Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 25, 2007

Hitguj » Looking for » Electronics » Information on Photography/Video » Cannon Powershot A510 » Archive through July 25, 2007 « Previous Next »

Dakshina
Tuesday, November 29, 2005 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे Cannon Powershot A510 आहे. त्याबद्दल अधिक महिती मला तुमच्यापैकी कोणी देऊ शकेल का?

त्यात बरेच Features आहेत, त्यपैकी काहीच शक्यतो वापरले जातात. पण कोणत्यावेळी कोणतं Feature का वापरायचं मला समजलेलं नाही. त्या Camera बरोबर मला 2/3 User Pamplets मिळाली आहेत. त्यामुळे फ़ार Confuse होतं.




Priya
Tuesday, November 29, 2005 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
Cannon PowerShot A510 येथे बघ.

Samrya
Wednesday, May 02, 2007 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dakshina - hya camera la 2GB memory card chalel ka? kunala mahiti aahe ka ki digital camera la kaahi memory card chi upper limit aste ka?

Anilbhai - varil vaakya punha marathi madhe post karun bandwidth vaaya ghaalvu naka :-)

Boss
Wednesday, May 02, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Most of the current Aim and Shoot Digital camara's can take upto 2GB cards. The very newer ones can take upto 4GB. Most of the Canon's take upto 2GB. I have SD500 and I use it with 2GB SD card.

Samrya
Thursday, May 03, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanyavaad Boss! baghto gheun 2GB .. jo hoga so dekha jaaega :-)

Anupama
Friday, May 04, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर्‍या, शोभत नाही हो एवढ्या जुन्या मेम्बरने minglish मध्ये लिहिणे...शिका जरा... ;-)

Samrya
Friday, May 04, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

barach kaahi shobhat naahi junya members la pan mhanun lihine sodaiche ka??? ho ki naahi re Milya??? :-)

Robeenhood
Monday, May 21, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिजिटल कॅमेरा घेणे आहे. फारच गोंधळ उडतोय. जास्त मेगा पिक्सेलचा काय फायदा होतो? ऑप्टिकल झूम जास्त असेल तर काय फायदा? खूप झूम केल्यास इमेज ब्लर होत नाही का? सोनी H9 नुकताच आलाय १५ X optical zoom आहे.... मुंग्यासारख्या प्राण्यांचे क्लोज अप कसे काढता येतील?

याला कन्वर्जन लेन्स लावता येते का?

सोनी, कॅनन, निकॉन, कोडॅक यात चांगला कोणता?


Farend
Monday, May 21, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, माझ्या मते साधारण 6MP पर्यंत असलेला चांगला, त्याहून जास्त घेण्यास आणखी किंमत देण्याची गरज नाही. १५ x ऑप्टिकल झूम म्हणजे मोठे लेन्स असणार त्यामुळे कॅमेरा मोठा आणि जडही होणार हाताळायला. शिवाय ते ब्लर होणे ही होउ शकते त्यासाठी त्याचा रिव्ह्यू वाचायला हवा (
www.cnet.com किंवा www.dpreview.com ) यावर मिळेल.

Vaatsaru
Tuesday, May 22, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaast mega pixel cha faayada mhanje ekach ki pudhe tya photo che vividh prakare processing karta yeu shakate. mhanje photoshop madhe, kinwa saglyaat mahattvache large prints !
tashi jar garaj nasel tar ugaach jast mega pixel cha camera gheu naye, nahitar mag memory card hi tevadhech mothe baaLagaave laagate.

jaast zoom asel tar thoda advantage hoto pan tyachi hi far garaj nahi. again, this is per requirements.
Robin
jar tumhala nehemichya vaaparasathi <point and shoot> mode madhala camera hava asel tar 5MP + 4X optical zoom hyapeksha jast gheu naka. he swast hi aahet aani halake hi.
arthaat requirement vegali asel tar vegaLe camere suchavata yetil.

(mingraji baddal sorry, jara ghaait ahe)

Zakasrao
Tuesday, July 24, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो मल डिजिटल कॅमेरा घ्यायचा आहे.
मला कमीत कमी ६ MP आणि झूम कमीत कमी 8x असा कॅमेरा हवा आहे. मी नेट वर काही सर्च केले आहेत. सोनी,निकॉन,कॅनॉन ह्यात जरा चांगले पर्याय आहेत. तुमच्यापैकी कोणी घेतला असेल अलिकडे तर जरूर माहीती सांगा.
अजुन काही मॉडेल्स सुचवु शकता. तसेच जर समजा कॅमेरा जर भारताबाहेर घेतला तर किमंतीत फ़रक पडेल का? आणि किती पडु शकेल? ही माहीती असेल तर द्या.
मी मधे इथे पुण्यात पाहिले होते तर ते लोक data cable आणि TV ला जोडण्यासाठी पण AV cable देतात. मी ह्यातल्या कोणत्या cable through memory stick जोडु शकतो का? कॅमेर्‍याची मेमरी वाढवण्यासाठी किती मेमरी साइझ चे कार्ड घेवु शकतो? अजुन पुण्यात किंवा मुंबईत अशी कोणती दुकाने आहेत जिथे मला खुप variety पहायला मिळेल.
माहिती पटकन सांगा बघु. :-)


Kandapohe
Tuesday, July 24, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास Nikon 40X किंवा Canon EOS Kiss Digital घे. दोन्ही Digital SLR आहेत. मी नुकताच दोन्हीचा खूप अभ्यास केला असल्याने मला कॉललेस तर आणखी डीटेल्स देतो. भारताबाहेर किंमतीत खूपच फरक पडतो. Canon EOS Kiss Digital N तर ब्ल्युटूथवाला आहे त्याला Data Cable ची गरज नाही. :-)

Zakasrao
Tuesday, July 24, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केपी ठान्कु रे पण हे SLR आहेत हे तुफ़ानी महाग असतील ना? माझ बजेट १५००० पर्यंतच आहे अगदीच ओढुन ताणुन ते अजुन १००० पर्यंत वाढवेन. एक मित्र आहे अमेरिकेत त्याच्याकडुन मागवता येइल. म्हणुन अजुन थोडी किमंत बरी पडेल अस दिसतय. मी सेमिप्रो झोन मधे पाहिले नेट वर सगळे. असो ह्या रिलेटेड काही लिंक असतील तर टाक इथे. :-)

Sumedhad
Tuesday, July 24, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I would also like know which one is better Nikon 40x or canon EOS 400D? Nikon 40X च्या आधीचे version 40D कसे अहे आहे. ज़र तुम्ही enlarge करणार नसाल तर १० megapixelchi गरज अहे का? मी असेही वाचले आहे कि image quality of canon 350D is better than 400D is it true? कोणाला माहीती असाल्यस pls. सांगा.

Kandapohe
Tuesday, July 24, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nikon 40x च्य आधीचे 40D कमी मेगापिक्सेलचे होते. Nikon 40X व Canon Digital N मधे दोनच फरक आहेत. Nikon मधे Self Timer ला ३ ऑप्शन आहेत. Digital N मधे Self Lense Cleaning Function आहे.

खरे तर नेहेमीच्या वापराकरता डिजीटल कॅमेरा हवा असेल तर 5MP खुप झाला.


Mrdmahesh
Tuesday, July 24, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॅनन कॅमेरा घ्यायचा असेल तर भारतातच घ्या. त्याचं कारण असं की अमेरिकेतलं वितरित केलेलं मॉडेल आणि भारतात वितरित केलेलं मॉडेल यात फरक असतो (मॉडेल नंबर तोच असला तरी. उदा. Powershot A510 अमेरिकेतला आणि भारतातला वेगळा असतो.) अमेरिकेतून आणलेले मॉडेल बिघडल्यास भारतातले कॅननचे service centers ते दुरुस्त करायला नकार देतात. हा माझा अनुभव आहे. मी स्वत: कॅनन च्या पुण्यातल्या service center ला फोन वर विचारले तेव्हा "तुम्ही कॅमेरा भारतातच घेतलाय ना?" हा त्याचा पहिला प्रश्न होता. तिकडून कॅमेरा घेतल्यास स्वस्त पडतो हे मान्य पण दुरुस्तीच्या वेळी problem येऊ शकतो.. अर्थात दुरुस्त करून देणारे ही असतीलच म्हणा.. तेव्हा विचार करूनच घ्या...
मेगापिक्सेल चा फायदा फक्त enlarge करताना होतो. नाहीतर आपल्याला ५ mp पुरे. वाटसरूने दिलेली माहिती perfect (केपी पण हेच सांगतोय) ... आणि कॅमेरा बद्दलची डीप्रिव्ह्यू ची लिंक बेष्ट..
कॅनन चा एकच बारीक problem आहे त्याच्या फोटो मध्ये purple color fringe येते. ह्या लिंकवर जाऊन color fringing हा भाग वाचावा
http://www.dpreview.com/reviews/canona510/page5.asp . (डीप्रिव्ह्यू वर जवळपास सगळ्याच कॅनन च्या कॅमेर्‍यांबद्दल त्यांनी हेच म्हटले आहे) पण या कॅमेर्‍यात तो इतका नाहीये.
मला Canon Powershot S3 IS चांगला वाटतो.


Sumedhad
Tuesday, July 24, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याला mannual zoom जास्ती अहे किंवा अजुन extra लेन्सेस attach करता येतात e.g. Nickon 40D kinva canon 350d etc. त्या cameras साठी megapixels जास्ती असणे जरुरीचे असते का?

Savyasachi
Tuesday, July 24, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

more megapixel, more intact is the picture, more clarity/quality, more natural, more enlarging capacity without loosing picture quality. so you still want good MP even if you have big zoom. Cause after zooming, if you can not capture the pic with high resolution, the quality is still unsatisfactory.

what Vaatsaru has said is perfect. for normal purpose, no need of more than 5 mp and 4x optical zoom.

there are 2 types of zoom. optical and digital. forget about digital. optical is imp zoom. its for sure that if more zoom, more chances of loosing clarity. (or if not, changes of loosing more money) A pic of an object with no zoom fixed focus camera, but object placed at correct length from the camera, is much better than zoom lens with adjusting focus. But that is for professionals. this is just to say that 4x and 15x zoom will most likely have diff in clarity.
For normal use, zoom is required but 4x is enough. And if you are going to enlarge just couple of your photos to 10x12 kinda size from your hundreds of photos, then 5MP is good enough.
I have seen people with 7 8 MP cameras but using setting of 4mp.

(because we are talking of cameras), I saw an interesting thing just recently.
I took sony 810i cellphone that has 2mp camera.
my friend took some motorola with 2mp camera.
I use the camera to store photos of maps when I am travelling. When I took pic with my cell, I was able to read the street names properly when pic was enlarged on the cell. Cant do the same on my friend's cell. His image becomes enough blur to stop me from reading. so just having 2mp camera of any brand is not enough.
Second pt to note for those who want to get 810i, the clarity of w800i camera is better than w810i. I dont know why.

Runi
Tuesday, July 24, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, या आधी सगळ्यांनी सांगुन झालेच आहे तरीही माझे २ पैसे.
कॅमेरा कशासाठी हवाय हे आधी ठरव, म्हणजे घरच्या कार्यक्रमाचे, सहलील गेलो तर, असे फोटो काढायला हवाय की फोटोग्राफी मुद्दाम शिकण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी.
पहिले कारण असेल तर कॅमेरा छोटा, वापरायला सहज सुटसुटीत, आणि घरच्या बहुतेक सर्व लोकांनापण वापरता येईल असा घ्यावा. (नाहीतर तुझे छान छान फोटो कोण काढणार? ) आणि दुसरे कारण असेल तरच SLR घेण्यात अर्थ आहे.
आता राहीले MP आणि झुम, तर सगळे म्हणतात तसे ५-६ MP आणि 3X , 4X एवढे बास. माझा कॅमेरा 8MP आहेपण मी कधीच वापरत नाही एवढे, नेहमी ५-६ MP वापरत्त. इमेज साइझ मुळे.
आणि कंपनी म्हणशील तर माझ्या मते टॉप वर Nikon मग Canon आणि माग बाकीच्या सगळ्या. का माहित नाही पण Sony च्या कॅमेर्‍यात colours जास्त saturate होतात असे मला वाटते.


Zakasrao
Wednesday, July 25, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा इथे बरीच माहिती आली आहे की.
रुनी कॅमेरा हा दोन्ही प्रकारे हवाय मला म्हणजे आपले रेग्युलर फ़ोटो असतातच शिवाय बाहेर गेलो सहल वै. पण काही काही ठिकाण असे असतात की जेथे ४X ने भागत नाही आणि ते सौंदर्य तर आपल्याकडे हवय अशी परिस्थिती येवु नये म्हणून मी जास्त झूम म्हणतोय. मला वाटत ६ंP हे म्हणजे more than sifficient आहे. त्यापेक्षा जास्त ंP घेवुन पैसे वाढवण्याची गरज नाहिये.माझे फ़ोटो काय घरचे लोक काढतीलच की मी समजावुन दिल्यावर.
अगदीच प्रोफ़ेशनल किंवा फ़ार छंद आहे म्हणुन SLR ठिक आहे. पण मला तशी काही फ़ार गरज नाहिये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते फ़ार महाग आहेत.
मी मधे सर्च केले होते तर सध्या कॅनॉन पॉवर शॉट S3IS आणि सोनी H2 हे आहेत ६ंP आणि १२ झूम मधे. दोन्हीचे रिव्यु चांगलेच आहेत. आणि किम्मंत म्हणाल तर जवळपास सारखीच आहे. कॅनॉन थोडा स्वस्तच आहे सोनीच्या मानाने. निकॉन मला नाही सापडला. त्यांचा १० आणि ६ंP आहे तो ही विचारात घ्यायला हरकत नाही.
हे दोन्ही सेमि प्रो आहेत. महेश तुम्हाला कॅनॉनचा अनुभव कसा आहे? तुमच्याकडे हाच आहे का? दुरुस्तीविषयी जे तुम्ही लिहिल आहे तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे आहे? international warrenty नाहिये का?
केपी तु लिहिलेले दोन्ही SLR आहेत. तुझा अजुन काही वेगळा अभ्यास असेल मी लिहिलेल्या कॅमेरांबाबत तर लिहि.
सव्यासाची छान माहिती. :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators