदिवस कष्ट करुन, रिक्षा किंवा टॅक्सी चालवतांना कधी तरी सापडलेली गिर्हाईकाची पैशाची बॅग प्रामाणीकपणे गिर्हाईकाच्या पत्त्यावर किंवा पोलीसस्टेशनमध्ये जमा करणारा एखादा गरीब पण प्रामाणीक तरूण. ह्याच उदाहरणांनी आमच्यासारखे लोक आशेवर जगतात की कधी ना कधी भारतातील वातावरण बदलेल. अन झक्की शेवटी एक आहे की भारताने लाच देऊनही अमेरीकेतील प्रशासन पाकिस्तानची बाजू घेणे थांबवेल का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|