|
Balgya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:21 am: |
| 
|
लिंबुटिंबु साहेब, बाहेरुन बाहेरुन चौकशी करण्यापेक्षा तुम्हा स्वतःच जाऊन का पाहात नाही?
|
बालग्या साहेब, गेलोही अस्तो, पण माझ्याकड "टाईममशिन" नसल्यामुळ आता भूतकाळात मला घुसता येत नाऽऽही नाऽऽऽऽ! DDD म्हणुन विचारतो हे, बर का भाऽऽऽऊऽऽऽ! बर ते जाऊदे, त्या वरल्या म्हणीन्च्या "डम्ब शर्राड" खेळात या म्हणी देखिल घ्याव्यात का???? १. लेकी बोले सुने लागे २. आपला तो बाळ्या, लोकाचा तो काळ्या ३. धरल तर चावत, सोडल तर पळत ४. तोन्ड दाबुन बुक्क्यान्चा मार ५. कशात काय, फाटक्यात पाय ६. हात दाखवुन अवलक्षण ७. बुन्दसे गई, वो हौदसे नही आती ८. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी ९. अडला नारायण, गाढवाचे पाय धरी 
|
Shraddhak
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:57 am: |
| 
|
असो, यंदा मी येउ शकणार नाहीये पण मनानी तीथेच असेन<<<< श्यामली, बकलावा पुरेसा पाठवायची व्यवस्था कर म्हणजे आम्हालाही तसेच वाटेल. पण तुला मिस करू गं.
|
लोकहो, उठा.. जागे व्हा.. आपला मेल बॉक्स उघडा.. आणि varshaa_vihaar@yahoo.com ला मेल करा ववि रजिस्ट्रेशनसाठी.. डेडलाइनची वाट पहात बसाल तर विसरून जाल आणि मग वविला बसच्या मागे पळत यावे लागेल . तेव्हा त्वरा करा... आणि बसमधील आपली जागा पक्की करा ..
|
Rajya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 1:00 pm: |
| 
|
जरा डीटेल्स द्या ना!! कोण फोनच उचलत नाही बघा व वि संयोजक मेल मिळाली का?
|
नील , आवर्जुन फोन केल्या बद्दल धन्यवाद ! मी आणखी काही जुने मायबोलीकर येत आहेत का ते बघतोय , लवकरच तुला किंवा घारुला कळवतो }
|
रा. ना.,बघ बघ.. तेवढच जुन्या लोकांच्या पुन्हा गाठीभेटी होतील
|
Sunilt
| |
| Wednesday, June 13, 2007 - 6:50 pm: |
| 
|
गेली २ वर्षे मी सातत्याने वाविला हजेरी लवली होती. यंदा जमणार नाही, परंतु जे जाऊ शकतील त्यांना शुभेच्छा !!!!!!!
|
Arun
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:15 am: |
| 
|
रा. ना. : जमवा सगळ्या जुन्या मायबोलीकरांना. त्या निमित्ताने भेटी तरी होतील आणि तुम्हालाही भेटता येइल ............
|
Neel_ved
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:07 am: |
| 
|
रा. ना., अहो नुसते कळवु नका नक्की याच.
|
>>>> डेडलाइनची वाट पहात बसाल तर विसरून जाल आणि मग वविला बसच्या मागे पळत यावे लागेल अन या लिम्ब्याला जमेत धरल नाहीत तर बस ला धक्कादेखिल मारायला लागेल! वविची घोषणा झाल्यापासुन, वविचा बीबी बघितल्यावर मला "वर्हाड निघालय लन्डनला" ची आठवण का बर होत्ये?????? (गम्भिर विचारग्रस्त चेहरा) वविच त्या नाट्यप्रयोगा सारख वर्णन लिहिता आल तर काय धमाल येइल ना?
|
Rajya
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:22 am: |
| 
|
ववि संयोजक, १. ८ जुलै पर्यंत वर्गणी जमा करावी लागेल हे कळाले, पण वर्गणी जमा करायची सुरुवात कोणत्या तारखेपासुन होणार आहे? २. रविवारी (बहुतेक जणांचा सुट्टीचा दिवस) वर्गणी जमा करता येईल का? कृपया शंका समाधान व्हावे.
|
Badbadi
| |
| Thursday, June 14, 2007 - 12:57 pm: |
| 
|
rajya, अहो वर्गणी फक्त आठ तारखेलाच भरायची आहे...आणि त्यादिवशी रविवारच आहे. काळजी नसावी 
|
Phdixit
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:44 pm: |
| 
|
अरे वा !! व वि ची घोषणा झाली तर !!!! लिंब्या येणार जाणार आहेस का रे तू यंदा तरी व वि ला
|
>>>> लिंब्या येणार जाणार आहेस का रे तू यंदा तरी व वि ला फदी, मी दरवर्षीच जात अस्तो! कुणी माझ्याकडे बघतच नाही, कुणाला मी दिसतच नाही त्याला मी काय करणार? DDD
|
राजेश जाधव, बडबडीने बरोबर सांगितले आहे. आपल्याला ८ जुलै, रविवार रोजी वर्गणी भरायची आहे!
|
Radha_t
| |
| Friday, June 15, 2007 - 6:09 am: |
| 
|
राणा मी आहे रे फोन कर
|
Rajya
| |
| Friday, June 15, 2007 - 12:18 pm: |
| 
|
रविवार, ८ जुलै म्हणजे बघा आम्ही असणार धुळ्यामध्ये. मग वर्गणी कशी भरावी बुआ? संयोजकऽऽऽऽऽऽऽऽऽ अवं संयोजकऽऽऽऽऽऽऽऽऽ काय करु आता?
|
अहो संयोजक, ते T-Shirt चे काय आहे? वर्गणी भरल्यावर मिळनार का?
|
यशवर्धन, t-shirt बाबत लवकरच t-shirt बीबीवर मेसेज टाकण्यात येईल
|
|
|