Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 5:56 pm: |
| 
|
वा वा तारीख ठरली का? आणि असाम्यावर तुम्हि अवलंबुन राहु नका बरे. आयत्या वेळी टांग देण्यात तो expert आहे ;)
|
लालू, किंवा इतर कोणाही ला सु. मॉ. 2007 Certification लागेल, तरच लाडू करायची परवानगी देण्यात येईल.... तेव्हा एकदा लाडू करून ते माझ्या घरी पाठवावेत, मग मी ते सु. मॉ. यांच्या तोडीचे झाले आहेत की नाही हे ठरवेन, आणि मगच Certificate देईन... 
|
Arch
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:56 pm: |
| 
|
इतर कोणाही ला सु. मॉ. 2007 Certification लागेल>> विनय, आज तू घरी जाऊन दाखव तुझ्या. बघू बायको घरात घेते का तुला. 
|
Lalu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:15 pm: |
| 
|
>>लालू, तू लाडू करणार का ते आधी सांग नाही. लाडू सुपर आणेल येताना. मी मिसळ आणि बटाटेवडे करणार! *शूर असाल तर याल!
|
Amruta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:23 pm: |
| 
|
आत्तच सुमाॅचा लाडु खाल्ला. वा खरच मस्त लाडु आहेत. अगदि पुरवुन पुरवुन खातोय.
|
आज तू घरी जाऊन दाखव तुझ्या. बघू बायको घरात घेते का तुला? इथे माझ्या बायकोचा काय संबंध? SuperMom Certification हे Comparison Based आहे, आणि ते लाडू खाल्ल्याशिवाय मला ठरवता येणार नाही.... *ती पण मस्त बसून लाडू खाईल की... BTW ती मायबोलीवर नाही, त्यामुळे तिली मी इथे काय लिहिलंय ते कळणार नाही* 
|
Supermom
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:39 pm: |
| 
|
आता उगाच मला हरभर्याच्या झाडावर नका रे चढवू सगळे. कारण १. इथे माझ्यापेक्षा एक से एक सुगरणी आहेत. २. हरभर्याच्या झाडाला माझं वजन पेलवत नाही आजकाल..(हे कारण सगळ्यात महत्वाचं..) ३. पुढच्या वेळी दुसरा काहीतरी पदार्थ आणायची संधी द्या मला.
|
Supermom
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:50 pm: |
| 
|
'म्हणजे? ही सारी तारीफ़ खरी वाटली की काय या बाईला?' असं हळू आवाजात ऐकू आलं मला
|
Asami
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:58 pm: |
| 
|
२. हरभर्याच्या झाडाला माझं वजन पेलवत नाही आजकाल..(हे कारण सगळ्यात महत्वाचं..) >>तो problem बर्याच जणींना येतोय अशी कुजबुज ऐकू आली मधे
|
Arch
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:01 pm: |
| 
|
सुमॉने एवढे कसले लाडू केले होते? १. बेसनाचे? २. रव्याचे? ३. रवा बेसनाचे? ४. मुगाचे? ५. बुंदिचे? ६. मोतीचुराचे? ७. चुरम्याचे? ८. डिंकाचे? ९. तिळाचे? १०. मेथिचे?
|
Supermom
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:42 pm: |
| 
|
बघा बघा, एकापेक्षा एक सुगरणी आहेत म्हटलं ते खोटं नाहीय. बेसनाचे.
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:44 pm: |
| 
|
लाडवांचा बेस छान नाचत होता. 
|
Supermom
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:46 pm: |
| 
|
असाम्याला पुढच्या gtg ला बर्याच जणींकडून धम्मकलाडू नक्कीच मिळणार आहेत.
|
Maanus
| |
| Wednesday, August 22, 2007 - 10:04 pm: |
| 
|
लाडवांच इतक कौतुक ऐकुन स्वाती म्हणेल गेल्या वेळेस तुम्ही माझी इतकी स्तुती नाही केली...
|
Tiu
| |
| Thursday, August 23, 2007 - 12:17 am: |
| 
|
अरे काय लाडु लाडु चाललंय कधीचं? तोंडाला पाणी सुटलंय वाचुन वाचुन!!! इथे येतांना आमच्या माॅमच्या हातचे लाडु आणले होते ते फ़स्त केले कधिच...सुमाॅ, लाडु काही पोस्ट, कुरीयर वगैरेनी पाठवायची सोय होईल का?
|
Upas
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:24 am: |
| 
|
अरे वा मस्त धमाल केलेली दिसतेय.. गप्पांना वेळ पुरला म्हणायचा.. सुमॉ, लाडू खाताना बेसन टाळूला कितपत चिकटत होतं हो? thats the test! :-) सव्या तिकडे असताना एकदाही नीट भेट नाही झाली रे आपली.. एकदा निसटता भेटलास तेवढंच.. आता भेटच मग दावतो.. * झक्की, ह्यावेळी तुम्हाला दिवाळीत मदतीला मेंबर आहेत म्हणजे.. :-) खर सांगायचं तर पहिल्यांदा NJ miss करतोय असं जाणवलं.. जीवाभावाची माणसं तिकडे ठेवून आलो.. चच.. चच..
|
Arun
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:53 am: |
| 
|
मस्तच झालेलं दिसतय तुमच ए. ठि. ए. वे. .......... विनय, मैत्रेयी : वृतांत पण छानच ........... माणूस : फोटो पण मस्त आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या GTG चे फोटो एव्हडे चांगले आले नाहीत, म्हणून कदाचित दाखवले नसतील. तुमच्या आगामी भारतभेटीत प्रत्यक्षच भेटा की आम्हाला ................. सु. मॉ. : तुमचा पुढचा भारत दौरा कधी आहे ??????????? तेंव्हा न विसरता आठवणीने लाडू घेऊन या ..........
|
मधुरिमा, आर्चने लाडवांची लिस्ट दिली म्हणून लगेच ती सुगरण होत नाही, फारतर खवैय्या होऊ शकते. करून खायला घातले हे सगळे लाडू तरंच... तेव्हा आर्च, कधी पाठवतेस हे (सगळे) लाडू Certification ला? 
|
Supermom
| |
| Thursday, August 23, 2007 - 1:00 pm: |
| 
|
सुप्रभातम एन जे. विनय, आर्चच्या यादीतले सगळे लाडू बनवले तर मला वाटतं आमचं आडनाव बदलून 'लाडूवाले 'घ्यावं लागेल...जोशी वडेवालेंसारखं. अन आर्च सुगरण आहे नक्कीच. तुम्ही रेसिपीजच्या बी बी वर फ़िरकत नाही वाटतं? म्हणूनच माहिती नाहीय तुम्हाला.
|
पुन्हा तेच.. ती लिहिते, पण बनवते (लाडू) की बनवते (लोकांना) ते कसं कळणार...? तेव्हा तिने लाडू करून पाठवातेत (तू नव्हे) तरच ती सुगरण... 
|