Anilbhai
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:04 pm: |
| 
|
विनय सही रे.. आणि 'मी बनवते' अस ती म्हणत असली तरी 'बनवते' हे तिच आडनावही असु शकेल. 
|
Upas
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:20 pm: |
| 
|
सुगरण असली वा नसली तरी अन्नपूर्णा आहे का हे बघणं महत्वाचं.. काय आर्च बरोबर ना? :-)
|
Manuswini
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:09 pm: |
| 
|
काय धमाल केलीली दिसते gtg ला ते ए. ना ए. वी ए ठी चा फ़ूल फ़ॉर्म काय आहे? काय कोड भाषा वापरतात ही लोकं.
|
Arch
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:35 pm: |
| 
|
मी खवय्यी आणि आवडीने खायला घालणारी आहे. सुगरण म्हणत असाल तर आहेच पण अन्नपूर्णापण आहे. इथे राहून स्वतःचे plus points सांगता यायला पाहिजेतच न. :-) अगदी जरूर या माझ्याकडे. चांगले मेनु तयार करणं ही माझी खासीयत आहे. मग कधी येता आहात? TN अगदी हिरवीगार आहे. parks शोधत बसायला लागत नाहीत आणि Toll ही कुठे भरावा लागत नाही. रस्तेही चांगले म्हणजे एकदा का north east सोडल की झाल. 
|
Anilbhai
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:49 pm: |
| 
|
आर्च पत्ता मेल कर ग. मी निघतोच आता. मनु, ये. वे. ये. ठी. एकाच वेळी एकाच ठिकाणी (GTG) .
|
Manuswini
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:54 pm: |
| 
|
अग आर्च, हे सर्व दुसर्याने म्हणायला हवे just joking गं पण मला मोका दे मी अगदी पाने लिहून काढेन. कधी येवु म्हणतेस?
|
Arch
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:57 pm: |
| 
|
भाई, Clinton च्या अल्याड आणि Gore च्या पल्याड रहाते मी. नक्की या हं मनु, अग, लोकं म्हणायची वाट कशाला बघायची? जे काम आपण करू शकतो ते लोकांवर कशाला ढकलायच? 
|
सही आर्च. आपल काम आपण बाकी, TN म्हणजे तामीळ्नाडू का?
|
Upas
| |
| Thursday, August 23, 2007 - 9:54 pm: |
| 
|
बरं.. I will work on quality control! मग कधी जमवताय? ;) आर्च, बघ हो एक दिवस खरच टपकू मग कारणं नाही सांगितलीस म्हणजे मिळवलं.. :-p
|
Manuswini
| |
| Friday, August 24, 2007 - 12:03 am: |
| 
|
आर्च, फक्त भाई नी उपास का? मला नाही बोलवले मी विचारून सुद्धा? उपास, तु चपात्या बनव मग आम्ही quality control personnel बनतो, हो की नाहीऽऽ. आर्च सव्या, किती तु कच्चा रे geography मध्ये ते tenesse आहे, हो ना ग आर्च.
|
>> नक्की या हं आपली सरोज खरे
|
Upas
| |
| Friday, August 24, 2007 - 1:46 am: |
| 
|
आपली??
|
Arch
| |
| Friday, August 24, 2007 - 4:31 am: |
| 
|
मनु, अग, तू कधीही ये. तुला अमंत्रण कशाला द्यायला हव? घर समजून यायच. तुझा दौरा नसतो का midsouth मध्ये कुठे?
|
अश्या रीतीने पुढचे GTG आर्च यांच्याकडे करायचे ठरले आहे.. तेव्हा सर्वांनी सहकुटुम्ब, सहपरीवार, मित्रमंडळींसमवेत TN ला GTG साठी येऊन..... 
|
Upas
| |
| Friday, August 24, 2007 - 1:35 pm: |
| 
|
मी तर काय म्हणतो एक मायबोली सम्मेलन किंवा पहिले जागतिक मायबोली अधिवेशनच का ठेवू नये आर्च कडे? जगाच्या कानाकोपर्यातून येउ देत मायबोलीकर.. :-)
|
Runi
| |
| Friday, August 24, 2007 - 2:39 pm: |
| 
|
हे मात्र लाखातले बोललास उपास, BMM चे असते तसे मायबोलीचे पण एक अधिवेशन करायला पाहीजे.
|
Arch
| |
| Friday, August 24, 2007 - 2:42 pm: |
| 
|
अगदी अगदी. खुषीने. मग कधी करायच?
|
चला , या वेळी fall season मधे smoky mountains आणि आर्च special gtg दोन्ही जमवायला हवे ! 
|
Zakki
| |
| Friday, August 24, 2007 - 7:34 pm: |
| 
|
बागराज्यातून एक बस घेऊन जाऊ या. चौकश्या केल्या पाहिजेत, किती पैसे पडतात. कुणाजवळ बस चालवायचे लायसन आहे का? कमीत कमी २० मायबोलीकर नि इतर धरून जवळपास ४० लोक व्हायला पाहिजेत. मज्जा येईल! कुणाला गुजराती बोलता येत असेल तर पटेल मोटेल मधे स्वस्त दरात रहायला मिळेल, आर्च, तुझ्या हाताखालच्या लोकांना (म्हणजे नवरा!) चौकश्या करायला सांग मोटेलच्या! मी बसच्या चौकश्या करीन येथून. दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंव्हा तरी आहे म्हणे. नि थॅंक्सगिव्हिंग २० ला. तेंव्हा १७, १८ नोव्हेंबर हे दिवस कसे वाटतात? आमच्या सुदैवाने आमच्या जावयाला नि व्याह्यांना 'पहिला' दिवाळसण वगैरे माहित नाही! त्यामुळे तो प्रश्न नाही.

|
Supermom
| |
| Friday, August 24, 2007 - 7:47 pm: |
| 
|
काय?चाळीस लोक आर्चकडे? झक्की, तिला इतकही घाबरवू नका हो. अन चाळीसच का? मला तर अलिबाबा नि चाळीस चोरांचीच आठवण झाली.
|