|
Anilbhai
| |
| Monday, August 13, 2007 - 2:57 pm: |
| 
|
मी आणि ग्रील दोघाना काहीही चालेल. 
|
Supermom
| |
| Monday, August 13, 2007 - 3:13 pm: |
| 
|
आम्ही दोघे नि दोन मुले. आम्ही दोघेही शाकाहारी. मुले मांसाहारी. अपेयपान नाही.
|
Supermom
| |
| Monday, August 13, 2007 - 3:15 pm: |
| 
|
मुलांना बहुतेक कोणीच आणणार नाही असं दिसतंय.
|
अमृता, १५ ऑगस्टच्या निमित्ताने स्वतंत्र हो. 'कुणा' आशेच्या किरणवर अवलंबून राहू नकोस. एकटी ये किरण, कंदील देऊ का रे अरे वा, ऍडमीन पण येणार का? कधीकाळी बाराच्या GTG ला ऍडमीनबरोबर आलो होतो त्याची आठवण आली. (अ वरती अर्धचंद्र देता येतच नाही का? )
|
Zakki
| |
| Monday, August 13, 2007 - 3:46 pm: |
| 
|
कार्यक्रमाची रूपरेखा: १. 'हळदीकुंकू' २. उपस्थितांची ओळख. ३. 'हळदीकुंकू', खाणे. ४. 'हळदीकुंकू', खाणे, खेळ खेळणे, गप्पा मारणे. ६. Do loop : कंटाळा येईस्तवर ४. खालील खेळ माझ्याकडे आहेत, किंवा मी आणीन. बॅडमिंटन, हॉर्स शू पिचिंग, सॉफ्ट बॉल. फ्रिस्बी, लंगडी, खोखो. कुणि सामान आणल्यास क्रिकेत.
|
Maanus
| |
| Monday, August 13, 2007 - 4:16 pm: |
| 
|
हा एक चांगला game आहे... वाचुन ठेवा, मस्त tp होतो. couch of power
|
Ajay
| |
| Monday, August 13, 2007 - 4:55 pm: |
| 
|
मी आणि माझी मुलगी येतोय. दोघेही शाकाहारी आहोत. झक्की, आम्ही काही खाण्याचे आणु शकतो किंवा काही मदत करु शकतो का?
|
Amruta
| |
| Monday, August 13, 2007 - 4:57 pm: |
| 
|
जय शिवाजी जय भवानि!! सव्या, हर हर महादेव!!!!! .. किरण नाही आला तर मी माणसा ( id- माणुस, नाहितर लगेच लोक सुरु होतिल इथे.) बरोबर येइन. admin नक्की येतायत का? ते येत असतील तर आम्हि यायच जमवुच ;)
|
Maanus
| |
| Monday, August 13, 2007 - 5:08 pm: |
| 
|
भारतीय नारी स्वतंत्र झाली... गेल्या वेळच्या GTG चा फोटो... ह्यातले कोण कोण येत नाहीय? माझ्या secret id चा काही उपयोग दिसत नाहिय.. मला वाटलेल तेवढाच लोकांना चघळायला काहीतरी विशय मिळेल... पन छ्या....
|
Anilbhai
| |
| Monday, August 13, 2007 - 5:12 pm: |
| 
|
कार्यक्रम ठरवा मंडळी. कार्यक्रमाची सुरवात, जे लोक येणार नाहीत त्यांच्या साठी 'झलक दिखला जा, एक बार आजा आजा आजा आजा आजा' हे गाण गावुन केली जाईल. 
|
Zakki
| |
| Monday, August 13, 2007 - 5:31 pm: |
| 
|
अमृता, Admin नक्की येताहेत!
|
Supermom
| |
| Monday, August 13, 2007 - 6:05 pm: |
| 
|
झक्की, मी पण लाडूंव्यतिरिक्त आणखी काही आणू का?
|
Zakki
| |
| Monday, August 13, 2007 - 7:14 pm: |
| 
|
सध्या तरी Pot luck चा विचार नाहीये. खाण्या 'पिण्याचे' सर्व मी आणणार आहे. सुपरमॉम लाडू आणणार आहेत. जरा नक्की आकडा कळला, विशेषत: शाकाहारी किती नि इतर खाणारे किती तर जरा मेन्यू ठरवता येईल. मग त्यातले तुम्हाला काही आवडणार नसेल, नि दुसरे काही आणायचे असेल तर माझी ना नाही. सध्याचा प्लॅन असा: चिवडा, समोसे, कचोरी, चिप्स, सेलेरी, गाजर, ब्रोकोली, काकडी, डिप, चटणी, कांदा, टमाटे, चिंच खजूराची चटणी, भारतीय सॉस, उकडलेले बटाते. बीअर, वाईन, कोक किंवा पेप्सी (डायेट हवे असल्यास कळवावे), ऑरेंज ज्यूस. पावभाजी, हवे असल्यास भात व वरण, हॅंबर्गर, मासे, श्रिंप, हॉट डॉग, मस्टर्ड, पाव दुर्दैवाने पोळ्या नाहीत. हव्याच असल्या तर विकत आणलेल्या चालतील का? कलिंगड किंवा टरबूज, पीच, सफरचंद, केळी, मॅंगो आईसक्रीम. हे सर्व मी आणीन. यातले काही नको असेल, किंवा इतर काही कल्पना असतील, तर कळवावे. सुपरमॉम लाडू आणणार आहेत.
|
Arch
| |
| Monday, August 13, 2007 - 7:39 pm: |
| 
|
अरे वा! लाडवाचा आकार चांगला मोठ्ठा आहे की. सुमॉ प्रत्येकी एक पुरेल हो. 
|
Supermom
| |
| Monday, August 13, 2007 - 8:13 pm: |
| 
|
झक्की, एवढ्या मोठ्याने का ओरडलात हो लाडू म्हणून? अन मी उशिरा येणार आहे हेदेखिल सांगा की. थोडक्यात लाडू उशिरा खावे लागतील.
|
पोळ्या मी विकत आणू शकतो.. हव्या असल्यास सांगा.. (चांगल्या असतात, सुक्या, घश्याखाली न उतरणार्या नसतात) माणसा, फोटोतल्या ए. वे. ए. ठि. मधले मी, भाई आणि झक्की सोडले तर कोणीच नाही.. 
|
Abhijit
| |
| Monday, August 13, 2007 - 8:23 pm: |
| 
|
मी वरचे "हळदीकुंकू खाणे" असे वाचले 
|
Maanus
| |
| Monday, August 13, 2007 - 8:35 pm: |
| 
|
काय बोलता... ते मध्यभागी असलेले कलंदर (संदिप) का कोण ते पन नाहीत होय? शिल्पा, डव्या कोपयातली, त्यांना आज फोन करुन विचारतो का येत नाही म्हणुन. आणि arch आहे की... का फोटोमधली arch आणी इथे बड्बड करणारी arch वेगळी आहे.
|
हॅंबर्गर, मासे, श्रिंप, हॉट डॉग, मस्टर्ड, पाव.. हा शुध्द अन्याय आहे! समस्त शाकाहारी जनतेतर्फे निषेध! कणसं, ग्रिल्ड भाज्या, वेजी पॅटीज पोळ्यांबरोबर ग्रिल्ड वांग्याचं भरीत वगैरे असेल तर तिकिट काढते! सु. मॉ. ते लाडु म्हणजे हायलाइट आहेत GTG चा! खाऊन उरले तर लॉन टेनिस, क्रिकेट आणि लंगडीसाठी सुध्दा....
|
Upas
| |
| Monday, August 13, 2007 - 8:44 pm: |
| 
|
मी असतो तर पोळ्या नक्की करून आणल्या असत्या.. तोपर्यंत थोड्यातरी जमल्या असत्या तर! मृ, मी तर म्हणतो non-veg वाल्यांनी फक्त non-veg च खावे असा फतवा काढा.. म्हणजे vegie थोडतरी पोटभर खाऊ शकतील.. :-) ऍना पण NJ मधे होती ना?
|
|
|