Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through May 10, 2006 « Previous Next »

Vinayak
Friday, March 10, 2006 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातील परिस्थितीवर भाष्य करणारी काही सदरे.

१. राजकारण

http://www.indianexpress.com/full_story.php?content_id=82027
२. प्रगती (?)
http://abcnews.go.com/Video/playerIndex?id=1674437
३. शैक्षणिक प्रगती (?)
http://in.rediff.com/money/2006/mar/10iit.htm




Champak
Saturday, March 18, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=64584

Criticism on `Economic Patriotism of Europe´ by Mittal :-)

Bsa
Tuesday, March 21, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकीय पक्ष स्तन्भित अन नेते म्हणतात no comments!

http://www.loksatta.com/daily/20060321/mp05.htm

राज ठाकरेन्च्या नवीन पक्ष्यावर राजकीय पुढारी काही प्रतिक्रिया देत नाहीत. आपल्याला काय वाटते? राज ठाकरे नवीन चान्गला / बरा पर्याय देतील?

Any comments?

Mahesh
Wednesday, March 22, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरे यांच्या नविन पक्षाबद्दल जुने नेते सरळपणे विचार करु शकणे जरा कठिणच वाटते, कारण त्यांना त्यांच्या स्थानाला धक्का बसेल असे वाटत असणार.
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नव्या नेतृत्वाची गरज असतानाच या पक्षाचा झालेला उदय ही शुभसुचक नांदी वाटत आहे.
नव्या गड्याची सुरुवात तर चांगली दिसते आहे, फक्त हा गडी नवे राज्य कधी आणी कसे आणू शकतो हे आगामी काळच सांगेल.


Aschig
Thursday, March 23, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sonia resigns. A very good move. Hope others holding offices of profit have to give up their positions (hopefully both)

Champak
Thursday, March 23, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BSA,
Raj´s party at prima facie is just a vent opened for those one who are unsatisfied with Uddhav in S.Sena and who are prone to join Narayan Sena (congress)

Secondly, till today, his statements are promising but still a log way to go.

Aschig...Not good but Clever move:-(

Bsa
Thursday, March 23, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

champak,
agreed! Long way to go!

But atleast some one has touch based
important issues which are not address anyone till date.

Lets see..time will tell..


Aschig
Thursday, March 23, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

champak, it is a clever move, but a good one if it helps ensure that parliament members who can benefit (in terms of kickbacks) by holding other offices are not allowed to do so.

Champak
Friday, March 24, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

For kickbacks and Remote control over the profitable organisations politicians can use several ways.
One example is...the rule which states that no one can hold a Chairmans post in co-op sugar factory for more than 10 yrs. It was meant to distribute and circulate the power. But in relaity what happened is, only the number of puppet chairmen in office were increased!! and the god-father politician only ruled the co-ops.

In this perticular case of Sonia, tax payers money will be wasted for re-elections.

2 days back, Shiv sena MLCs raised issue related tot he cost of the re-elections should be paid by the concerned political party if it is for political benifits. This is central govt issue, so will take long time, if politicians are interested to implement it.

Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनीया गांधी she is clever but good, not typical politician
तीने सगळेच निरणय अतीशय विचार्पुर्वक आणि सा.मंजस्याने घेतलेत, नैतीक पातळीत आता राजकारणात तीच्या बरोबरीने येण्याचे अव्ह्वान, स्विकारायला आज तरी कोणी नाहीये.
आला प्रश्न निवडणुकीच्या खर्चाचा तर मुदत्पुर्व निवडणुकांपेक्षा कमीच असेल शिवाय आज जगात नाव झालेय भारताचे ते स्थिर सरकार आल्याने!सारखे सरकार पाडण्याची धमकी देणारे शांत आहेत..
आणि प्रसिद्धीपासुन लांब राहणे, वेगवेगळ्या देशांना भारताचे पंतप्रधान बनुन भेटणे या छोट्या गोष्टी नाहीयेत ह्या सोडण्यासाठी हा मनाचा मोठेपणा इतर राजकारण्यांआ दाखवता आला नाही..


Mbhure
Friday, March 24, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरेंचा विषय आता जुना झाला तरी एकच म्हणावेसे वाटते की, त्यांचा पक्षत्याग हा निव्वळ मानापमानाचा भाग आहे. त्यात कुठेही तात्विक किंवा वैचारीक संदर्भ नाही. त्यामुळे त्या पक्षाकडुन फार अपेक्षा बाळगणे मला चुकीचे वाटते. असो, ही नविन बातमीः

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1463660.cms

Champak
Friday, March 24, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुरे, मला त शंका अशी आहे कि राज अन उद्धव ह्याची फ़ारकत ही calculated move आहे!!!

अन कत्तली ची रात काय नविन हे का राजकारणाला??


Ekanath
Monday, March 27, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Champak sir,

can you please answer why not a good move ?

http://www.esakal.com/today/home9.html

संघाच्या माजी प्रवक्त्यांची प्रतिक्रीया वाचावी.

खरे म्हणजे विचार करण्याजोगे आहे. सोनिया गांधींबद्दल राग अथवा द्वेश वाटण्याचे काहीच कारण नाही. पण त्यांच्या कृतीवर काँग्रेसवाल्यांनी दिलेली प्रतिक्रीया विचारात न घेता, त्यांची कृती निश्चितच प्रगल्भ वाटते.

आजच्या राजकारणात तत्त्वांची बोंब आहे अशी आपणच मारतो. आणि कुणी तत्त्वांशी तडजोड न करता राजकारण केलेच तर "स्वार्थासाठी त्याग" अशी ओरड करतो !

"परदेशी" वगैरे ठिक आहे. पण सोनिया या अनेक भारतीय नेत्यांपेक्षा बऱ्याचदा प्रगल्भ वागतात, ह्यात काहीच खोटे नाही.




Ekanath
Monday, March 27, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या दृष्तीने सोनिया गांधींची चाल अयोग्य / घातक आहे, हे जाणून घ्यायचे आहे.

Champak
Monday, March 27, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती चाल घातक आहे असे म्हटलेले नाही. clever आहे असे म्हटले होते.

ज्याक्षणी जया बcचण ह्यांची खासदारकी घालवण्यासाठी सोनियांच्याच home state मधील एका खासदाराने अर्ज केला अन पुढे निवडणुक आयोग अन माननीय राष्ट्रपतींनी जया बच्चण ह्यांची खासदारकी रद्द केली, त्या क्षणी जर सोनियांनी राजीनामा दिला असता तर ती good चाल ठरली असती.

परंतु, विरोधी पक्ष राजीनामा घेण्यासाठी मागे लागले आहेत, संसद ठप्प पडली आहे, अन निवडणुक आयोगाने ही जया बच्चण प्रकरणाचा च न्याय सर्वांना लावला जाईल असे सांगितले आहे, त्यावेळी राजीनामा दिला. कारण राजीनामा दिला नसता तर बडतर्फ़ी अटळ होती. म्हंजे च नाईलाज झाला म्हणुण च ना? म्हणुण clever चाल ठरली.

अर्थात, सोनिया वा ईतर कुठेलेही राजकारणी ह्यांची morals, ethics, accountability हे न संपणार्‍या चर्चेचे मुद्दे आहेत! सध्या त्यावर चर्र्चा करण्या ईतपत वेळ माझ्याकडे उपलब्ध नाही.


Ekanath
Tuesday, March 28, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महोदय,

तुम्हाला चर्चेस आमंत्रित करून तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवल असल्यास क्षमस्व. मला कोणत्याही गहन मुद्द्यांवर चर्चा करायची नव्हती. फक्त तुम्ही म्हणालात की it is not good but clever move . मला वाटत होते की ही एक चांगली खेळी पण आहे. म्हणून तुमचे मत काय आहे हे विचारले होते.

उत्तराबद्दल धन्यवाद. तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.


Moodi
Tuesday, March 28, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक चांगला लेख. इराणला धमक्या देणार्‍या बुश अन तांदळाचा कोंडा बाई पुढे काय करतील देव जाणे.
दोस्त राष्ट्रांची तोंडे तर बंद झालीत मुसक्या दाबल्यासारखी.

http://www.loksatta.com/daily/20060328/opd03.htm .

Moodi
Tuesday, April 11, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर अंकल सॅम इकडे पण येऊ पहात आहेत तर....

http://www.loksatta.com/daily/20060411/opd03.htm .

Saurabh
Wednesday, May 03, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बातमी नाही, पण सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर एक अत्यंत नेटकं भाष्य आहे..
http://loksatta.com/lokprabha/20060505/tathya.htm

Mbhure
Wednesday, May 10, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इराणच्या अध्यक्षांचे पत्र
http://www.cnn.com/interactive/world/0605/transcript.lemonde.letter/

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators