Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » New Jersey » New Jersey 18th August 2007 » Archive through August 14, 2007 « Previous Next »

Mrinmayee
Monday, August 13, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाश्या, हे मात्र बरंय हं! फायनल प्रॉडक्ट (मऊसूत पोळ्या) 'तिकडे' खायला मिळाव्यात म्हणून इकडच्या मंडळींना गिनि पिग करायचं......

Vinaydesai
Monday, August 13, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, डोळ्यांवर विश्वास ठेऊ नका, हा बा. रा. चा ए. वि. ए. ठि. आहे..

उपास.. नशीब माझं.. वाचलो...

सागर, विचारच तू सगळ्यांना...

MR आपली पावभाजी, लाडू, चिवडा, समोसे लपवली की काय? तेव्हा तिकिट काढच...


Savyasachi
Monday, August 13, 2007 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा.... झक्की, बेत एकदम झकास....
आता उरलेले ४ दिवस कसे काढावे बरे :-(

वरच्या फोटोत आर्च कोणती?

भाई, समोरच्या कोनाड्यातील हिंदमाता स्वतंत्र झाली :-)
अमृता, ब्राव्हो
मृण्मयी, अग ते सगळे खेळ खेळून मग (लाडू) खाण्याजोगे झाले असतील तर खाणार अस म्हण :-)

मला पोळ्यांची गरज नाही. पण असतील तर खाणार हे नक्की :-)
मी दोन्ही (शाका, मांसा) हार अर्धे अर्धे करणार.


Zakki
Monday, August 13, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयि, सूचनांबद्दल धन्यवाद.
ग्रिल्ड भाज्या, कणसे, यांची सोय नक्की. कोणत्या भाज्या ग्रिल करायच्या? वांग्याचे भरीत बघतो विचारून.

विनय, विकतच आणायच्या तर मी पण आणीन की राजभोगमधून!

आश्विनी, अमृता, असामी लवकर नक्की करा हो! नि कळवा. शिवाय सहकुटुंब आमंत्रण आहे हे लक्षात ठेवा.

मायबोलीचे Admin येत असल्याने कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जाईल. काही कमी पडले तरी त्यांना भेटूनच पोट भरेल तुमचे!
चिकनपण आहे.


Maanus
Monday, August 13, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

disposable plates हव्यात का?

environment friendly वडाच्या पानाच्या पत्रावळ्या नाहीत...


Arch
Monday, August 13, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या फ़ोटोत मी नाही रे सव्या. एकदा भेट झाल्यावर झक्किंनी मला परत बोलवल असत का?

Kedarjoshi
Tuesday, August 14, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाम तयारी चाललिये. मी कदाचीत १७ ला नव्या यॉर्क मध्ये मिटींग साठी येनार आहे. (नक्की नाही) पण आलो तर मग १८ ला थांबेन म्हणतो. सगळ्यांना भेटता येईल. मला पण जरा कुठे नी कसे यायचे ते कळवाल का?
k_joshi@hotmail.com

Savyasachi
Tuesday, August 14, 2007 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्र.. तू नाहीस का? :-(
.. .. .. .. .


Savyasachi
Tuesday, August 14, 2007 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मेल बघ. झक्कींचा पत्ता 114 Righter Rd, Succasunna, NJ 07876 .

Kedarjoshi
Tuesday, August 14, 2007 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सव्या. .. ..

Zakki
Tuesday, August 14, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदारजोशी, जरूर या. तसे नवे यॉर्क बरेच मोठे शहर आहे. तुम्ही मोटरगाडी चालवत येणार की ट्रेनने?

काही असो, मी कुठे नि कसे यायचे ते आजच कळवतो.

तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? किती जण येणार आहात? हे जरा लवकर कळवावे.


Zakki
Tuesday, August 14, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किंनी मला परत बोलवल असत का

या पेक्षा 'मी परत झक्कीला भेटायला आले असते का?' हा प्रश्न योग्य आहे.

मी आधीच म्हंटले होते, ए. वे. ए. ठि. माझ्या घरी आहे हे केवळ कुठलीतरी जागा पाहिजे म्हणून ठरले. सर्व मायबोलीकरांनी आपणहून ठरवावे, यायचे की नाही. येणार असाल तर Directions पाठवण्याची जबाबदारी माझी!



Anilbhai
Tuesday, August 14, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी,
कोणाला काही कार्यक्रम करायचा असेल.. गाणि म्हणायची असतील.. जोक, कथा सांगायच्या असतील, कविता ऐकवायच्या असतिल, नाच करुन दाखवायचा असेल.. किंवा इतर काही कला दाखवायच्या असतील त्यानी मला मेल टाकुन कळवावे ही विनंती.



Kedarjoshi
Tuesday, August 14, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मी मोटारगाडी नेच यीन. एकटाच अन शाकाहारी विना रंपा. मी १६ पर्यंत नक्की येनार की नाही हे कळवेन.

Zakki
Tuesday, August 14, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाकाहारी लोकांसाठी भारतीय खानावळीतून काय आणावे? छोले, पालकपनीर, वांग्याचे भरीत, कुठलीतरी भाजी यापैकी?

ग्रिल्ड भाजी साठी कांदा, बटाटा, भोपळी मिरची (भारतात ज्याला मराठीत कॅप्सिकम म्हणतात), मश्रूम, झुकिनी, तिखट मिरची(?!) (लिंबाचा रस आहे), आणि काय असते?

मंडळी, खाण्याच्या बाबतीत लाज बाळगाल, तर उपाशी रहाल! खुल्या दिलाने जे काय पाहिजे ते सांगा. जेव्हढे जमेल तेव्हढे मिळवण्याचा प्रयत्न करीन.

(मी मूळचा नागपूरचा असलो, तरी जास्त वर्षे NJ त राहिलो असल्याने आग्रह करणे विसरून गेलो आहे! ** त्यातून पाच वर्षे सदाशिव पेठ, पुणे इथे काढली आहेत. *** ही नम्र सूचना)



Ldhule
Tuesday, August 14, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण समतोल दोन्हीहारी. :-)
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तेंव्हा.... झक्की साहेब झिंदाबाद

Mrinmayee
Tuesday, August 14, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, माझ्या फालतु सुचना इतक्या मनावर घेऊ नका! मी आपलं उगाच...
मला खाणावळीतून काही नको. पावभाजी किंवा वरणभात पुरे! :-)
आता न राहवून..... :-)... भाज्या ग्रिल करणार असाल तर भाज्यांचे मोठे तुकडे कापून लिंबाच्या रसात चाट मसाला किंवा भारतीय दुकानात मिळणारा BBQ चिकन मसाला घालून मुरवून मग ग्रिल करा. लाजवाब!!!!!


Maitreyee
Tuesday, August 14, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुळे, अहो पोळी मिळलीये कुठे अजून, इतक्यातच का टाळी वाजवताय :-)
बर ते व्हेज ग्रिल्ल मधे भाज्यांबरोबर पनीर पण छान लगते.
आम्ही शाकाहारी नाही
:-)

Zakki
Tuesday, August 14, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व सूचनांबद्दल धन्यवाद.

पुन: एकदा:


आश्विनी, अमृता, असामी लवकर नक्की करा हो! नि कळवा. शिवाय सहकुटुंब आमंत्रण आहे हे लक्षात ठेवा.


Anilbhai
Tuesday, August 14, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यंत येणारे..

Zakki
Anilbhai
VinayDesai
LDhule lakshmikant Dhule
Savyasaachi
Ajay(Admin) Abha(Daughter)
Asami
Amruta/Kiran
Maanus
Maitreyee
Deepanjali
Kedarjoshi
Supermom (Madhurima) + 3
Pancha

ईतर एन. जे. व आसपास कर
babalo Golatkar
Archananj
Gautami
Punerimulgi
Varadakanitkar
Kulk_arti Aarti Kulkarni
Janhavi_m(Sunita Wagale)
Kalandar77
Megha
vaishnavi
Vidm2003
Meg_979 meghana joshi


कोणी राहील नाही ना? .





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators