|
Anilbhai
| |
| Wednesday, August 08, 2007 - 12:01 pm: |
| 
|
चला मंडळी आता या ठिकाणी बोलुया.. जरा लिस्ट टाका रे. 
|
भाई, अजून लिस्टात बदल नाही.. दीपांजली, मैत्रेयी, आणि पंचा सोडता... (म्हणजे धरता).... 
|
Zakki
| |
| Wednesday, August 08, 2007 - 12:43 pm: |
| 
|
शुभ प्रभात बा. रा. बा. फ. कर. म्हणजे तो १० East पंचा, तुम्ही थट्टा करत आहात ना? अहो १० East नव्हे, WEST . वेष्ट बेश्ट असे लक्षात ठेवा. तुम्हाला त्या १० ला जायची गरज पडू नये. तसे 'आतले' रस्ते बरेच आहेत क्लिंटनहून. पण राजरस्ते म्हणजे 78 EAST नि 287 NORTH तिथून कसे यायचे ते इ-मेलने कळवतो, आज संध्याकाळी.
|
Zakki
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:59 pm: |
| 
|
ए. वे. ए. ठि. ( GTG ) हे, शनिवार दि. १८ ऑगस्त २००७ रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल. या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल. more the merrier . त्यामुळे सपरिवार आल्यास उत्तम. नेमके किती लोक, किती मुले, शाकाहारी, मांसाहारी, इ. माहिती मला तरी पुढल्या सोमवारपर्यंत (१३ ऑगस्ट) पर्यंत कळली तर बरे, नाहीतर आलीया भोगासी असावे सादर! माझ्या तर्फे तरी सांगतो, की लाडू करा असे गंमतीने म्हंटले होते. त्यातून करून आणायचे असतील तर माझी हरकत नाही (इतरांचे मी काय सांगणार?) Directions इ-मेलने पाठवल्या आहेत. मिळाल्या का? त्याबद्दल काही प्रश्न आहेत का?
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:07 pm: |
| 
|
सुमाॅ ने लाडु एकदम तयार करुन ठेवले आहेत. फ़क्त भाजायचे आहेत. मी काय म्हणतो, ते आपण ग्रिल वर भाजले तर चालणार नाही का?.
|
Runi
| |
| Wednesday, August 08, 2007 - 11:42 pm: |
| 
|
१८ तारिख पक्कि झाली आहे का? की अजुन १८ किंवा २५ हे ठरायचे आहे?
|
Anilbhai
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:03 pm: |
| 
|
१८ तारीख पक्की झालिय. येणार्या सगळ्यानी इथे एकदा बोंबलुन जा.
|
Runi
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:10 pm: |
| 
|
भाई मी येणार नाहीये तरी पण ईथे बोंबलुन जातेय. 
|
आलो आलो... येणारे ठरले, मेनू ठरला, तारिख ठरली... पिणंसुध्दा ठरलं.. आता? वाट बघायची १८ ची
|
आता कॅन्सल झाल्याचं लिहीणं बाकी आहे.
|
kahi secret loka yenar aahet...
|
Bee
| |
| Friday, August 10, 2007 - 8:57 am: |
| 
|
मेनू काय ठरला आहे..
|
Anilbhai
| |
| Friday, August 10, 2007 - 11:59 am: |
| 
|
Secret_member, मला कळव रे. कोण कोण सिक्रेटली येणार आहात ते.
|
Amruta
| |
| Friday, August 10, 2007 - 12:17 pm: |
| 
|
मला आता झक्कींच personal invitation मिळाल्यामुळे यायचा हुरुप अजुन वाढलाय १५ आॅगस्ट पर्यंत नक्की कळवते.
|
Runi
| |
| Friday, August 10, 2007 - 12:58 pm: |
| 
|
बी तु पार्ल्याचा का रे?
|
Ldhule
| |
| Friday, August 10, 2007 - 1:30 pm: |
| 
|
मी येणार. एकटाच. रुनी, पी पार्ल्याचा. 
|
हो robinhood च्या मित्राला कळवुन ठेवले आहे.
|
हां, हे घ्या बोंबललो इथे येऊन...
|
ठिक आहे.. मी येतोय एकटा आणि शाकाहारी... आता भाई, लक्ष्मिकांत, सव्यसाची, मधुरिमा, Admin , मैत्रेयी, दीपांजली, पंचा, आणि Secret अशी यादी दिसतेय.... अम्रुता कुणा किरणची वाट बघतेय. रुनी कुणा लालूची तेव्हा तिची शक्यता नाही... असाम्याचं काय? तुमचे मेम्बर लिहा...
|
Zakki
| |
| Monday, August 13, 2007 - 2:40 pm: |
| 
|
झक्कि दोन. मुले नाहीत, काऽहि पण खातो.
|
|
|