Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
श्री गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची?...

Hitguj » Looking for » Religion » श्री गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 13, 200720 09-13-07  4:38 am
Archive through September 14, 200720 09-14-07  10:07 am

Shyamli
Friday, September 14, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया रे :-)
आपले मेलबॉक्स चेक करा लोकहो
जमलय बहुतेक :-)............


Sampada_oke
Friday, September 14, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, मेल मिळाला. थॅंक्स.:-)
श्यामली, तुझा मेल नाही मिळाला.:-(


Shonoo
Friday, September 14, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणक्या
धन्यवाद.

थोडे तरी परिश्रम केलेच पाहिजेत ना पूजे साठी? अगदीच ' आमच्या इथे काही मिळत नाही गणपती बाप्पा, तू समजून घे आणि अक्षता व चिमूटभर साखरे वर प्रसन्न हो' म्हणायचं का? त्याकरता येवढा आटापिटा. शिवाय नेमकी माहिती पण असायला हवी म्हणजे खरोखर सामग्री उपलब्ध असेल तेंव्हा वापरायला कळेल.


Lalu
Friday, September 14, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, धन्यवाद. :-)
फुलपाखरु, गोळे छोटे असतील आणि सुट्टे सुट्टे असतील तर एका बाजूने ओढून मिनोती म्हणते तसा कापूस पीळ मग दुसर्‍या बाजूला पण तसंच कर. अस ७ किंवा २१ गोळे कर आणि त्या पिळलेल्या बाजू एकमेकांना जोड, म्हणजे एकत्र पकडून पुन्हा थोडं ओलसर हळदीकुंकू लावून पीळ.


Upas
Friday, September 14, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली धन्यवाद, सावनी तुलाही धन्यवाद तत्पर मदतीच्या तयारी बद्दल.. सद्ध्या तरी झालं काम! :-)
तुम्ही म्हणताय त्यांना कापसाळी वस्त्र म्हणतात, आमच्यात तरी ती घालात नाहीत.. जानवं मात्र असतं.. आणि जे नसेल त्या ठिकाणि अक्षदा व्हायच्या!
गणपती बाप्पा मोरया!


Karadkar
Friday, September 14, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाली, खालील लिंक्वर बघ मी मणीवस्त्र कसे केले ते.

http://picasaweb.google.com/m.request/utHDtJ

Swaatee_ambole
Friday, September 14, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तुम्ही म्हणताय त्यांना कापसाळी वस्त्र म्हणतात, आमच्यात तरी ती घालात नाहीत..
तुमची म्हणजे नाही तिथे काटकसर रे उपाश्या!

Shonoo
Friday, September 14, 2007 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती
किती सुबक केलंयस आणि फोटो पण नेटके आलेत. आता तो भाकरीचा व्हिडियो टाकायचं पण मनावर घे पाहू.

मालावस्त्रा पेक्षा मणिवस्त्र शब्द मला जास्त आवडला.


Fulpakhru
Sunday, September 16, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks लालू, मिनोती.
मिनोती खूप सुरेख केलं आहेस मणिवस्त्र. अगदी एक सारखं आलं आहे.


Mahaguru
Sunday, September 16, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इ - सकाळ मधे पण pdf files आणि audio सकट भरपुर माहीती आहे
http://www.esakal.com/features/ganeshutsav07/aarti.html

Karadkar
Monday, September 17, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू आणि मनाली धन्यवाद. :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators