Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Cannon Powershot A510 ...

Hitguj » Looking for » Electronics » Information on Photography/Video » Cannon Powershot A510 « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 25, 200720 07-25-07  5:05 am

Mrdmahesh
Wednesday, July 25, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास,
माझ्या कडे Sony DSC-P200 7mp कॅमेरा आहे.. मस्त रिझल्ट्स आहेत त्याचे..
कॅनन च्या कॅमेर्‍यात वापरलेले electronic components (मॉडेल एकच असलं तरीही..)हे US साठी वेगळे असतात असं ऐकलं आहे ज्या मुळे ते भारतात दुरुस्त होऊ शकत नाहीत..
माझ्या मते कॅनन S2 IS or S3 IS घ्यावा.. त्यात manual settings करून फोटो काढता येतात.. माझ्या कॅमेर्‍यात ते नाही.. जे preset आहे तेच वापरून फोटो काढावे लागतात..


Farend
Wednesday, July 25, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते सौंदर्य तर आपल्याकडे हवय अशी ...

त्यासाठी कॅमेरा काय करणार, तुलाच काहीतरी करायला पाहिजे

मला point and shoot मधील सध्याच्या मॉडेल्स ची माहिती नाही. फक्त इथल्या अनुभवावरून सांगतो की निदान मागच्या वर्षीपर्यंत तरी Nikon च्या point and shoot कॅमेर्‍यांची lag खूप होती. म्हणजे on केल्यावर व दोन फोटोमधे लागणारा वेळ. मात्र D40 and D50 अतिशय छान आहेत.


Zakasrao
Thursday, July 26, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड अरे मी निसर्ग सौंदर्य म्हणतोय रे. :-)
लोनावळ्याचा पावसातील धब्धबा हे उदाहरण रे.
मी पॉइंट शूट घेत नाहिये रे पण. लोक्स माहिती का देत नाहित? फ़ोटोच्या BB वर इतके चांगले फ़ोटो टाकणारे लोक आहेत त्यानी तरी लिहायला हवी ना.


Prashantkhapane
Saturday, July 28, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakasrao,
I always mention one thing: define your goal and budget. And then buy it. Now this it can be a camera or any other thing. One you let us know, I can write more about it. I actually have written a small article for a german magazine, will have to dig the txt file and upload it.

One thing though - do not run after mega pixel myth.

Robeenhood
Saturday, July 28, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SLR camera मध्ये video shooting होत नाही हे बरोबर आहे ना?

Zakasrao
Friday, August 03, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत ठांकु रे.
जरा कामात बिजी होतो म्हणुन नाही जमल इथे यायला.
मला point & shoot वाला नकोय.
आणि बजेट मुळे SLR नाही घेता येणार.
त्यामुळे ह्या दोन्हीचा मध्य साधायचा प्रयत्न केला तर ६ MP आणि १२ x optical zoom अस combination मी पाहतोय. त्यासाठी माझ बजेट थोड वाढल तरी हरकत नाहिये म्हणुन मी माझ बेसिक बजेट १५००० रु ठेवल आहे. त्यात अजुन २००० रु वाढले तरी हरकत नाहिये पण त्यापेक्षा जास्त जमणार नाही मला.
फ़ोटो रेग्युलर असतातच शिवाय मला फ़ोटोग्राफ़ीची आवड आहे म्हणून मी जास्त झूम कडे जातोय.
मला सध्या canon powershot s3IS आणि sony h2/h5/h7 असे पर्याय सापडले आहेत.
अजुन कोणाची काही मतं असतील तर येवु देत. प्रशांत तु उल्लेखलेल्या तुझ्या पोस्टची वाट बघतोय. :-)



Kanak27
Thursday, September 06, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I saw this BB today . i just bought Canon Power Shot A450 in Rs.7500 on 15 Aug . Later i read review that it was not too good but we find it is easy to operate & good.
From review Canon 510 is better than that.

Zakasrao , u may know shop radhika of pradhikaran , i bought it from there . i got cover , 2 GB card , Cables for PC, TV with it.

Deepa



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators