|
नाही मॉड्स, मला अजुन इथे बरेच काही मुद्दे मान्डायचे आहेत! सलग वेळेचा प्रश्ण असल्याने तसेच इतरान्चे मुद्दे (आणि गुद्दे) नीटपणे अभ्यासायचे असल्याने वाट बघत थाम्बलो हे! 
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:33 am: |
| 
|
इथे रिजर्वेशनल सगल्यान्चे ऑब्जेक्शन दिसते आहे. मग बामनांना हजार वर्षे १०० % रेजरवेशन होते त्याचे काय दलिताम्ना तर फक्त ५० % मिल्णार आहे. बामनांनहि द्या ३% टक्के. आमचे काही म्हनने नाही.
|
Maudee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:03 pm: |
| 
|
परिणिता बाई तुमचे या bb वर स्वागत असो............ तुमच्या माहितीसाठी सांगते......... जेव्हा ही चातुर्वर्णिय समाज अस्तित्वात आला तो फ़क्त ज्या लोकाना जे काम जमते ते त्या लोकानी करायाचे असे होते.... ज्याला थोडे फ़ार डोके होते तो अध्ययन,अध्यापन अशी कामे(थोडक्यात ब्राह्मण), बलवान होता तो क्षत्रिय झाला, ज्याला व्यवहार ज्ञान उत्तम होते तो वैश्य झाला. ही सर्व वर्गवारी फ़क्त प्रत्येकाच्या ability वरुन होति. त्यच्याशी जन्माचा काहीही सम्बंध नव्हता. कालांतराने वडिलांचाच व्यवसाय मुलगा करू लगला... कारण कुठल्याही माणसासाठी तेच सोपे असते आणि थोड्या फ़ार या गोष्टी माणसाच्या जीन्स वरही अवलंबून असतात..... no doubt आई वडीलात जे गुण असतात ते मुलांमध्ये येतातच.... तेव्हा ब्राह्मणांसाठी कुठलेही आरक्षण वगैरे नव्हते. पुढे दुर्दैवाने काही ब्राह्मणानी अत्याचार केले होते पण त्यातून आपण वर आलेलो आहे..... आपण सध्या democracy त रहातो....सगळीच माणस भारतिय आहेत तर कुणाला तरी सवलती का? आर्थिक स्थितीवरून आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर bb व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या हेही लक्षात येईल इथे प्रत्येकाचे असेच म्हणणे आहे की SC/ST ना आरक्षण असू द्यावे कारण त्यांच्याकडे अजून शिक्षणाची परंपरा नाहीये. पण OBC ना आरक्षण कशासाठी??? शिवाय ब्राह्मणांच्या १००% आरक्षणाबद्दल तुम्ही बोलत आहात....तुम्हाला परत देशाला तिथेच नेऊन ठेवायचे आहे का जिथून सुरुवात झाली होती. पुर्वी काही काळ ब्राह्मणानी मक्तेदारी चालवली आता दलित......एकूण सर्व सामान्य माणसानी(कुठल्याही जातीचा) शांतपणे जगायचेच नाही का.
|
Zakki
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:07 pm: |
| 
|
अहो, ते आरक्षण नव्हते काही ब्राम्हणांना! त्यांनी कष्ट करून, शिकून, वेळप्रसंगी हाती तरवार घेऊन भारतीय राज्य केले. नि त्या वेळी जे गुणि नि लायक अब्राम्हण होते त्यांनी सुद्धा सरदारकी नि स्वत:ची राज्ये तयार केली. त्यांना कुणि आरक्षण दिले नव्हते. इथे गेली पन्नास वर्षे शिक्षणात आरक्षण देऊनहि अभ्यास, कष्ट न करणारे लोक आज आरक्षण मागताहेत! अक्कल, नि कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुमचे तुम्ही रुग्णालय काढा, शाळा काढा, नि त्या इतर रुग्णालयांच्या नि शाळांच्या तोडीस तोड करून दाखवा. तिथे एकहि ब्राम्हण आरक्षण मागायला येणार नाही! नुसते दुसर्याला शिव्या देऊन भागत नाही आजकालच्या जगात, लायकी असेल तर यशस्वी व्हा, नाहीतर मुकाट भीक मागत हिंडा! आणि हो, नालायक असायला जातपात लागत नाही, त्या सगळ्यांना त्या बाबतीत 'आरक्षण' असते, कुणालाहि मज्जाव नाही!
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:20 pm: |
| 
|
केवल वेद वाचले म्हनुन शिरच्छेद केले गेले अहेत झक्किदा. तुमि काय म्हनता आरक्षन नव्हते म्हनून
|
Maudee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:55 pm: |
| 
|
.. अगदी अगदी मूडी.
|
अगदी अगदी मुडी.... अजुन एक विरोधाभास, यान्च्यात कोणे एके काळी पुराणातल्या गोष्टीन्प्रमाणे, वेद वाचु पहाणारे होते अन त्यान्ची म्हणे मुन्डकी उडवली! आज त्यान्चेच हे वन्शज वेद जाळायला पुढे आहेत! बायदीवे, त्याकाळी व नन्तरही कितीतरी काळ शिरच्छेद करायला "चाण्डाळ" जातीची लोक असायची, यान्च्या रिझर्वेशनच्या यादीत धरलेत का "चाण्डाळ"? एक भा. प्र. बरका! अग मुडी तिला लिहायच तर लिहूदे मनसोक्त! मॉड्स, वन रिक्वेस्ट, या परिनिताच्या पोस्ट्स कृपया उडवु नयेत! तिच्या पोस्ट्स प्रातिनिधिक हेत, सर्वदूर मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात ते करीत असलेल्या विखारी प्रचाराची ही रुपडी इथ अशीच लटकत राहूदेत! किमान त्यामुळे तरी कुणाकुणाची एकी का होण आवश्यक हे ते तथाकथित सुशिक्षित "बामणान्ना" तरी कळेल!
|
Moodi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:10 pm: |
| 
|
बाई मग हजारो वर्षे मुस्लीम लोकांनी या देशातल्या लोकांवर अन्याय केला अन अजूनही करत आहेत, मग तरी तुम्ही मैत्रीण म्हणून मुस्लीम व्यक्तीला स्विकारताच ना? का हो? सोडुन द्या तिची मैत्री, जे नियम आम्हाला लावता ते तिला पण लावा ना जरा. लिंबू मान्य.
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:11 pm: |
| 
|
लिंबू तू शंबूकाचे नाव तरी ऐकले आहेस का ? एकलव्याला काय वागणुक मिळाली तुला माहित आःए का ? माजि पोस्ट कशाला उडवतील मॉड. ते पन तुमच्यासारखे बामनवादी आहेत थोडेच. मायबोलि सर्व जातींसाठी आहे फक्त बामनांसाठी नाही. इथे कोनीहि संगेल की लिंब्याच जातियवादी आहे मग पहिले तर तुलाच बाहेर काढले पाहिजे. रिजर्वेशनला विरोधाच्या नवाखाली किती शिव्य बिसींना दिल्या तुमी आज मि पहिल्यापासून वाचल आहे.
|
Meggi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:39 pm: |
| 
|
कोणी आणी काय शिव्या दिल्यात BC ना ते लिन्क्स देउन बोल. उगाच हवेत गोळिबार नको. मूडीच्या प्र्श्नाचे उत्तर का टाळलेस? एकलव्याला वाईट वागनुक मिळाली म्हणुन OBC ना ५०% ल medical ल admission द्यायचि काय? अश्या आरक्षित डॉक्टरकडे जायची तुमची स्वत:ची तरी हिम्मत असते का?
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:45 pm: |
| 
|
आनि वीस लाख भरून पन्नास टक्केवाला डॉक्टर होतो ते चालते वाटते. पास झाला नाही तरी डॉक्टरचे सेर्टिफिकेट द्या असे तर नाही ना म्हणत. मग काय प्रॉब्लेम आहे. मुस्लिमाणि अत्याचर केले हा RSS चा प्रचार आहे. काहि मुसलमान रजाम्नि केले तसेच हिम्दु रजम्नि पन केले. धर्मवीर संभाजीने किती बायका नासवल्या ? नाअना फडनविसाचे काय ? मराथा आनि बामनांनि काय केले याला पुरावा आहे आनि परिनम पन दिसत आहेत समोर. }
|
Meggi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:57 pm: |
| 
|
वीस लाख भरून पन्नास टक्केवाला डॉक्टर होतो ते चालते वाटते.>> कुठल्या colleage मध्ये open payment seat मध्ये ५०% ल admission मिळते???? बिन्-बुडाच बोलु नकोस. पास झाला नाही तरी डॉक्टरचे सेर्टिफिकेट द्या असे तर नाही ना म्हणत. मग काय प्रॉब्लेम आहे. >> म्हणाल पण... फ़ुकट मिळाल तर ते पण घ्याल. ५०% मिळवलेल्या डॉक्टर कडे जायची हिम्मत करा आणि मग इथे तोंडाची वाफ़ दवडा
|
Parinita
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:59 pm: |
| 
|
मेगी मॅनेजमेंट सीत तर मिळते ना किती पन टक्के असले तरी.. आनि तुम्हि कितिहि तळतळत करा. आता आमचे लोक जागे झाले आहेत. आमचा न्याय मिलवल्याशिवाय रहानार नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|