Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » It's her life anyway... (when it comes to marriages!) » Archive through March 01, 2006 « Previous Next »

Maitreyee
Sunday, February 26, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विषयशी संबन्धित एक लेख :
Quarter Life Crisis?!

Manuswini
Sunday, February 26, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ही एतकच खरे आहे जेव्हा मी माझ्या school friend शी ज्या married आहेत, त्याच्याशी गप्पा मारते त्या खुप समधानी आहेत असे वाटते. जरी त्याना स्वःताचे विश्व(?) असे नाही(माझ्या मते त्या पुर्ण housewife असल्याने), तरी त्या खुश वाटतात.
त्या वेळी त्याने लवकर लग्न केली आणी career चा विचार केला नाहे पण त्या खुश आहेत.
आता ह्याचा अर्थ असा नाही के मी jeolous आहे का त्याना कमी लेखते. पण वाटते ते आपल्याला शक्या होते का? रहिलो असतो का आपण असे?

तरी luckily मी स्वःताला cheer up करते काहिन काही करून
पण एथे लोकांची मत किंवा मार्ग्दर्शन आवडेल.

उप्रोधित बोलणे किंवा चेष्टा अपेक्षीत नाही आहे.

विषयाला धरून बोलावे कृपया


Maitreyee
Monday, February 27, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी, तू इथे हे का गृहित धरत आहेस की लग्न करणे = career सोडणे?
त्यामुळे मुद्द्यात गल्लत होत आहे असे मला वाटते.


Manuswini
Monday, February 27, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे नाही मैत्रेयी पण the way job demands, stessful env, I was wondering if one could manage. I do understand what the whole article is saying. I am not saying that if you are married,your life is over or no career.

i guess understanding partner can help you.


Lalu
Monday, February 27, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जरी त्याना स्वःताचे विश्व(?) असे नाही(माझ्या मते त्या पुर्ण housewife असल्याने),
'स्वतःचे विश्व' असण्याचा आणि हाऊसवाईफ असणे, विवाहित असणे, करीअर असणे याचा काही संबंध नाही. प्रत्येकाचं स्वतःच विश्व असतं त्यात समाधानाने राहणं किंवा ते आपल्याला हवं तसं बदलणं ज्याच्या त्याच्या हातात असतं.

मलाही मैत्रेयी सारखेच वाटले. तू दुसर्‍या बीबी वर जे प्रश्न मांडले आहेस ते साधारण याच बीबी शी रिलेटेड आहेत म्हणून इथेच लिहीते. मी QLC मधे नाही ( 1.65/4 मधे असेन ) तरीही. ~D

या बीबी वर सुरवातीला चर्चा ' मुलीना स्वातंत्र्य enjoy करायचे आहे म्हणून लग्नाच्या बन्धनात अडकायचे नाही ' यावर सुरु होती. तुझी केस वेगळी आहे असे वाटते. मला वाटतं तुला सोबत हवी आहे आणि लग्न करावसं वाटत आहे पण तुझा जॉब डिमान्डिन्ग आणि स्ट्रेसफुल आहे म्हणून तुला काळजी वाटते. जॉब मधे बदल करता येणं शक्य आहे का बघ. लग्न आणि करीअर हे दोन्ही मॅनेज होऊ शकतं. तशी उदाहरणंही तू पहातच असशील. शेवटी तूच उत्तर दिलं आहेस. .... guess understanding partner can help you . मग आता जा, शोधायला लाग. :-)



Manuswini
Monday, February 27, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु तु माझा point miss केलास i was not saying there is anything wrong in being housewife or whatsoever, I was trying to figure out how relatively the defination changes if you are stuck up in current pattern of life. I do see ladies managing both but my main objective was how do you cope and come to accept certain things that are created and you feel you are in crisis? or whatsoever. i am not degrading anyone here who are not working or do not have any life of their own.

as for girls want ot enjoy life? so they work or choose ,its totally wrong statement. its not always true.


Lalu
Monday, February 27, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तुझं वरचं post काहीच कळलं नाही. :-(
हाऊसवाईफ असणे हे चुकीचे आहे किंवा काम न करणार्‍याना तू degrade करते आहेस असं मी कुठं म्हटलं? तुझ्या मैत्रीणी खूष आहेत असं तू म्हणतेस ना? म्हणजे जे काही आहे त्यात त्या समाधानी आहेत असा त्याचा अर्थ. तुझ्या दृष्टीने स्वतःचे लाईफ असणे म्हणजे काय? ' ..do not have any life of their own' असं वाक्य तुझ्या वरच्या पोस्ट मधेही आहे.


Zakki
Monday, February 27, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते Life of my own बद्दल माझ्या अपेक्षात जर, दुसर्‍यांनी अमुक करावे नि तमुक करावे, असे असेल, तर ते कठिणच आहे. माझा स्वानुभव असा की माझ्या कुवतिप्रमाणे माझे ठिक चालले होते, पण बायकोने असेच करावे नि तसेच करावे नि तसे नाही केले तर राग, नि असमाधान मानणे, यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे सुखी झाले नाही. आता बर्‍याच गोष्टी होऊन गेल्यावर नि बरीच अक्कल आल्यावर कळते की जास्तीत जास्त सुख, पैसे, किर्ती मिळावी यासाठी जास्तीत जास्त धडपड करणे म्हणजे हाव धरणे नव्हे, ती धडपड करण्यात आनंद वाटत असेल तर ठीक. नसेल जमत तर सरळ अपने बस की बात नही म्हणून उरलेल्यात समाधान मानणे जमले पाहिजे.

पण जेंव्हा आपली लायकी नसताना आपण जास्तीच्च्या गोष्टींचा हव्यास धरतो, नि त्या मिळाल्या नाहीत म्हणून चिडतो, रागावतो, इतरंना दोष देऊन त्यांचा आनंद नि समाधान घालवतो तेंव्हा सगळेच गाडे बिनसते. तर करियर, पैसा मिळवणे वगैरे गोष्टी नि लग्न नि लग्नाची बंधने सांभाळणे हे दोन्ही जर जमत नसेल, तर यात काहीतरी एकाची निवड करून त्यात समाधान मानले पाहिजे.


Manuswini
Monday, February 27, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु i admit i concluded wrong your post but when i say that these girls not having life of their own.. i was plain curious what ways they find happiness.
मला स्वःताला अजून वाटायचे अरे हे काय नुसत दुसर्याच्या ओंजळीने पाणी प्यायचे पण मला माहिति आहे कि हा समज चुकिचा आहे माझा. but i was still curious what they feel



Sarkar
Monday, February 27, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki तुमचे बोलने एकदम पटनार आहे ... आमचे आजोबा नेहमि सांगयचे की "माणसणे घरच्या भाकरीत समाधान मानावे ..." त्याचा खरा अर्थ अत मला कलायला लगलाय ...

life मध्ये जेथे काही तरी मिलवन्यासाठी / साध्य करायचीच म्हनुन जस्ताच adjustment करवी लगत असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही .. माग zakki म्हनतात तसे . >>> तर सरळ अपने बस की बात नही म्हणून उरलेल्यात समाधान मानणे जमले पाहिजे.<<<



Maitreyee
Monday, February 27, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i was plain curious what ways they find happiness.
मला स्वःताला अजून वाटायचे अरे हे काय नुसत दुसर्याच्या ओंजळीने पाणी प्यायचे पण मला माहिति आहे कि हा समज चुकिचा आहे माझा. but i was still curious what they feel
>>>>>>आता इथे 'they' म्हणजे नक्की कोण म्हणायचय? मलाच confuse व्हायला झाले आता!

Manuswini
Monday, February 27, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग they means general crowd ga .. how relative is the defination of happiness, stress for the crowd

Rachana_barve
Monday, February 27, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

when i say that these girls not having life of their own.. i was plain curious what ways they find happiness. >>>
मनुस्विनी, मी पण Confuse झाले. हे तुझ वरच वाक्य सगळ्यांनाच लागू नाही का पडत.. change in life म्हणजे काय? job जरी असला तरी तो routine चाच भाग आहे ना? मग त्याला own life कस काय म्हणायच? ते तर्र job life झाल. शेवटी प्रत्येकाला सुख कशात मिळते ते ज्यानी त्यानी ठरवायच. आणि What do u mean by general crowd? आपण सगळेच तर general crowd चा भाग असतो.


Manuswini
Monday, February 27, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर रचना तुझ म्हणणं सुखाची वाख्या

आणि general crowd म्हणजे मी,तु,सगळे ग


Psg
Tuesday, February 28, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, आनंद हा प्रत्येकाचा स्वत्:चा असतो, crowd चा general नाही.. पण humna being असल्यामुळे सधारण्पणे लोकांना सारख्या गोष्टी आवडू शकतात. म्हणून तो crowd happiness होतो. तू जास्त curious होऊ नकोस. तू विचार कर, की तुझा आनंद कशात आहे/ असेल? अजून एक, लग्न ही मोठी adjustment असते, नवरा कितीही समजूतदार असला तरी. आपण आपल्या priorities ठरवाव्या आणि त्यांच्याशी प्रामाणिक रहावे. कदाचित त्यातही एक आनंद मिळेल.. :-)

Manuswini
Tuesday, February 28, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg
thanks ग बरे वाटते असे वाचून माहित नाही पण एक भिती वाटते (it sounds funny) , की लग्न झाल्यावर कसे होईल.?

असे नाही की करायची ईच्छा नाही का सवय नाही(म्हणजे एक उदाहरण की friends ना बोल्लवून कधीतरी जेवण करणे वगैरे) पण एवढी मोठी जबाबदारी, स्वःताचे सांभाळून दुसरा(नवरा)सांभाळणे. बघुया आता काय होते ते..

परत एक्दा thanks


Mbhure
Tuesday, February 28, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" ... दुसर्‍याच्या ओंजळीने... " , ... " स्वतःचे सांभाळून दुसर्‍याला सांभाळणे... " ...

हे ' दुसरा' काय आहे? एकदा लग्नात गाठ बांधली की सर्व आपलेच नाही का? एकदा आपले म्हटले की थोडीफार Adjustment येणारच आणि ती तर लग्न न करता एकटेच राहिले तरीही, कळत नकळत, कराविच लागते.

स्वतःची Idendity नेहमीच जपावी पण त्यासाठी हट्ट किंवा हेका धरुनये. इंजिन धावले म्हणुन गार्डचा डबा, वाटले तरीही, धावु शकत नाही. त्याने न धावता, मधल्या डब्याना इंजिनासोबत घेऊन जाण्यातच शहाणपणा आहे. फक्त संसारात कोणी कधी इंजिन व्हायचे आणि कधी गार्ड हे दोघांनी त्या त्या प्रसंगा / काळानुरुप ठवायचे. बोगद्यातील काळोख आणि दरडींना न भिता पुढे जायचे. You will always end up in bright LIGHT. Best of Luck



Shyamli
Wednesday, March 01, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>>>फक्त संसारात कोणी कधी इंजिन व्हायचे आणि कधी गार्ड हे दोघांनी त्या त्या प्रसंगा / काळानुरुप ठवायचे. बोगद्यातील काळोख आणि दरडींना न भिता पुढे जायचे.

अगदी बरोबर बोललात भुषण.. .. .. ..


Gajanandesai
Wednesday, March 01, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी असं का बोललं जातं की घरातलं पूर्णवेळ करायला लागणं(मग तो पुरूष असो की स्त्री) म्हणजे करीअर गेलं, किंवा आपल्या स्वतंत्र अस्तित्वावर गदा येतेय वगैरे.
करीअर असणं/करणं म्हणजे केवळ आपली स्वतंत्र आर्थिक कमाई असणं असं मला तरी वाटत नाही.
मागे वर्तमानपत्रात एक लेख वाचनात आला होता. तो एका मतिमंद मुलाच्या आईने लिहिला होता. मुलगा मतिमंद आहे हे लक्षात आल्यावर त्या कुटुंबावर आभाळ कोसळले. विचाराअंती मुलाच्या आईने नोकरी सोडायचा(मोठ्या पदावरची, गलेलठ्ठ पगाराची)
निर्णय घेतला. आणि त्या मुलाचे संगोपन केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि तो शिकून स्वावलंबी झाला असे त्यात होते. शेवटी लेखिकेने म्हटले होते की हेच मी माझं करीअर मानलं आणि मी माझं करीअर यशस्वी करून दाखवलं. नशिबाने आम्हाला त्यात यश मिळालं पण दुर्दैवाने तसं झालं नसतं तरी मला कसली खंत वाटली नसती.

माझ्या घराजवळच एक कुटुंब राहते. बायको शाळेत शिक्षिका. नवर्‍याची कंपनी बंद पडली. त्यांचा कामातला अनुभव इतरत्र कुठे उपयोगी पडणारा नव्हता त्यामुळे दुसरी नोकरी मिळणे फारच अवघड झाले. मग त्यांनी काय करावे? त्या माणसाने घराची संपूर्ण जबाबदारी उचलली. घरचे बघत catering चा व्यवसाय सुरू केला. बायको आता घरातले काही बघत नाही. त्यांना एक लहान मुलगी आहे. तिला भरवण्यापासून सगळं नवरा बघतो. माझ्यावर त्यांच्याकडे जेवायला जायची अनेकदा वेळ येते आणि बायको शाळेतून आल्यावर तिला नवर्‍यानं जेवायला वाढलेलं मी अनेकदा बघितलंय.

हे श्रद्धाने सुरू केलेल्या मूळ विषयाला धरून नाही पण लिहावसं वाटलं. CBDG


Manuswini
Wednesday, March 01, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

house husband ही कल्पना india मधे नविन आहे आणि त्यातले हे उदाहरण

कुठलेच काम वाईट नसते पण गजाननजी तुमचा मित्र खराच दुर्मिळ category मधला आहे India मधे तरी.
कोणी नवरे उघड पणे कबूल करणार नाही पण असे किती men स्वेछेने घरातले करतेल्ल किंवा पुर्ण वेळ househusband होतील with no ego/inferiority/insecurity ?.

स्त्रीची कर्तबगारी कधी ना कधी खुपते असे मी बघितलय म्हणून हे post



Storvi
Wednesday, March 01, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे problem आहे. कारण नोकरी करणे जोवर कर्तबगारी वाटते तोवर तरी कुठला पुरुष तयार होईल असे वाटत नाही. let us start here कर्तब्गारी ची व्याख्या नोकरी करणे अशि न ठेवता कुठलंही fruitful काम करणं अशी ठेवुया... :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators