Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 18, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » New Jersey » New Jersey 18th August 2007 » Archive through August 18, 2007 « Previous Next »

Zakki
Friday, August 17, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ph. No.: 973-584-5923

पार्किन्गला मोफत जागा रस्त्यावर आहे. जर आमच्या शेजार्‍यांकडे पण पार्टी नसेल, तर घराजवळ भरपूर पार्किंग मिळेल. बरोबर लहान मुले नसतील, तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पण पार्किंग आहे. कुणाला चालण्याचा प्रॉब्लेम असेल नि जवळ पार्किंग मिळाले नाही, तर कळवा, म्हणजे मी येईन गाडी घेऊन, घरापर्यंत आणायला.



Amruta
Friday, August 17, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाम्या directions आण रे आणि लवकर ये.
किरण lunch ला जो आला तो आता परत office ला जात नाहिये. :-)
आमच GTG आज रात्रीच चालु होतय. चला बाकिच्यांना उद्या भेटु.


Zakki
Friday, August 17, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AmRuta, Asami,

आजचा दिवस dirctions पाठवायला चांगला नाही! खालीलप्रमाणे एरर मेसेज येतो. असे होते कधी कधी असे अनिलभाईंनी सांगितले.

You left either the subject or message box blank.

Admin यांना डिरेक्शन्स पाठवल्या आहेत. तसेच अमृता यांना पण पाठवल्या आहेत.

थोडक्यात, तुम्ही 84 W, 684 so. 287 so. किंवा 95 so., GW Bridge घेऊन 80 W ला या. exit 30 Howard Blvd. keep left, make left turn at the end of exit ramp. Go straight for about 2 miles, bearing left at the fork. At the traffic light, make left on the 46 East. Second traffic light, make right. At T make left. 2nd right (No lights) make right on to Eyeland Ave. Pass one traffic light (Rte. 10) and the second traffic light, make right. That's Righter Rd. 4th house on right, yellow bilevel. Park anywhere on the street, go directly to the backyard. Grab a beer..........!

हिल्साइड Ave. दुरुस्तीसाठी बंद असण्याची शक्यता आहे, म्हणून या डिरेक्शन्स दिल्या.




Zakki
Friday, August 17, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून कुणाला directions मिळाल्या नसतील तर कळवा. कुठून येणार हे मात्र सांगा!

(म्हणजे, 'माझ्या घरून' असे उत्तर देऊ नका! २४ च्या दक्षिणेकडून, का 80 W च्या उत्तरेकडून, का पारसिप्पनि किंवा त्याच्या पूर्वेकडून, का 80 W, Exit 28 च्या पश्चिमेकडून ते लिहा.)


Amruta
Friday, August 17, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे directions आहेत हो, असाम्याला print आणायला सांगितलय.
वरच print करुन आण रे. फ़क्त grab a beer च्या आद्ल्या line पर्यंत.;)


Ldhule
Friday, August 17, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Grab a beer.. does not mean की ती प्या. पुढचे directions beer grab केल्यावर मिळतील. :-)

Amruta
Friday, August 17, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) ओह्ह म्हणजे beer grab केल्याशिवाय घराचा दरवाजा कुठे आहे ते सांगितल जाणार नाही होय??

Amruta
Friday, August 17, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाम्या तुझ्या खरच NCT

Asami
Friday, August 17, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मला काही अपरिहार्य कारणांमूळे जमणार नाही यायला. :-(

तुम्ही सर्व मजा करा.


Zakki
Friday, August 17, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का हो असामी, रागावलात का? काही चूक झाली का माझी? आमच्यापैकी कुणि काही बोलले ते फार लागले का? क्षमा करा, पण दिवा घ्या नि या की. पुन: असे काही बोलणार नाही.

Mepunekar
Friday, August 17, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, एवढे आग्रह करुन बोलवतायेत:-)
झक्की तुम्ही बे एरियात move व्हा आणी ईकडे पण असच GTG arrange करा.


Robeenhood
Saturday, August 18, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोवाजी मी आलं तर चालेल काय जी टी जी ला?:-)

Maanus
Saturday, August 18, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला ऊठले का सगळे...

अरे वा, बा. रा. ए. वे. ए. ठी. अ. श. मा. भे. प्र. असुनही मायबोली अजुन सुरु आहे... गेल्या वेळेसची एक आठवण...

11th hour ला ठरवलेले लोक पन येवु शकता. काही लाज बाळगु नका. जेवनाची सोय होईल. पत्ता आणि फोन नंबर आहे इथेच कुठेतरी.

गाडी नसेल तर ईथे msg टाका. कोणीतरी सोय करेल.. मी गेल्या वेळेस वरदा च्या गाडीतुन आलेलो.

Kiran
Saturday, August 18, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला आम्ही निघतोय आता थोड्याच वेळात. माणसा! तुझा app # आमच्याकडे नाहियेजवळ आलो की फोन करु. बहुतेक ३०३ आहे ना?

see you !!


Anilbhai
Saturday, August 18, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही पण निघतोय थोड्या वेळाने. चला भेटुया. :-)

Upas
Saturday, August 18, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना GTG साठी शुभेच्छा..
झूम बराबर झूम..
बोस्टन से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो...
:-)
फार gossiping करू नका..
लाडू कसे झाले अवश्य कळवा..
डिशेस चे फोटो टाकले तरी चालतील.. :-)

Ashwini
Saturday, August 18, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GTG ला शुभेच्छा. मजा करा. फोटोसह वृत्तांत टाका लवकरच.

Zakki
Saturday, August 18, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार.
आश्विनी, अजूनहि यायला संधि आहे. येते येते म्हणून आला नाहीत तर निराशा होईल.


Supermom
Saturday, August 18, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला दीड तरी वाजेल असं वाटतंय. पण येतोय मात्र नक्की. भेटूच.

Mrinmayee
Saturday, August 18, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आली का मंडळी? कूलरमधून बाटल्या उचलून झाल्या की तासा तासाचा धावता वृत्तांत टाका इथे! :-)
भाई, ग्रिल सुरु झाली की सांगा. दोन कणसं, थोड्या भाज्या आणि एखादी वेजी पॅटी काढून ठेवा बाजुला. पोचतेच मी पुढल्या फ़्लाईटनी.
मी येईपर्यंत मायबोलीकरांच्या ऊ. पा. चा कार्यक्रम पोस्टपोन करा!:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators