अजून बरेच आहेत राहिलेले... (सायो, विनायक, पर्या) पण मुळात यांचाच पत्त्या नाही तर त्यांचे काय? हुडाचा 'तुझ्यावाचून करमेना' आणि 'तु तिथं मी' चा प्रयोग होणार आहे काय? भाई लिस्टात टाका... 
|
Zakki
| |
| Tuesday, August 14, 2007 - 3:14 pm: |
| 
|
आयला हे काय? येणार्यांपेक्षा न येणार्यांचीच संख्या जास्त! शो. ना. हो. या लोकांना. सायोनाराने सांगितले तरी, बाकीच्यांनी तर 'आपण जणू त्या गावचेच नाही' असे दाखवले! आता आम्ही पण त्यांच्याशी असेच वागू!
|
Zakki
| |
| Tuesday, August 14, 2007 - 3:17 pm: |
| 
|
उद्या, बुधवार, दि. १६ ऑगस्ट ही कळवण्याची शेवटची तारीख. नाहीतर खायला प्यायला काही उरले तर जे असेल ते मिळेल!!
|
Anilbhai
| |
| Tuesday, August 14, 2007 - 3:51 pm: |
| 
|
अरे तो नंदया कुठे असतो सध्या. तो येणार आहे का?. 
|
Amruta
| |
| Tuesday, August 14, 2007 - 3:56 pm: |
| 
|
बेत साॅलीड जंगी आहे. झक्की आम्ही येतोय. मी,किरण आणि आमची जुई (वय वर्ष ५) मी - दोन्हीहारी किरण,जुई - शाकाहारी.
|
Upas
| |
| Tuesday, August 14, 2007 - 4:40 pm: |
| 
|
झक्की बुधवार १६ ऑगष्ट? अहो ह्याच वर्षी आहे ना GTG की ब्रह्मदेवाचा दिवस तुमचा.. तरीच हूड म्हणत होता, अफवांवर विश्वास.... .... :-) btw तुमची ही birth day पार्टी आहे तर! 
|
Gautami
| |
| Tuesday, August 14, 2007 - 4:40 pm: |
| 
|
तरी मी म्हणत होते की मला दोन दिवस उचक्या का लागत्यात. तुम्ही लोकं या बी बी वर माझी आठवण काढताय. पण या शनिवारी आमचा program आधीच लागलाय त्यामुळे नाही जमणार. let's see next time तुम्ही सगळे enjoy करा GTG. details नंतर कळवा.
|
Zakki
| |
| Tuesday, August 14, 2007 - 5:09 pm: |
| 
|
वा, वा अमृता, फारच छान! बा उपासा, धन्यवाद. तुझे डोळे म्हणजे कावळ्याचे डोळे हो! तर लोकहो, 'बुधवार दि. १५ ऑगस्ट २००७ पर्यंत नक्की काय ते कळवा!!
|
Asami
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:25 pm: |
| 
|
झक्की उद्या कळवतो हो
|
Kiran
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:10 am: |
| 
|
हम्म्म, जंगी बेत चाललेला दिसतोय! बरेच दिवसान्नी मायबोलीत फिरकायचा योग आला. || अनीलभाई उवाच्च || मंडळी, कोणाला काही कार्यक्रम करायचा असेल.. गाणि म्हणायची असतील.. जोक, कथा सांगायच्या असतील, कविता ऐकवायच्या असतिल, नाच करुन दाखवायचा असेल.. किंवा इतर काही कला दाखवायच्या असतील त्यानी मला मेल टाकुन कळवावे ही विनंती. म्हणजे त्याप्रमाणे ear plugs किन्वा dark glasses आणणे सोयीचे होईल म्हणुनच ना?
|
Upas
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:58 am: |
| 
|
बरं म झक्की.. तेवढा काकग्रास ( बळी नव्हे ) काढून ठेवा म्हणजे झालं.. :-)
|
Amruta
| |
| Wednesday, August 15, 2007 - 11:51 am: |
| 
|
गुड माॅर्निंग, आणि स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा. आज शेवटची तारीख आहे विसरु नका
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 15, 2007 - 12:11 pm: |
| 
|
अगदी बरोबर किरण. उपाश्या तुला ग्रास खायच असेल तर भरपुर मिळेल हो झक्कींकडे. 
|
माझी बैठक पुढे ठकलन्यात आल्यामुळे मला यायला जमनार नाही. पुढच्या वेळी भेटु.
|
Maanus
| |
| Wednesday, August 15, 2007 - 5:39 pm: |
| 
|
बैठक >>>> नेमके काय होते?
|
अरे meeting ला प्रतिशब्द. client कडे प्रेझेन्टेशन होते. ते पोस्टपोन झाले.
|
Maanus
| |
| Thursday, August 16, 2007 - 5:09 am: |
| 
|
आमच्या ए. ठी. वे. ठी. ला यायचे हं!
|
Psg
| |
| Thursday, August 16, 2007 - 6:13 am: |
| 
|
हे "ए. ठी. वे. ठी." काय आहे? अगदी कसं वेठीला धरल्यासारखं वाट्टंय ('ए. वे. ए. ठी.'- 'एका वेळी एका ठिकाणी' असं आहे ना ते?)
|
Anilbhai
| |
| Thursday, August 16, 2007 - 11:40 am: |
| 
|
हा माणुस पण ना. कुठे न्यायची सोय नाही. आणि ते वरती 'श्री हटकेश्वर प्रसन्न' अस लिही रे.. Ldule आणि लक्ष्मीकांत धुळे एकच आहे आणि मधुरीमा आणि सुपरमाॅम एकच. केदार नाही येत. आणि कार्यख्रम??? 
|
Supermom
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:39 pm: |
| 
|
अहो अनिलभाई ते त्याने इथल्या accent मधे 'कार्यख्रम' लिहिलेय. हिंदी सिनेमात tom alter वगैरे हिंदी बोलतो ना, तसं.
|