Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Ek prashna » Archive through January 25, 2006 « Previous Next »

Prasadp77
Friday, January 20, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki,

That article by Jha and company is high under fire at this moment. If anybody wants to read that article, mail me, I will send pdf but from my point of view their data and analysis methodology is not very convincing but its VERY GOOD food for westerners to 'gibberish' about India

Gajanandesai
Friday, January 20, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या जपान मध्ये तर म्हणे राजाच्या वंशाला दिवा नाही म्हणून सगळे चिंतेत आहेत!

Bee
Friday, January 20, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्याला आजच्या काळात तरी काही अर्थ नाही! खेड्यापाड्यातील लोकांना देखील मुलांची बेईमानी माहिती आहे आणि लेकीबाळी मायबापांवर जीव लावतात, मुले काय बायकांच्याच मागे जातात. ही सरासरी परिस्थिती सर्वज्ञात आहे. पण खरी गोम इथे आहे की स्त्रि पुरुष दोन्ही मुलाच्या जातीला आवास्तव महत्त्व देतात. बायकांना नीट शिक्षण मिळत नाही, त्या सतत परावलंबी असतात म्हणून त्यांच्यात एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो की आपला बाईचा जन्म म्हणजे काही खरे नाही. ह्याच उलट शिकलेली स्त्रि ही पुरुषाला पुरुन उरणारी असते. बहुतेक स्त्रियांचा basic पाया इतका कमकुवत असतो की त्या कसलीच क्रांती बंड करू शकत नाही. नवरेच धड निघत नाहीतर काय करणार. सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातील जोडपे मुला मुलीत भेदभाव करत नाहीत. मुलगा नाही झाला तरी त्यांना त्याचे काही वाटत नाही पण मग मुलीला Tom Boy बनविने खरे तर खूप चुकीचे आहे. तिला मुलासारखे bold करायचे. हेही चुकीचे आहे. मुली मुलीसारख्या वाढू शकत नाही का? आपल्या समाजात मुलींनी मुलांचे अनुकरन करणे म्हणजे थोडे कौतुकास्पद मानले जाते.


Aaee
Saturday, January 21, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well, ha maazya jivhalyacha vishay.. kadachit he vishayantar asel... pan ya muddyanbaddal tumchee mate vaachayla mala aavadteel
mala don mulee aahet. mothya aahet. ekiche lagna zaaley ani dusree pan aata graduate engg aahe. mulinchya babana kharach mulga/mulgee farak padat nahi. mala matra mulich zaalya mhanun khooop khooop anand zaala. doghinahee aamhee shakya tevdhya sarva sandhee uplabdha karun dilya. ani tyaneehee tyache cheej kele.
aata, mothya muliche lagna zaale ni dhakteeche pahu mhantoy tar mala kahi prashna padlet
1. mothya mulichya lagnachya veli tee punyala hotee nee javai mumbai la. nokree badalnyachee vel aalee tevha inconvinient asun sudhdha mulilach badlavi lagli. javayane badalto mhatle aste tar gharatun naave thevli geli astee.. khare mhanje, in the given situation, tyaala nokri badlun punyala jane jaast faydyache hote. sarkhech capable asun sudhdha ashya adjustments mulinchyach vaatyala ajunahee yetaat
2. lagna zaalelya mulivar tine gharala shobhel ase rahave, konte kapde ghalave, tikli lavavi ka, aaikade kevha jaave ya babteet sasu adhikar sangu shakte ... pan mulga mulgi sarkhech maantana mulichya aaicha kunee vichar kela ka? he particular issues khup kshullak aahet pan lahan mothya kontyahee babteet keval mulachee aai mothee ase aaplyakde hote ka? 15 divas suttivar india madhye aalyavar tine aaikade kiti rahayche ni "gharee" kiti divas rahayche he kon tharavnar? tee ki gharatlee manse? ani haach niyam javayala lagu padto ka?
itkya lhan sahan babteet pan aaj mulgee "duyyam nagrik" aste, mag gharache itkech kay tichya swatachya aaushyache nirnay ghenyache tila swatantrya aste ka? pushkal vela tu nirnay ghe ase shahajog pane sangun tichya galyat dusryancha nirnay manla jato ka?
ya prashanan kahi uttare aahet ka?
mala kadheetari ase vatate ki the mothers who have sons need to educate them about real arthane sahajeevan. jababdaree, kartavya ni hakka ya sarvach babteet equal share asnyachee garaj aahe ase nahee vatat tumhala?
madhyamvargiya sushikshit lokanchya gharee jar ase hote tar ashiskhsit lokanchee kay katha? ani samajakade ek bot dakhavtaana 3 bote aaplyakde apanach rokhli aahet ase nahee vatat tumhala?
btw. nandini deshmukhanche ek dakka vaakya mala far aavdte
she says, men and women are NOT equal.... bcoz women are superior.
what do you think ;)?


Milindaa
Saturday, January 21, 2006 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaee, आता कोण superior आहे आणि नाहीये असं म्हणून वाद घालुया नको. कारण हा विषय कधीही न संपणारा आहे :-)

बाकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ' पुरुषप्रधान संस्कृती ' या शब्दांत दडलेली आहेत.


Moodi
Saturday, January 21, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई तुमची मते खरे तर ह्या बीबी मध्ये बसत नाहीत, वेगळा बीबी काढला तरी हरकत नाही.
तेव्हा तुम्हाला जर खरच तुमच्या या प्रश्नावर उत्तरे अन इतरांची मते हवी असतील तर वेगळे सदर काढु शकता. मराठीत लिहा ना. खाली लिंक देतेय.

/hitguj/messages/1/41.html?1137525094 .

Zakki
Saturday, January 21, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणिसे म्हंटले आहे Nobody can take advantage of you, if you don't let them .
आता हे प्रत्यक्षात कसे घडणार? तर माझ्या बायकोने केले. ती म्हणाली मी भारतात गेल्यावर जास्तीत जास्त वेळ माहेरी रहाणार, नि तुमच्या नातेवाईकांना भेटायला फार तर फार एक दोन दिवस येईन. आणि कुणिही त्याबद्दल आरडा ओरडा केला नाही. माझ्या मित्राच्या मुलाला CA मधे छान नोकरी होती. पण त्याची होऊ घातलेली बायको म्हणाली, मी नाही Florida सोडून कुठे जाणार. तर त्याने स्वतची नोकरी सोडून दिली, नि Florida ला गेला. आता शोधतोय नोकरी तिथे. मिळेलहि. हुशार शिकलेल्या लोकांची कामे outsource करत नाहीत.


Manuswini
Sunday, January 22, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि

पण समजा मुलाने नोकरी सोडुन बायकोच्या ठिकाणी नोकरी करायचा विचार केला तर काय झाले हो ?


बिचारा म्हणायच आहे का तुम्हाला ?



Aaee
Monday, January 23, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry, मूडी, आता हे पोस्ट डिलिट पण होत नहिये. मला फ़क्त एवढेच म्हणयचे होते कि आपल्या मनातुन मुलगा मुलगी फ़रक पूर्णपणे गेला तरच लोकाना मुलिच्या जन्माचा पण आनन्द होईल.
चुक भूल द्यावी घ्यावी
आई


Deemdu
Monday, January 23, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि काय हो झक्की काका
जेंव्हा मुलीला लग्नासाठी तिचं career सोडुन दुसरीकडे जाउन job hunting करायला लागत तेंव्हा


Psg
Monday, January 23, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलीच सासर जर लग्नानंतर दुसर्या गावी असेल, तर तिनी त्या गावी जायच आणि तिथे बस्तान, नोकतीसकट बसवायच हे युगानुयुगे ठरलेल ठरवलेल] आणि सगळ्यान्नी गृहित धरलेल आहे.. त्यातून तिला नसेलच नोकरी सोडायची/ बदलायची तर तिनी दुसर्या गावचे स्थळ बघू नये! हे म्हणजे दोन्ही डगरींवर हात ठेवण्यासारखे आहे. आधी priorities ठरवा मग सगळ सोप जात. प्रत्येक गोष्टिचा issue करायचा असेल तर जगण अवघड होइल. अर्थात मुलगा/ मुलगी भेदभाव आहेच.. पण या बाबतीत नाही.. सुशिक्षित, नोकरी करणर्या मुलींमधे तर मुळीच नाही..

Milindaa
Monday, January 23, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well said Psg !

Peshawa
Tuesday, January 24, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaee >>> mala kadheetari ase vatate ki the mothers who have sons need to educate them about real arthane sahajeevan. jababdaree, kartavya ni hakka ya sarvach babteet equal share asnyachee garaj aahe ase nahee vatat tumhala?>>>

माफ़ करा आइ पण हे मुलिंना देखिल शिकवले जातेच असे नाही. सहजिवन आणी system ह्यात फ़रक आहे. मुलिच्या आइचा विचार हा मुलिनेच करायचा ह्याचा अर्थ जावयाने करायचा नाही असा अजिबात घेउ नये).... आपले राखुन आपल्या partner च्या कडिल लोकाना आपले करून घेण्याचे किती घरातून शिकवले जाते? कोणत्याही बाबतित निरक्षिर विवेक लागतोच...


Aaee
Tuesday, January 24, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You are right about neer ksheer vivek. what i really meant was normally girls are taught to think abt others and adjust to the situation in our society. Society pressures might make it difficult for the parents to imbibe these values into boys... if this is happening, we should be careful. Also this makes me think that while raising boys and girls equally, it needs to be seen that girls need not give up the plus points this culture has given them like being compassinate about others, being able to adjust relatively easily and such
again, sorry for writing in english. Somehow, something is wrong with the net connection and I'm not getting Devnagree page

Limbutimbu
Tuesday, January 24, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एऽऽ आई अन अहोऽऽ आई यात फरक असणारच!
स्त्री व पुरुष यात शारिरिक भेदान्मुळे त्यान्च्यावरच्या जबाबदार्‍यातही काही फरक असणारच
हे फरक मान्य करुन एक घरट वसविण्यासाठी एकमेकान्करता जगण्याची शिकवण आवश्यक असणारच ( कितीशा घरातुन दिली जाते तो वेगळा भाग )
एक घरटे रचणे म्हणजे दोन घराणी एकत्र आणणे हे सुत्र आवश्यकच पण..
हुण्डाबन्दी कायदा आला तर मागिल दाराने लग्न झालेल्या मुलीला बापाच्या इस्टेटीत समान वाटाही आला. त्याबरोबरच दोन्ही घरात कुरबुरीही आल्या! हा कायदा असणे अत्त्यावश्यकच पण त्याचे परिणाम? कायद्याने समाज सुधारतो यावर माझा विश्वास नाही, कायद्याने समाजास सुधारण्यास केवळ दिशा मिळते, सुधरण्यास लागणारा अवधी तो तो समाज, ती ती जात धर्म आपापल्या कुवती नुसार कमी जास्त घेतात
आजही मुलगी झाली की दचकायलाच होत याला दोष मुलीचा नसुन किन्वा दचकणार्‍या आईबापान्चा नसुन ज्या नालायक समाजात मुली वाढवायच्या हेत त्याची भीषण कल्पना असल्यानेच दचकायला होत असते हे सत्य स्विकारुन सम्पुर्ण समाजासच दोष दिला पाहीजे! पण तसे होत नाही
स्त्रीयाना सन्रक्षण देण्यास कायदे होत असतात पण उडदामाजी काळेगोरे या धर्तीवर हे कायदेही वाम मार्गाने वापरले जातात हा कलम ४९८ अ चा सार्वत्रिक अनुभव हे
स्त्रीया तेवढ्या सज्जन व पुरुष तेवढे नीच हलकट वगैरे गृहितकान्वर आधारीत एकतर्फी रचना जीवनाच्या समाजाच्या कोणत्याच क्षेत्रात यशस्वी होत नाहीत पण ते डोळे उघडे ठेवुन पाहिले तर कळते की या समाजात जे जे स्त्रीपुरुष चान्गले आहेत त्यान्च्यामुळे हा समाज चालतो, समाजातील वाईट स्त्रीपुरुषान्मुळे नाही
आता मला कुणी सान्गेल का की या बीबीवर नेमका प्रश्ण काय हे?
ही पोस्ट या बीबीला धरुन हे का? नसेल तर उडवा! सहज सुचल म्हणुन लिहिल
:-)

Storvi
Tuesday, January 24, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think झक्कींच्या पोस्ट चा लोकांनी विपर्यास केलाय. त्यांना बहुतेक असं सांगायचं होतं की कोणाकडुन आपण दबाव झेलायचा की नाही हे आपण ठरवायच. आणि मला ही हे पटतं. आता पुण्यात गेले की दर वर्षी माझा सासु सासयांशी वाद असतो. सुन असुन इथे रहात नाही माहेरीच जास्त रहाते. पण मी सरळ ignore करते, आणि मला हवं तेच करते. त्यांना सम्जावलय. की तुमची दोन्ही मुलं इथे असल्याने त्यांची गाठ भेट वरंवार घडते, आणि तुम्ही इथे दोघंच असल्याने कधी ही येउ शकता. माझ्या माहेरी तसं नाही तेव्हा मी तिथे जास्ती रहणार. ते तणतण करतात. करू देत. they have been raised a certain way, it is not right for me to expect them to change their views overnight(or over 10 years eiter :-) but nonetheless, thye have to come to grips about the situation, they may complain all they want, I can't change that, but I can treat my parents with the respect and love that they deserve, and ain't nobody in the world who will stop me from doing that. That's the thing about reforms, the change in mindset is at best gradual, and once it happens, that will then become a mindset we may never dream to live without. But until that happens we have to keep trudging on forwards alone and one step at a time. कोणी मलां नावं ठेवली तर ठेवली I don't care. माझ्या ओळखीचे किमान दोन families आहेत जिथे मुलीला इथे नोकरी होती आणि नवरा H4 वर इथे आला. आम्ही त्याचा फ़ार बडेजाव केला नाही. काय कारण? हे मुलीच्या बब्तीत घडलं की जितकं normal वाटतं तित्कच उलट्या परिश्तिथीतही normal नाही का? अर्थात मझ्या बरोबरच्या काही जणांना तसं वाटलं नाही, but that's their problem त्या families ना त्याचा काहीही फ़रक पडला नाही.

Storvi
Tuesday, January 24, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bye the Way LT. आपल्याला असं म्हणायचय का की हे कायदे येण्या पुर्वी सगळी कुटुंबे सुखाने नं कुरबुर करता जगत होती? :-)

Savani
Tuesday, January 24, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala ek sahaj mudda ithe mandayla avdel. mulila aai vadilanbaddal kitihi maya asli tari ti ekda sasri geli ki tila have tase far kami wela vagu shakte. tyamule aai vadilanbaddal khup kahi karaychi iccha asunahi sasu sasre kinwa navra he jar sahmat nastil tar ti farshya goshti nahi karu shakat. ata majhya hya muddyavar kahi janache mat ase asel ki apan sasu sasryana dad na deta aplya aai vadilansathi have te karaychchech. pan kiti ektra kutumbanmadhe he shakya hote? mag ashyaweles mulichi jasta ghusmat hote. karan tila aai vadilansathi karavese tar vatate pan ti nahi karu shakat. ani navra ani sasu sasre hyanchya mataviruddha kiti wela jata yet? Storvi ne jase mhatle ahe ki sasri na rahta maheri rahayche ani ignore karayche. pan navra joparyant bajune asto to paryant he thik ahe. kinwa zakki mhnale tyapramane ekhadi bayko hattane mhanali mi nahich yenar navryachya natewaikankade tar kitise navre eikun ghetil ani mag ashyane te navre baykochya maheri jatil ka?
mi ithe majhe svatche vichar mandat nahiye. infact i am confused abt few points karan mala pan kuthetari he vichar manat yetat pan sasarchyanshi kinwa navryashi hya babtit kase sangave kalat nahi.

Savani
Tuesday, January 24, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please bear my post since it is not in devnagari. i will try to write in devnagari

Peshawa
Tuesday, January 24, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आइ तुमच बरोबर आहे पण किती पालक विचार करतात? मुल वाधवताना ( जगण्या साठी prepare करताना) काही गोष्टी आधी माहीत नसतात हे समजु शकतो. पण काही गोष्टी नक्किच माहीती असतात लग्न संस्थेची रुपे ही त्यातलीच एक... वेगवेगळ्या लग्न संस्थांच्या अपेक्षा वेगळ्या असतात एकत्र कुटुंबासाठी imbibe केलेल्या values आनी विभक्त कुटुंबासाठी केलेल्या values मधे फ़रक नसतो का? एखादा मुलगा मुलगी ज्या लग्न संस्थेत ( तिच्या/त्याच्या आइ वडिलांनी निवडलेल्या) लहानाचा मोठा होतो तिच्या values नकळत आत्मसात करतो... वय वाढताना जरी विचाराने वेगळी लग्न संस्था त्याला पसंत पडली तरी त्या साठी तो किंवा ती सर्व तर्हेने तयार असतेच असे नाही... विचार आणी सवय ह्यात मेळ बसत नाही... पालकांनी मुलांअना डोळस पणा द्यायला हव असे वाटते मुलगा मुलगि अस भेद आहे असेल असे वाटत नाही!

ps: अणी मुलिला केवळा रुढी म्हणुनच ' एकत्र कुटुंबाच ' training दिल जात.... आणी मुलाना कुठलच दिल जात नाही!

Storvi
Tuesday, January 24, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think आपलं चुकतं ते आपण आपल्या मुलांना आपली principles pass on करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपली मतं आपले विचार त्यांच्या(आणि आपल्याही) नकळत त्यांच्या मनावर बिंबवतो. आपण खरंतर त्यांना फ़क्त, प्रामणिक्पणे, सारासार विचार करण्याची आणि प्रत्येक कृतीचा काय परिणाम होईल हे analyze करून मगच पूर्‍ण विचरांती पाउल टाकण्याची सवय लावायला हवी. असं जर आपण करु शकलो तर अपण एक timeless solution मिळवू शकू, की ज्या योगे कितिही समाजात, आणि समाजाच्य धरणेत फ़रक पडला तरी मुला त्या त्या काळात त्या त्या प्रसंगाला अनुसरुन योग्य निर्णय घेउ शकतील.

Limbutimbu
Wednesday, January 25, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> Bye the Way LT. आपल्याला असं म्हणायचय का की हे कायदे येण्या पुर्वी सगळी कुटुंबे सुखाने नं कुरबुर करता जगत होती?
स्टोरवे, माझ्या पोस्ट मधुन असा कुठला अर्थ द्वनित होतो हे असे मला तरी वाटत नाही, तुला कसे काय वाटते देव जाणे!
>>> हा कायदा असणे अत्त्यावश्यकच
हे वाक्य व त्या मागिल पुढिल उतारे शन्तचित्ताने वाचले तर तू विचारलेला प्रश्ण विचारायची गरजच नाही हे कळेल
तरीही तू विचारलेसच म्हणुन तुझे समाधान करायचा प्रयत्न करतो की, होऽऽ, कयदे येण्या आधी सुद्धा कित्येक कुटुम्बे गुण्यागोविन्दाने नान्दत होती, कित्येक नव्हती, आणि कायदे झाल्या नन्तर देखिल कित्येक कुटुम्बे गुण्यागोविन्दाने नान्दतात व कित्येक नाही! या कित्येक नाही मध्ये जशी अन जेवढी भर कायद्याने पडली तेवढी भर गुण्यागोविन्दाने नान्दणार्‍यात कायद्यामुळे पडली असे मला तरी म्हणवत नाही! कारण गुण्यागोविन्दाने माणुसकीने रहाण्यास कायद्याची गरजच नसते अस आपले माझे मत!

मी केवळ फॅक्ट्स मान्डल्याहेत आणि पोस्टच्या शेवटी स्त्री व पुरुष असे दोन्हीही बर्‍यावाईटात जमेत धरलेत!
अक्षरषः शेकड्यानी उदाहरणे देता येतिल कजाग बायान्ची!
अर्थात कजाग बाया असतात म्हणुन समाजात पुरुषानी देखिल कसेही वागावे किन्वा या उलट पुरुष असे वागतात म्हणुन आम्ही काय कमी नाही असे दाखविण्यासाठी स्त्रियानी त्याचे अनुकरण करावे असे मी कुठेही म्हणलेले नाही, तसे म्हणत नाही, पण या बाबीचा उल्लेख करावा लागतो कारण दर वेळेस स्त्रीच उदात्तीकरण करताना पुरुषाना किन्वा सासरच्याना टीकेचे लक्ष बनवायचे याला वैचारिक अर्थ नाही!
मी कोणत्याच इझम ने भारावलेला नसल्याने अर्थात स्त्रीस्वातन्त्र्यवादी किन्वा पिडितनवरेसन्घटनेचा सभासदही नसल्याने मला प्रश्ण एकतर्फी समजुन घेण्याची वेळ येत नाही!
पण अजुनही मला हे कळले नाही की ही चर्चा कोणत्या एक प्रश्णावर चालली हे?
DDD

Aaee
Wednesday, January 25, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टोरवी, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. सारासार विचार करण्याची सवय मुलाना आत्ताच लावली तर कदाचित २०/२५ वर्शानन्तर खरोखर मुलीच्या जन्माचा आनन्द सगळ्या समाजात मनापासून साजरा केला जाईल!
तर लिम्बुटिम्बु, हा होता मुळातला विशय.. आणि पेशवाजी, रूधी चान्गल्या असल्या तर त्या राखाव्यात की... काय म्हणता?


Savani
Wednesday, January 25, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी देव्ननागरी मध्ये न लिहिल्यामुले बहुदा माझे मत कोनी वाचलेले दिसत नाहिये. मी प्रयत्न करत आहे. प्लीज माफ़ करा. तुमच्या न वाच्नन्यने मी आलस न करता लिहायला तरी लागले.

Moodi
Wednesday, January 25, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NA म्हणजे ण, La म्हणजे ळ, Da म्हणजे ड,
chha म्हणजे छ, Ta म्हणजे ट, Tha म्हणजे ठ, dnyaan म्हणजे ज्ञान.
जे वाटल्याने वाढते. लिही पानभरुन माझ्यासारखे.
btw आळस हा बायांचा अन माणसांचा शत्रु आहे.


Arch
Wednesday, January 25, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसु, बाया म्हणजे माणस नाही का?

Moodi
Wednesday, January 25, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग राहिलच ते नीट करायच. म्हणजे आता ते बायामाणस असे वाचायचे.

Storvi
Wednesday, January 25, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT good point >>कारण गुण्यागोविन्दाने माणुसकीने रहाण्यास कायद्याची गरजच नसते अस आपले माझे मत!
>>बरोबर, in an ideal utopian world, people would peacefully co-exist inspite of the laws of the land :-) but we are no where near the much fantasized utopia, तेंव्हा ज्या लोकांना कायद्याच्या धाकाने का होइना वळवत येइल तेवढेच तुका म्हणे.. पण मुळ मुद्दा हा कायद्याचा नाहिचे मुळी. इथे जी चर्चा चललीये ती माझ्या मते, कयदा आणि सुव्यवस्था याच्याशी संबन्धीत नसुन, सामाजिक जाणिवेशी संबन्धित आहे. कायद्याने दिशा मिळेल फ़ार तर फ़ार. आता वास्तविक स्त्रियांसाठी बरेच कायदे, राखीव जागा वगैरे आल्यात, पण माझ्या माहितीत अश्या बर्‍याच मुली आहेत, ज्यांचे engineering मध्ये करिअर घडलेच नस्ते, त्या फ़ार तर Bsc. झाल्या असत्या जर आमचे कॉलेज अस्तित्वात नसते तर महर्शी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे Cummins College Of Engineering for Women . मग आता या मुलींचे शिक्षण त्यांना हवे त्या क्षेत्रात मिळाले त्याचे श्रेय कायद्याचे? की कॉलेज चे? तर मुद्दा असा की कायद्याचा फ़ायदा उठवुन तो फ़ळास आणायचं काम कोणाला तरी करायला हवं नाहीतर कायदा useless ठरतो. आता या मुलींच्या मुली जेव्हा नवीन क्षेत्रात पाउल ठेवतील तेव्हा जर जस्तं open minded असतील नाही का? So that's our goal, to establish(with the help of laws of the land, sometimes effecting changes in the laws of the land) an environment where the future generations will be more open to different ideas/paths/ideals and will not carry the baggage of restrictions held by the previous generations. To expect to entirely change the mindset of our parents and our peers in a period of a few years, is unrealistic and naieve at best.


सावनी your point is valid , नवर्याचा पाठिंबा असायला हवा हे खरं आहे. पण तसं नसेल तर ही situation gently handle करावी लागेल. हळु हळु चोट्या चोट्या issues वर आपले मत मांडवे. असे issues की ज्यावरुन तुमच्या संसारात फ़ार ढवळाढवळ होणार नाही, आणि मग, when they get used to your opinions(which may differ from their own opinions) they will not be totally shocked to hear your opinions on more pertinent issues), remember Rome wasn't built in one day. :-)

मूडी घे मोट्ठच्या मोट्ठ पोष्ट केलं.
खो
:-O

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators