|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through August 08, 2005 | 29 | 08-08-05 7:37 pm |
  | Archive through June 20, 2006 | 20 | 06-20-06 11:23 am |
  | Archive through June 21, 2006 | 20 | 06-21-06 5:56 am |
  | Archive through June 21, 2006 | 20 | 06-21-06 12:14 pm |
  | Archive through June 22, 2006 | 20 | 06-22-06 7:19 am |
  | Archive through June 23, 2006 | 20 | 06-23-06 9:57 am |
  | Archive through June 23, 2006 | 20 | 06-23-06 5:39 pm |
  | Archive through June 27, 2006 | 20 | 06-27-06 2:01 pm |
  | Archive through June 28, 2006 | 20 | 06-28-06 11:38 am |
  | Archive through June 29, 2006 | 20 | 06-29-06 1:42 pm |
  | Archive through June 30, 2006 | 20 | 06-30-06 5:33 am |
  | Archive through July 01, 2006 | 20 | 07-01-06 5:21 am |
  | Archive through July 07, 2006 | 20 | 07-07-06 6:09 am |
  | Archive through July 08, 2006 | 20 | 07-08-06 9:50 am |
  | Archive through July 10, 2006 | 20 | 07-10-06 7:44 am |
  | Archive through July 11, 2006 | 20 | 07-11-06 8:06 pm |
  | Archive through July 12, 2006 | 13 | 07-12-06 2:08 pm |
  | Archive through July 13, 2006 | 20 | 07-13-06 5:07 pm |
  | Archive through July 14, 2006 | 20 | 07-14-06 5:40 pm |
  | Archive through July 16, 2006 | 20 | 07-16-06 1:05 pm |
  | Archive through July 17, 2006 | 20 | 07-17-06 5:40 pm |
Swaroop
| |
| Monday, July 17, 2006 - 6:04 pm: |
| 
|
तुम्ही उत्तर द्यायचे खुबीने टाळता आहात लालभाई.... सरकारने स्थापलेल्या समितीवर निर्णय ढकलुन तुम्ही अंग झटकता आहात.... मी तुमचे व्यक्तिश्: मत विचारले आहे.... उत्तर देण्यास तुम्ही बांधील नाही आहात... तरीही तुम्ही उत्तर द्याल ही अपेक्षा आहे.... आणि येथे डावलले जाण्याचा प्रश्न नाहिये.... असे तुम्ही कसे म्हणु शकता.... हजारो जण डावलले जातायत सध्याच्या आरक्षण पद्धतीत.
|
Peshawa
| |
| Monday, July 17, 2006 - 6:24 pm: |
| 
|
आदर्णिय लालभांई(स) (अनेक्वचनि मुद्दामुम) १. हा bb सवर्ण कसे आणि कुणाचि शि धुतात ह्या साठी पण नाही २. american किती बिंडोक आहेत ह्या साठि पण नाही ३. झक्किंचे पोट किति फ़ुगले आहे ह्या साठि तर नाहीच नाही ४. भारत सोडलेले लोक जबाब्दार्या घेतात की नाही ह्या साठि नाही ५. तुम्हाला काय वाटते ह्या साठि सुधा नाही reservation सम्र्थनार्थ तुम्हि अनेकामधिल एक आहत एक्मेव नाही ६. personal attack हा व्यक्तिवर असतो ID वर नाही त्यातुन... तुम्हि कोण व्यक्ति आहात किंवा खरेच व्यक्ती आहत कि नाही हे सुधा इथे कुणाल द्यात नाही. असण्याची गरज नाही. Comred आहत हे तुम्हि सन्गितले इतकेच ति information पेर्सोनल होत नाही. श्रद्धेचि दुखरि नस घेउन इथे वावरु नये हि विनन्ति. ७. तुमचे reservation वरील solution तुमच्या ideology तुन येते मग त्या solution वरच्या भाश्यात त्या ideology चा reference येणे सहाजिक आहे
|
Yog
| |
| Monday, July 17, 2006 - 6:48 pm: |
| 
|
>>To moderators: >>I don't understand your selective deleting of posts on the V&C BBS if you are following any policy please let us know. Peshawa, I think thats asking too much.... may be this is Q for Admin and again, you can only "hope" to get any clear and conclusive reply.. for now njoy the "Lalbhai et.al."...
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:12 pm: |
| 
|
स्वरूप, मी उत्तर द्यायचे टाळत नाहीये. निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मग निर्णय काय घेतला जाईल, याबद्दल मी भाष्य करणे चूक आहे. कुणावरही अन्याय होऊ नये अशी काळजी experts घेत आहेत. व्यक्तीशः माझे मत नक्की कशाबद्दल हवे आहे सांगा.. शैक्षणिक संस्थातल्या reservation बद्दल की private firms मधल्या रेसेर्वतिओन्स बद्दल.. पूर्णतः माझे असलेलेमत देता येईल.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:22 pm: |
| 
|
श्रद्धेचि दुखरि नस घेउन इथे वावरु नये हि विनन्ति. LOL माझीच वाक्ये, शब्द बदलून मलाच सांगताय... केवळ उलटे सुलटे मुद्दे नसलेले arguments म्हणजे वादविवाद नाहीत पेशवे! तुमचा मुख्य दुखरी नस म्हणजे मी कोण ते तुम्हाला नक्की कळत नाहीये! you are getting uneasy! म्हणून तुम्ही मला डिवचण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. या BB वर तुमचे एक तरी post reservation या मुद्द्याला धरुन आहे का, याचा विचार तुम्हीच करा! प्रत्येक post मधे साम्यवादाला गलिच्छ शिव्या देण्यातच तुम्ही धन्यता मानली आहे! as if, you are smarter and genious that Marx!! तुमच्या या समजालामाझे काहीही म्हणणे नाही. पण परवा admin यांनी आपला वादविवाद delete केल्यावर तरी तुम्ही समजायला हवे होते, की आपण चुकतो आहोत. पण आजही तुमचे तेच चालू आहे! तुमचा मायबोलीवरचा इतक्या वर्षांचा "अनुभव" असूनही मी कोण हे तुम्हाला ओळखता येत नाही, म्हणून तुमची चिडचिड चाललेली आहे. You have nothing to do with Reservations or Communism! You are thinking that your experience on Maayboli is on stake! You are desparate to know who I am! You really have nothing to do with reservations and communism. admins & moderators या व्रुत्तीची योग्य दखल घेतील अशी अपेक्षा आहे! I know you will deny all this! but people are watching, reading and they are adding their comments through email. 
|
Peshawa
| |
| Monday, July 17, 2006 - 11:20 pm: |
| 
|
ROTFL लालभाइ मला तुम्ही कोण हे ओळखण्यात काडिचाही रस नाही... पैशाला पासरी लालभाई आहेत. मी marx पेक्षा genious आहे का नाही हा देखील मुद्दा नाही परवाचा वाद? का उडवला हे मिच विचारले आहे त्याचे उत्तर admin/mod देतिलच. सत्य न जाणुन घेताच conclude करायची तुमचि XX जात नाहिच तर :-) माझि चिडचिड होत आहे असा तुमचा आणी तुम्हाला email पाठवणार्यांचा ग्रह असेल तर इतकेच म्हणेन तुमच्या ह्या अज्ञानात सुखि रहा... ROTFL माझा experience on माय्बोली ओन stake ? कसला experience लालभाई कोणता iD कोणाचा हा? असले निरर्थक उद्योग communist असल्याने तुम्ही चांगले करू शकाल... control needs identification infact तुम्हाल माझ्या कोणत्याही मुद्द्याला उत्तर न देता आल्याने चललेला हा तुमचा आरडा ओरडा आहे... reservation संदर्भात तुम्ही घातलेलि शेपुटहि हेच लोक बघत आहेत... जमत असल्यास मी reservation वर उप्स्थित केलेल्या मुद्ध्याला धरून बोला... तुमचि उत्तरे ऐकायला मी इथेच आहे... about ppl emailing you: Excellent! Good for your morals (पण अजुन शेपुट खालीच का हो तुमचि? ) and your cause. Learn (Or do you need reservation for that as well?) just by me being here ppl are responding you. Do make use of that... ask your organization to fund me for your marketing. ंआझ्यामुळे कोणला तरि sympathy वाटेल तुमच्या सारख्यांबद्दल! नुस्ते शेपुत घालुन बसणे हे सुधा बघा किति profitable आहे तसेच रहा हलू नका!. anybody here to take his picture for मी काढलेले फोटो? :-)
|
Admin
| |
| Monday, July 17, 2006 - 11:37 pm: |
| 
|
हा BB बंद करण्यात येत आहे. १७ जून पासून बर्याच मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली आहे. जर त्यातुनही जर कुणाला असे वाटत असेल की दुसर्या व्यक्तीला आपण आपले मत पटवू शकलो नाही, तर अजून २ वर्षे हा विभाग चालू ठेवूनही पटणार नाही. कदाचित त्यांच्या मुद्याच्या दृष्टीने हा चुकीचा वाचकवर्ग आहे.
|
Admin
| |
| Wednesday, August 09, 2006 - 2:07 pm: |
| 
|
A link sent by laabhai. contractors to be quizzed on diversity practices
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|