Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 14, 2007

Hitguj » Looking for » Religion » श्री गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची? » Archive through September 14, 2007 « Previous Next »

Shonoo
Thursday, September 13, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली आणि सावनी
प्लीज मला पण मेल करणार का?
धन्यवाद


Upas
Thursday, September 13, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली मला पण पाठव ग ती mp3 , हाताशी असलेली केव्हाही बरी..

Seema_
Thursday, September 13, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.khapre.org/portal/url/mr/vidhi/pooja/Z70326200004.aspx

ही link पण उपयोगी पडेल .
पंडितजीची link अगोदर दिलीच आहे .
आणि इथे online पुजा आहे .


http://amit.chakradeo.net/files/xspf_player.swf?playlist_url=http://amit.chakradeo.net/files/Ganesh.xspf&autoplay=true

Shyamli
Thursday, September 13, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,शोनु, अजून कोणाला हविये? लोक्स तुमचे पत्ते पाठ्वा कि मला, माझ्याकडे फक्त संपदा आणि केदारचा पत्ता आहे. आता पाठवतीये मी बोला पटापट

फक्त पार्थिवगणेश पूजाच हविये ना?


Shyamli
Thursday, September 13, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry लोक्स :-( फाईल मोठी आहे झिप करुन सुद्धा पाठवता येत नाहिये :-(




Karadkar
Thursday, September 13, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, email चेक कर ग.

Kedarjoshi
Thursday, September 13, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली you tube or coolgoose वर अपलोड कर व तो पत्ता मेल ने कळव.

Shonoo
Thursday, September 13, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली मेल केलीये.
सीमा दोन्ही साइट एकदम छान आहेत. फ़ेव मधे टाकल्या लगेच.


Upas
Thursday, September 13, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shyamli, pray check your email!
सीमा, मस्तच आहे ती चक्रदेवांची साईट..

अशी चिक मोत्यांची माळ गाणे आहे माझ्याकडे!
:-)

Savani
Thursday, September 13, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु,
तुम्हाला मेल केलिये.


Lalu
Thursday, September 13, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच माहिती मिळाली. सीमा साईट छान आहेत. सावनी, चांदीच्या दुर्वांची आयडिया आवडली. श्यामली, काय जमते आहे का? :-)

Maanus
Friday, September 14, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे देखील एकदा नजर टाका.
http://www.smartworld.in/ekmev_com/ganeshsahitya.htm

Fulpakhru
Friday, September 14, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात एक पुस्तक मिळते. "आपणच आपला गणपती कसा बसवावा" असं काहीतरी नाव आहे. मझ्याकडे ते पुस्तक scan केलेले आहे. कोणाला हवे असेल तर मला mail पठवा.

Shonoo
Friday, September 14, 2007 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला वस्त्रे म्हणजे फुलवाती जोडल्या सारखं दिसतं तेच ना? घरी फुलवाती जोडून केलं तर चालेल का?

रक्ताक्षता असा उल्लेख वाचला एका साइटवर. म्हणजे तांदूळ आणि कुंकु मिसळून करायच्या का? माझ्या सासुबाईंनी तांदुळ आणि हळद मिसळून करून ठेवल्या आहेत. मी साधारण पणे त्याच किंवा तशाच करून वापरते. त्या चालतील का?


Mankya
Friday, September 14, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो शोनू .. बरोबर आहे ! माला ( माळा ) वस्त्र म्हणजे घरी केलेल्या फुलवाती जोडूनच केले जाते. रक्ताक्षताबद्दल पण बरोबर आहे तुझं म्हणनं, तांदूळ आणि कुंकू एकत्र केलं की झालं. आपल्याकडेही असाही उल्लेख आहे की जर कुठली सामग्री काही कारणांमुळे उपलब्ध झाली नाहीच तर त्याएवजी अक्षताच वाहिल्या जातात Replacement म्हणून.

तू सामग्री वगैरेच एवढं Tension घेऊ नकोस, आपण पूजेच्या सुरुवातीलाच म्हणतो, " यथाज्ञानेन यथाशक्ती यथामिलितोपचारद्रव्ये " माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या शक्तिनुसार आणि शक्य तेवढ्या उपलब्ध सामग्रीने मी पूजा करत आहे. आपण शक्य तेवढा प्रयत्न करतोच की सगळं व्यवस्थित करण्याचा.
माणिक !


Karadkar
Friday, September 14, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु, अग इथे ते कापसाचे बॉल मिळतात बघ त्याचे मणिवस्त्र छान होते. पण त्याच्या वाती अज्जीबात पेटत नाहीत.

तु जर फुलवातीचे मणिवस्त्र केलेस तर मधले दांडे मोठे नाही का दिसणार? मी नाही कधी तसे केले म्हणुन विचारतेय.


Fulpakhru
Friday, September 14, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती त्या कापसाच्या बॉल्स चं मणिवस्त्र कसं करायचं? ते एकमेकांना जोडायचे कसे?

Karadkar
Friday, September 14, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग तो कापसाच गुन्डाळा नीट सोडवुन लांब करता येतो. मग थोडे थोडे अंतर ठेवुन हळद कुंकवाच्या बोटाने कासुस पिळायचा.

उद्या स्टेप्स मधे फोटो टाकता येतात का पहाते ग.


Shyamli
Friday, September 14, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry लोकहो ,
ती फाईल ५० mb पेक्षा जास्त आहे, बराच प्रयत्न केला मी पण upload करायला जमत नाहिये, आणि आता तेवढा वेळही हातात नाहिये :-(

कोणाचा अगदिच खोळांबा होत असेल पूजेचा तर voice chat वर पूजा ऐकवता येइल.

Savani
Friday, September 14, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला जर खरच urgently प्रतिष्ठापना पूजा हवी असेल तर मी पाठवू शकेन.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators